Skip to main content
Court Order

Final Order 1

CNR MHMM19014329201808 Jan 2026
Back to Case

Full Order Text

Final Order 1 · 08 Jan 2026 · CNR MHMM190143292018

Order Details: Copy  of Judgment
Pdf Text: MHMM190143292018
दाखल तारीख : २७.१२.२०१८
नोंदणी तारीख : २७.१२.२०१८
निनकाल निदनांक : ०८.०१.२०२६
कालावधी : वर्ष मनिने निदवस
०७ ०० १२
प्र
थमव	र्ग	 	 न्	 यायदंडा धिधकारी यांचेन् यायालयात , ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई
(नि-ठासन अधिधकारी अ. अ. मेें दळे)
खटला क्र . ३४७५/-ी.डब्लु /२०१८
निनशाणीक्र मांक :
माराष्ट्र सरकार तर्फे=
-वई -ोलीस स् टेशन ,
मुंबई.(र्गुन् ा क्र .४०/२०१८) ... अभिAयोर्ग -क्ष
-निवरुद्घ -
१. अस्लम खैरूद्दीन शेख ,
वय वर्ष= -४९, धंदा -चालक,
रा. आंबेडकर नर्ग र, कल्याणन	र्ग	 र समोर,
मारवा रोड, मारवा कं-नीसमोर, टाटा
-- 1 of 11 --
...2...
-ॉवरच्या बाजुला , मुंबई.
२.	प्र	 निद- राजाराम जैस्वार ,
वय वर्ष= -४४, धंदा -चालक,
रा.	रू	 म नं .०३, ललिलताबाई चाळ, मायक्राेलॅब्
जवळ, श्र ीन	र्ग	 र, साकीनाका, मुंबई.
३.	रिं	 र -ु संजिजतकुमार -टेल,
वय वर्ष= -३५, धंदा - र्गृ	 निणी,
रा. आंबेडकर नर्ग र – २, टाटा -ॉवर ाउसजवळ,
मारवा सेंटर, साकीनिवार रोड, मुंबई-७२.
४. इंद्रवती अ लिखलेश बिं ब द
वय वर्ष= -४०, धंदा - र्गृ	 निणी,
रा. आंबेडकर नर्ग र – २, टाटा -ॉवर ाउसजवळ,
मारवा सेंटर, साकीनिवार रोड, मुंबई-७२. .... आरो-ी
र्ग	ुन्
ा : Aारतीय दंड निवधान कलम १४३, १४७, १४८, ३२६,३२३, ५०४,
३४१	प्र	 माणे
….............................................................................................................
अभिAयोर्ग -क्षात	र्फे	 = निवधीज्ञ : श्र ी .एस.एम.बार्ग ळे वकील.
आरो-ीतर्फे= निवधीज्ञ : श्र ी .अभिAर्ष	े	 क सिं सर्ग
.................................................................................................................
-- 2 of 11 --
...3… ख.क्र .३४७५/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
न्
याय निनणय
(निदनांक ०८.०१.२०२६)
 प्रस्
तुत केसमधील आरो-ी यांचेवर Aारतीय दंड निवधान कलम १४३, १४७,
१४८, ३२६, ३२३, ५०४, ३४१	प्र	 माणे दोर्ष ारो- ठेवण्यात आलेला आे .
२.	प्रस्	 तुत केसमधील घटनेसंदAातील निककत थोडक्यात खालीप्रमाणे .
निदनांक १७.०१.२०१८ रोजी सकाळी ९.३० वाजणेचे सुमारास निर्फे यादी सधिचन
राु ल लोटे यांना टाटा -ॉवर ाउसच्या बाजुला , मारवा रोड, -वई, मुंबई येथे Aुर्ष णतारा
निबल्ड सच् या बांधकामास निवरोध करणा-या लोकांनी अडनिवले. त् या निठकाणी आरो-ी ममता
व इंदु यांनी निर्फे यादीला भिशवीर्ग ाळ केली आभिण अस्लम याने त् याचे जवळील लोखंडी
राॅडने निर्फे यादींना डोक्यात मारत असतानां निर्फे यादीने तो चुकनिवला असता, तो निर्फे यादीच्या
उजव्या ाताला लार्ग ला. आरो-ी प्र निद- याने निर्फे यादींना ॉकी स् टीकने मारले . त् यामुळे
झाल्या	 प्र	 काराबाबत निर्फे यादी यांनी निदनांक १८.०१.२०१८ रोजी आरो-ीं निवरुध्द -वई
-ोलीस स् टेशन येथे निर्फे याद दाखल केली.
३.	 त्	 यानंतर निर्फे यादीला अनुर्ष	ंर्ग	ू	 न -ुढील त-ासकाम त-ासी अंमलदार
श्र
ी मती.निप्र यांका -ाटील, -ोलीस उ-निनरिरक्ष क यांचेकडे वर्ग करण्यात आले.	 त्	 यांनी
घटनास्थळाचा -ंचनामा केला, जप्ती -ंचनामा केला, साक्षीदारांचे जाबजबाब व निटप् -णे
-- 3 of 11 --
...4...
नोंदवून घेतली. मुद्देमाल स् त	र्ग	 त केला. त् यांच्या त-ासामध्ये	 त्	 यांना आरो-ींनी निर्फे यादी
याना माराण केली असे निनष् -न्न झाल्याने	 त्	 यांनी आरो-ीं निवरुध्द Aारतीय दंड निवधान
कलम १४३, १४७, १४८, ३२६, ३२३, ५०४, ३४१ प्र माणे दोर्ष ारो--त्र	 न्	 यायालयात
दाखल केले.
४.	 त्	 यानंतर आरो-ींना अटक करुन मे. कोटासमोर जर करण्यात आले. आरो-ींची
मे. कोटाने जामीनावर मुक्तता केली. त् यानंतर आरो-ी यांचेनिवरुध्द निन.क्र .३ प्र माणे Aारतीय
दंड निवधान कलम १४३, १४७, १४८, ३२६, ३२३, ५०४, ३४१	प्र	 माणे दोर्ष ारो-
ठेवण्यात आला. तो त् यांना मराठीत समजावून सांर्ग	ण्	 यात आला. आरो-ींनी	 त्	 यांना	 र्गुन्	 ा
कबुल नसून केस चालवून त् यांचा बचाव करावयाचा असल्याचे सांनिर्ग तले.
५.	प्रस्	 तुत केसमधील निर्फे यादी यांनी अभिAयोर्ग -क्षाच्या सम थनाथ साक्ष नोंद निवलेली
नसल्यामुळे तसेच निर्फे यादी यांनी निन.क्र .८-ब	 प्र	 माणे	 त्	 यांना आरो-ीं निवरुध्द केस
चालवायची नाी अशा आशयाची -ुरसीस निदलेली असल्यामुळे आरो-ींचा	 र्फे	 ौजदारी
प्र
निक्र या संनिता कलम ३१३ (१) (ब) प्र माणे जबाब नोंद निवण् यात आलेला नाी.
६. अभिAयोर्ग -क्षात	र्फे	 = झालेल्या साक्षी -ुराव्यावरुन व दाखल केलेल्या कार्ग द-त्र ांवरुन
-ुढील मुद्दे माझे समोर उ-स्थिस्थ त झाले. त् यांचा निनष्कर्ष  मी कारणनिममांसेस -ुढीलप्रमाणे
देत आे .
-- 4 of 11 --
...5… ख.क्र .३४७५/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
अ.क्र . मुद्दे निनष्कर्ष 
१. निदनांक १७.०१.२०१८ रोजी सकाळी ९.३०
वाजणेचे सुमारास निर्फे यादी सधिचन राु ल लोटे यांना
टाटा -ॉवर ाउसच्या बाजुला , मारवा रोड, -वई,
मुंबई येथे आरो-ीं नी संर्ग नमत करुन -ुवs झालेल्या
Aांडणाच्या कारणाचा रार्ग मनात धरुन निर्फे यादी यांना
र्गं
Aीर दुखा-त -ोोचवण्याक रिरता र्फे ौजदारी-ात्र	 र्गुन्	 ा
करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर जमाव केला म् णून
Aारतीय दंड निवधान कलम १४३ स १४७ प्र माणे
र्गुन्
याचे कृत्य केले , ी बाब अभिAयोर्ग -क्षाने जिसध् द
केली आे काय?
.. नकाराथs
२. वर नमूद तारीख, वेळ व निठकाणी आरो-ींनी
यांचेबरोबर संर्ग नमताने समान उद्देशाने एकत्र येवून
बेकायदेशीर जमाव जमवून त् यावेळी लोखंडी रॉड व
ॉकी स् टीक अशी घातक शस्त्रे ,	 ज्	 यायो	र्गे	 मृत्यू
ोण्याचा सं Aव आे त् यांच्याजवळ बाळ	र्ग	 ले म् णून
Aारतीय दंड निवधान कलम १४८ प्र माणे	 र्गुन्	 याचे
कृत्य केले , ी बाब अभिAयोर्ग -क्षाने जिसध् द केली आ े
काय?
.. नकाराथs
३. वर नमूद तारीख, वेळ व निठकाणी आरो-ीं नी दोन
बालअ-चारी यांचेशी संर्ग नमत करुन समान उद्देशाने
एकत्र येवून बेकायदेशीर जमाव जमवून -ुवs झालेल्या
वादाच्या कारणावरुन निर्फे यादी यांना लोखंडी राॅड व
.. नकाराथs
-- 5 of 11 --
...6...
ॉकी स् टीकने माराण करुन	 र्ग	ं	 Aीर स् वरु -ाची दुखा-त
केली म् णुन, Aारतीय दंड निवधान कलम ३२६ प्र माणे
र्गुन्
याचे कृत्य केले , ी बाब अभिAयोर्ग -क्षाने जिसध् द
केली आे काय?
४. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो-ींनी संर्ग नमत
करुन , समान उद्देशाने एकत्र येवून बेकायदेशीर जमाव
जमवून नियादी यांची गैरपर्ण	े	 अडवर्ण	ू	 क केली, म् णून
Aारतीय दंड निवधान कलम ३४१ प्र माणे	 र्गुन्	 याचे
कृत्य केले , ी बाब अभिAयोर्ग -क्षाने जिसध् द केली आ े
काय?
.. नकाराथs
५. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो-ींनी संर्ग नमत
करुन , समान उद्देशाने एकत्र येवून बेकायदेशीर जमाव
जमवून निर्फे यादी यांना लाथाबुक्क्यांनी मार ाण करुन
स्
वेच्छा -ूवक दुखा-त केली,	 म्	 णून Aारतीय दंड
निवधान कलम ३२३ प्र माणे	 र्ग	ुन्	 याचे कृत्य केले , ी
बाब अभिAयोर्ग -क्षाने जिसध् द केली आ े काय?
.. नकाराथs
६. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो-ींनी
संर्ग नमत करुन , समान उद्देशाने एकत्र येवून
बेकायदेशीर जमाव जमवून निर्फे यादी यांच्याकडु न
सावजनिनक शांततेचा Aंर्ग	 व्	 ावा व त् यांचे मनात द शत
बसावी या उद्देशाने त् यांना भिशवीर्ग ाळी केली म् णून
Aारतीय दंड निवधान कलम ५०४ प्र माणे	 र्गुन्	 याचे
कृत्य केले , ी बाब अभिAयोर्ग -क्षाने जिसध् द केली आ े
.. नकाराथs
-- 6 of 11 --
...7… ख.क्र .३४७५/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
काय?
७. काय आदेश? ..अंधितम आदेशाप्रमाणे .
कारणनिममांसा
७. अभिAयोर्ग -क्ष आरो-ीं निवरुध्द निवभिशष्ट आरो- घेऊन कोटात आल्याने व आरो-ींचा
बचाव -ुण-णे नकारात्मक असल्याने तसेच आरो-ीं निवरुध्दचे	 र्गुन्	 े निनःसंशय-णे जिसध् द
करण्याची जबाबदारी ी अभिAयोर्ग -क्षावर असल्याने	 त्	 यांनी आरो-ीं निवरुध्दचे	 र्गुन्	 े शाबीत
करण्यासाठी खालीप्रमाणे साक्षी -ुरावा नोंद निवला आे .
८. अभिAयोर्ग -क्षाने	 त्	 यांची केस शाबीत करण्याकरीता जखमी व् यक्ती व निर्फे यादी
साक्षीदार	 क्र	 . १ सधिचन लोटे (निन.क्र .९) कडे यांची साक्ष नोंदवली आ े . तसेच निर्फे यादी व
आरो-ी यांी निदलेली तडजोड -ुरसीस निन.क्र .८-ब कडे दाखल केलेली आे .
अशाप्रकारे साक्षी -ुरावा अभिAयोर्ग -क्षाने सादर केलेला आे .
मुद्दे	क्र	 मांक १ ते ६ बाबत : -
९. वरील सव मुद्दे एकाच घटनेतून निनमाण झाल्याने व समान -ुराव्यावरच अवलंबून
असल्याने , उ-लब्ध असलेल्या -ुराव्याची -ुनरावृत्ती टाळण्यासाठी या स व मुद्यांचे निववेचन
मी एकत्रीत -णे करीत आे .
-- 7 of 11 --
...8...
१०.	 प्रस्	 तुत केसमधील जखमी व् यक्ती व निर्फे यादी यांची साक्ष निन.क्र .९ कडे नोंद निवण् यात
आलेली आे .	त्	 यांच्या साक्षी -ुराव्याला अनुर्ष	ंर्ग	ु	 न मुळ निर्फे यादीचे अवलोकन केले. निर्फे यादी
े -ोलीस स् टेशनला दाखल केलेल्या तक्रारीशी व जबाबाशी सुसंर्ग त सरत-ास नोंदवत
नाीत असे निदसून येते. निर्फे यादी यांच्या म् णण्याप्रमाणे निद.१७.०१.२०१८ रोजी सकाळी
९.३० वाजणेचे सुमारास त् यांना टाटा -ॉवर ाउसच्या बाजुला , मारवा रोड, -वई, मुंबई
येथे अज्ञात व् यक्तींनी त् यांना मार ाण केली ोती. तसेच सदरची माराण त् यांना कोणी
केली े त् यांना मा नित नाी. त् यांची आरो -ीं निवरुध् द का ीी तक्रार ना ी. निर्फे यादी े त् यांना
माराण ोवून देखील अभिAयोर्ग -क्षाच्या बाजूने व आरो -ीं निवरुध्द कथन करत ना ीत या
कारणास्तव त् यांचा उलटत -ास घेण् यात आला -रंतु	 त्	 यांनी त् यांच्या उलटत -ासामध्ये
अभिAयोर्ग -क्षाच्या बाजूने व आरो -ीं निवरुध्द का ीी कथन केलेले नाी. तसेच सदरची
माराण त् यांना कोणी केली े त् यांना मा नित नाी. त् यांची आरो -ीं निवरुध् द का ीी तक्रार
नाी. निर्फे यादी े त् यांना मार ाण ोवून देखील अभिAयोर्ग -क्ष ाच्या बाजूने व आरो -ीं निवरुध्द
कथन करत नाीत या कारणास्तव सरकारी वकीलांना त् यांचा उलटत -ास घेण्याची संधी
देण्यात आली . -रंतू त् यांनी त् यांच्या उलटत -ासामध्ये अ भिAयोर्ग -क्ष ाच्या बाजूने व
आरो-ीं निवरुध्द का ीी कथन केलेले नाी.
११. अत्यंत आश्च याची बाब म् णजे निर्फे यादीने आरो-ींतर्फे= घेतलेल्या उलटत -ासामध्ये
-- 8 of 11 --
...9… ख.क्र .३४७५/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
 त्
याने आरो -ीं निवरुध्द	 र्ग	ै	 रसमजुतीतून निर्फे याद दाखल केलेली ोती असे कबूल केलेले
आे . तसेच अत्यंत म त् व -ू ण बाब म् णजे निद.१७.०१.२०१८ राेजी आरो-ींनी निर्फे यादीला
माराण केली नाी असेी त् यांनी त् यांच्या उलटत -ासात स् -ष्ट -णे मान्य व कबूल केलेले
आे . तसेच निर्फे यादी व आरो-ी यांच्यामध्ये सदर ू र्गुन्ह्य	 ासंद Aात तडजोड झाल्याबाबतची
-ुरसीस दाखल करण्यात आलेली आ े असे देखील निर्फे यादी यांनी त् यांच्या उलटत -ासात
मान्य व कबूल केलेले आ े . तसेच सदरू	 र्ग	ुन्	 ा ा तडजोड-ात्र नसल्यामुळे निर्फे यादी
आरो-ींच् या बाजूने साक्ष नोंदवत आ े असे त् याने उलटत -ासात मान्य केलेले आ े . अशा
-रिरस्थिस्थ तीत ज् या व् यक्तीला मार ाणीमुळे दुखा-त झालेली आे तो व् यक्तीच जर
आरो-ीं निवरुध्द मार ाण झाल्याबाबत तक्रार करत नसेल तर निर्फे यादी यांची निर्फे याद
Aारतीय -ुरावा कायद्याप्रमाणे शाबीत ोवू शकणार नाी. निर्फे यादी यांनी त् यांच्या
उलटत-ासामध्ये आरो -ींनी त् यांना मार ाण केल्यामुळे दु खा-त झाली असे घडलेले नाी
े स् -ष्ट -णे मान्य व कबूल केलेले आ े .	 त्	 यामुळे तथाकथीत घटनेची व निर्फे यादीला
झालेल्या दु खा-तींची जबाबदारी आरो -ीं वर टाकता येवू शकत ना ी.
१२. अशा -रिरस्थिस् थ तीत निद.१७.०१.२०१८ रोजी सकाळी ९.३० वाजणेचे सुमारास
त्
यांना टाटा -ॉवर ाउसच्या बाजुला , मारवा रोड, -वई, मुंबई येथे आरो-ी यांनी
बेकायदा जमाव करुन निर्फे यादी यांची अडवणुक करून ,	 त्	 यांना मार ाण करून व
-- 9 of 11 --
...10...
आ-खुशीने मारुन	 र्ग	ं	 Aीर दुखा-त केली व लाथाबुक्क्यांनी मार ाण करुन , भिशवीर्ग ाळ
केली, ी बाब अभिAयोर्ग -क्षाला निनर्विव वाद-णे शाबीत करता येवू शकलेली नाी. त् यामुळे
आराे-ी े संशयाच्या	 र्फे	 ायद्यास व -यायाने निनदा=र्ष मुक्ततेस -ात्र ठरतात . सबब मुद्दे क्र मांक
१ ते ६ चे निनष् कर्ष  नकाराथs नोंदवून खालीलप्रमाणे अंतीम आदेश करण्यात येत आ े .
आदेश
१. आरो-ींची	र्फे	 ौजदारी	प्र	 निक्र या संनिता कलम २४८(१) अन्वये Aारतीय दंड
निवधान कलम १४३, १४७, १४८, ३२६, ३२३, ५०४, ३४१ प्र माणे	र्गुन्	 ा
केल्याचे आरो-ातून निनदर्ष मुक्तता करण्यात येत आे .
२. आरो-ींची वैय निक्त क जातमुचलका बंध-त्रे व जमानतीची बंध -त्रे निवसजिजत करण्यात
येतात.
३. सदरु केसमधील जप्त मुद्देमाल या -ु वsच संबधीत व् यक्तीला निदलेला असल्यामुळे
मुद्देमालाबाबत स् वतंत्र आदेश ना ीत.
४. आरो-ींनी	 र्फे	 ौजदारी प्र निकया संनिता कलम ४३७-अ अन्वये रक्कम प्रत् येकी रू -ये
१०,०००/- (अक्षरी रू -ये दा जार र्फे	क्त	 ) चा वैयनिक्त क जातमुचलका बंध-त्र
दयावा.
(न्यायालयासमोर घोर्ष ीत करण्यात आले)
निठकाण : मुंबई (अ. अ. मेें दळे)
निदनांक : ०८.०१.२०२६	प्र	 थमव	र्ग	 	 न्	 यायदंडा धिधकारी,
६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई.
-- 10 of 11 --
...11… ख.क्र .३४७५/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
CERTIFICATE
I affirm that the contents of this P.D.F. file Judgment/Order are same
word to word, as per the original Judgment/Order.
Name of the
Stenographer
: Mrs.Sanjana S.Sawant
Name of Court : 66th Judicial Magistrate First Class,
Andheri, Mumbai.
Date of Decision : 08.01.2026
Judgment signed by the
P.O. on
: 08.01.2026
Judgment uploaded on : 08.01.2026
-- 11 of 11 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.