Full Order Text
Final Order 1 · 10 Jun 2026 · CNR MHMM190098972018
Order Details: Copy of Judgment
Pdf Text: MHMM190098972018
दाखल तारीख : २५.०९.२०१८
नोंदणी तारीख : ०४.१०.२०१८
निनकाल निदनांक : १०.०६.२०२६
कालावधी : ०७वर्ष ०८ मनिने १५ निदवस
प्र
थमव र्ग न् यायदंडा धिधकारी यांचेन् यायालयात , ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई
(नि0ठासन अधिधकारी अ. अ. मेें दळे)
खटला क्र . २६४१/0ी.डब्लु /२०१८
निनशाणीक्र मांक :
माराष्ट्र सरकार तर्फे=
साकीनाका 0ोलीस स् टेशन ,
मुंबई. (र्गुन् ा क्र .२०२/२०१८) ... अभिBयोर्ग 0क्ष
-निवरुद्घ -
निवक्रम र्ग ुरू नाथ सिं सर्ग ,
वय वर्ष= -५०, धंदा - व् या 0ार,
रा.रूम नं .७, जयBवानी चाळ,
सर्फेे द 0ूल, तानाजी नर्ग र, साकीनाका, मुंबई. .... आरो0ी
-- 1 of 10 --
...2... फौ.ख.क्र . २६४१/पी.डब्लु /२०१८ (न्याय निर्ण य)
र्ग ुन्
ा : Bारतीय दंड निवधान कलम ३५४, ३५४ (ड), ३२४, ३२३, ५०४प्र माणे
….............................................................................................................
अभिBयोर्ग 0क्षात र्फे = निवधीज्ञ : श्र ी .एस.एम.बार्ग ळे वकील.
आरो0ीतर्फे= निवधीज्ञ : श्र ी .सी.एस.मोनाली निनकम वकील.
.................................................................................................................
न्
याय निनणय
(निदनांक १०.०६.२०२६)
प्रस्
तुत केसमधील आरो0ी यांचेवर Bारतीय दंड निवधान कलम ३५४, ३५४(ड),
३२४, ३२३, ५०४ प्र माणे दोर्ष ारो0 ठेवण्यात आलेला आे .
प्रस्
तुत केसमधील घटनेसंदBातील निककत थोडक्यात खालीलप्र माणे .
२. आरो0ी ा निर्फे यादी कलावती धनाजी निर्ग रमाजी रात असलेल्या 0रिरसरातच
रातो. आरो0ी ा निर्फे यादी यांचा 0ाठलार्ग करत असे. निदनांक २४.०३.२०१८ रोजी
९.०० वाजताचे सुमारास आराे0ी निर्फे यादी यांचे राते 0रिरसरात आला असता त् यांनी
त्
यास त् यांचा 0ाठलार्ग का करतो ? असे निवचारले असता आराे0ीने त् यांचे छातीला ात
लावला, त् यामुळे निर्फे यादी यांनी आरो0ीस चा0ट मारली. सदरचे Bांडण चालू असताना
सदर निठकाणी त् यांचा मुलर्ग ा सधिचन व त् याचे निमत्र राजू धितवारी, आमन े वाद
सोडनिवण् यासाठी आले . आराे0ी याने निर्फे यादी यांच्या मुलास व त् यांच्या निमत्र ास भिशवीर्ग ाळ
-- 2 of 10 --
...3… फौ.ख.क्र . २६४१/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
करण्यास सुरवात केली व ाताने माराण केली. तसेच आरो0ीने निर्फे यादी यांच्या
मुलाच्या निमत्र ास त् याचे ातातील ब् लेडने 0ाठीवर व उजवे ातावर वार करून जखमी
केले. निर्फे या्दी यांचा मुलर्ग ा व त् यांचा निमत्र उ 0चाराकरिरता राजावाडी रूग् णालयात र्गे ले.
त्
यामुळे झाल्या प्र काराबाबत निर्फे यादी यांनी आरो0ीनिवरूध्द साकीनाका 0ोलीस स् टेशन येथे
निर्फे याद दाखल केली.
३. त् यानंतर निर्फे यादीला अनुर्ष ंर्ग ू न 0ुढील त0ासकाम त0ासी अंमलदार
श्र
ी मती. अभिBलार्ष ा रेड्डी , 0ोलीस उ0निनरिरक्ष क यांचेकडे वर्ग करण्यात आले. त् यांनी
साक्षीदारांचे जाबजबाब व निट0णे नोंदवून घेतली. तसेच त् यांनी जखमीचे वैद्यकीय
प्र
माण 0त्र केसच्याकामी प्र ाप्त करुन घेतले. त् यांच्या त0ासामध्ये आरो0ीने र्ग ुन् ा केल्याचे
निनष् 0न्न झाल्याने त् यांनी आरो0ीनिवरुध्द Bारतीय दंड निवधान कलम ३५४, ३५४(ड),
३२४, ३२३, ५०४ प्र माणे दोर्ष ारो00त्र न् यायालयात दाखल केले.
४. त् यानंतर आरो0ीला अटक करुन मे.कोटासमोर जर करण्यात आले. आरो0ीची
मे.कोटाने जामीनावर मुक्तता केली. त् यानंतर आरो0ी यांचेनिवरुध्द निन.क्र .३ प्र माणे Bारतीय
दंड निवधान कलम ३५४, ३५४(ड), ३२४, ३२३, ५०४ प्र माणे दोर्ष ारो0 ठेवण्यात
आला. तो त् यांना मराठीत समजावून सांर्ग ण् यात आला. आरो0ीने त् यांना र्गुन् ा कबुल नसून
-- 3 of 10 --
...4... फौ.ख.क्र . २६४१/पी.डब्लु /२०१८ (न्याय निर्ण य)
केस चालवून त् यांचा बचाव करावयाचा असल्याचे सांनिर्ग तले.
५. प्रस् तुत केसमधील निर्फे यादी यांनी अभिBयोर्ग 0क्षाच्या सम थनाथ साक्ष नोंद निवलेली
नसल्यामुळे तसेच निर्फे यादी यांनी निन.क्र .५ प्र माणे त् यांना आरो0ीनिवरुध्द केस चालवायची
नाी अशा आशयाची 0ुरसीस निदलेली असल्यामुळे आरो0ीचा र्फे ौजदारी प्र निक्र या संनिता
कलम ३१३ (१) (ब) प्र माणे जबाब नोंद निवण् यात आलेला नाी.
६. अभिBयोर्ग 0क्षात र्फे = झालेल्या साक्षी 0ुराव्यावरुन व दाखल केलेल्या कार्ग द0त्र ांवरुन
0ुढील मुद्दे माझे समोर उ0स्थिस्थ त झाले. त् यांचा निनष्कर्ष मी कारणनिममांसेस 0ुढीलप्रमाणे
देत आे .
अ.क्र . मुद्दे निनष्कर्ष
१. निदनांक २४.०३.२०१८ रोजी ९.०० वाजताचे
सुमारास, तानाजी नर्ग र, सर्फेे द 0ूल, दत्त मंदीर
समोर, साकीनाका, मुंबई येथे आरो0ीने निर्फे यादीचा
0ाठलार्ग केला व त् यांच्या छातीला ात लावला आभिण
निर्फे यादीशी 0रस् 0र जवळीक साधावी म् णुन धितला
उत्तेजन देण्यासाठी , निर्फे यादीची इच्छा नसल्याचे
स्
0ष्ट 0णे दशनिवले असुनी वारंवार धितच् या जवळ
जाण्याचा प्र यत्न केला व अशाप्रकारे धितचा चाेरून
0ाठलार्ग केला व धितचे स्त्र ीमनास लज्जा उत् 0न्न ोईल
.. नकाराथq
-- 4 of 10 --
...5… फौ.ख.क्र . २६४१/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
अशाप्रकारचे कृत् य करुन धितचा निवनयBंर्ग केला म् णुन
Bारतीय दंड निवधान कलम ३५४, ३५४ (ड) प्र माणे
र्गुन्ह्य
ाचे कृत् य केले , ी बाब अभिBयोर्ग 0क्षाने सिसध् द
केली आे काय?
२. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो0ीने निर्फे यादीचे
मुलाला ाताने माराण केली व त् याच्या निमत्र ाला
ब्
लेडने ज् यायो र्गे मृत्यू ोण्याचा सं Bव आे अशा
त्याराने मार ाण करुन त् यांना स् वेच्छा 0ूवक दुखा0त
केली, म् णून Bारतीय दंड निवधान कलम ३२३,
३२४ प्र माणे र्ग ुन् याचे कृत्य केले , ी बाब अभिBयोर्ग
0क्षाने सिसध् द केली आ े काय?
.. नकाराथq
३. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो0ीने निर्फे यादी व
साक्षीदारां कडून सावजनिनक शांततेचा Bंर्ग व् ावा व
त्
यांच्या मनात दशत बसावी या उद्देशाने त् यांना
भिशवीर्ग ाळी केली म् णून Bारतीय दंड निवधान कलम
५०४ प्र माणे र्गुन् याचे कृत्य केले , ी बाब अभिBयोर्ग
0क्षाने सिसध् द केली आ े काय?
.. नकाराथq
४. काय आदेश? ..अंधितम आदेशाप्रमाणे .
-- 5 of 10 --
...6... फौ.ख.क्र . २६४१/पी.डब्लु /२०१८ (न्याय निर्ण य)
कारणनिममांसा
७. अभिBयोर्ग 0क्ष आरो0ीनिवरुध्द निवभिशष्ट आरो0 घेऊन कोटात आल्याने व आरो0ीचा
बचाव 0ुण0णे नकारात्मक असल्याने तसेच आरो0ीनिवरुध्दचा र्गुन् ा निनःसंशय0णे सिसध् द
करण्याची जबाबदारी ी अभिBयोर्ग 0क्षावर असल्याने त् यांनी आरो0ीनिवरुध्दचा र्गुन् ा शाबीत
करण्यासाठी खालीप्रमाणे साक्षी 0ुरावा नोंद निवला आे .
८. अभिBयोर्ग 0क्षाने त् यांची केस शाबीत करण्याकरीता निर्फे यादी कलावती धनाजी
(अ.सा.क्र .१) यांची साक्ष निन.क्र .६, साक्षीदार स धिचन धनाजी निर्ग रमाजी (अ.सा.क्र .२)
यांची साक्ष निन.क्र . ७ कडे व साक्षीदार अमन बख्तार शेख (अ.सा.क्र .८) कडे नोंदवली
आे . तसेच निर्फे यादी व आरो0ी यांच्यामधील तडजोड 0ुरसीस निन.क्र .५ कडे दाखल
केलेली आे . अशाप्रकारे साक्षी 0ुरावा अभिBयोर्ग 0क्षाने सादर केलेला आे .
मुद्दे क्र मांक १ ते ३ बाबत : -
९. वरील तीनी मुद्दे एकाच घटनेतून निनमाण झाल्याने व समान 0ुराव्यावरच अवलंबून
असल्याने , उ0लब्ध असलेल्या 0ुराव्याची 0ुनरावृत्ती टाळण्यासाठी या स व मुद्यांचे निववेचन
मी एकत्रीत 0णे करीत आे .
-- 6 of 10 --
...7… फौ.ख.क्र . २६४१/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
१०. प्रस् तुत केसमधील निर्फे यादी व साक्षीदार यांच्या साक्षीचे अवलोकन केले. निर्फे यादी
व साक्षीदार े 0ोलीस स् टेशनला दाखल केलेल्या तक्रारीशी सुसं र्ग त सरत0ास नोंदवत
नाीत असे निदसून येते. निर्फे यादी व साक्षीदार यांच्या म् णण्याप्रमाणे निदनांक
२३.०३.२०१८ व २४.०३.२०१८ रोजी सकाळी ९.०० वाजता सर्फेे द 0ूल, दत्त मंदीर
येथे आरो0ीने निर्फे यादीचा निवनयBंर्ग केला तसेच त् यांचा मुलर्ग ा व त् याचा निमत्र यांस मार ाण
केली असा कोणताी प्र सं र्ग घडलेला नाी. निर्फे यादी व साक्षीदार े अभिBयोर्ग 0क्षाच्या
बाजूने व आरो0ीनिवरुध्द कथन करत ना ीत या कारणास्तव सरकारी वकीलांना त् यांचा
उलटत0ास घेण्याची संधी देण्यात आली . 0रंतू त् यांनी त् यांच्या उलटत0ासामध्ये देखील
अभिBयोर्ग 0क्षाच्या बाजूने व आरो 0ीनिवरुध्द का ीी कथन केलेले नाी.
११. अत्यंत आश्च याची बाब म् णजे निर्फे यादी व साक्षीदारांनी आरो0ीतर्फे= घेतलेल्या
उलटत0ासामध्ये त् यांनी आरो0ीनिवरुध्द र्ग ै रसमजुतीतून निर्फे याद दाखल केलेली ोती असे
कबूल केलेले आे . तसेच अत्यंत म त् व 0ू ण बाब म् णजे निदनांक २३.०३.२०१८ व
२४.०३.२०१८ रोजी सकाळी ९.०० वाजता सर्फेे द 0ू ल, दत्त मंदीर येथे आरो 0ीने
निर्फे यादी यांचा निवनयBंर्ग केला तसेच त् यांचा मुलर्ग ा व त् याचा निमत्र यांस मार ाण केली नाी
असे निर्फे यादी व साक्षीदाराने त् यांच्या उलटत0ासात स् 0ष्ट 0णे मान्य व कबूल केलेले आ े .
-- 7 of 10 --
...8... फौ.ख.क्र . २६४१/पी.डब्लु /२०१८ (न्याय निर्ण य)
तसेच निर्फे यादी व आरो0ी यांच्यामध्ये सदर ू र्गुन्ह्य ासंद Bात तडजोड झाल्याबाबतची
0ुरसीस निन.क्र .५ कडे दाखल करण्यात आलेली आ े असे देखील निर्फे यादी व साक्षीदार
यांनी त् यांच् या उलटत 0ासात मान्य व कबूल केलेले आ े . अशा 0रिरस्थिस्थ तीत ज् या
मनिलेच्या बाबतीत उ 0रोक्त घटना घडली आ े ती मनिलाच जर आरो0ीनिवरुध्द झाल्या
प्र
काराबाबत तक्रार करत नसेल तर निर्फे यादी यांची निर्फे याद Bारतीय 0ुरावा कायद्याप्रमाणे
शाबीत ोवू शकणार नाी. त् यामुळे तथाकथीत घटनेची जबाबदारी आरो 0ीवर टाकता येवू
शकत नाी.
१२. अशा 0रिरस्थिस्थ तीत निदनांक २३.०३.२०१८ व २४.०३.२०१८ रोजी सकाळी
९.०० वाजता सर्फेे द 0ूल, दत्त मंदीर येथे आरो 0ीने धितचा निवनयBंर्ग केला तसेच त् यांचा
मुलर्ग ा व त् याचा निमत्र यांस मार ाण केली ी बाब अभिBयोर्ग 0क्षाला निनर्विव वाद0णे शाबीत
करता येवू शकलेली नाी. त् यामुळे आराे 0ी ा संशयाच्या र्फे ायद्यास व 0यायाने निनदा=र्ष
मुक्ततेस 0ात्र ठरताे . सबब मुद्दा क्र मांक १ ते ३ चे निनष्कर्ष नकाराथq नोंदवून खालीलप्रमाणे
अंतीम आदेश करण्यात येत आ े .
आदेश
१. आरो0ी निवक्रम र्ग ुरू नाथ सिं सर्ग याची र्फे ौजदारी प्र निक्र या संनिता कलम २४८(१)
अन्वये Bारतीय दंड निवधान कलम ३५४, ३५४(ड), ३२४, ३२३, ५०४
-- 8 of 10 --
...9… फौ.ख.क्र . २६४१/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
प्र
माणे र्गुन् ा केल्याचे आरो0ातून निनद{र्ष मुक्तता करण्यात येत आे .
२. आरो0ीची वैयनिक्त क जातमुचलका बंध0त्रे व जमानतीची बंध 0त्रे निवससिजत करण्यात
येतात.
३. आरो0ीने र्फे ौजदारी प्र निकया संनिता कलम ४३७-अ अन्वये रक्कम रू 0ये
१०,०००/- (अक्षरी रू 0ये दा जार र्फे क्त ) चा वैयनिक्त क जातमुचलका बंध0त्र
दयावा.
(न् यायालयासमोर घोर्ष ीत करण्यात आले)
निठकाण : मुंबई (अ. अ. मेें दळे)
निदनांक : १०.०६.२०२६. प्र थमव र्ग न् यायदंडा धिधकारी,
६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई.
CERTIFICATE
I affirm that the contents of this P.D.F. file Judgment/Order are same
word to word, as per the original Judgment/Order.
Name of the
Stenographer
: Smt. Kirti Sanjay Ghadigaonkar
Name of Court : 66th Judicial Magistrate First Class,
Andheri, Mumbai.
-- 9 of 10 --
...10... फौ.ख.क्र . २६४१/पी.डब्लु /२०१८ (न्याय निर्ण य)
Date of Decision : 10.06.2026
Judgment signed by the
P.O. on
: 10.06.2026
Judgment uploaded on : 10.06.2026
-- 10 of 10 --