Full Order Text
Final Order 1 · 02 Jan 2026 · CNR MHMM190086462018
Order Details: Copy of Judgment Pdf Text: MHMM190086462018 दाखल तारीख : १४.०६.२०१८ नोंदणी तारीख : १४.०६.२०१८ निनकाल निदनांक : ०२.०१.२०२६ कालावधी : वर्ष मनिने निदवस ०७ ०६ १९ प्र थमव र्ग न् यायदंडा धिधकारी यांचेन् यायालयात , ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई (नि/ठासन अधिधकारी अ. अ. मेें दळे) खटला क्र . १५८७//ी.डब्लु /२०१८ निनशाणीक्र मांक : माराष्ट्र सरकार तर्फे= साकीनाका /ोलीस स् टेशन , मुंबई. ... अभिBयोर्ग /क्ष -निवरुद्घ - १. शर्फे ीकउल्ला जब्बार अली , वय वर्ष= -३९, धंदा -निनरंक, रा. रू म नं .५, ए १/५,निमलिंल द सदन चाळ, खैरानी रोड, साकीनाका, मुंबई. -- 1 of 14 -- ...2... २. अकील जलील कुरेशी , वय वर्ष= -३२, धंदा -र्फेेब्र ीकेशन , रा. रू म नं .५, ए १/५, निमलिंल द सदन चाळ, सेंट ॲन्थोनी च चच् या समोरील बाजुस, खैरानी रोड, साकीनाका, मुंबई. ३. मो.रनिर्फे क जब्बार अली , वय वर्ष= -३२, धंदा -निनरंक, रा. चाळ नं.१, रू म नं .५, ए १/५, निमलिंल द सदन चाळ, सेंट ॲन्थोनी च चच् या समोरील बाजुस, खैरानी रोड, साकीनाका, मुंबई. ४. र्गु णलिं लर्ग म भिशवस्वामी देवर , वय वर्ष= -२७, धंदा -निनरंक, रा. १७डी, रू म नं .४०७, नमदा निबल् डीं र्ग , संघर्ष नर्ग र, चांदीवली, मुंबई – ७२. ५. साजनकुमार लालताप्रसाद राज Bर वय वर्ष= -२५, धंदा -निनरंक, रा. निबल्डीं र्ग नं.१७, नमदा सोसायटी, -- 2 of 14 -- ...3… ख.क्र .१५८७/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य) रू म नं .७०७, संघर्ष नर्ग र, साकीनाका, मुंबई. ६. संनिद/सिंसर्ग सुंदर नेर्ग ी, वय वर्ष= -२८, धंदा -निनरंक, रा. २० एर्फे आय/४०३, संघर्ष नर्ग र, श्रध् दा सबुरी सोसायटी, चांदीवली र्फे ाम रोड, साकीनाका, मुंबई. ७. प्र Bाकर भिशवस्वामी देवर वय वर्ष= -३०, धंदा -निनरंक, रा. निबल्डीं र्ग नं.१७ डी ४०७, नमदा सोसायटी, संघर्ष नर्ग र, साकीनाका, मुंबई. ८. जुनेद जवेद ु सेन मकराणी, वय वर्ष= -२८, धंदा -निनरंक, रा. ए/१, रू म नं .४०३, निब.नं.५, संघर्ष नर्ग र, चांदीवली र्फे ाम रोड, साकीनाका,मुंबई. ९. संतोर्ष निवलास घाणेकर, वय वर्ष= -३०, धंदा -निनरंक, रा. निब.नं.२२/बी/६०५, संघर्ष नर्ग र, चांदीवली र्फे ाम रोड, साकीनाका,मुंबई. -- 3 of 14 -- ...4... १०. आसिसर्फे मकसुद सयद, वय वर्ष= -२७, धंदा -निनरंक, रा. एच.एन.सोमया कं/ाउंड, खैरानी रोड, चांदीवली, साकीनाका,मुंबई. .... आरो/ी र्ग ुन् ा : Bारतीय दंड निवधान कलम ३२४,३२३, ५०४, ५०६ १४३, १४७, १४९प्र माणे …............................................................................................................. अभिBयोर्ग /क्षात र्फे = निवधीज्ञ : श्र ी .एस.एम.बार्ग ळे वकील. आरो/ीतर्फे= निवधीज्ञ : श्र ी .अंबुज शुक्ला ................................................................................................................. न् याय निनणय (निदनांक ०२.०१.२०२६) प्रस् तुत केसमधील आरो/ी यांचेवर Bारतीय दंड निवधान कलम ३२४,३२३, ५०४, ५०६ १४३, १४७, १४९ प्र माणे दोर्ष ारो/ ठेवण्यात आलेला आे . २. प्रस् तुत केसमधील घटनेसंदBातील निककत थोडक्यात खालीप्रमाणे . निदनांक ११.०९.२०१६ रोजी २१.४५ वाजणेचे सुमारास निर्फे यादी रू /ेशकुमार शमा निब.नं.१९ च् या /ाठीमार्गे युवा द युथ र्ग ण/तीच्या समोर , संघर्ष नर्ग र, साकीनाका, मुंबई या निठकाणी उ/स्थिस्थ त असतानां, आधीच्या Bांडणाचा रार्ग मनात ठेवुन, आराे/ी र्ग ु नालिं लर्ग म -- 4 of 14 -- ...5… ख.क्र .१५८७/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य) याने त् याचा Bाउ आभिण त् याचे साथीदार यांना घटनास्थळी बोला निवले. त् या स वानी एकत्र येवुन आळी/ाळीने निर्फे यादी, त् याची आई , त् याचा Bाउ व निमत्र यांना त् याच्या ातातील लाकडी काठीने माराण केली. तसेच निर्फे यादी यांना भिशवीर्ग ाळ करून , बघुन घेण्याची धमकी निदली. त् यामुळे झाल्या प्र काराबाबत निर्फे यादी यांनी निदनांक १२.०९.२०१६ रोजी आरो/ीं निवरुध्द साकीनाका /ोलीस स् टेशन येथे निर्फे याद दाखल केली. ३. त् यानंतर निर्फे यादीला अनुर्ष ंर्ग ू न /ुढील त/ासकाम त/ासी अंमलदार श्र ी .बाजीराव मोरे, /ोलीस उ/निनरिरक्ष क यांचेकडे वर्ग करण्यात आले. त् यांनी घटनास्थळाचा /ंचनामा केला, जप्ती /ंचनामा केला, साक्षीदारांचे जाबजबाब व निटप् /णे नोंदवून घेतली. तसेच त् यांनी जखमीचे वैद्यकीय प्र माण /त्र केसच्याकामी प्र ाप्त करुन घेतले. मुद्देमाल स् त र्ग त केला. त् यांच्या त/ासामध्ये त् यांना आरो/ींनी निर्फे यादी व त् यांची आई , Bाउ व निkमत्र याना माराण केली असे निनष् /न्न झाल्याने त् यांनी आरो/ीं निवरुध्द Bारतीय दंड निवधान कलम ३२४,३२३, ५०४, ५०६ १४३, १४७, १४९ प्र माणे दोर्ष ारो//त्र न् यायालयात दाखल केले. ४. त् यानंतर आरो/ींना अटक करुन मे. कोटासमोर जर करण्यात आले. आरो/ींची मे. कोटाने जामीनावर मुक्तता केली. त् यानंतर आरो/ी यांचेनिवरुध्द निन.क्र .५-अ प्र माणे Bारतीय दंड निवधान कलम ३२४,३२३, ५०४, ५०६ १४३, १४७, १४९ प्र माणे -- 5 of 14 -- ...6... दोर्ष ारो/ ठेवण्यात आला. तो त् यांना मराठीत समजावून सांर्ग ण् यात आला. आरो/ींनी त् यांना र्गुन् ा कबुल नसून केस चालवून त् यांचा बचाव करावयाचा असल्याचे सांनिर्ग तले. ५. प्रस् तुत केसमधील निर्फे यादी यांनी अभिBयोर्ग /क्षाच्या सम थनाथ साक्ष नोंद निवलेली नसल्यामुळे तसेच निर्फे यादी यांनी निन.क्र .१९ प्र माणे त् यांना आरो/ीं निवरुध्द केस चालवायची नाी अशा आशयाची /ुरसीस निदलेली असल्यामुळे आरो/ींचा र्फे ौजदारी प्र निक्र या संनिता कलम ३१३ (१) (ब) प्र माणे जबाब नोंद निवण् यात आलेला नाी. ६. अभिBयोर्ग /क्षात र्फे = झालेल्या साक्षी /ुराव्यावरुन व दाखल केलेल्या कार्ग द/त्र ांवरुन /ुढील मुद्दे माझे समोर उ/स्थिस्थ त झाले. त् यांचा निनष्कर्ष मी कारणनिममांसेस /ुढीलप्रमाणे देत आे . अ.क्र . मुद्दे निनष्कर्ष १. निदनांक ११.०९.२०१६ रोजी २१.४५ वाजणेचे सुमारास निब.नं.१९ च् या /ाठीमार्गे युवा द युथ र्ग ण/तीच्या समोर , संघर्ष नर्ग र, साकीनाका, मुंबई येथे आरो/ींनी संर्ग नमताने समान उद्देशाने एकत्र येवून निर्फे यादी रू /ेशकुमार शमा याच्याबरोबर /ुवq झालेल्या Bांडणाच्या कारणाचा रार्ग मनात धरुन निर्फे यादीस दुखा/त /ोोचवण्याक रिरता र्फे ौजदारी/ात्र र्गुन् ा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर जमाव केला म् णून .. नकाराथq -- 6 of 14 -- ...7… ख.क्र .१५८७/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य) Bारतीय दंड निवधान कलम १४३ स १४९ प्र माणे र्गुन् याचे कृत्य केले , ी बाब अभिBयोर्ग /क्षाने सिसध् द केली आे काय? २. वर नमूद तारीख, वेळ व निठकाणी आरो/ींनी संर्ग नमताने, समान उद्देशाने एकत्र येवून बेकायदेशीर जमाव जमवून दंर्ग ा केला म् णून Bारतीय दंड निवधान कलम १४७ स १४९ प्र माणे र्गुन् याचे कृत्य केले , ी बाब अभिBयोर्ग /क्षाने सिसध् द केली आ े काय? .. नकाराथq ३. वर नमूद तारीख, वेळ व निठकाणी आरो/ींनी संर्ग नमताने समान उद्देशाने एकत्र येवून बेकायदेशीर जमाव जमवून /ुवq झालेल्या वादाच्या कारणावरुन आरोपीं ी संगमत करु निर्फे यादीला लाकडी काठी, ज् यायोगे मृत्यू होण्याचा संभव आहे अशा हत्या -याे मारु स् वेच्छापू वक दुखापत केली, म् णून Bारतीय दंड निवधान कलम ३२४ स कलम १४९ प्र माणे र्गुन् याचे कृत्य केले , ी बाब अभिBयोर्ग /क्षाने सिसध् द केली आे काय? .. नकाराथq ४. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो/ीं नी संर्ग नमताने, समान उद्देशाने एकत्र येवून बेकायदेशीर जमाव जमवून आरो/ी क्र .३ ते ६ यांनी निर्फे यादीस लाथाबुक्क्यांनी मार ाण करुन स् वेच्छा /ूवक दुखा/त .. नकाराथq -- 7 of 14 -- ...8... केली, म् णून Bारतीय दंड निवधान कलम ३२३ स १४९ प्र माणे र्ग ुन् याचे कृत्य केले , ी बाब अभिBयोर्ग /क्षाने सिसध् द केली आ े काय? ५. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो/ींनी संर्ग नमताने, समान उद्देशाने एकत्र येवून बेकायदेशीर जमाव जमवून निर्फे यादीकडून सावजनिनक शांततेचा Bंर्ग व् ावा व निर्फे यादीचे मनात दशत बसावी या उद्देशाने त् यांना भिशवीर्ग ाळी केली म् णून Bारतीय दंड निवधान कलम ५०४ स १४९प्र माणे र्गुन् याचे कृत्य केले , ी बाब अभिBयोर्ग /क्षाने सिसध् द केली आ े काय? .. नकाराथq ६ वर नमूद तारीख, वेळ व निठकाणी आरो/ीं नी संर्ग नमत करुन निर्फे यादीस र्फे ौजदारी/ात्र धाकध /टशा केला व धमकी निदली म् णून आरो/ींनी Bारतीय दंड निवधान कलम ५०६ स १४९प्र माणे र्गुन् याचे कृत्य केले ी बाब अभिBयोर्ग /क्षाने सिसध् द केली आ े काय? .. नकाराथq ७. काय आदेश? ..अंधितम आदेशाप्रमाणे . कारणनिममांसा ७. अभिBयोर्ग /क्ष आरो/ीं निवरुध्द निवभिशष्ट आरो/ घेऊन कोटात आल्याने व आरो/ींचा बचाव /ुण/णे नकारात्मक असल्याने तसेच आरो/ीं निवरुध्दचे र्गुन् े निनःसंशय/णे सिसध् द करण्याची जबाबदारी ी अभिBयोर्ग /क्षावर असल्याने त् यांनी आरो/ीं निवरुध्दचे र्गुन् े शाबीत -- 8 of 14 -- ...9… ख.क्र .१५८७/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य) करण्यासाठी खालीप्रमाणे साक्षी /ुरावा नोंद निवला आे . ८. अभिBयोर्ग /क्षाने त् यांची केस शाबीत करण्याकरीता केवळ साक्षीदार क्र . १ निर्फे यादी रू /ेशकुमार चैन्नीलाल श मा (निन.क्र .१५), साक्षीदार क्र .२ कुसुमलत्ता चैन्नीलाल श मा (निन.क्र .१६), साक्षीदार क्र .३ राजकुमार रीशचंद्र निनशाद (निन.क्र .१७), साक्षीदार क्र .४ अनिनकेत चैन्नीलाल श मा (निन.क्र .१८) यांची साक्ष नोंदवली आ े . तसेच निर्फे यादी व आरो/ी यांच्यामधील तडजोड /ुरसीस निन.क्र .१९ कडे दाखल केलेली आे . अशाप्रकारे साक्षी /ुरावा अभिBयोर्ग /क्षाने सादर केलेला आे . मुद्दे क्र मांक १ ते ६ बाबत : - ९. वरील सव मुद्दे एकाच घटनेतून निनमाण झाल्याने व समान /ुराव्यावरच अवलंबून असल्याने , उ/लब्ध असलेल्या /ुराव्याची /ुनरावृत्ती टाळण्यासाठी या स व मुद्यांचे निववेचन मी एकत्रीत /णे करीत आे . १०. प्रस् तुत केसमधील साक्षीदार क्र .२ कुसुमलत्ता चैन्नीलाल श मा (निन.क्र .१६), साक्षीदार क्र .३ राजकुमार रीशचंद्र निनशाद (निन.क्र .१७), साक्षीदार क्र .४ अनिनकेत चैन्नीलाल श मा (निन.क्र .१८) कडील यांच्या सरत/ासाचे एकनित्र तरिरत् या अवलोकन केले तसचे मुळ निर्फे यादीचे अवलोकन केले. निर्फे यादी व साक्षीदार े /ोलीस स् टेशनला दाखल केलेल्या तक्रारीशी व जबाबाशी सुसंर्ग त सरत/ास नोंदवत ना ीत असे निदसून येते. -- 9 of 14 -- ...10... निर्फे यादी व साक्षीदार यांच्या म् णण्याप्रमाणे निद.११.०९.२०१६ रोजी रात्री १०.१५ वाजता अज्ञात व् यक्तींनी त् यांना मार ाण केली ोती. तसेच सदरची माराण त् यांना कोणी केली े त् यांना मा नित नाी. त् यांची आरो /ीं निवरुध् द का ीी तक्रार ना ी. निर्फे यादी व साक्षीदार े त् यांना मार ाण ोवून देखील अभिBयोर्ग /क्ष ाच्या बाजूने व आरो /ीं निवरुध्द कथन करत नाीत या कारणास्तव त् यांचा उलटत /ास घेण् यात आला /रंतु त् यांनी त् यांच्या उलटत/ासामध्ये अ भिBयोर्ग /क्षाच्या बाजूने व आरो /ीं निवरुध्द का ीी कथन केलेले नाी. ११. प्रस् तुत केसमधील निर्फे यादी रू /ेशकुमार चैन्नीलाल श मा यांच्या निन.क्र .१५ कडील सरत/ासाचे व त् यांनी दाखल केलेल्या मुळ निर्फे यादीचे अवलोकन केले. निर्फे यादी ा /ोलीस स् टेशनला दाखल केलेल्या तक्रारीशी सुसं र्ग त सरत/ास नोंदवत ना ी असे निदसून येते. निर्फे यादी यांच्या म् णण्याप्रमाणे निद.११.०९.२०१६ रोजी रात्री १०.१५ वाजता अज्ञात व् यक्तींनी त् यांना मार ाण केली ोती. तसेच सदरची माराण त् यांना कोणी केली े त् यांना मा नित नाी. त् यांची आरो /ीं निवरुध् द का ीी तक्रार ना ी. निर्फे यादी े त् यांना माराण ोवून देखील अभिBयोर्ग /क्षाच्या बाजूने व आरो /ीं निवरुध्द कथन करत ना ीत या कारणास्तव सरकारी वकीलांना त् यांचा उलटत /ास घेण्याची संधी देण्यात आली . /रंतू त् यांनी त् यांच्या उलटत /ासामध्ये अ भिBयोर्ग /क्षाच्या बाजूने व आरो /ीं निवरुध्द का ीी कथन केलेले नाी. -- 10 of 14 -- ...11… ख.क्र .१५८७/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य) १२. अत्यंत आश्च याची बाब म् णजे साक्षीदाराने आरो /ींतर्फे= घेतलेल्या उलटत/ासामध्ये त् याने आरो /ीं निवरुध्द र्ग ै रसमजुतीतून निर्फे याद दाखल केलेली ोती असे कबूल केलेले आे . तसेच अत्यंत म त् व /ू ण बाब म् णजे निद.११.०९.२०१६ राेजी आरो/ींनी निर्फे यादीला माराण केली नाी असेी त् यांनी त् यांच्या उलटत /ासात स् /ष्ट /णे मान्य व कबूल केलेले आ े . तसेच निर्फे यादी व आरो/ी यांच्यामध्ये सदर ू र्गुन्ह्य ासंद Bात तडजोड झाल्याबाबतची /ुरसीस निन.क्र .१९ कडे दाखल करण्यात आलेली आ े असे देखील निर्फे यादी यांनी त् यांच्या उलटत /ासात मान्य व कबूल केलेले आ े . तसेच सदरू र्गुन् ा ा तडजोड/ात्र नसल्यामुळे निर्फे यादी आरो/ींच् या बाजूने साक्ष नोंदवत आ े असे त् याने उलटत /ासात मान्य केलेले आ े . अशा /रिरस्थिस्थ तीत ज् या व् यक्तीला मार ाणीमुळे दुखा/त झालेली आे तो व् यक्तीच जर आरो /ीं निवरुध् द मार ाण झाल्याबाबत तक्रार करत नसेल तर निर्फे यादी यांची निर्फे याद Bारतीय /ुरावा कायद्याप्रमाणे शाबीत ोवू शकणार नाी. निर्फे यादी यांनी त् यांच्या उलटत /ासामध्ये आरो /ींनी त् यांना मार ाण केल्यामुळे दु खा/त झाली असे घडलेले नाी े स् /ष्ट /णे मान्य व कबूल केलेले आ े . त् यामुळे तथाकथीत घटनेची व निर्फे यादीला झालेल्या दु खा/तींची जबाबदारी आरो /ीं वर टाकता येवू शकत नाी. तसेच सदरु केसमधील सव साक्षीदार यांनीदेखील आरो /ीं निवरूध् द त् यांची का ी तक्रार ना ी. त् यांना आरो /ींनी मार ाण केलेली नाी असे त् यांच्या साक्षी /ुराव्यात कथन केलेले आे . -- 11 of 14 -- ...12... १३. अशा /रिरस्थिस् थ तीत ११.०९.२०१६ रोजी २१.४५ वाजणेचे सुमारास निब.नं.१९ च् या /ाठीमार्गे युवा द युथ र्ग ण/तीच्या समोर , संघर्ष नर्ग र, साकीनाका, मुंबई येथे आरो/ी क्र .१ ते १० यांनी बेकायदा जमाव करुन निर्फे यादी रू /ेशकुमार शमा याच्याबरोबर /ु वq झालेल्या Bांडणाच्या कारणाचा रार्ग मनात धरुन , आरो/ीनी निर्फे यादीला व त् याच्या आई , Bावाला व निमत्र ाला लाकडी काठीने मार ाण करून , आ/खुशीने मारुन र्ग ं Bीर दुखा/त केली व लाथाबुक्क्यांनी मार ाण करुन , धमकी देवुन, भिशवीर्ग ाळ केली, ी बाब अभिBयोर्ग /क्षाला निनर्विव वाद/णे शाबीत करता येवू शकलेली नाी. त् यामुळे आराे /ी े संशयाच्या र्फे ायद्यास व /यायाने निनदा=र्ष मुक्ततेस /ात्र ठरतात . सबब मुद्दे क्र मांक १ ते ६ चे निनष् कर्ष नकाराथq नोंदवून खालीलप्रमाणे अंतीम आदेश करण्यात येत आ े . आदेश १. आरो/ींची र्फे ौजदारी प्र निक्र या संनिता कलम २४८(१) अन्वये Bारतीय दंड निवधान कलम ३२४,३२३, ५०४, ५०६ १४३, १४७, १४९ प्र माणे र्गुन् ा केल्याचे आरो/ातून निनदर्ष मुक्तता करण्यात येत आे . २. आरो/ींची वैय निक्त क जातमुचलका बंध/त्रे व जमानतीची बंध /त्रे निवससिजत करण्यात येतात. ३. सदरु केसमधील दोर्ष ारो//त्र ामधील रकाना क्र .१० मधील जप्त मुद्देमाल मुल्य ीन असल्याने , अनि/ल कालावधी सं/लेनंतर त् यांचा नियमाप्रमा र्ण े नाश करण्यात यावा. -- 12 of 14 -- ...13… ख.क्र .१५८७/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य) ४. आरो/ींनी र्फे ौजदारी प्र निकया संनिता कलम ४३७-अ अन्वये रक्कम प्रत् येकी रू /ये १०,०००/- (अक्षरी रू /ये दा जार र्फे क्त ) चा वैयनिक्त क जातमुचलका बंध/त्र दयावा. (न्यायालयासमोर घोर्ष ीत करण्यात आले) निठकाण : मुंबई (अ. अ. मेें दळे) निदनांक : ०२.०१.२०२६ प्र थमव र्ग न् यायदंडा धिधकारी, ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई. -- 13 of 14 -- ...14... CERTIFICATE I affirm that the contents of this P.D.F. file Judgment/Order are same word to word, as per the original Judgment/Order. Name of the Stenographer : Mrs.Sanjana S.Sawant Name of Court : 66th Judicial Magistrate First Class, Andheri, Mumbai. Date of Decision : 02.01.2026 Judgment signed by the P.O. on : 02.01.2026 Judgment uploaded on : 02.01.2026 -- 14 of 14 --
