Skip to main content
Court Order

Final Order 1

CNR MHMM19005864201809 Jun 2026
Back to Case

Full Order Text

Final Order 1 · 09 Jun 2026 · CNR MHMM190058642018

Order Details: Copy  of Judgment
Pdf Text: MHMM190058642018
दाखल तारीख : ०५.०४.२०१८
नोंदणी तारीख : ०९.०५.२०१८
निनकाल निदनांक : ०९.०६.२०२६
कालावधी : ०८ वर्ष ०२ मनिने ०४निदवस
प्र
थमव	र्ग	 	 न्	 यायदंडा धिधकारी यांचेन् यायालयात , ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई
(नि/ठासन अधिधकारी अ. अ. मेें दळे)
खटला क्र .१२६९//ी.डब्लु /२०१८
निनशाणीक्र मांक :
माराष्ट्र सरकार तर्फे<
साकीनाका /ोलीस स् टेशन (र्गुन्	 ा क्र . २०१/२०१८),
मुंबई. ... अभिAयोर्ग /क्ष
-निवरुद्घ -
१. आनंद उर्फे राजा निदनेशचंद धितवारी,
वय वर्ष< -३२, धंदा - नाेकरी,
रा. रू म नं .०२, अब्रेस	 सिं	 सर्ग चाळ,
तानाजी नर्ग र, सर्फेे	 द /ुल, साकीनाका, मुंबई
-- 1 of 8 --
...2...
२. सधिचन धनाजी निर्ग रमाजी,
वय वर्ष< -३२, धंदा - नाेकरी,
रा. रू म नं .०२, तानाजी नर्ग र, सर्फेे	 द /ुल,
दत्त् मंदीर समोर , /ोशीन्ना चाळ , साकीनाका, मुंबई. .... आरो/ी
र्ग	ुन्
ा : Aारतीय दंड निवधान कलम ३२३, ३२४ व ५०४ स ३४	प्र	 माणे
….............................................................................................................
अभिAयोर्ग /क्षात	र्फे	 < निवधीज्ञ : श्र ी .एस.एम.बार्ग ळे वकील.
आरो/ीतर्फे< निवधीज्ञ : श्र ी . आर. /ी. निमश्रा
.................................................................................................................
न्
याय निनणय
(निदनांक ०९.०६.२०२६)
प्रस्
तुत केसमधील आरो/ी यांचेवर Aारतीय दंड निवधान कलम ३२३, ३२४,
५०४ स ३४	प्र	 माणे दोर्ष ारो/ ठेवण्यात आलेला आे .
प्रस्
तुत केसमधील घटनेसंदAातील निककत थोडक्यात खालीलप्र माणे .
२. निदनांक २४.०३.२०१८ रोजी ८.१५ वाजता निर्फे यादी निवक्रम दु धनाथ	 सिं	 सर्ग े
त्
यांची वॉग्नर कार धुण्याचे काम करत ोते.	त्	 यावेळी आरो /ी क्र . १ तेथे आले व त् यांनी
र्ग
ाडी का काढली नानिस असे निवचारले व ते कार /ार्किं कर्ग वरून त् यांचेशी वाद करू ला	र्ग	 ले.
-- 2 of 8 --
...3… ख.क्र .१२६९/पी.डब्लु /२०१८ (न्याय निर्ण य)
 त्
यानंतर निर्फे यादी तेथून निनघून	 र्गे	 ले. थाेडयावेळाने ८.३० च् या सुमारास निर्फे यादी कार
काढणेसाठी येत असताना आरो/ी क्र . १ व २ त् यांचेजवळ आले . आरो/ी क्र . १ याने
निर्फे यादी यांना भिशवीर्ग ाळ करून त् यांचे ातातील लोखंडी रॉडने त् यांच्या डोक्यावर मार ाण
केली. तसेच आरो/ी क्र . २ याने निर्फे यादी यांस ाताने माराण केली.	म्	 णुन झाल्या
प्र
काराबाबत निर्फे यादी यांनी निदनांक २४.०३.२०१८ रोजी आरो/ीनिवरुध्द साकीनाका
/ोलीस स् टेशन येथे निर्फे याद दाखल केली.
३.	 त्	 यानंतर निर्फे यादीला अनुर्ष	ंर्ग	ू	 न /ुढील त/ासकाम त/ासी अंमलदार
श्र
ी मती. अभिAलार्ष ा रेड्डी , /ोलीस उ/निनरीक्षक यांचेकडे वर्ग करण्यात आले.	 त्	 यांनी
साक्षीदारांचे जाबजबाब व निट/णे नोंदवून घेतली. तसेच त् यांनी जखमीचे वैद्यकीय	 प्र	 माण /त्र
केसच्याकामी	 प्र	 ाप्त करुन घेतले.	 त्	 यांच्या त/ासामध्ये	 त्	 यांना आरो/ीने	 र्ग	ुन्	 ा केल्याचे
निनष् /न्न झाल्याने	 त्	 यांनी आरो/ीनिवरुध्द Aारतीय दंड निवधान कलम ३२३, ३२४ व ५०४
स ३४ प्र माणे दोर्ष ारो//त्र	न्	 यायालयात दाखल केले.
४.	त्	 यानंतर आरो/ीला अटक करुन मे.कोटासमोर जर करण्यात आले. आरो/ींची
मे.कोटाने जानिमनावर मुक्तता केली. त् यानंतर आरो/ीनिवरुध्द निन.क्र .०३ प्र माणे Aारतीय दंड
निवधान कलम ३२३, ३२४ व ५०४ स ३४ प्र माणे दोर्ष ारो/ ठेवण्यात आला. तो त् यांना
मराठीत समजावून सांर्ग	ण्	 यात आला. आरो/ीं ना र्गुन्	 ा कबुल नसून केस चालवून त् यांचा
-- 3 of 8 --
...4...
बचाव करावयाचा असल्याचे सांनिर्ग तले.
५.	प्रस्	 तुत केसमधील जखमी निर्फे यादी यांनी अभिAयोर्ग /क्षाच्या सम थनाथ साक्ष
नोंद निवलेली नसल्यामुळे तसेच	 त्	 यां नी निन.क्र .६	 प्र	 माणे	 त्	 यांना आरो/ीं निवरुध्द केस
चालवायची नाी अशा आशयाची /ुरसीस निदलेली असल्यामुळे आरो/ीचा	 र्फे	 ौजदारी
प्र
निक्र या संनिता कलम ३१३(१)(ब) प्र माणे जबाब नोंद निवण् यात आलेला नाी.
६. अभिAयोर्ग /क्षात	र्फे	 < झालेल्या साक्षी /ुराव्यावरुन व दाखल केलेल्या कार्ग द/त्र ांवरुन
/ुढील मुद्दे माझे समोर उ/स्थिस्थ त झाले. त् यांचा निनष्कर्ष  मी कारणनिममांसेस /ुढीलप्रमाणे
देत आे .
अ.क्र . मुद्दे निनष्कर्ष 
१. निदनांक २४.०३.२०१८ रोजी ८.१५ वाजणेचे सुमारास
सर्फेे	 द /ुल, तानाजी नर्ग र, साकीनाका, मुंबई येथे
आरो/ींनी निर्फे यादीला ाताने व लोखंडी रॉडने मारले
ज्
यायो	र्गे	 मृत्यू ोण्याचा सं Aव आे अशा त्याराने
माराण करुन त् यांना स् वेच्छा /ूवक दुखा/त केली,
म्
णून Aारतीय दंड निवधान कलम ३२३, ३२४ प्र माणे
र्गुन्
याचे कृत्य केले , ी बाब अभिAयोर्ग /क्षाने सिसध् द
केली आे काय?
.. नकाराथs
२. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो/ींनी
निर्फे यादीकडून सावजनिनक शांततेचा Aंर्ग	 व्	 ावा व
.. नकाराथs
-- 4 of 8 --
...5… ख.क्र .१२६९/पी.डब्लु /२०१८ (न्याय निर्ण य)
निर्फे यादीच्या मनात द शत बसावी या उद्देशाने त् यांना
भिशवीर्ग ाळी केली म् णून Aारतीय दंड निवधान कलम
५०४ प्र माणे	 र्गुन्	 याचे कृत्य केले , ी बाब अभिAयोर्ग
/क्षाने सिसध् द केली आ े काय?
३. काय आदेश? ..अंधितम आदेशाप्रमाणे .
कारणनिममांसा
७. अभिAयोर्ग /क्ष आरो/ीं निवरुध्द निवभिशष्ट आरो/ घेऊन कोटात आल्याने व आरो/ींचा
बचाव /ुण/णे नकारात्मक असल्याने तसेच आरो/ीं निवरुध्दचे	 र्गुन्	 े निनःसंशय/णे सिसध् द
करण्याची जबाबदारी ी अभिAयोर्ग /क्षावर असल्याने	 त्	 यांनी आरो/ीं निवरुध्दचे	 र्गुन्	 े शाबीत
करण्यासाठी खालीप्रमाणे साक्षी /ुरावा नोंद निवला आे .
८. अभिAयोर्ग /क्षाने	 त्	 यांची केस शाबीत करण्याकरीता निर्फे यादी निवक्रम दु धनाथ सिं सर्ग
(अ.सा.क्र .१) यांची साक्ष निन.क्र .७ कडे नोंदवली आ े . अशाप्रकारे साक्षी /ुरावा अभिAयोर्ग
/क्षाने सादर केलेला आे .
मुद्दा	क्र	 मांक १ आभिण २ बाबत : -
९. वरील सव मुद्दे एकाच घटनेतून निनमाण झाल्याने व समान /ुराव्यावरच अवलंबून
असल्याने , उ/लब्ध असलेल्या /ुराव्याची /ुनरावृत्ती टाळण्यासाठी या स व मुद्यांचे निववेचन
मी एकत्रीत /णे करीत आे .
-- 5 of 8 --
...6...
१०.	प्रस्	 तुतत केसमधील निर्फे यादी निवक्रम दु धनाथ	 सिं	 सर्ग यांच्या निन.क्र .७ कडील
सरत/ासाचे व त् यांनी दाखल केलेल्या मुळ निर्फे यादीचे अवलोकन केले. निर्फे यादी ा
/ोलीस स् टेशनला दाखल केलेल्या तक्रारीशी सुसं	र्ग	 त सरत/ास नोंदवत ना ी असे निदसून
येते. निर्फे यादी यांच्या म् णण्याप्रमाणे निदनांक २४.०३.२०१८ रोजी सकाळी ८.३० वा.चे
सुमारास त् याला अज्ञात व् यक्तींनी ाताने व लोखंडी रॉडने माराण केली ोती. आराे/ींनी
त्
यांना मार ाण केली नव् ती. त् यांची आरो /ीनिवरुध् द का ीी तक्रार ना ी. त् यामुळे निर्फे यादी
े त् यांना दु खा/त ोवूनदेखील अभिAयोर्ग /क्षाच्या बाजूने व आरो /ीं निवरुध्द कथन करत
नाी या कारणास्तव सरकारी वकीलांना निर्फे यादीचा उलटत/ास घेण्याची संधी देण्यात
आली. /रंतू त् यांनी त् यांच्या उलटत /ासामध्ये अ भिAयोर्ग /क्ष ाच्या बाजूने व आरो /ीं निवरुध्द
काीी कथन केलेले नाी. अशाप्रकारे निर्फे यादी े अभिAयोर्ग /क्षाला निर्फे तूर झालेले
असल्यामुळे तथाकथीत घटनेची जबाबदारी आरो /ीं वर टाकता येवू शकत ना ी.
११. अत्यंत आश्च याची बाब म् णजे निर्फे यादीने आरो/ीतर्फे< घेतलेल्या उलटत /ासामध्ये
त्
यांची को टाबाेर आ/सात तडजोड झाल्याचे सां निर्ग तले. तसेच सदरू	 र्गुन्	 ा ा
तडजोड/ात्र नसल्यामुळे निर्फे यादी आरो/ीच्या बाजूने साक्ष नोंदवत आ े असे त् यांनी
उलटत/ासात मान्य केलेले आ े . अशा /रिरस्थिस् थ तीत ज् या व् यक्तीला मार ाणीमुळे दुखा/त
झालेली आे ती व् यक्तीच जर आरो /ीनिवरुध् द मार ाण झाल्याबाबत तक्रार करत नसतील
तर निर्फे यादी यांची निर्फे याद Aारतीय /ुरावा कायद्याप्रमाणे शाबीत ोवू शकणार नाी.
-- 6 of 8 --
...7… ख.क्र .१२६९/पी.डब्लु /२०१८ (न्याय निर्ण य)
निर्फे यादी यांनी त् यांच्या उलटत /ासामध्ये आरो /ीने	 त्	 यांना मार ाण केल्यामुळे दु खा/त
झाली असे घडलेले नाी े स् /ष्ट /णे मान्य व कबूल केलेले आ े . त् यामुळे तथाकथीत
घटनेची व निर्फे यादीला झालेल्या दु खा/तींची जबाबदारी आरो /ीवर टाकता येवू शकत
नाी.
१२. अशा /रिरस्थिस्थ तीत निदनांक २४.०३.२०१८ रोजी ८.१५ वाजणेचे सुमारास सर्फेे	 द
/ुल, तानाजी नर्ग र, साकीनाका, मुंबई येथे आरो/ींनी निर्फे यादीला ाताने व लोखंडी रॉडने
मारले व त् यांनना भिशवीर्ग ाळ केली, ी बाब अभिAयोर्ग /क्षाला निनर्विव वाद/णे शाबीत करता
येवू शकलेली नाी. त् यामुळे आराे /ी ा संशयाच्या	 र्फे	 ायद्यास व /यायाने निनदा<र्ष मुक्ततेस
/ात्र ठरतात . सबब मुद्दे क्र मांक १ आभिण २ चे निनष् कर्ष  नकाराथs नोंदवून खालीलप्रमाणे
अंतीम आदेश करण्यात येत आ े .
आदेश
१. आरो/ी क्र . १ आनंद उर्फे राजा निदनेशचंद धितवारी आभिण क्र .२ सधिचन धनाजी
निर्ग रमाजी मो.र्फे	ै	 जल अब्दु ल जब्बार शेख याची	र्फे	 ौजदारी	प्र	 निक्र या संनिता कलम
२४८(१) अन्वये Aारतीय दंड निवधान कलम ३२३, ३२४ व ५०४ स ३४
प्र
माणे	 र्गुन्	 ा केल्याचे आरो/ातून निनद{र्ष मुक्तता करण्यात येत आे .
२. आरो/ीची वैयनिक्त क जातमुचलका बंध/त्रे व जमानतीची बंध /त्रे निवससिजत करण्यात
येतात.
-- 7 of 8 --
...8...
३.	प्रस्	 तुत केसमधील जप्त मुददेमा ल लोखंडी रॉड अ/ील कालावधीनंतर नष्ट
करण्यात यावा .
४. आरो/ीने	 र्फे	 ौजदारी प्र निकया संनिता कलम ४३७-अ अन्वये रक्कम रू /ये
१०,०००/- (अक्षरी रू /ये दा जार र्फे	क्त	 ) चा वैयनिक्त क जातमुचलका बंध/त्र
दयावा.
(न्यायालयासमोर घोर्ष ीत करण्यात आले)
निठकाण : मुंबई (अ. अ. मेें दळे)
निदनांक : ०९.०६.२०२६.	प्र	 थमव	र्ग	 	 न्	 यायदंडा धिधकारी,
६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई.
CERTIFICATE
I affirm that the contents of this P.D.F. file Judgment/Order are same
word to word, as per the original Judgment/Order.
Name of the Stenographer : Smt. Kirti Sanjay Ghadigaonkar
Name of Court : 66th Judicial Magistrate First
Class, Andheri, Mumbai.
Date of Decision : 09.06.2026
Judgment signed by the P.O. on : 09.06.2026
Judgment uploaded on : 09.06.2026
-- 8 of 8 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.