Full Order Text
Final Order 1 · 09 Jun 2026 · CNR MHMM190076992018
Order Details: Copy of Judgment Pdf Text: MHMM190076992018 दाखल तारीख : २४.०७.२०१८ नोंदणी तारीख : २४.०७.२०१८ निनकाल निदनांक : ०९.०६.२०२६ कालावधी : वर्ष मनिने निदवस ०७ १० १५ प्र थमव र्ग न् यायदंडा धिधकारी यांचेन् यायालयात , ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई (नि0ठासन अधिधकारी अ. अ. मेें दळे) खटला क्र . २००४/0ी.डब्लु /२०१८ निनशाणीक्र मांक : माराष्ट्र सरकार तर्फे= 0वई 0ोलीस स् टेशन , (र्गुन् ा क्र .२८२/२०१८) मुंबई. ... अभिAयोर्ग 0क्ष -निवरुद्घ - श्र ी .शंतनु तुकाराम बोराडे , वय वर्ष= -३१, धंदा - नोकरी, रा.रूम नं .१०६, 0निला मजला, ओमसाई अ0ाटमेंट, एअरटेल टॉवर जवळ, -- 1 of 8 -- ...2... निदवा 0धिMम, ठाणे. र्ग ुन् ा : Aारतीय दंड निवधान कलम ३८१प्र माणे …............................................................................................................. अभिAयोर्ग 0क्षात र्फे = निवधीज्ञ : श्र ी .एस.एम.बार्ग ळे वकील. आरो0ींतर्फे= निवधीज्ञ : श्र ी .0ालेकर वकील. ................................................................................................................. न् याय निनणय (निदनांक ०९.०६.२०२६) प्रस् तुत केसमधील आरो0ी यांचेवर Aारतीय दंड निवधान कलम ३८१ प्र माणे दोर्ष ारो0 ठेवण्यात आलेला आे . २. प्रस् तुत केसमधील घटनेसंदAातील निककत थोडक्यात खालीलप्र माणे . निर्फे यादी संदी0 वासुदेव 0ाटील े सोलकरी बार ॲण्ड रेस्टॉरंट , निक्र स् टल निबल्डीं र्ग , र्ग ो0ाळ शमा ायस्कु लजवळ, 0वई, मुंबई येथे स् टोअर निक0र म् णुन काम करतात. निदनांक २८.०५.२०१८ रोजी दु0ारी ४.२० वाजता रेस्टॉरंटमधील काम र्ग ार निदली0कुमार याने निर्फे यादीला सांनिर्ग तले निक, बार टेंडर म् णुन काम करणा-या शंतनु बोराडे ा दारूच्या बॉटलची नि0शवी घेवून जात असल्याचा त् याला निदसुन आल्यावर , त् याने शंतनुला अडनिवले असता, शंतनुने त् याला उडवाउडवीची उत्तरे निदली. तसेच निर्फे यादीने -- 2 of 8 -- ...3… ख.क्र .२००४/पीडब्ल्यु /२०१८ (न् याय निर्ण य) बार स् टोअरमधील दारूच्या मालाची 0ाणी केली असता, रू 0ये ४०,०००/- निकमंतीच्या दारूच्या १५ बॉटलची चोरी झाल्याची खात्री झाल्याने , त् यांनी 0वई 0ोलीस स् टेशन येथे निर्फे याद दाखल केली. ३. त् यानंतर निर्फे यादीला अनुर्ष ंर्ग ू न 0ुढील त0ासकाम त0ासी अंमलदार श्र ी .आर.टी.लोार, 0ोलीस उ0निनरीक्षक यांचेकडे वर्ग करण्यात आले. त् यांनी घटनास्थळाचा 0ंचनामा केला, मुद्देमाल जप्त करुन त् याचा निनवेदन व जप्ती 0ंचनामा केला व साक्षीदारांचे जाबजबाव व निटप् 0णे नोंदवून घेतली. त् यांना त् यांच्या त0ासामध्ये आरो0ीने चोरी केल्याचे निनष् 0न्न झाल्याने त् यांनी आरो0ीनिवरुध्द Aारतीय दंड निवधान कलम ३८१ प्र माणे दोर्ष ारो00त्र न् यायालयात दाखल केले. ४. त् यानंतर आरो0ीस अटक करुन मे. कोटासमोर जर करण्यात आले. आरो0ीची मे. कोटाने जामीनावर मुक्तता केली. त् यानंतर आरो0ीनिवरुध्द निन.क्र .२ अन्वये Aारतीय दंड निवधान कलम ३८१ प्र माणे दोर्ष ारो0 ठेवण्यात आला. तो त् यांना मराठीत समजावून सांर्ग ण् यात आला. आरो0ीने र्गुन् ा कबुल नसून केस चालवून त् याचा बचाव करावयाचा असल्याचे सांनिर्ग तले. ५. प्रस् तुत केसमधील निर्फे यादी यांनी अभिAयोर्ग 0क्षाच्या सम थनाथ साक्ष नोंद निवलेली नसल्यामुळे आरो0ीचा र्फे ौजदारी प्र निक्र या संनिता कलम ३१३ (१) (ब) प्र माणे जबाब -- 3 of 8 -- ...4... नोंद निवण् यात आलेला नाी. ६. अभिAयोर्ग 0क्षात र्फे = झालेल्या साक्षी 0ुराव्यावरुन व दाखल केलेल्या कार्ग द0त्र ांवरुन 0ुढील मुद्दे माझे समोर उ0स्थिस्थ त झाले. त् यांचा निनष्कर्ष मी कारणनिममांसेस 0ुढीलप्रमाणे देत आे . अ.क्र . मुददे निनष्कर्ष १. निद.२८.०५.२०१८ रोजी दु0ारी ४.२० वा.चे दरम्यान सोलकरी बार ॲण्ड रेस्टॉरंट , निक्र स् टल निबल्डीं र्ग , र्ग ो0ाळ शमा ायस्कु लजवळ, 0वई, मुंबई येथे आरो0ीने तो काम करीत असलेल्या रेस्टॉरंटमधील रू 0ये ४०,०००/- निकमंतीच्या दारूच्या १५ बॉटलची चोरी केली म् णून त् यांनी Aारतीय दंड निवधान कलम ३८१ प्र माणे र्ग ुन् याचे कृत्य केले , ी बाब अभिAयोर्ग 0क्षाने सिसध् द केली आ े काय? ..नकाराथn २. काय आदेश? ..अंधितम आदेशाप्रमाणे . कारणनिममांसा ७. अभिAयोर्ग 0क्ष आरो0ीनिवरुध्द निवभिशष्ट आरो0 घेऊन कोटात आल्याने व आरो0ीचा बचाव 0ुण0णे नकारात्मक असल्याने तसेच आरो0ीनिवरुध्दचे र्गुन् े निनःसंशय0णे सिसध् द करण्याची जबाबदारी ी अभिAयोर्ग 0क्षावर असल्याने त् यांनी आरो0ीनिवरुध्दचे र्गुन् े शाबीत -- 4 of 8 -- ...5… ख.क्र .२००४/पीडब्ल्यु /२०१८ (न् याय निर्ण य) करण्यासाठी खालीप्रमाणे साक्षी 0ुरावा नोंद निवला आे . ८. अभिAयोर्ग 0क्षाने त् यांची केस शाबीत करण्याकरीता केवळ साक्षीदार क्र .१ संदीप वासुदेव पाटील (निन. क्र .०६) निर्फे यादी यांची साक्ष नोंदवली आे . मुद्दा क्र मांक १ बाबत : - ९. प्रस् तुतत केसमधील निर्फे यादी संदीप वासुदेव पाटील यांच्या निन.क्र .६ कडील सरत0ासाचे व त् यांनी दाखल केलेल्या मुळ निर्फे यादीचे अवलोकन केले. निर्फे यादी ा 0ोलीसस्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीशी सुसं र्ग त सरत0ास नोंदवत ना ी असे निदसून येते. निर्फे यादी याच्या म् णण्याप्रमाणे निदनांक २८.०५.२०१८ राेजी ते सोलकरी या बारमध्ये मॅनेजर म् णुन कामाला ोते. आरो0ीला ते ओळखतात. आरो0ी त् यांच्या बारमध्ये कामाला ोता. त् यांच्या बारमधील 0ंधरा दारूच्या बाटल्या चोरी झाल्या ोत्या . सदरच्या बाटल्या कोणी चोरल्या ोत्या े त् यांना मा निती नाी. त् यांनी सदरू घटनेची निर्फे याद 0वई 0ोलीस स् टेशन येथे दाखल केलेली ोती. तसेच त् यांची आरो 0ीनिवरुध्द का ीी तक्रार नाी. अशाप्रकारे निर्फे यादी ा त् याच्या निर्फे यादीशी सुसंर्ग त अशी कथने करत नसल्यामुळे अभिAयोर्ग 0क्षाला निर्फे यादीचा उलटत0ास घेण्याची संधी देण्यात आली . 0रंतू त् याने त् याच्या उलटत0ासामध्ये अ भिAयोर्ग 0क्षाच्या बाजूने व आरो 0ीनिवरुध्द का ीी कथन केलेले नाी. १०. कोणत्या ी चोरीच्या घटनेमध्ये चोरी करणा -या व् यक्तीला कोणीतरी प्रत् यक्षद शn -- 5 of 8 -- ...6... व् यक्तीने चोरी करताना 0ाणे आवश्यक असते . तसेच चोरीला र्गे लेला मुद्देमाल ा आरो0ीच्या ताब्यामधून 0ंचांच्या समक्ष स् त र्ग त केला असे जप्ती 0ंचनामाद्वारे सिसध् द ोणे आवश्यक असते . सदरू केसमध्ये आरो 0ीनिवरुध्द का ी तक्रार ना ी असे निर्फे यादीचेच म् णणे असल्यामुळे आरो 0ीने निर्फे यादीचा मुद्देमाल चोरला ी बाब निनर्वि व वाद0णे शाबीत ोवू शकत नाी. तसेच निर्फे यादी यांनी साक्ष नोंद निवतानां आरो0ीनिवरूध्द त् यांनी र्ग ै रसमजुतीतुन निर्फे याद दाखल केलेली आे व त् यांना आरो 0ीनिवरूध्द केस चालवायची ना ी असे कथन केलेले आे . ११. अशाप्रकारे निर्फे यादी यांची आराे0ीं निवरुध्द कोणती ी तक्रार नसल्यामुळे त् यांनी आराे0ीनिवरुध्द साक्ष नोंद निवलेली नाी असे निदसून येते. आरो0ी यांच्या ताब्यामधून मुद्देमाल जप्त केला ी बाब शाबीत ोवू शकलेली नाी. त् यामुळे , आराे0ीने तो काम करीत असलेल्या रेस्टॉरंटमधील रू 0ये ४०,०००/- निकमंतीच्या दारूच्या १५ बॉटलची चोरी केली ी बाब सबळ 0ुराव्याअ Aावी शानिबत ोवु शकलेली नाी. त् यामुळे निनव्वळ त0ासी अंमलदार यांनी आरो0ीनिवरुध्द दो र्ष ारो00त्र दाखल केले म् णून तथाकथीत चोरीच्या घटनेची जबाबदारी आरो0ीवर टाकता येवू शकत नाी. त् यामुळे आरो 0ी ा संशयाच्या र्फे ायदयास व 0यायाने निनदा=र्ष मुक्ततेस 0ात्र ठरता त. सबब मुद्दा क्र . १ चे निनष्कर्ष नकाराथn नाेंदवून खालीलप्रमाणे अंधितम आदेश 0ारीत करीत आे . आदेश -- 6 of 8 -- ...7… ख.क्र .२००४/पीडब्ल्यु /२०१८ (न् याय निर्ण य) १. आरो0ी शंतनु तुकाराम बोराडे याची र्फे ौजदारी प्र निक्र या संनिता कलम २४८(१) अन्वये Aारतीय दंड निवधान कलम ३८१ प्र माणे र्गुन् ा केल्याचे आरो 0ातून निनदा=र्ष मुक्तता करण्यात येत आे . २. आरो0ीची वैयनिक्त क जातमुचलका बंध0त्रे व जमानतीची बंध 0त्रे निवससिजत करण्यात येतात. ३. रकाना क्र . १० मधील जप्त मुददेमा ल ा नाभिशवंत असल्यामुळे अ 0ील कालावधीनंतर, तो नाश करण्याक रिरता उत् 0ादन शुलक् निवAार्ग मुंबई यांचेकडे देण्यात यावा . ४. आरो0ीने र्फे ौजदारी प्र निकया संनिता कलम ४३७-अ अन्वये रक्कम रू 0ये १०,०००/- (अक्षरी रू 0ये दा जार र्फे क्त ) चा वैयनिक्त क जातमुचलका बंध0त्र दयावा. (न्यायालयासमोर घोर्ष ीत करण्यात आले) निठकाण : मुंबई (अ. अ. मेें दळे) निदनांक : ०९.०६.२०२६. प्र थमव र्ग न् यायदंडा धिधकारी, ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई. CERTIFICATE I affirm that the contents of this P.D.F. file Judgment/Order are same word to word, as per the original Judgment/Order. Name of the Stenographer : Smt. Kirti Sanjay Ghadigaonkar Name of Court : 66th Judicial Magistrate First Class, -- 7 of 8 -- ...8... Andheri, Mumbai. Date of Decision : 09.06.2026 Judgment signed by the P.O. on : 09.06.2026 Judgment uploaded on : 09.06.2026 -- 8 of 8 --
