Full Order Text
Final Order 1 · 16 Jun 2026 · CNR MHMM190050642018
Order Details: Copy of Judgment
Pdf Text: MHMM190050642018
दाखल तारीख : ११.०४.२०१८
नोंदणी तारीख : ११.०४.२०१८
निनकाल निदनांक : १६.०६.२०२६
कालावधी : वर्ष मनिने निदवस
०८ ०२ ०५
प्र
थमव र्ग न् यायदंडा धिधकारी यांचेन् यायालयात , ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई
(नि.ठासन अधिधकारी अ. अ. मेें दळे)
खटला क्र . १०५९/.ी.डब्लु /२०१८
निनशाणीक्र मांक :
माराष्ट्र सरकार तर्फे<
साकीनाका .ोलीस स् टेशन , .
मुंबई.(र्गुन् ा क्र .१२/२०१८) ... अभिAयोर्ग .क्ष
-निवरुद्घ -
१. सलाउद्दीन निकताबुल्ला खान ,
वय वर्ष< -६२, धंदा -व् यवसाय ,
रा. राजकुमार चाळ, एम.एम.माक<ट
खैरानी रोड, साकीनाका, मुंबई.
-- 1 of 11 --
...2...
२. साबुद्दीन सलाउद्दीन खान (मयत)
३. मैनुद्दीन सलाउद्दीन खान ,
वय वर्ष< -३९, धंदा -व्यवसाय ,
रा. राजकुमार चाळ, एम.एम.माक<ट
खैरानी रोड, साकीनाका, मुंबई.
४. खातुनिनसा सलाउद्दीन खान ,(मयत)
५. शमा सलाउद्दीन खान ,
वय वर्ष< -३०, धंदा -निनरंक,
रा. राजकुमार चाळ, एम.एम.माक<ट
खैरानी रोड, साकीनाका, मुंबई.
६. शबनम शाबुद्दीन खान ,
वय वर्ष< -३९, धंदा -निनरंक,
रा. राजकुमार चाळ, एम.एम.माक<ट
खैरानी रोड, साकीनाका, मुंबई. .... आरो.ी
र्ग ुन्
ा : Aारतीय दंड निवधान कलम १४३, १४६, १४९, ३२४,४५२, ५०४,
५०६ प्र माणे
….............................................................................................................
अभिAयोर्ग .क्षात र्फे < निवधीज्ञ : श्र ी .एस.एम.बार्ग ळे वकील.
आरो.ीतर्फे< निवधीज्ञ : श्र ी . घार्ग वकील
.................................................................................................................
-- 2 of 11 --
...3… ख.क्र .१०५९/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
न्
याय निनणय
(निदनांक १६.०६.२०२६)
प्रस्
तुत केसमधील आरो.ी यांचेवर Aारतीय दंड निवधान कलम १४३, १४६,
१४९, ३२४, ४५२, ५०४, ५०६ प्र माणे दोर्ष ारो. ठेवण्यात आलेला आे .
२. प्रस् तुत केसमधील घटनेसंदAातील निककत थोडक्यात खालीप्रमाणे .
निदनांक ०५.०१.२०१८ रोजी १९.०० वाजणेचे सुमारास निर्फे यादी मोम् मद
इद्रीसी यांना र्फे ोनवरून असे कळ निवण् यात आले निक, आरो.ी े त् याच्या .त्नीला मुलांच्या
खेळण्याच्या कारणावरून , घरात येवुन माराण करत आे त. त् यामुळे ते ताबडतोब त् यांच्या
घरी र्गे ले. त् यावेळेस आरो .ी े लाथाबुक्यांनी व लाकडी दांडयाने निर्फे यादीच्या .त्नीला
माराण करत ोते. तसेच त् यांनी निर्फे यादी व त् यांच्या Aावाला भिशवीर्ग ाळ करून , लाकडी
दांडयाने व लोखंडी रॉडने माराण करून दु खा.त केली. सदरचे Aांडण आजुबाजुच्या
लोकांनी सोडनिवले. त् यानंतर निर्फे यादी, त् यांचा Aाउ, त् यांची .त्नी असे राजावाडी रूग् णालय
येथे और्ष धो.चार घेण्यासाठी र्गे ले. त् यांनतर निर्फे यादी यांनी झाल्या प्र काराबाबत
आरो.ीं निवरुध्द साकीनाका .ोलीस स् टेशन येथे निर्फे याद दाखल केली.
३. त् यानंतर निर्फे यादीला अनुर्ष ंर्ग ू न .ुढील त.ासकाम त.ासी अंमलदार
-- 3 of 11 --
...4...
श्र
ी .र्ग णेश बैरार्ग ी, .ोलीस उ.निनरिरक्ष क यांचेकडे वर्ग करण्यात आले. त् यांनी घटनास्थळाचा
.ंचनामा केला, जखमींचे वैदयकीय प्र माण .त्र प्र ाप्त केले , साक्षीदारांचे जाबजबाब व निटप् .णे
नोंदवून घेतली. त् यांच्या त.ासामध्ये त् यांना आरो.ींनी निर्फे यादी व त् यांचे कु टुंनिबयांना
माराण केली असे निनष् .न्न झाल्याने त् यांनी आरो.ीं निवरुध्द Aारतीय दंड निवधान कलम
१४३, १४६, १४९, ३२४, ४५२, ५०४, ५०६ प्र माणे दोर्ष ारो..त्र न् यायालयात
दाखल केले.
४. त् यानंतर आरो.ींना अटक करुन मे. कोटासमोर जर करण्यात आले. आरो.ींची
मे. कोटाने जामीनावर मुक्तता केली. त् यानंतर आरो.ी यांचेनिवरुध्द निन.क्र .४ प्र माणे Aारतीय
दंड निवधान कलम १४३, १४६, १४९, ३२४, ४५२, ५०४, ५०६ प्र माणे दोर्ष ारो.
ठेवण्यात आला. तो त् यांना मराठीत समजावून सांर्ग ण् यात आला. आरो.ींनी त् यांना र्गुन् ा
कबुल नसून केस चालवून त् यांचा बचाव करावयाचा असल्याचे सांनिर्ग तले.
५. प्रस् तुत केसमधील निर्फे यादी व जखमी व् यक्ती यांनी अभिAयोर्ग .क्षाच्या सम थनाथ
साक्ष नोंद निवलेली नसल्यामुळे तसेच निर्फे यादी यांनी निन.क्र .१३ प्र माणे त् यांना आरो.ीं निवरुध्द
केस चालवायची नाी अशा आशयाची .ुरसीस निदलेली असल्यामुळे आरो.ींचा र्फे ौजदारी
प्र
निक्र या संनिता कलम ३१३ (१) (ब) प्र माणे जबाब नोंद निवण् यात आलेला नाी.
६. अभिAयोर्ग .क्षात र्फे < झालेल्या साक्षी .ुराव्यावरुन व दाखल केलेल्या कार्ग द.त्र ांवरुन
-- 4 of 11 --
...5… ख.क्र .१०५९/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
.ुढील मुद्दे माझे समोर उ.स्थिस्थ त झाले. त् यांचा निनष्कर्ष मी कारणनिममांसेस .ुढीलप्रमाणे
देत आे .
अ.क्र . मुद्दे निनष्कर्ष
१. निदनांक ०५.०१.२०१८ रोजी १९.०० वाजणेचे
सुमारासराजकुमार चाळ, खैरानी रोड, साकीनाका,
मुंबई येथे आरो.ीं नी संर्ग नमत करुन .ुवm झालेल्या
Aांडणाच्या कारणाचा रार्ग मनात धरुन निर्फे यादी यांना
र्गं
Aीर दुखा.त .ोोचवण्याक रिरता र्फे ौजदारी.ात्र र्गुन् ा
करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर जमाव केला म् णून
Aारतीय दंड निवधान कलम १४३ स १४९ प्र माणे
र्गुन्
याचे कृत्य केले , ी बाब अभिAयोर्ग .क्षाने सिसध् द
केली आे काय?
.. नकाराथm
२. वर नमूद तारीख, वेळ व निठकाणी आरो.ींनी
संर्ग नमताने, समान उद्देशाने एकत्र येवून बेकायदेशीर
जमाव जमवून दंर्ग ा केला म् णून Aारतीय दंड निवधान
कलम १४६ स १४९ प्र माणे र्गुन् याचे कृत्य केले ,
ी बाब अभिAयोर्ग .क्षाने सिसध् द केली आ े काय?
.. नकाराथm
३. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो.ींनी संर्ग नमत
करुन , समान उद्देशाने एकत्र येवून बेकायदेशीर जमाव
जमवून निर्फे यादी यांना लाथाबुक्क्यांनी मार ाण करुन
स्
वेच्छा .ूवक दुखा.त केली, म् णून Aारतीय दंड
.. नकाराथm
-- 5 of 11 --
...6...
निवधान कलम ३२३ प्र माणे र्ग ुन् याचे कृत्य केले , ी
बाब अभिAयोर्ग .क्षाने सिसध् द केली आ े काय?
४. वर नमूद तारीख, वेळ व निठकाणी आरो.ीं नी संर्ग नमत
करुन समान उद्देशाने एकत्र येवून बेकायदेशीर जमाव
जमवून नियादी यांा लाकडी दांडक्या े व लोखंडी
रॉडे मारहार्ण करू त् यां ा स् वेच्छापू वक दुखापत
केली, म् णून Aारतीय दंड निवधान कलम ३२४
र्गुन्
याचे कृत्य केले , ी बाब अभिAयोर्ग .क्षाने सिसध् द
केली आे काय?
.. नकाराथm
५. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो.ींनी संर्ग नमत
करुन , समान उद्देशाने एकत्र येवून बेकायदेशीर जमाव
जमवून निर्फे यादीला दुखा.त .ोोचवण्याच्या उद्देशाने
बेकायदेशीररिरत् या प्र वेश करुन निर्फे यादी यांना
स्
वेच्छा .ूवक दुखा.त केली, म् णून त् यांनी Aारतीय
दंड निवधान कलम ४५२ स कलम ३४ प्र माणे
र्गुन्
याचे कृत्य केले , ी बाब अभिAयोर्ग .क्षाने सिसध् द
केली आे काय?
.. नकाराथm
६. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो.ींनी
संर्ग नमत करुन , समान उद्देशाने एकत्र येवून
बेकायदेशीर जमाव जमवून निर्फे यादी यांच्याकडु न
सावजनिनक शांततेचा Aंर्ग व् ावा व त् यांचे मनात द शत
बसावी या उद्देशाने त् यांना भिशवीर्ग ाळी केली व जीवे
मारण्याची धमकी निदली म् णून Aारतीय दंड निवधान
.. नकाराथm
-- 6 of 11 --
...7… ख.क्र .१०५९/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
कलम ५०४, ५०६ प्र माणे र्ग ुन् याचे कृत्य केले , ी
बाब अभिAयोर्ग .क्षाने सिसध् द केली आ े काय?
७. काय आदेश? ..अंधितम आदेशाप्रमाणे .
कारणनिममांसा
७. अभिAयोर्ग .क्ष आरो.ीं निवरुध्द निवभिशष्ट आरो. घेऊन कोटात आल्याने व आरो.ींचा
बचाव .ुण.णे नकारात्मक असल्याने तसेच आरो.ीं निवरुध्दचे र्गुन् े निनःसंशय.णे सिसध् द
करण्याची जबाबदारी ी अभिAयोर्ग .क्षावर असल्याने त् यांनी आरो.ीं निवरुध्दचे र्गुन् े शाबीत
करण्यासाठी खालीप्रमाणे साक्षी .ुरावा नोंद निवला आे .
८. अभिAयोर्ग .क्षाने त् यांची केस शाबीत करण्याकरीता मोम् मद शर्फे ीक मोम् मद इद्रीस
इद्रीसी (अ.सा.क्र .१) यांची साक्ष निन.क्र .१० कडे, जखमी साक्षीदार शन्नो बानाे मो म् मद
रईस इद्रीसी (अ.सा.क्र .२) यांची साक्ष निन.क्र .११ कडे व जखमी साक्षीदार मो म् मद रईस
इद्रीसी (अ.सा.क्र .३) यांची साक्ष निन.क्र .१२ कडे नोंदवली आ े . अशाप्रकारे साक्षी .ुरावा
अभिAयोर्ग .क्षाने सादर केलेला आे .
मुद्दा क्र मांक १ ते ६ बाबत : -
९. वरील सव मुद्दे एकाच घटनेतून निनमाण झाल्याने व समान .ुराव्यावरच अवलंबून
असल्याने , उ.लब्ध असलेल्या .ुराव्याची .ुनरावृत्ती टाळण्यासाठी या स व मुद्यांचे निववेचन
-- 7 of 11 --
...8...
मी एकत्रीत .णे करीत आे .
१०. प्रस् तुतत केसमधील निर्फे यादी मोम् मद शर्फे ीक इद्रीसी (अ.सा.क्र .१) यांची,
साक्षीदार शन्नो इद्रीसी (अ.सा.क्र .२) व साक्षीदार मोम् मद रईस इद्रीसी यांच्या अनुक्रमे
निन.क्र .१०,११ व १२ कडील सरत.ासाचे व जबाबाचे आभिण त् यांनी दाखल केलेल्या मुळ
निर्फे यादीचे अवलोकन केले. निर्फे यादी व जखमी साक्षीदार े .ोलीस स् टेशनला दाखल
केलेल्या तक्रारीशी व जबाबाशी सुसंर्ग त सरत.ास नोंदवत ना ीत असे निदसून येते.
निर्फे यादी व जखमी साक्षीदार यांच्या म् णण्याप्रमाणे निदनांक ०५.०१.२०१८ रोजी
सायंकाळी ७.०० वाजता त् यांना अज्ञात व् यक्तींनी मार ाण केली ोती. त् यांना कोणी
माराण केली े मानिती नाी. त् यांची आरो .ीं निवरुध्द का ीी तक्रार ना ी. त् यामुळे
निर्फे यादी व साक्षीदार े त् यांना दु खा.त ोवूनदेखील अभिAयोर्ग .क्षाच्या बाजूने व
आरो.ीं निवरुध्द काीी कथन करत नाीत या कारणास्तव सरकारी वकीलांना निर्फे यादीचा
व साक्षीदारांचा उलटत.ास घेण्याची संधी देण्यात आली . .रंतू त् यांनी त् यांच्या
उलटत.ासामध्ये अ भिAयोर्ग .क्षाच्या बाजूने व आरो .ीं निवरुध्द का ीी कथन केलेले नाी.
अशाप्रकारे निर्फे यादी व साक्षीदार े अभिAयोर्ग .क्षाला समथन करत नसल्यामुळे , तथाकथीत
माराणीच्या घटनेची व उAयतांना झालेल्या दु खा.तीची जबाबदारी आरो.ींवर टाकता
येवू शकत नाी.
-- 8 of 11 --
...9… ख.क्र .१०५९/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
११. अत्यंत आश्च याची बाब म् णजे निर्फे यादी व साक्षीदार यांनी आरो.ीं तर्फे< घेतलेल्या
उलटत.ासामध्ये त् यांची को टाबाेर आ.सात तडजोड झाल्याचे मान्य केलेले आ े .
तसेच सदरू र्ग ुन् ा ा तडजोड.ात्र नसल्यामुळे निर्फे यादी व साक्षीदार े आरो.ींच् या बाजूने
साक्ष नोंदवत आ े त असे त् यांनी उलटत .ासात मान्य केलेले आ े . अशा .रिरस्थिस् थ तीत ज् या
व्
यक्तींना माराणीमुळे दुखा.त झालेली आे त् या व् यक्तीच जर आरो .ीं निवरुध् द मार ाण
झाल्याबाबत तक्रार करत नसतील तर निर्फे यादी यांची निर्फे याद Aारतीय .ुरावा
कायद्याप्रमाणे शाबीत ोवू शकणार नाी. निर्फे यादी व साक्षीदार यांनी त् यांच्या
उलटत.ासामध्ये आरो .ींनी त् यांना मार ाण केल्यामुळे दु खा.त झाली असे घडलेले नाी
े स् .ष्ट .णे मान्य व कबूल केलेले आ े . त् यामुळे तथाकथीत घटनेची व निर्फे यादीला व
साक्षीदार यांना झालेल्या दु खा.तींची जबाबदारी आरो .ीं वर टाकता येवू शकत ना ी.
१२. अशा .रिरस्थिस् थ तीत निदनांक ०५.०१.२०१८ रोजी सायंकाळी ७.०० वाजता
आरो.ींनी संर्ग णमताने निर्फे यादी व त् यांच्या नातेवाईकांना भिशवीर्ग ाळ करून , ाताने, लाकडी
दांडक्याने व लोखंडी रॉडने घरात घुुसुन मार ाण करून दु खा.त केली व जीवे मारण्याची
धमकी निदली ी बाब अभिAयोर्ग .क्षाला निनर्वि व वाद.णे शाबीत करता येवू शकलेली नाी.
त्
यामुळे आराे .ी े संशयाच्या र्फे ायद्यास व .यायाने निनदा<र्ष मुक्ततेस .ात्र ठरतात . सबब
मुद्दे क्र मांक १ ते ६ चे निनष् कर्ष नकाराथm नोंदवून खालीलप्रमाणे अंतीम आदेश करण्यात
-- 9 of 11 --
...10...
येत आे .
आदेश
१. आरो.ी क्र . १ सलाउद्दीन निकताबुल्ला खान , क्र . ३ मैनुद्दीन सलाउद्दीन खान , क्र .
५ शमा सलाउद्दीन खान आ भिण क्र . ६ शबनम शाबुद्दीन खान यांची र्फे ौजदारी
प्र
निक्र या संनिता कलम २४८(१) अन्वये Aारतीय दंड निवधान कलम १४३,
१४६, १४९, ३२४, ४५२, ५०४, ५०६ प्र माणे र्गुन् ा केल्याचे आरो.ातून
निनद{र्ष मुक्तता करण्यात येत आे .
२. आरो.ींची वैय निक्त क जातमुचलका बंध.त्रे व जमानतीची बंध .त्रे निवससिजत करण्यात
येतात.
३. आरो.ींनी र्फे ौजदारी प्र निकया संनिता कलम ४३७-अ अन्वये रक्कम प्रत् येकी रू .ये
१०,०००/- (अक्षरी रू .ये दा जार र्फे क्त ) चा वैयनिक्त क जातमुचलका बंध.त्र
दयावा.
(न्यायालयासमोर घोर्ष ीत करण्यात आले)
निठकाण : मुंबई (अ. अ. मेें दळे)
निदनांक : १६.०६.२०२६ प्र थमव र्ग न् यायदंडा धिधकारी,
६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई.
CERTIFICATE
I affirm that the contents of this P.D.F. file Judgment/Order are same
word to word, as per the original Judgment/Order.
-- 10 of 11 --
...11… ख.क्र .१०५९/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
Name of the
Stenographer
: Smt. Kirti Sanjay Ghadigaonkar
Name of Court : 66th Judicial Magistrate First Class,
Andheri, Mumbai.
Date of Decision : 16.06.2026
Judgment signed by the
P.O. on
: 16.06.2026
Judgment uploaded on : 16.06.2026
-- 11 of 11 --