Skip to main content
Court Order

Interim Order 1

CNR MHMM19007307201804 Apr 2026
Andheri, MM Court
Mumbai · Maharashtra (MH)
Back to Case

Full Order Text

Interim Order 1 · 04 Apr 2026 · CNR MHMM190073072018

Order Details: Interim Maintenance Order
Pdf Text: अर्ज	 क्र	 . २०९ /डी.व्ही / २०१८ मधील आदेश
PRAMOSH ARVIND BHAGAT
Vs
ARVIND BHAGAT AND OTHERS
अर्ज दार हिहने मुळ अर्ज सामनेवालांहिवरुध् द कौटुं हि&क हिं ह साचारापासून
महिहलांचे संरक्षण कायदा , २००५ चे हिवहिवध कलमांअंतर्ग त दाखल केला आहे.
त्
यामध्ये अंत रिरम पोटर्ग ी हिमळण्याकरता अर्ज  दार हिहने कलम २३ प्र माणे	 प्रस्	 तुतचा
अर्ज दाखल केलेला आहे.
२. अर्ज दार हिहचा हिववाह सामनेवाला	 क्र	 .१ यांचे &रो&र हिदनांक
०५.११.२००६ रोर्ज ी झालेला हाेता. सदरहु हिववाह सं&धातुन अर्ज दार यांना एक
मुलर्ग ा अपत्य झालेले आहे . अर्ज दार यांच्या म् हणण्याप्रमाणे हिववाहानंतर सामनेवाला
यांनी अर्ज दार यांना त्र ास देण्यास सुरूवात केली हाेती .	 त्	 यामुळे हिदनांक
१५.०४.२०१८ पासुन त् या त् यांच्या माहेरी वास्तव्य करत आहेत .	 त्	 यानंतर
सामनेवाला याने तितला अर्ग र त् यांच्या मुलाला नांदायला नेले नाही अर्ग र	 त्	 यांची
हिवचारपूस केली नाही. तसेच अर्ज दार यांच्या पालनपोषणाची कोणतीही र्ज &ा&दारी
सामनेवाला यांनी पार पाडलेली नाही.
३. अशाप्रकारे अ	र्ज	 	 दार व त् यांचा मुलर्ग ा तितच् या माहेरी रहायला
लार्ग	ल्	 यापासून	 त्	 यांच् या उदर हिनवाहाची कोणतीही	 र्ज	 &ा&दारी सामनेवाला यांनी
घेतलेली नाही.	 त्	 यामुळे सामनेवाला यांच्याकडू न दरमहा आर्थि H क सहाय्य
हिमळणेकरीता अर्ज दार हिहने प्रस् तुतचा अ	र्ज	 	 दाखल केलेला आहे.
४. अर्ज दार हिहच् या म् हणण्याप्रमाणे सामनेवाला यांना नोकरीच्या
-- 1 of 5 --
--- 2 --- केसक्र . २०९/डी.व्ही / २०१८
उत्पन्नामधुन ३० ,०००/- रू पये इतका मा सिसक पर्ग ार आहे.	त्	 यामुळे सामनेवाला
यांची सांपत्तिO क स्थिस् H ती उOम आहे. अशाप्रकारे सामनेवाला यांना पुरेसे उत्पन्नाचे
साधन असूनही त् यांनी अर्ज  दार यांचा	 र्ज	 ाणीवपूवक परिरत् यार्ग केल्यानंतर त् यांना
कोणतीही आर्थिH क मदत केली नाही.	 त्	 यामुळे अर्ज दार व त् यांच्या मुलाला हिमळुन
दरमहा सुमारे १,००,०००/-	 रू	 पये इतकी दरम्यानची पोट	र्ग	 ी हिमळण्याकरीता
अर्ज दार हिहने प्रस् तुतचा अ	र्ज	 	 दाखल केला आहे.
५. सदरहू अर्ज ा ला अनुषंर्ग	ु	 न सामनेवाला यांनी हिन.क्र .५ कडेत् यांचे
हिवस् तृत म् हणणे दाखल केलेले आहे . सामनेवाला यांच्या म् हणण्याप्रमाणे अ	र्ज	 	 दार यांनी
कोणतेही कारण नसतानां त् यांचा	 र्ज	 ाणीवपुवक परिरत् यार्ग करून ,	 त्	 यांना
संसारसुखापासुन वंतिचत ठेवलेले आहे. तसेच सामनेवाला यांच्या म् हणण्याप्रमाणे
अर्ज दार यांच्या अर्ज ा तील सव तक्रारी या खोटया , खोडसाळ व चुकीच्या आहेत .
६. सामनेवाला यांच्या म् हणण्याप्रमाणे	 त्	 यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन
नाही.	त्	 यामुळे ते अर्ज  दार यांना अर्ज ा त मार्ग णी केल्याप्रमाणे अंत रिरम पोटर्ग ी देण्यास
सक्षम नाहीत . त् यामुळे त् यांनी अ	र्ज	 	 दार यांचा अर्ज फेटाळण्याची मार्ग णी केली आहे.
७. अर्ज दार यांच्या तक्रारीवरून खालील हिववाद मुद्दा हिवचाराH घेतला
त्
याचा हिनष्क ष कारणहिममांसेसहीत मी खालीलप्रमाणे नोंद हिवत आहे.
अ.क्र . मुद्दे हिनष्क ष
१. सामनेवाला क्र .१ यांच्याकडू न अर्ज दार ही
दरम्यानची पोटर्ग ी हिमळण्यास पा़त्र ठरते काय ? ..हाेकाराH[
२. आदेश काय? .. अंतितम आदेशाप्रमाणे
-- 2 of 5 --
--- 3 --- केसक्र . २०९/डी.व् ही / २०१८
कारणहिममांसा
मुद्दा	क्र	 मांक १ &ा&त :-
८. अर्ज दार हिहने कौटुंहि&क हिं ह साचारापासून महिहलांचे संरक्षण कायदयातील
तरतुदीप्रमाणे हिवहिवध मार्ग	ण्	 यांक रिरता मुळ अर्ज दाखल केलेला आहे. आर्ज रोर्ज ी
अर्ज दार व सामनेवाला हे हिवभक्त रहातात ही वस्तु	स्थिस्	 H ती आहे. तसेच अर्ज दार यांना
एक मुलर्ग ा अपत्य आहे ही &ा& देखील उभयतांना मान्य आहे . तसेच सदरहु मुलाचा
ता&ा हा अर्ज दार यांच्याकडे आहे . त् यामुळे प यायाने मुलाचा चरिरताH व देखभाल
अर्ज दार याच करत आहेत.
९. अर्ज दार हिहच् या म् हणण्याप्रमाणे सामनेवाला क्र .१ व त् यांच्या कु टुंहि&यांनी
तितचा हिववाहानंतर छळ केल्यानंतर हिदनांक १५.०४.२०१८ पासून ती तितच् या माहेरी
वास्तव्य करत आहे . तेव्हांपासून तितच् या उदर हिनवाहाची कोणतीही	 र्ज	 &ा&दारी
सामनेवाला यांनी घेतली नाही. तसेच सामनेवाला यांच्यावर अर्ज  दार यांनी हिवहिवध
आरोप केलेले आहेत. परंतु उभयता एकमेकांहिवरूध्द आरोप -प्रत् याराेप	 र्ज	 री करत
असले तरी, आर्ज रोर्ज ी सामनेवाला हा अर्ज दारसो&त नांदत नाही ही वस्तु	स्थिस्	 H ती
आहे.
१०.	त्	 यामुळे अर्ज दार ही हिदनांक १५.०४.२०१८ पासुन सामनेवाला क्र .१
सो&त वास्तव्य करत नाही असे स् पष्टपणे हिदसुन येते. तेंव्हा पासून सामनेवाला यांनी
अर्ज दार हिहला पालनपोषणासाठी आर्थि H क मदत केलेली होती या&ा&तचे कोणतेही
पुरावे सामनेवाला यांनी सादर केलेले नाहीत, यावरुन सामनेवाला यांनी अ	र्ज	 	 दार
हिहचा चरिरताH योग्य पध्दतीने चालण्याक रिरता तितला कोणतीही मदत अर्ग र
कपडालOा, अन्न , सिर्ज	न्न	 स हिदलेले नाही असे हिदसून येते. तसेच अर्ज दार यांच्याकडे
सामनेवाला यांचा मुलर्ग ा असुनदेखील कोणतीही आर्थिH क मदत सामनेवाला यांनी
त्
यांना पुर हिवली या&ा&तचे पुरावे सामनेवाला यांनी केसकामी दाखल केलेले नाहीत.
-- 3 of 5 --
--- 4 --- केसक्र . २०९/डी.व्ही / २०१८
११. हिनर्विव वादपणे अर्ज दार व सामनेवाला यांच्यातील हिववाहसं&ंध आर्ज ही
अस्तीत्वात आहे त.	 त्	 यामुळे लग्न झाल्यानंतर हिववाहीत पत्नीची व मुला&ाळांची
देखभाल करण्याची संपु णपणे र्ज &ा&दारी पतीवर असल्यामुळे तो त् या	 र्ज	 &ा&दारीमधून
मुक्त होवू शकत नाही अ	र्ग	 र ती टाळू शकत नाही.
१२. सामनेवाला यांच्या म् हणण्याप्रमाणे त् यांना कोणतेही उत्पन्नाचे साधन
नाही. परंतु अर्ज दार यांच्या म् हणण्याप्रमाणे त् यांना भाडयाच्या माध्यमातुन दरमहा
२०,०००/- रू पये इतके उत्पन्न हिमळते. उभयतांनी त् यांच्या आ	र्थि	 H क परिरस् Hीती
संदभात हिन.क्र .११ व १२ कडे आर्थि H क हिववरणपत्र दाखल केलेले आहे . सदरहु
हिववरणपत्राचे &ारकाईने अवलोकन केले तर, सामनेवाला यांना ३०,०००/- रू पये
इतका पर्ग ार हिमळतो असे सवसाधारणपणे हिदसुन येेते. परंतु सामनेवाला यांना
यापेक्षा अ तिधक उत्पन्न आहे ही &ा& शाहि&त करण्याक रिरता अर्ज दार यांनी काेणतेही
कार्ग दोपत्री पुरावे केसकामी सादर केल्याचे हिदसुन येत नाही. अशा परिरस् Hीतीत
सामनेवाला याचे सवसाधारण दरमहा उत्पन्न ३० ,०००/- रू पये इतके आहे असे
दाखल कार्ग दपत्रावरून हिदसुन येते.
१३. अशा परिरस् Hीतीत सामनेवाला याच्या उत्पन्नाचा हिवचार करायचा झाला
तर तो सव साधारपणे दरमहा ३०,०००/- रू पये इतके उत्पन्न हिमळहिवतो असे
उपलब्ध कार्ग दपत्रावरून स् पष्टपणे हिदसुन येते. हिनतिhतच अर्ज दार यांच्याकडे त् यांच्या
मुलाचा ता&ा आहे.	 त्	 यामुळे त् यांच्या मुलाच्या शिशक्ष णाची ,	 त्	 यांच्या आरोग्याची
देखभाल करण्याची	 र्ज	 &ा&दारी सामनेवाला यांच्यावरच आहे .	 त्	 यामुळे सामनेवाला
यांच्या दरमहा ३०,०००/- रू पये इतके उत्पन्नामधुन प्रत् येकी ६,०००/- रू पये
अर्ज दार वत् यांच्या मुलाला च रिरताHासाठी हिदले, तर त् यामधुन अर्ज  दार व त् यांचा
मुलर्ग ा हे त् यांचा उदर हिनवाह करू शकतील . सामनेवाला यांच्यावर कु टुं&ातील कोणी
अन्य व् यक्ती अवलं &ून आहेत व त् यांचा ख च सामनेवाला यांना करावा लार्ग तो,
या&ा&तचे पुरावे सामनेवाला यांनी हिदलेले नाहीत.	 त्	 यामुळे सामनेवाला यांच्या
-- 4 of 5 --
--- 5 --- केसक्र . २०९/डी.व् ही / २०१८
उत्पन्नामधुन	 र्ज	 र त् याने १२,०००/- रू पये एक हित्र तरिरत् या अर्ज  दार यांना हिदले तरी
सामनेवाला यांचे कोणतेही नुकसान होणार नाही.	 त्	 यामुळे सामनेवाला यांच्या
उत्पन्नामधील	 रु	 .१२,०००/- इतकी रक्कम अंतरिरम पोटर्ग ी	 म्	 हणु न अर्ज दार व
त्
यांच्या मुलाला एकहित्र तपणे देण्या &ा&त हिनदkश हिदले तर सामनेवाला वर अन्याय
होणार नाही. तसेच अर्ज दार ही तितचा सवसाधारण उदरहिनवाह तितच् या माहेरी राहू न
करु शकेल असे मला वाटते . स&& मुद्दा क्र .१ चा हिनष् क ष होकाराH[ नोंदवून
खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येत आहे .
आदेश
१. सामनेवाला क्र .१ यांनी अर्ज दार वत् यांच्या मुलाला अर्ज दाखल तारखेपासून
केसचा अंतितम हिनकाल लार्गे	 पयlत एकहित्र तरिरत् या दरमहा रु .१२,०००/- (रु पये
&ारा हर्ज ार मात्र )	 म्	 हणर्ज	े	 च प्रत् येकी ६,०००/-	 रू	 पये इतकी अंतरिरम पोटर्ग ी
द्य
ावयाची आहे .
२. अर्ज ा चे स् वरुप पाहता सामनेवाला क्र .१ यांनी अर्ज ा	च्	 या ख चापोटी रू पये
३,०००/- (रुपये तीन ह	र्ज	 ार मात्र )अर्ज दार यांना अदा करावे.
(न् यायालयासमोर घोषीत करण्यात आले )
/-	Sd
(अ. अ. मेहेंदळे)
हिठकाण : मुं&ई	प्र	 Hमवर्ग	 न्	 यायदंडा तिधकारी,
हिदनांक : ०४.०४.२०२६ ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुं&ई.
-- 5 of 5 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.