Full Order Text
Final Order 2 · 23 Jun 2026 · CNR MHMM190057392018
Order Details: Order Pdf Text: MHMM190057392018 दाखल तारीख : २१.०५.२०१८ नोंदणी तारीख : २१.०५.२०१८ निनकाल निदनांक : २३.०६.२०२६ कालावधी : वर्ष मनिने निदवस ०८ ०१ ०२ प्र थमव र्ग न् यायदंडा धिधकारी, अंधेरी, मुंबई यांच्या न् यायालयात (न्यायालय क्र . ६६) (न्यायाधीश अ. अ. मेें दळे) खटलाक्र . १४२/डी.व् ी/२०१८ निनशाणीक्र मांक : वैशाली निवजय माडीक, वय वर्ष9 - ३५, धंदा - र्गृ निणी, रा. रू म नं .९,पनिला माळा, इर्ग ल माक9ट, ९० फुट रोड, निमलन ॉटेल जवळ, साकीनाका, मुंबई. .... अजदार -निवरुद्घ - १. निवजय धाकू माडीक वय वर्ष9 - ३९, धंदा - नोकरी, -- 1 of 17 -- ...2... २. शकुंतला धाकू माडीक, वय वर्ष9 - ५९, धंदा - र्गृ निणी ३. संजय धाकू माडीक, वय वर्ष9 - ३९, धंदा - नोकरी, सव रा. रू म नं .सी-२, निम् मत सोसायटी , श्र ीक्रीष्णा न र्ग र, सफेद पूल, पाईप लाईन, साकीनाका, मुंबई. .... सामनेवाला. अज – मनिलांचे कौटुंनिबकहिं साचारापासून संरक्षण अधिधनिनयम, २००५प्र माणे ….............................................................................................. अजदारतफ9 निवधीज्ञ : श्र ी . सूयकांत रामू पुजारी वकील सामनेवालांतफ9 निवधीज्ञ : श्र ी . नंदा सिं सर्ग वकील …...........................................................................................… न् याय निनणय (निदनांक २३.०६.२०२६ रोजी ) प्रस् तु त केसमधील सामनेवाले यांच्यावर मनिलांचे कौटुंनिबक हिं साचारापासून संरक्षण अधिधनिनयम, २००५ चे निवनिवध कलमान् वये केस दाखल करण्यात आलेली आे . अजानिवर्ष यी निककत थोडक्यात खालीलप्रमाणे . २. अजदार व सामनेवाला क्र .१ यांचा निववा निद. २०.०२.२००५ रोजी माड कुडूक, रायर्ग ड, रत्ना निर्ग री येथे हिं दू धमशास्त्र रु ढी परंपरेनुसार झाला ोता. सदरु निववा -- 2 of 17 -- ...3… (न्याय निर्ण य) खटला क्र .१४२/डी.व्ही /२०१८ संबंधातून उभयतांना रिरया नि मुलर्ग ी झालेली आे . ३. अजदार यांच्या म् णण्याप्रमाणे सामनेवाला क्र . १ यांना कोणतेी उत्पन्नाचे साधन नव् ते. तसेच त् यांना दारूचे व् यसन ोते. तसेच अजदार यांना सामनेवाला त् यांच्या माेरच्या लोकांशी बोलू देत नव् ते. तसेच सामनेवाला क्र . १ व २ त् यांना शिशवीर्ग ाळ करत व त्र ास देत असत . सामनेवाला क्र . १ यांना दारूचे व् यसन असल्यामुळे ते निमळणारे सव पैसे दारूमध्ये ख च करत असत. ४. सामनेवाला े अजदारला माराण करत असल्यामुळे त् यांना ज र्ग णे असय झाले ोते. तसेच ते अजदारला कोंडू न ठेवत असत. तसेच सामनेवाला े मुलीच्या शिशक्षणाची कोणती ी जबाबदारी घेत नव् ते. सामनेवाला यांनी निदनांक १३.०१.२०१८ रोजी अजदार निला माराण केली ोती. तसेच निदनांक २८.०२.२०१८ रोजी देखील अजदार घरी येत आेत े मानिती असूनी सामनेवाला जाणीवपूवक घराला कुलूप लावून निनघून र्गे ला ोता. त् यांनतर सामनेवाला यांनी अ जदार यांना ठार मारण्याची धमकी निदली म् णून अजदार निने निदनांक १३.०३.२०१८ राेजी सामनेवाला निवरूध्द साकीनाका पोलीसठाणे येथे तक्रार केली ोती. निदनांक १७.०४.२०१८ रोजी सामनेवाला यांनी उभयतामध्ये तडजोड ोवू शकते का? याबाबत बैठकीस येण्यास नकार निदल् यामुळे अजदार निला सासरचे दरवाजे कायम बंद झाले. -- 3 of 17 -- ...4... ५. अजदार निच् या म् णण्याप्रमाणे धितने बचत केलेले २,७०,०००/-रू पये सामनेवाला यांचेकडेच आेत. तसेच अजदार निची मुलर्ग ी साकीनाकी येथील शाळेत शिशक्षण घेत आ े . त् यामुळे अ जदार ी साकीनाका येथे भाडयाची रू म घेवून र ात आे . परंतु त् या निठकाणी देखील सामनेवाला येवून तो अजदार व धितच् या मुलीला त्र ास देईल अशी अजदार निला साधार शिभती वाटते. ६. अजदार यांच्या म् णण्याप्रमाणे सामनेवाला क्र . १ ा नोकरी करतो व ईस्टेट एंजटचे देखील काम करतो. त् यामधून त् याला दरम ा ४०,०००/- इतके उत्पन्न निमळते. तसेच सामनेवाला क्र . १ याने त् याच्या घरातील वरचा मजला दरम ा १०,०००/- रू पये इतक्याने भाडयाने निदलेला आे . अजदार यांच्या म् णण्याप्रमाणे सामनेवाला क्र . २ यांना दरमा २५,०००/- इतके निनवृत्ती वेतन निमळते. तसेच सामनेवाला यांना शेती व शेती पुरक व् यवसायातून दरम ा ४०,०००/- रू पये इतके उत्पन्न निमळते. ७. अजदार यांच्या म् णण्याप्रमाणे ती व धितची मुलर्ग ी स् वतंत्र वास्त्व्य करत आेत तेव् ापासून सामनेवाला यांनी धितचा अर्ग र धितच् या मुलीचा उदर निनवा सुरळीत ोण्याच्या दृष्ट ीने त् यांना कोणती ी आर्थिथ क मदत केलेली नाी. त् यामुळे अजदार निने धितच् याकरीता व धितच् या मुलीक रिरता एकनित्र त दरमा रु .३०,०००/- इतकी पोटर्ग ी निमळण्याक रिरता, निनवासाची सोय ोण्याक रिरता, तसेच नुकसान भरपाई रू पये -- 4 of 17 -- ...5… (न्याय निर्ण य) खटला क्र .१४२/डी.व्ही /२०१८ १०,००,०००/- निमळण्याकरीता , तसेच संरक्षण , इ. आदेश निमळण्याक रिरता प्रस् तुतचा अज दाखल केलेला आे . ८. सदरू मूळ अजाला अनुर्ष ंर्ग ु न सामनेवाला क्र . १ यांनी त् यांचे निवस् तृत म् णणे निन.क्र .५ कडे दाखल केलेले आे . सामनेवाला यांनी उभयंतामधील निववा व नातेसंबंध मान्य केलेले आ े . परंतु सामनेवाला यांनी अजदार यांच्या अ जामधील सव तक्रारी नाकारलेल्या आ ेत. ९. सामनेवाला यांच्या म् णण्याप्रमाणे त् यांना कराटे को चिं चर्ग मधून दरमा ५,०००/- रू पये इतके उत्पन्न निमळते. परंतु त् यांच्याम् णण्याप्रमाणे अ जदार निला नोकरीमधून दरमा रू पये १५ ,०००/- इतका पर्ग ार निमळतो. १०. सामनेवाला यांच्या म् णण्याप्रमाणे अ जदार नि कोणत्या ी संयुक्तीक कारणाशिशवाय त् यांचा मुलीस परिरत् यार्ग करून र्गे लेली आे व त् यांना संसार सुखापासून वंधिचत ठेवलेले आे . तसेच अजदार निने घर सोडून जाताना धितचे स्त्र ीधन , तसेच कपाटातील दानिर्ग ने व २,००,०००/- रू पये रोख रक्कम सामनेवालाच्या संमंती शिशवाय चोरून नेलेले ोते. त् यामुळे सामनेवाला यांच्या म् णण्याप्रमाणे अ जदार नि जाणीवपूवक त् यांना त्र ास देत आ े . -- 5 of 17 -- ...6... ११. सामनेवाला यांच्या म् णण्याप्रमाणे त् यांच्या स् वत :चे घर नाी. तसेच त् यांना उत्पन्नाचे ठोस असे साधन ना ी. त् यामुळे सामनेवाला े अजदार यांना पोटर्ग ीची रक्कम देण्यास सक्षम ना नित. त् यामुळे त् यांनी अ जदार यांचा अज फेटाळण्याची मार्ग णी केली आे . १२. अजदार व सामनेवाला यांच्या परस्पर निवरोधी तक्रारीवरून खालील मुद्दे निवचाराथ घेतले. त् यां चे निनष्कर्ष मी कारणनिममांसेस पुढीलप्रमाणे देत आे . अ.क्र . मुद्दे निनष्कर्ष १. अजदार ी मनिलांचे कौटुंनिबक हिं साचारापासून संरक्षण अधिधनिनयम, २००५ चे कलम १८ प्र माणे संरक्षणाचा आदेश निमळनिवण्यास पात्र ठरते काय? ... ोकाराथo. २. अजदार ी सामनेवाला यांच्याकडू न स् वतंत्र निनवास व् यवस्था अ र्ग र घरभाडे निमळनिवण् यास पात्र ठरते काय? ... नकाराथo. ३. अजदार ी सामनेवाला यांच्याकडू न नुकसान भरपाईची रक्कम निमळनिवण् यास पात्र ठरते काय? ... नकाराथo. ४. अजदार ी सामनेवाला यांच्याकडू न आर्थिथ क साय्य निमळनिवण्यास पात्र ठरते का? असल्यास निकती ? ... ोकाराथo ..अजदार व धितच् या मुलीला एकनित्र तरिरत् या दरमा -- 6 of 17 -- ...7… (न्याय निर्ण य) खटला क्र .१४२/डी.व्ही /२०१८ रु .११,०००/-. ५. काय आदेश? अंधितम आदेशाप्रमाणे . कारणनिममांसा मुद्दा क्र मांक १ बाबत : १३. अजदार व सामनेवाला क्र . १ े पती-पत्नी आेत या बाबत शंका उपस्थिस्थ त करण्याचे कारण ना ी. तसेच उवरिरत सामनेवाले े सामनेवाला क्र .१ चे जवळचे नातेवाईक आेत ी देखील वस्तु स्थिस् थ ती आे . अजदार निने धितची केस शाबीत करण्याच्या दृष्ट ीने निन.क्र .०९ प्र माणे स् वतःचे सरतपासाचे प्र धितज्ञापत्र दाखल केलेले आे . तसेच अजदार निने निन.क्र . अ व ब कडे सामनेवाला निवरूध्द पोलीसस्टेशन येथे दाखल केलेल्या तक्रारींची प्र त दाखल केलेली आ े . तसेच अजदार निने निन.क्र . ८ कडे कार्ग द यादीसोबत स्त्र ीधनाची यादी व धितची मुलर्ग ी शिशकत असल्याबाबतची का र्ग दपत्रे सादर केलेली आ ेत. परंतु ती कार्ग दपत्रे अ जदार यांनी पुरावा कायदयाप्रमाणे शा निबत करून घेतलेली ना नित. तसेच संरक्षण अ धिधकारी यांनी अजदाराच्या अ जाबाबत निदनांक ११.०६.२०१८ रोजी त् यांचा अ वाल केसकामी सादर केलेला आे . त् यामध्ये सामनेवाला यांनी अ जदार यांचा छळ जाच केला असे स् पष्टपणे नमूद केलेले आ े . १४. अजदार निने निन.क्र .०९ प्र माणे जे सरतपासाचे प्र धितज्ञापत्र दाखल केलेले -- 7 of 17 -- ...8... आे , त् यामधील मजकूर व अजदार निने दाखल केलेल्या अजातील मजकूर ा एकमेकांशी निमळता-जुळता व एकमेकांना पुरक असा आे . १५. अजदार निने शपथपुवक असे प्र धितपादन केले आे की, धितचा व सामनेवाला क्र .१ यांचा निववा निद. २०.०२.२००५ रोजी माड कुडूक, रायर्ग ड, रत्ना निर्ग री येथे हिं दू धमशास्त्र रु ढी परंपरेनुसार झाला ोता. सदरु निववा संबंधातून उभयतांना रिरया नि मुलर्ग ी झालेली आे . अजदार निने पुढे शपथपूवक असेी कथन केले आे की, निववाा नंतर सामनेवाला क्र .१ यांना कोणतेी उत्पन्नाचे साधन नव् ते. तसेच त् यांना दारूचे व् यसन ोते. त् यामुळे अ जदार निची निववााच्या वेळेस खाेटी मा निती देवून सामनेवाला यांनी फसवणूक केली ोती. १६. अजदार निने पुढे शपथपूवक असेी कथन केले आे की, त् यांना सामनेवाला े त् यांच्या मा ेरच्या लोकांशी बोलू देत नव् ते. तसेच सामनेवाला क्र . १ व २ त् यांना शिशवीर्ग ाळ करत व त्र ास देत असत . तसेच सामनेवाला क्र . १ यांना दारूचे व् यसन असल्यामुळे ते निमळणारे सव पैसे दारूमध्ये ख च करत असत. त् यामुळे सामनेवाला यांचे वैवानिक जीवन अत्यंत कष्टप्रत व वेदनादायी ज र्ग ण् याची वेळ सामनेवाला यांनी आणलेली ोती. १७. अजदार निने पुढे शपथपूवक असेी कथन केले आे की, सामनेवाला े -- 8 of 17 -- ...9… (न्याय निर्ण य) खटला क्र .१४२/डी.व्ही /२०१८ अजदारला माराण करत असल्यामुळे त् यांना ज र्ग णे असय झाले ोते. तसेच ते अजदारला कोंडू न ठेवत असत. तसेच सामनेवाला े मुलीच्या शिशक्ष णाची कोणते ी जबाबदारी घेत नव् ते. तसेच सामनेवाला े अजदारासोबत अनैसर्गिर्ग क शारिररिरक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत असत . तसेच तसे संबंध प्रस् था निपत करण्यास निवराेध केल्यांनतर सामनेवाला अजदार निला माराण करत असत. त् यामुळे सामनेवाला यांनी निदनांक १३.०१.२०१८ रोजी अजदार निला माराण केलेली ोती. १८. अजदार निने पुढे शपथपूवक असेी कथन केले आे की, निदनांक २८.०२.२०१८ रोजी अजदार या सासरी घरी येत आे त े सामनेवाला यांना मानिती असूनी ते जाणीवपूवक घराला कुलूप लावून निनघून र्गेे ले ोते. त् यांनतर सामनेवाला यांनी अजदार यांना ठार मारण्याची धमकी निदली म् णून अजदार निने निदनांक १३.०३.२०१८ राेजी सामनेवाला निवरूध्द साकीनाका पोलीसठाणे येथे तक्रार केली ोती. १९. अजदार निने पुढे शपथपूवक असेी कथन केले आे की, धितने बचत केलेले २,७०,०००/-रू पये सामनेवाला यांचेकडेच आ े त व ती रक्कम सामनेवाला त् यांना परत देत ना नित. तसेच अजदार निची मुलर्ग ी साकीनाकी येथील शाळेत शिशक्ष ण घेत आेत् यामुळे अ जदार ी साकीनाका येथे भाडयाची रू म घेवून र ात आे . परंतु त् या निठकाणी देखील सामनेवाला येवून तो अजदार व धितच् या मुलीला त्र ास देईल अशी -- 9 of 17 -- ...10... अजदार निला साधार शिभती वाटते. २०. अशाप्रकारे सामनेवाला यांनी अ जदार निचा वेळोवेळी छळ केलेला ोता असे अजदार निच् या साक्षीपुराव्यावरून स् पष्ट निदसुन येते. त् यामुळे सामनेवालाने जो अजदारचा उलटतपास घेतलेला आे त् याचे अवलोकन करणे आवश्यक आ े . २१. अजदार निने निदनांक १३.०१.२०१८ रोजी सामनेवालाचे घर सोडले व सामनेवाला काेठेनि नोकरी करत नानि असे उलटतपासात मान्य व कबूल केलेले आ े . तसेेच अजदार नि र्ग ारमेंट कंपनीत नाेकरीला जाते व ती व धितची बनिण धितच्या मुलीला शाळेत सोडतात असे उलटतपासात मान्य व कबूल केलेले आ े . तसेच अजदार निने सामनेवाला निवरूध्द दाेन तक्रारी केल्या ोत्या असे देखील धितने उलटतपासात मान्य व कबूल केलेले आे . या व् य धितरिरक्त सामनेवाला यांनी अ जदार यांना उलटतपासात केवळ नकारात्मक प्रश्न सुच निवलेले आेत असे निदसून येते. त् यामुळे अ जदार यांच्या साक्षीपुराव्यावरून व उलटतपासावरून सामनेवालांना अ जदारांच्या तक्रारीचे खंडन करता येवू शकलेले नाी. त् यामुळे अ जदार निच् या शपथपु वक कथनांबाबत शंका उपस्थिस् थ त करण्याचे कोणते ी कारण नाी. २२. अशा परिरस् थीतीत अजदार निच् या साक्षीपुराव्याचे अवलोकन केले तर कोणतीी निववाीत अपत्य प्र ाप्त झालेली स्त्र ी कोणत्या ी सबळ कारणाशिशवाय अर्ग र -- 10 of 17 -- ...11… (न्याय निर्ण य) खटला क्र .१४२/डी.व्ही /२०१८ तक्रारी शिशवाय स् वतःच्या नव -याचा परिरत् यार्ग करणार नाी. सामनेवाला े जर वारंवार अजदार निला मानसिसक व शारिररीक त्र ास देत असतील तर तो त्र ास स नशक्तीप लिलकडे कोणीी एकत्र रा ू न सन करु शकत ना ी. त् यामुळे अजदार ी स् वतंत्र रा त असल्यापासुन आजतार्ग ायत सामनेवाला यांनी अजदार व त् यांच्या अपत्याचा सांभाळ केलेला नाी व त् यांना उदरनिनवाासाठी मदत केलेली नाी. त् यामुळे निववा झालेपासून सामनेवाला यांनी अजदार निचा छळजाच केलेला आे असे उपलब्ध पुराव्यावरुन निदसून येते. सबब अजदार निची तक्रार पटण्यासारखी व सिसध् द ोणारी अशी आे . २३. अशा सव प्र कारामुळे कोणतीी सवसामान्य स्त्र ी र्ग ांर्ग रु न जाणे ी स् वाभा निवक बाब आे . परंतु या सव बाबी ोवून देखील सामनेवाला यांनी अजदार निला उपसिजवीकेसाठी आर्थिथ क मदत केलेली नाी. त् यामुळे अजदार ी र्गे ले सुमारे आठ वर्ष9 स् वतंत्र वास्तव्य करीत आे . २४. सबब सामनेवाला यांने अजदारला नांदवायला नकार निदला व धितच् याकडे दुलक्ष केले ी बाब अजदार निने भक्कम पुराव्याचे आधारे सिसध् द केली आे . तसेच अजदार ीस् वतंत्र रा त असल्यापासुन सामनेवाला ा प्र ांप धिचक जबाबदारी स् वीकारत नाी े अजदार निला शाबीत करता आलेले आे . -- 11 of 17 -- ...12... २५. निनर्गिव वादपणे सामनेवाला यांनी अजदार निला घरातून ाकलून निदलेले असले व ती स् वतंत्र रात असली तरी, उभय पक्षकारांमध्ये आजी पती-पत्नी असे नातेसंबंध अस्थिस् त त् वात असल्यामुळे पुवo जो छळजाच अजदार निला झालेला ोता तसा भनिवष् यात देखील ोऊ शकेल अशी साधार शिभती अजदार निला वाटते व त् यामुळे सामनेवाला यांच्याकडू न यापुढे कोणताी छळजाच ोणार नाी असे निनद9श सामनेवालांनिवरुध् द निमळावेत असे प्र धितपादन अजदार निने केलेले आे . उपलब्ध पुराव्याची सांर्ग ड घालता सामनेवाला यांनी अजदार निचा छळजाच केलेला ोता असे निनष्पन्न झाल् याने यापुढे सामनेवाला क्र . १ ते ३ यांनी अजदार निचा छळजाच करु नये अथवा करवू नये हिं क बु ना अजदार निला संरक्षण निमळावे असे निनद9श सामनेवालांनिवरुध् द देणे अत्यंत मत्वाचे ठरते. सबब सामनेवाला क्र . १ ते ३ यांनी अजदार निला भनिवष् यात त्र ास देवू नये, त् यांना मार ाण करू नये असे निनद9श सामनेवाला यांना देण्यात येतात. सबब मुद्दा क्र . १ चा निनष्कर्ष ोकाराथo नोंद निवण् यात येतो. मुद्दा क्र .२ बाबत :- २६. अजदार ी सध्या स् वतंत्र वास्तव्य करते . तसेच धितची सामनेवाला यांच्या घरात नांदावयास येण्याची इच्छा नाी. तसेच सामनेवाला यांचे स् वत :च्या मालकीचे घर आे याबाबत अजदार यांनी कोणतेी पुरावे निदलेले नाीत. त् यामुळे अजदार ी स् वतंत्र -- 12 of 17 -- ...13… (न्याय निर्ण य) खटला क्र .१४२/डी.व्ही /२०१८ रात असल्याने व धितला नोकरी असल्यामुळे धितला स् वतंत्र निनवासस् थान देणे व घरभाडे देणे जरुरी चे नाी. सबब अजदार निच् या स् वतंत्र निनवास व् यवस्थेची व घरभाडेची तरतूद करण्याची सामनेवालावर जबाबदारी टाकता येऊ शकत नाी. सबब मुद्दा क्र .२ चा निनष्कर्ष नकाराथo देण्यात येतो. मुद्दा क्र .३ बाबत :- २७. अजदार व सामनेवाला क्र .१ र्गे ले सुमारे आठ वर्ष9 एकमेकांपासून निवभक्त रात आेत. परंतु ते निवभक्त रात असल्यामुळे ती सामनेवाला यांच्याकडू न पोटर्ग ी निमळवू शकते. परंतु धितला कोणत्या ी प्र कारची नुकसान भरपाई सामनेवाला यांच्याकडू न मार्ग ण् याचा अधिधकार नाी. कारण अजात नमूद केल्याप्रमाणे अजदार निने अर्ग र धितच् या वडीलांनी लग्नाचा खच केला या संदभातील काेणतेी पुरावे अजदार यांनी सादर केलेले नाीत. तसेच सामनेवाला यांनी अजदार यांचे सोन्याचे दा निर्ग ने त् यांच्याकडेच ठेवुन घेतले व अजदार यांचे आर्थिथ क नुकसान केले ी बाब अजदार निला शानिबत करता आलेली नाी. त् यामुळे अ जदार निचा सामनेवाला बरोबर संसार चालु नाी म् णुन अजदार निचे आर्थिथ क नुकसान झाले अर्ग र ोत आे ी बाब अजदार यांच्या पुराव्यावरून निनष्पन्न ोत नाी. त् यामुळे अ जदारचे आर्थिथ क व वस्तुरुपी चीजवस्तुंचे नुकसान झाले ी बाब अजदार निला शाबीत करता येऊ शकली नाी. त् यामुळे अजदार ी सामनेवाला यांच्याकडू न -- 13 of 17 -- ...14... नुकसान भरपाई निमळनिवण्यास पात्र ठरत नाी. सबब मुद्दा क्र . ३ चा निनष्कर्ष नकाराथo देण्यात येतो. मुद्दा क्र .४ बाबत :- २८. अजदार ी आजनिमतीस स् वतंत्र राते असे निदसून येते. एकुणच सव पुराव्यावरुन अजदार ी अन्यत्र नोकरी करते असेी निदसून येते. परंतु अशाप्रकारे नव- याचा परिरत् यार्ग करुन आलेली निववानित स्त्र ी धितच्या मुलीस स् वतंत्र र ात असल्यामुळे धितच् यावर आर्थि थ क भार जास्त पडणे स् वाभा निवक आे . त् यामुळे सामनेवाला यांचेकडू न आर्थिथ क मदत निमळत नसल्यामुळे अ जदार यांची आर्थिथ क कुचंबणा ोते. २९. अजदार निच् या पुराव्यावरुन अजदार निला काी प्र माणात उत्पन्नाचे साधन आे असे निदसून येते. अत्यंत मत्वाची बाब म् णजे सामनेवाला याला ठरानिवक उत्पन्न निमळते. यासंदभात अजदार निने कोणतेी कार्ग दोपत्री पुरावे सादर केलेले ना ीत. तसेच सामनेवाला यांना त् यांच्या व् यवसायामधुन निकती उत्पन्न निमळते यासंदभात देखील कोणतेी पुरावे अजदार निने सादर केलेले नाीत. सामनेवाला यांचे कौटुंनिबक उत्पन्नाबाबत देखील अजदार यांनी कोणतेी पुरावे सादर केलेले नाीत. ३०. अशा परिरस्थिस् थ तीत पोटर्ग ीची रक्कम ठरवत असताना सामनेवाला यांचेवर असलेली जबाबदारी, सामनेवाला यांचे निवशिशष्ट उत्पन्न , सामनेवाला यांची सध्याची -- 14 of 17 -- ...15… (न्याय निर्ण य) खटला क्र .१४२/डी.व्ही /२०१८ सांपत्तीक स्थिस् थ ती या सव बाबींची एकत्रीत सांर्ग ड घालणे अत्यंत आवश्यक आे . ३१. सामनेवाला यांच्या नावे घरदार नाी असे उपलब्ध कार्ग दपत्रांवरुन निदसून येते. अशा सव परिरस् थीतीमध्ये अ जदार ी सामनेवाला यांच्याकडू न निकती पोटर्ग ी निमळवू शकते याचा निवचार करत असताना अजदार व सामनेवाला यांच्या सांपत्तीक प रिरस्थिस् थ तीचा निवचार करणे र्ग रजेचे आे . सध्या मोठया प्र माणावर मार्ग ाई झालेली आे . जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झालेली आे . सामनेवाला क्र . १ े नोकरी करतात, त् यांची शेती आ े असे अजदार यांचे म् णणे आे . त् यामुळे सदर ू कौटुंनिबक शेतीमधून काी ना काी उत्पन्न सामनेवाला क्र .१ यांना निमळत असणार असे र्गृ नित धरण्यास कोणतीी अडचण नाी. तसेच सामनेवाल्याच्या वयाचा व तो करत असलेल्या व् यवसायाचा निवचार केला तर, सामनेवाला ा सवसाधारणपणे पंचवीस ते तीस जार रू पये दर म निना निमळवु शकत असेल असे जर र्गृ नित धरले तर ते चुकीचे ोणार नाी. ३२. अशा परिरस्थिस्थ तीत सामनेवाला क्र .१ याला दरमा पंचवीस ते तीस जार रू पये इतके ठोस उत्पन्न निमळते. त् यामधून सामनेवाला क्र .१ यांनी अजदार व त् यांची मुलर्ग ी निला एकनित्र तरिरत् या दरमा रु .११,०००/- चरिरताथासाठी देणे न् यायाचे व र्ग रजेचे आे असे मला वाटते. ३३. वरील कारणनिममांसेवरुन अजदार निने सामनेवाला क्र .१ यांचेकडे पुरेसे -- 15 of 17 -- ...16... उत्पन्नाचे साधन असताना, त् यांनी धितला नांदनिवण् यास नकार निदलेला आे असे सिसध् द केलेले आे . तसेच अजदार निला अपूरे उत्पन्नाचे साधन आे ी बाब देखील शाबीत झालेली आे . अशा परिरस्थिस्थ तीत मुद्दा क्र .१ व ४ े अजदार निला शाबीत करता आलेले आेत. परंतु उवरीत मुद्दा क्र .२ व ३ े अजदार निला शाबीत करता आलेले नाीत. सबब अंधितम आदेश खालीलप्रमाणे पारीत करीत आे . आदेश १. अज अंशतः मंजूर करण्यात येत आे . २. सामनेवाला क्र . १ ते ३ यांनी अजदार व त् यांच्या मुलीचा कधीी छळजाच करु नये, तसेच त् यांना धमक्या देऊ नयेत, त् यांना मार ाण करू नये असे त् यांना निनद9शीत करण्यात येत आे . ३. सामनेवाला क्र .१ यांनी अजदार व त् यांच्या मुलीला एकनित्र तरिरत् या दरमा पोटर्ग ीची रक्कम रू पये ११ ,०००/- (रू .अकरा जार मात्र ) दर मनिन् याच्या १० तारखेला हिं क वा त् यापु वo अजदार यांचेकडे अदा करावयाची आे . सदरु पोटर्ग ीची रक्कम ी सामनेवाला क्र .१ यांनी अज दाखल तारखेपासून द्य ावयाची आे . ४. अजदार निची निनवासी व् यवस्थेबाबतचे , घरभाडे व नुकसान भरपाई बाबतची मार्ग णी तसेच इतर मार्ग ण् या फेटाळण्यात येत आेत. ५. अजाचे स् वरुप पाता सामनेवाला क्र .१ यांनी अजदार निला रु पये ५,०००/- (रु .पाच जार मात्र ) अजाचे खचापोटी द्य ावयाचे आेत. -- 16 of 17 -- ...17… (न्याय निर्ण य) खटला क्र .१४२/डी.व्ही /२०१८ ६. सदरु न् याय निनणयाची प्र त अजदार व सामनेवाला यांना मोफत देण्यात यावी. (न् यायालयासमोर घोर्ष ीत करण्यात आले) निठकाण : मुंबई (अ. अ. मेें दळे) निदनांक : २३.०६.२०२६. प्र थमव र्ग न् यायदंडा धिधकारी, ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई. CERTIFICATE I affirm that the contents of this P.D.F. file Judgment/Order are same word to word, as per the original Judgment/Order. Name of the Stenographer : Smt. Kirti Sanjay Ghadigaonkar, Name of Court : 66th Judicial Magistrate First Class, Andheri, Mumbai. Date of Decision : 23.06.2026 Judgment signed by the P.O. on : 23.06.2026 Judgment uploaded on : 23.06.2026 -- 17 of 17 --
