Skip to main content
Court Order

Final Order 1

CNR MHMM19006796201807 Jan 2026
Back to Case

Full Order Text

Final Order 1 · 07 Jan 2026 · CNR MHMM190067962018

Order Details: Copy  of Judgment
Pdf Text: MHMM190067962018
दाखल तारीख : १३.०६.२०१८
नोंदणी तारीख : ०२.०७.२०१८
निनकाल निदनांक : ०७.०१.२०२६
कालावधी : वर्ष मनिने निदवस
०७ ०५ ०५
प्र
थमव	र्ग	 	 न्	 यायदंडा धिधकारी यांचेन् यायालयात , ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई
(नि/ठासन अधिधकारी अ. अ. मेें दळे)
संधि4प्त फौजदारी खटला क्र . १७५१//ी.एस/२०१८
निनशाणीक्र मांक :
माराष्ट्र सरकार तफ@
साकीनाका /ोलीस स् टेशन ,
मुंबई. (र्गुन्	 ा क्र .१७९/२०१७) .... अभिFयोर्ग /4
-निवरुद्घ -
श्र
ीकांत कालुचरण /ंडा
वय वर्ष@ - २७, धंदा - नोकरी,
रा. भिशवअंनिबका निमत्र मंडळ , नंदादी/ सोसायटी,
संदेश नर्ग र, बैलबाजार, कुला /धिMम, मुंबई. .... आरो/ी
-- 1 of 8 --
...2...
र्ग	ुन्
ा : Fारतीय दंड निवधान कलम २७९, ३३८ प्र माणे
….............................................................................................................
अभिFयोर्ग /4ातफ@ निवधीज्ञ : श्र ी .एस.एम.बार्ग ळे वकील.
आरो/ीतफ@ निवधीज्ञ : श्र ी .आर./ी.निमश्रा वकील.
.................................................................................................................
न्
याय निनणय
(निदनांक ०७.०१.२०२६)
प्रस्
तुत केसमधील आरो/ी याचेवर Fारतीय दंड निवधान कलम २७९, ३३८
प्र
माणे दोर्ष ारो/ ठेवण्यात आलेला आे .
२.	प्रस्	 तुत केसमधील घटनेसंदFातील निककत थोडक्यात खालीप्रमाणे .
निदनांक ०३.०४.२०१७ रोजी १२.०० वाजताच्या सुमारास न ार अमृतशक्ती कडे
जाणारे रस्त्यावर , खैरानी रोड, साकीनाका, मुंबई येथे दुचाकी ॲक्टीवा क्र . एम.एच.०३-
सी.एल-३२९० चा चालक श्र ीकांत /ंडा याने त् याची	 र्ग	 ाडी Fरघाव वेर्ग ाने चालवुन
अमीरूल र्ग साेबान अन्सारी यास ठोकर देवुन जखमी केले ी मानिती निफयादी जर्ग दीश
सोनार यांना समजताच त् यांनी आरो /ीनिवरूध्द सदर ु अ/घाताची निफयाद साकीनाका
/ोलीस ठाणे येथे दाखल केली.
३.	त्	 यानंतर सदरची केस /ुढील त/ासाकरीता त/ासी अंमलदार श्र ी मती.अभिFलार्ष ा
-- 2 of 8 --
...3… ख.क्र .१७५१/पी.एस/२०१८ (न् याय निर्ण य)
रेड्डी /ोलीस उ/निनरी4क यांचेकडे वर्ग करण्यात आली. त् यांनी घटनास्थळाचा /ंचनामा
केला, सा4ीदारांचे जाबजबाव व निट/णे नोंदवून घेतले, जखमीचे वैदयकीय प्र माण /त्र
केसच्याकामी	 प्र	 ाप्त करुन घेतले. त् यांना	 त्	 यांचे सं/ुण त/ासामध्ये आरो/ीने अनिवचाराने,
यर्ग यीने दुचाकी चालनिवल् यामुळे अ /घात झाला असे निनष् /न्न झालेने	 त्	 यांनी
आरो/ीनिवरुध्द मे. न् यायालयात दोर्ष ारो//त्र दाखल केले.
४.	 त्	 यानंतर आरो/ीला अटक करुन मे. कोटासमोर जर करण्यात आले. आरो/ीची
मे. कोटाने जामीनावर मुक्तता केली. आरो/ी यांचेनिवरुध्द निन. क्र . २ प्र माणे Fारतीय दंड
निवधान कलम २७९, ३३८	प्र	 माणे सत्या /न नोंद निवण्यात आले . ते	त्	 यांना मराठीत
समजावून सांर्ग	ण्	 यात आले. आरो/ीने त् यास	 र्ग	ुन्	 ा कबुल नसून केस चालवून त् याचा बचाव
करावयाचा असल्याचे सांनिर्ग तले. त् यानंतर निफयादीतफ@ सव सा4ी/ुरावा झाला. त् या ं तर
आरो/ीचा फौजदारी	 प्र	 निक्र या संनिता कलम ३१३(१)(ब)	 प्र	 माणे निन.क्र .७ वर जबाब
नोंद निवण् यात आला. आरो/ीने अभिFयाेर्ग /4ाची केस खाेटी आे असे प्र धित/ादन करून ,
निनदdर्ष मुक्ततेची मा	र्ग	 णी केली.
५. अभिFयोर्ग /4ातफ@ झालेल्या सा4ी/ुराव्यावरुन व दाखल केलेल्या कार्ग द/त्र ांवरुन
/ुढील मुद्दे माझे समोर उ/स्थिस्थ त झाले. त् यांचा निनष्कर्ष  मी कारणनिममांसेस /ुढीलप्रमाणे
देत आे .
-- 3 of 8 --
...4...
अ.क्र . मुददे निनष्कर्ष 
१. निदनांक ०३.०४.२०१७ रोजी १२.०० वाजताच्या
सुमारास नार अमृतशक्ती कडे जाणारे रस्त्यावर ,
खैरानी रोड, साकीनाका, मुंबई येथे दुचाकी ॲक्टीवा
क्र
. एम.एच.०३-सी.एल-३२९०ी बेदरकार/णे व
निनष्काळजी /णे सवसामान्य जनतेच्या जीवीताला धोका
निनमाण ोईल अशाप्रकारे चालवून अ/घात केला.
म्
णुन त् यांनी Fारतीय दंड निवधान कलम २७९ प्र माणे
र्गुन्
याचे कृत्य केले ी बाब अभिFयोर्ग /4ाने सिसध् द
केली आे काय?
.. नकाराथk
२. वरील तारखेस वेळी व निठकाणी आरो/ीने वर नमूद
वान बेदरकार/णे	 किं	 क वा निनष्काळजी /णे चालवून
अ/घात करून अमीरूल र्ग साेबान अन्सारी यांना
र्गं
Fीर जखमी केले, म् णून त् यांनी Fारतीय दंड निवधान
कलम ३३८	 प्र	 माणे	 र्गुन्	 याचे कृत्य केले ी बाब
अभिFयोर्ग /4ाने सिसध् द केली आे काय?
.. नकाराथk
3. काय आदेश? ..अंधितम आदेशाप्रमाणे .
कारणनिममांसा
६. अभिFयोर्ग /4 आरो/ीनिवरुध्द निवभिशष्ट आरो/ घेऊन कोटात आल्याने व आरो/ीचा
बचाव /ुण/णे नकारात्मक असल्याने तसेच आरो/ीनिवरुध्दचे	 र्गुन्	 े निनःसंशय/णे सिसध् द
करण्याची जबाबदारी ी अभिFयोर्ग /4ावर असल्याने	 त्	 यांनी आरो/ीनिवरुध्दचे	 र्गुन्	 े शाबीत
-- 4 of 8 --
...5… ख.क्र .१७५१/पी.एस/२०१८ (न् याय निर्ण य)
करण्यासाठी खालीप्रमाणे सा4ी/ुरावा नोंद निवला आे .
७. अभिFयोर्ग /4ाने आरो/ीनिवरुध्द	 र्गुन्	 ा शाबीत करण्याचे	 दृष्ट	 ीने सा4ीदार	 क्र	 . १
जर्ग दीश सोनार (निन. क्र .५) /ोलीस कमचारी यांची सा4 नोंदवली आे . तसेच त् यांनी
दाखल केलेली निफयाद निन.क्र . ६ कडे आे . अशाप्रकारे , सा4ी /ुरावा व कार्ग दो/त्र ी /ुरावा
अभिFयोर्ग /4ाने सादर केलेला आे .
८. मुद्दा	 क्र	 . १ व २ े एकाच घटनेतुन निनमाण झाल्याने व समान /ुराव्यावरच
अवलंबून असल्याने उ/लब्ध असलेल्या /ुराव्याची /ुनरावृत्ती टाळण्यासाठी सव मुद्दयाचे
निववेचन एकत्रीत /णे करण्यात येत आे .
मुद्दे	क्र	 मांक १ व २ बाबत :
९. अभिFयोर्ग /4ाचे	 म्	 णण्याप्रमाणे निदनांक ०३.०४.२०१७ रोजी १२.००
वाजताच्या सुमारास न ार अमृतशक्ती कडे जाणारे रस्त्यावर , खैरानी रोड, साकीनाका,
मुंबई येथे दुचाकी ॲक्टीवा क्र . एम.एच.०३-सी.एल-३२९० चा चालक श्र ीकांत /ंडा
याने त् याची	 र्ग	 ाडी Fरघाव वेर्ग ाने चालवुन श्र ी .अन्सारी यांना धडक निदली व त् यामुळे त् यांचे
दुखा/तीस ताे कारणीFु त ठरला.
१०. सदरु बाब शानिबत करण्याक रिरता अभिFयोर्ग /4ाने श्र ी .जर्ग दीश सोनार यांची
सा4 निन.क्र .५ कडे नोंद निवण् यात आलेली आ े .	त्	 यांनी त् यांच्या सा 4ी/ुराव्यामध्ये त् यांना
-- 5 of 8 --
...6...
निदशा ॉस् /ीटलमधुन एका व् यक्तीचा अ /घात झालेला आे असे कळनिवण् यात आले .
त्
यामुळे ते ॉस् /ीटल मध्ये	 र्गे	 ले असता, आरो/ी धितथे जर ोता व जखमी व् यक्ती जबाब
देण्याच्या मन	स्थिस्	 थ तीत नव् ता.	 त्	 यामुळे त् यांनी सदर ु घटनेची निफयाद दाखल केली.
सदरु सा4ीदाराने त् याच्या उलटत /ासामध्ये त् यांनी प्रत् य 4 घटना /ानिलेली नाी असे
मान्य केलेले आ े . त् यामुळे ज् या व् यक्तीला अ /घातात दुखा/त झाली त् या व् यक्तीची सा 4
केसकामी नोंद निवणे अत्यंत आवश्यक ोते. /रंतु अभिFयोर्ग /4ाने जखमी व् यक्ती श्र ी .अन्सारी
यांची सा4 नोंद निवलेली नाी. त् यामुळे निफयादीने दाखल केलेल्या निफयादीचे व जखमी
व्
यक्ती अन्सारी यांनी निदलेल्या जबाबाचे एक नित्र त/णे अवलोकन केले. श्र ी .अन्सारी यांनी
त्
यांच्या /ोलीसांकडे नोंद निवलेल्या जबाबामध्ये आरो /ी डाव्या बाजुकडु न र्ग ाडी चालनिवत
ोता, त् यावेळेस ते रस्ता क्र ाॅस करत ोते. त् यावेळेस ते घाबरले , तसेच त् यांना रस्ता क्र ाॅस
करायचे समजले नाी. तसेच त् यांची आरो /ीनिवरूध्द तक्रार ना ी. सदरु जखमी व् यक्तीने
त्
याच्या जबाबातच सदरची घटना तो घाबरल्याने झालेली ोती व आरो/ीने त् याला
ॉस् /ीटलमध्ये नेले असे कथन केलेले आ े .	त्	 यामुळे जखमी व् यक्ती घटनेच्या वेळेस ७६
वर्षा चा असल्यामुळे तो आत्म निवश्व ासाने रस्ता ओलांडु शकत नाी असा त् याचा समज
झाल्याने , तो र्ग	ों	 धळु न	 र्गे	 ला व सदरचा अ/घात घडला असे दुखा/तग्रस्त व् यक्तीच्याच
जबाबावरून निदसुन येते. निनर्विव वाद/णे आरो/ी ा रस्त्याच्या डाव्या बाजुने वा न चालनिवत
ोता. आरो/ीला कुणीी वेर्ग ात वान चालनिवतानां /ानिलेले नाी. त् यामुळे तथाक भिथत
-- 6 of 8 --
...7… ख.क्र .१७५१/पी.एस/२०१८ (न् याय निर्ण य)
घटनेनिदवशी व वेळी आरो/ीने त् याच्या ताब्यातील	 र्ग	 ाडी वेर्ग ाने चालवुन, जखमी व् यक्तीला
धडक निदली व त् यामुळे त् याला दु खा/त झाली असे कोणत्या ी /ुराव्या भिशवाय र्ग	ृ	 नित धरता
येणार नाी. सबब आरो/ी ा संशयाच्या फायदयास व /यायाने निनदdर्ष मुक्ततेस /ात्र
ठरतो. सबब मुददा क्र मांक १ व २ चा निनष्कर्ष  नकाराथk नोंदवून खालीलप्रमाणे अंतीम
आदेश करण्यात येतो .
आदेश
१. आरो/ी श्र ीकांत कालुचरण /ंडा याची फौजदारी प्र निक्र या संनिता कलम २५५ (१)
अन्वये Fारतीय दंड निवधान कलम २७९, ३३८	प्र	 माणे	 र्गुन्	 ा केल्याचे
आरो/ातून निनदdर्ष मुक्तता करण्यात येत आे .
२. आरो/ीची वैयनिक्त क जातमुचलका बंध/त्रे व जमानतीची बंध /त्रे निवससिजत करण्यात
येतात.
३. आरो/ीने फौजदारी प्र निकया संनिता कलम ४३७-अ अन्वये रक्कम रू /ये
१०,०००/- (अ4री रू /ये दा जार फक्त ) चा वैयनिक्त क जातमुचलका बंध/त्र
दयावा.
(न् यायालयासमोर घोर्ष ीत करण्यात आले)
निठकाण : मुंबई (अ. अ. मेें दळे)
निदनांक : ०७.०१.२०२६.	प्र	 थमव	र्ग	 	 न्	 यायदंडा धिधकारी,
६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई.
-- 7 of 8 --
...8...
CERTIFICATE
I affirm that the contents of this P.D.F. file Judgment/Order are same
word to word, as per the original Judgment/Order.
Name of the
Stenographer
: Mrs.Sanjana S.Sawant
Name of Court : 66th Judicial Magistrate First Class,
Andheri, Mumbai.
Date of Decision : 07.01.2026
Judgment signed by the
P.O. on
: 07.01.2026
Judgment uploaded on : 07.01.2026
-- 8 of 8 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.