Skip to main content
Court Order

Final Order 1

CNR MHMM19006108201806 Jan 2026
Back to Case

Full Order Text

Final Order 1 · 06 Jan 2026 · CNR MHMM190061082018

Order Details: Copy  of Judgment
Pdf Text: MHMM190061082018
दाखल तारीख : ३१.०५.२०१८
नोंदणी तारीख : ३१.०५.२०१८
निनकाल निदनांक : ०६.०१.२०२६
कालावधी : वर्ष मनिने निदवस
०७ ०७ ०६
प्र
थमव	र्ग	 	 न्	 यायदंडा धिधकारी यांचेन् यायालयात , ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई
(नि/ठासन अधिधकारी अ. अ. मेें दळे)
खटला क्र . १४३९//ी.डब्लु /२०१८
निनशाणीक्र मांक :
माराष्ट्र सरकार तर्फे>
/वई /ोलीस स् टेशन ,
मुंबई. (र्गुन्	 ा क्र .१५६/२०१८) ... अभिBयोर्ग /क्ष
-निवरुद्घ -
१. अब्दु ल कादीर अब्दु ल कयुम अन्सारी ,
वय वर्ष> -३९, धंदा -निनरंक,
रा. मुनीरचाळ, रू म नं .१, तुंर्ग ार्ग ाव,
/वई, मुंबई.
-- 1 of 10 --
...2...
२. मोम् मद सलीम शब्बीर शेख ,
वय वर्ष> -३९, धंदा -माथाडी कामर्ग ार,
रा. रू म नं .५८/२/२/,शेख अर्फे जल चाळ,
तुंर्ग ार्ग ाव, साकीनिवार रोड,/वई, मुंबई. .... आरो/ी
र्ग	ुन्
ा : Bारतीय दंड निवधान कलम ३२४, ३२३, ५०४ व ५०६ (२) स कलम
३४ प्र माणे
….............................................................................................................
अभिBयोर्ग /क्षात	र्फे	 > निवधीज्ञ : श्र ी .एस.एम.बार्ग ळे वकील.
आरो/ीतर्फे> निवधीज्ञ : श्र ी . अमद खान
.................................................................................................................
न्
याय निनणय
(निदनांक ०६.०१.२०२६)
प्रस्
तुत केसमधील आरो/ी यांचेवर Bारतीय दंड निवधान कलम ३२४, ३२३,
५०४ व ५०६ (२) स कलम ३४ प्र माणे दोर्ष ारो/ ठेवण्यात आलेला आे .
प्रस्
तुत केसमधील घटनेसंदBातील निककत थोडक्यात खालीप्रमाणे .
२. निदनांक १९.०३.२०१८ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास निर्फे यादी
प्र
निवण रामचंद्र दावघट ा निक्र	स्	 टल रॉक कन्ट्क्शन , निरानंदानी, /वई, मुंबई येथे
ट्
क धील स् टील उतर निवत असतानां, सलीम शेख व कदीर शेख त् या निठकाणी आले.
सलीम शेख याने निर्फे यादी याना धमकी निदली निक, ‘या /ै काम करने का नीं , दुबारा इधर
-- 2 of 10 --
...3… फौ.ख.क्र .१४३९/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
निदखने का नीं , नीं तो जान से मार दुॅंर्ग ा'। आभिण कदीर याने बाजुला /डलेला बांबु व
दर्ग ड ातामध्ये घेवुन निर्फे यादीला माराण केली. सदरच्या मार ाणीमुळे निर्फे यादीच्या
डोक्यातुन रक्त येवु ला	र्ग	 ले. त् यामुळे निर्फे यादीने आरडाओरड केली असता, निर्फे यादीचा निमत्र
निनतीन मदतीला आला असता, त् याला देखील आरो /ींनी मार ाण केली. निर्फे यादीच्या
डोक्यातुन रक्त येत असल्यामुळे , आरो/ी तेथुन /ळुन र्गे	 ले. त् यानंतर निर्फे यादीने राजावाडी
ॉस् /ीटल येथे उ/चार घेतले आभिण निदनांक १९.०३.२०१८ रोजी आरो/ीं निवरुध्द /वई
/ोलीस स् टेशन येथे निर्फे याद दाखल केली.
३.	 त्	 यानंतर निर्फे यादीला अनुर्ष	ंर्ग	ू	 न /ुढील त/ासकाम त/ासीक अंमलदार
श्र
ी ./ी.ए.कोळ/े, /ोलीस उ/निनरीक्षक यांचेकडे वर्ग करण्यात आले. त् यांनी घटनास्थळाचा
/ंचनामा केला, जप्ती /ंचनामा केला, साक्षीदारांचे जाबजबाब व निट/णे नोंदवून घेतली.
तसेच	 त्	 यांनी जखमीचे वैद्यकीय	 प्र	 माण /त्र केसच्याकामी	 प्र	 ाप्त करुन घेतले.	 त्	 यांच्या
त/ासामध्ये	 त्	 यांना आरो/ींनी	 र्गुन्	 ा केल्याचे निनष् /न्न झाल्याने	 त्	 यांनी आरो/ीं निवरुध्द
Bारतीय दंड निवधान कलम ३२४, ३२३, ५०४ व ५०६ (२) स कलम ३४ प्र माणे
दोर्ष ारो//त्र	 न्	 यायालयात दाखल केले.
४.	त्	 यानंतर आरो/ींना अटक करुन मे.कोटासमोर जर करण्यात आले. आरो/ींची
मे.कोटाने जामीनावर मुक्तता केली. त् यानंतर आरो/ीं निवरुध्द निन.क्र .३ प्र माणे Bारतीय दंड
-- 3 of 10 --
...4...
निवधान कलम ३२४, ३२३, ५०४ व ५०६ (२) स कलम ३४	 प्र	 माणे दोर्ष ारो/
ठेवण्यात आला. तो त् यांना मराठीत समजावून सांर्ग	ण्	 यात आला. आरो/ींनी	 त्	 यांना	 र्गुन्	 ा
कबुल नसून केस चालवून त् यांचा बचाव करावयाचा असल्याचे सांनिर्ग तले.
५.	प्रस्	 तुत केसमधील जखमी निर्फे यादी यांनी अभिBयोर्ग /क्षाच्या सम थनाथ साक्ष
नोंद निवलेली नसल्यामुळे आरो/ींचा	 र्फे	 ौजदारी	 प्र	 निक्र या संनिता कलम ३१३ (१) (ब)
प्र
माणे जबाब नोंद निवण् यात आलेला नाी.
६. अभिBयोर्ग /क्षात	र्फे	 > झालेल्या साक्षी /ुराव्यावरुन व दाखल केलेल्या कार्ग द/त्र ांवरुन
/ुढील मुद्दे माझे समोर उ/स्थिस्थ त झाले. त् यांचा निनष्कर्ष  मी कारणनिममांसेस /ुढीलप्रमाणे
देत आे .
अ.क्र . मुद्दे निनष्कर्ष 
१. निदनांक १९.०३.२०१८ रोजी सकाळी ११.००
वाजण्याच्या सुमारास निक्र	स्	 टल रॉक कन्ट्क्शन ,
निरानंदानी, /वई, मुंबई येथे आरो/ी यांनी संर्ग नमत
करुन निर्फे यादीला बांबु व दर्ग ड ज् यायो	र्गे	 मृत्यू ोण्याचा
संBव आे अशा त्याराने मार ाण करुन स् वेच्छा /ूवक
दुखा/त केली,	 म्	 णून Bारतीय दंड निवधान कलम
३२४ स ३४ प्र माणे	 र्ग	ुन्	 याचे कृत्य केले , ी बाब
अभिBयोर्ग /क्षाने सिसध् द केली आ े काय?
.. नकाराथu
-- 4 of 10 --
...5… फौ.ख.क्र .१४३९/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
२. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो/ींनी संर्ग नमत
करुन निर्फे यादीस लाथाबुक्क्यांनी मार ाण करुन
स्
वेच्छा /ूवक दुखा/त केली,	 म्	 णून Bारतीय दंड
निवधान कलम ३२३ स ३४ प्र माणे	 र्ग	ुन्	 याचे कृत्य
केले, ी बाब अभिBयोर्ग /क्षाने सिसध् द केली आ े काय?
.. नकाराथu
३. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो/ींनी संर्ग नमत
करुन निर्फे यादीस मृत्यु	 किं	 क वा जबर दुखा/त घडवुन
आणण्याची धमकी निदली व त् याद्वारे	 र्फे	 ौजदारी/ात्र
धाकट/टशाचा अ/राध केला	म्	 णून Bारतीय दंड
निवधान कलम ५०६ स ३४ प्र माणे	 र्गुन्ह्य	 ाचे कृत् य
केले, ी बाब अभिBयोर्ग /क्षाने सिसध् द केली आ े काय?
.. नकाराथu.
४. काय आदेश? ..अंधितम आदेशाप्रमाणे .
कारणनिममांसा
७. अभिBयोर्ग /क्ष आरो/ीं निवरुध्द निवभिशष्ट आरो/ घेऊन कोटात आल्याने व आरो/ींचा
बचाव /ुण/णे नकारात्मक असल्याने तसेच आरो/ीं निवरुध्दचे	 र्गुन्	 े निनःसंशय/णे सिसध् द
करण्याची जबाबदारी ी अभिBयोर्ग /क्षावर असल्याने	 त्	 यांनी आरो/ीं निवरुध्दचे	 र्गुन्	 े शाबीत
करण्यासाठी खालीप्रमाणे साक्षी /ुरावा नोंद निवला आे .
-- 5 of 10 --
...6...
८. अभिBयोर्ग /क्षाने	 त्	 यांची केस शाबीत करण्याकरीता निर्फे यादी प्र निवण रामचंद्र दावघट
(अ.सा.क्र .१) यांची साक्ष निन.क्र .६ कडे, निनतीन शंकर शिं श दे (अ.सा.क्र .२) यांची साक्ष
निन.क्र .८ कडे नोंदवली आ े . अशाप्रकारे साक्षी /ुरावा अभिBयोर्ग /क्षाने सादर केलेला आे .
मुद्दा	क्र	 मांक १ ते ३ बाबत : -
९. वरील सव मुद्दे एकाच घटनेतून निनमाण झाल्याने व समान /ुराव्यावरच अवलंबून
असल्याने , उ/लब्ध असलेल्या /ुराव्याची /ुनरावृत्ती टाळण्यासाठी या स व मुद्यांचे निववेचन
मी एकत्रीत /णे करीत आे .
१०.	प्रस्	 तुतत केसमधील निर्फे यादी प्र निवण रामचंद्र दावघट यांच्या निन.क्र .६ कडील
सरत/ासाचे व त् यांनी दाखल केलेल्या मुळ निर्फे यादीचे अवलोकन केले. निर्फे यादी ा
/ोलीस स् टेशनला दाखल केलेल्या तक्रारीशी सुसं	र्ग	 त सरत/ास नोंदवत ना ी असे निदसून
येते. निर्फे यादी यांच्या म् णण्याप्रमाणे निदनांक १९.०३.२०१८ रोजी दु/ारच्या वेळेस वाद
झाला ोता आभिण त् यावेळेस कु णीतरी त् यांच्या /ाठीमार्ग	ु	 न डोक्यावर लोखंडी रॉडने मारले .
सदरील रॉड त् याला कु णी मारला ोता याची त् याला मा निती नाी. त् यांची आरो /ीं निवरुध् द
काीी तक्रार ना ी. त् यामुळे निर्फे यादी े त् यांना दु खा/त ोवूनदेखील अभिBयोर्ग /क्षाच्या
बाजूने व आरो/ीं निवरुध्द कथन करत ना ी या कारणास्तव सरकारी वकीलांना निर्फे यादीचा
-- 6 of 10 --
...7… फौ.ख.क्र .१४३९/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
उलटत/ास घेण्याची संधी देण्यात आली . /रंतू त् यांनी त् यांच्या उलटत /ासामध्ये
अभिBयोर्ग /क्षाच्या बाजूने व आरो /ीं निवरुध्द का ीी कथन केलेले नाी.
११. साक्षीदार निनतीन शंकर	 शिं	 श दे (अ.सा.क्र .२) यांनी त् यांच्या साक्षी /ुराव्यात असे
कथन केले आे की, निदनांक १९.०३.२०१८ रोजी दु/ारच्या वेळेस वाद झाला ोता
आभिण	 त्	 यावेळेस कु णीतरी प्र निवण दावघट याला /ाठीमार्ग	ु	 न डोक्यावर लोखंडी रॉडने
मारले. सदरील रॉड त् याला कु णी मारला ोता याची त् याला मा निती नाी. सदर
साक्षीदार अ भिBयोर्ग /क्षाला सम थन करत नाी म् णून त् यांना निर्फे तूर घोनिर्ष त करण्यात आले
व त् यांचा उलटत /ास घेण्याची संधी देण्यात आली . /रंतू त् यांनी त् यांच्या उलटत /ासामध्ये
अभिBयोर्ग /क्षाच्या बाजूने व आरो /ीं निवरुध्द का ीी कथन केलेले नाी. अशाप्रकारे निर्फे यादी
व साक्षीदार े अभिBयोर्ग /क्षाला निर्फे तूर झालेले असल्यामुळे तथाकथीत घटनेची जबाबदारी
आरो/ीं वर टाकता येवू शकत ना ी.
१२. अत्यंत आश्च याची बाब म् णजे निर्फे यादी यांना	 र्गं	 Bीर दुखा/त ोवुनी व मुळ
निर्फे यादीवरून निर्फे यादी साक्षीदार श्र ी .शिंश दे े प्रत् यक्षद शu साक्षीदार असुन ी ते आरो/ींनी
निर्फे यादीला माराण केली म् णुन निर्फे यादीला दुखा/त झाली असे साक्षी /ुराव्यात कथन
करत नाीत.
-- 7 of 10 --
...8...
अशा /रिरस्थिस्थ तीत ज् या व् यक्तीला मार ाणीमुळे दुखा/त झालेली आे ती व् यक्तीच
जर आरो/ीं निवरुध्द मार ाण झाल्याबाबत तक्रार करत नसेल तर निर्फे यादी यांची निर्फे याद
Bारतीय /ुरावा कायद्याप्रमाणे शाबीत ोवू शकणार नाी. त् यामुळे तथाकथीत घटनेची व
निर्फे यादीला झालेल्या दु खा/तींची जबाबदारी आरो /ीं वर टाकता येवू शकत ना ी.
१३. अशा /रिरस्थिस् थ तीत निदनांक १९.०३.२०१८ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या
सुमारास निक्र	स्	 टल रॉक कन्ट्क्शन , निरानंदानी, /वई, मुंबई येथे आरो/ी यांनी संर्ग नमत
करुन निर्फे यादीला बांबु व दर्ग ड मारून , जीवे मारण्याची धमकी देवुन व	 त्	 याद्वारे
र्फे
ौजदारी/ात्र धाकट /टशाचा अ/राध केला, ी बाब अभिBयोर्ग /क्षाला निनर्विव वाद/णे शाबीत
करता येवू शकलेली नाी. त् यामुळे आराे /ी े संशयाच्या	 र्फे	 ायद्यास व /यायाने निनदा>र्ष
मुक्ततेस /ात्र ठरतात . सबब मुद्दे क्र मांक १ ते ३ चे निनष् कर्ष  नकाराथu नोंदवून
खालीलप्रमाणे अंतीम आदेश करण्यात येत आ े .
आदेश
१. आरो/ी	क्र	 .१ व आरो/ी क्र .२ यांची	र्फे	 ौजदारी	प्र	 निक्र या संनिता कलम
२४८(१) अन्वये Bारतीय दंड निवधान कलम ३२४, ३२३, ५०४ व ५०६ (२) स
कलम ३४ प्र माणे	र्गुन्	 ा केल्याचे आरो/ातून निनद€र्ष मुक्तता करण्यात येत आे .
२. आरो/ींची वैय निक्त क जातमुचलका बंध/त्रे व जमानतीची बंध /त्रे निवससिजत करण्यात
-- 8 of 10 --
...9… फौ.ख.क्र .१४३९/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
येतात.
३. आरो/ींनी	 र्फे	 ौजदारी प्र निकया संनिता कलम ४३७-अ अन्वये रक्कम प्रत् येकी रू /ये
१०,०००/- (अक्षरी रू /ये दा जार र्फे	क्त	 ) चा वैयनिक्त क जातमुचलका बंध/त्र
दयावा.
(न्यायालयासमोर घोर्ष ीत करण्यात आले)
निठकाण : मुंबई (अ. अ. मेें दळे)
निदनांक : ०६.०१.२०२६.	प्र	 थमव	र्ग	 	 न्	 यायदंडा धिधकारी,
६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई.
-- 9 of 10 --
...10...
CERTIFICATE
I affirm that the contents of this P.D.F. file Judgment/Order are same
word to word, as per the original Judgment/Order.
Name of the
Stenographer
: Mrs.Sanjana S.Sawant
Name of Court : 66th Judicial Magistrate First Class,
Andheri, Mumbai.
Date of Decision : 06.01.2026
Judgment signed by the
P.O. on
: 06.01.2026
Judgment uploaded on : 07.01.2026
-- 10 of 10 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.