Skip to main content
Court Order

Final Order 1

CNR MHMM19004721201816 Jun 2026
Back to Case

Full Order Text

Final Order 1 · 16 Jun 2026 · CNR MHMM190047212018

Order Details: Copy  of Judgment
Pdf Text: MHMM190047212018
दाखल तारीख : १०.०४.२०१८
नोंदणी तारीख : १०.०४.२०१८
निनकाल निदनांक : १६.०६.२०२६
कालावधी : वर्ष मनिने निदवस
०८ ०२ ०६
प्र
थमव	र्ग	 	 न्	 यायदंडा धिधकारी यांचेन् यायालयात , ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई
(नि-ठासन अधिधकारी अ. अ. मेें दळे)
खटला क्र . १०४७/-ी.डब्लु /२०१८
निनशाणीक्र मांक :
माराष्ट्र सरकार तर्फे;
साकीनाका -ोलीस स् टेशन , .
मुंबई.(र्गुन् ा क्र .११/२०१८) ... अभि@योर्ग -क्ष
-निवरुद्घ -
१. शर्फे ीक मोम् मद इद्रीसी ,
वय वर्ष; -३६, धंदा -नाी,
रा.	रू	 म नं .०१, बी.एन.धिडसुझा
कं-ाउंड, लक्की ॉटेलजवळ, खैरानी
-- 1 of 10 --
...2...
रोड, साकीनाका, मुंबई.
२. शन्नोबानाे रईस इद्रीसी ,
वय वर्ष; -४१, धंदा -र्गृ निणी,
रा.	रू	 म नं .०२, मकबुल चाळ,
खैरानी रोड, साकीनाका, मुंबई.
३.	र्गु	 लाम जिजलानी मोम् मद इद्रीसी ,
वय वर्ष; -२४, धंदा - भिशक्षण
रा.	रू	 म नं .०२, मकबुल चाळ,
खैरानी रोड, साकीनाका, मुंबई. .... आरो-ी
र्ग	ुन्
ा : @ारतीय दंड निवधान कलम १४३, १४६, १४९, ३२४, ३४२, ५०४,
५०६	प्र	 माणे
….............................................................................................................
अभि@योर्ग -क्षात	र्फे	 ; निवधीज्ञ : श्र ी .एस.एम.बार्ग ळे वकील.
आरो-ीतर्फे; निवधीज्ञ : श्र ी . निवलास शिं श दे वकील
.................................................................................................................
न्
याय निनणय
(निदनांक १६.०६.२०२६)
 प्रस्
तुत केसमधील आरो-ी यांचेवर @ारतीय दंड निवधान कलम १४३, १४६,
१४९, ३२४, ३४२, ५०४, ५०६	प्र	 माणे दोर्ष ारो- ठेवण्यात आलेला आे .
-- 2 of 10 --
...3… ख.क्र .१०४७/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
२.	प्रस्	 तुत केसमधील घटनेसंद@ातील निककत थोडक्यात खालीलप्र माणे .
निदनांक ०५.०१.२०१८ रोजी १९.०० वाजणेचे सुमारास निर्फे यादी शमा खान
यांच्या @ावाचा मुलर्ग ा ा राजकुमार चाळ, खैरानी रोड, साकीनाका, मुंबई येथे खेळत
ोता. तो खेळत असतानां, त् याच्या ातातील	 र्फे	ुर्ग	 ा र्फे	ु	 टल्याने जोराचा आवाज झाला .
त्
यामुळे शेजारी रा त असलेली शन्नाे ी निर्फे यादी यांना भिशवीर्ग ाळ करू ला	र्ग	 ली. त् यावेळेस
निर्फे यादीचा @ाउ व @ावजय यांनी त् यांना भिशवीर्ग ाळ का करता? असे निवचारले असता, शन्नाे
व जिजलानी यांनी त् या दाेघांना खाली -ाडले. निर्फे यादी त् यांना वाच निवण्यासाठी	 र्गे	 ली असता,
त्
यांनी धितचे केस -कडुन, त् यांच्या घरात ओढले आ भिण त् यांच्या घरात असलेल्या आरो -ीं नी
त्
यांना लाथाबुकयांनी , तसेच अवजड वस्तुने डोक्यात मार ाण केली. त् यामुळे शमा खान
यांना उ-चारासाठी राजावाडी रूग् णालय येथे नेण्यात आले . त् यानंतर त् यांनी झालेल्या
घटनेबाबत आरो-ीं निवरुध्द साकीनाका -ोलीस स् टेशन येथे निर्फे याद दाखल केली.
३.	 त्	 यानंतर निर्फे यादीला अनुर्ष	ंर्ग	ू	 न -ुढील त-ासकाम त-ासी अंमलदार
श्र
ी .र्ग णेश बैरार्ग ी, -ोलीस उ-निनरिरक्ष क यांचेकडे वर्ग करण्यात आले. त् यांनी घटनास्थळाचा
-ंचनामा केला, जखमींचे वैदयकीय प्र माण -त्र प्र ाप्त केले , साक्षीदारांचे जाबजबाब व निटप् -णे
नोंदवून घेतली.	 त्	 यांच्या त-ासामध्ये	 त्	 यांना आरो-ींनी निर्फे यादी व त् यांचे कु टुंनिबयांना
माराण केली असे निनष् -न्न झाल्याने	 त्	 यांनी आरो-ीं निवरुध्द @ारतीय दंड निवधान कलम
-- 3 of 10 --
...4...
१४३, १४६, १४९, ३२४, ३४२, ५०४, ५०६	 प्र	 माणे दोर्ष ारो--त्र	 न्	 यायालयात
दाखल केले.
४.	 त्	 यानंतर आरो-ींना अटक करुन मे. कोटासमोर जर करण्यात आले. आरो-ींची
मे. कोटाने जामीनावर मुक्तता केली. त् यानंतर आरो-ी यांचेनिवरुध्द निन.क्र .३ प्र माणे @ारतीय
दंड निवधान कलम १४३, १४६, १४९, ३२४, ३४२, ५०४, ५०६	प्र	 माणे दोर्ष ारो-
ठेवण्यात आला. तो त् यांना मराठीत समजावून सांर्ग	ण्	 यात आला. आरो-ींनी	 त्	 यांना	 र्गुन्	 ा
कबुल नसून केस चालवून त् यांचा बचाव करावयाचा असल्याचे सांनिर्ग तले.
५.	प्रस्	 तुत केसमधील निर्फे यादी व जखमी व् यक्ती यांनी अभि@योर्ग -क्षाच्या सम थनाथ
साक्ष नोंद निवलेली नसल्यामुळे तसेच निर्फे यादी यांनी निन.क्र .१२ प्र माणे	 त्	 यांना आरो-ीं निवरुध्द
केस चालवायची नाी अशा आशयाची -ुरसीस निदलेली असल्यामुळे आरो-ींचा	 र्फे	 ौजदारी
प्र
निक्र या संनिता कलम ३१३ (१) (ब) प्र माणे जबाब नोंद निवण् यात आलेला नाी.
६. अभि@योर्ग -क्षात	र्फे	 ; झालेल्या साक्षी -ुराव्यावरुन व दाखल केलेल्या कार्ग द-त्र ांवरुन
-ुढील मुद्दे माझे समोर उ-स्थिस्थ त झाले. त् यांचा निनष्कर्ष  मी कारणनिममांसेस -ुढीलप्रमाणे
देत आे .
-- 4 of 10 --
...5… ख.क्र .१०४७/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
अ.क्र . मुद्दे निनष्कर्ष 
१. निदनांक ०५.०१.२०१८ रोजी १९.०० वाजणेचे
सुमारासराजकुमार चाळ, खैरानी रोड, साकीनाका,
मुंबई येथे आरो-ीं नी संर्ग नमत करुन -ुवr झालेल्या
@ांडणाच्या कारणाचा रार्ग मनात धरुन निर्फे यादी यांना
र्गं
@ीर दुखा-त -ोोचवण्याक रिरता र्फे ौजदारी-ात्र	 र्गुन्	 ा
करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर जमाव केला म् णून
@ारतीय दंड निवधान कलम १४३ स १४९ प्र माणे
र्गुन्
याचे कृत्य केले , ी बाब अभि@योर्ग -क्षाने जिसध् द
केली आे काय?
.. नकाराथr
२. वर नमूद तारीख, वेळ व निठकाणी आरो-ींनी
संर्ग नमताने, समान उद्देशाने एकत्र येवून बेकायदेशीर
जमाव जमवून दंर्ग ा केला म् णून @ारतीय दंड निवधान
कलम १४६ स १४९ प्र माणे	 र्गुन्	 याचे कृत्य केले ,
ी बाब अभि@योर्ग -क्षाने जिसध् द केली आ े काय?
.. नकाराथr
३. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो-ींनी संर्ग नमत
करुन , समान उद्देशाने एकत्र येवून बेकायदेशीर जमाव
जमवून निर्फे यादी यांना लाथाबुक्क्यांनी मार ाण करुन
स्
वेच्छा -ूवक दुखा-त केली,	 म्	 णून @ारतीय दंड
निवधान कलम ३२३ प्र माणे	 र्ग	ुन्	 याचे कृत्य केले , ी
बाब अभि@योर्ग -क्षाने जिसध् द केली आ े काय?
.. नकाराथr
-- 5 of 10 --
...6...
४. वर नमूद तारीख, वेळ व निठकाणी आरो-ीं नी संर्ग नमत
करुन समान उद्देशाने एकत्र येवून बेकायदेशीर जमाव
जमवून नियादी यांचे डोक्यात जडवस्तु े मारहार्ण
करू 	 त्	 यां ा	 स्	 वेच्छापू वक दुखापत केली,	 म्	 णून
@ारतीय दंड निवधान कलम ३२४ र्ग	ुन्	 याचे कृत्य केले ,
ी बाब अभि@योर्ग -क्षाने जिसध् द केली आ े काय?
.. नकाराथr
५. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो-ींनी संर्ग नमत
करुन , समान उद्देशाने एकत्र येवून बेकायदेशीर जमाव
जमवून नियादी यांची गैरपर्ण	े	 अडवर्ण	ू	 क केली, म् णून
@ारतीय दंड निवधान कलम ३४२	 प्र	 माणे	 र्ग	ुन्	 याचे
कृत्य केले , ी बाब अभि@योर्ग -क्षाने जिसध् द केली आ े
काय?
.. नकाराथr
६. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो-ींनी
संर्ग नमत करुन , समान उद्देशाने एकत्र येवून
बेकायदेशीर जमाव जमवून निर्फे यादी यांच्याकडु न
सावजनिनक शांततेचा @ंर्ग	 व्	 ावा व त् यांचे मनात द शत
बसावी या उद्देशाने त् यांना भिशवीर्ग ाळी केली व जीवे
मारण्याची धमकी निदली	 म्	 णून @ारतीय दंड निवधान
कलम ५०४, ५०६ प्र माणे	 र्ग	ुन्	 याचे कृत्य केले , ी
बाब अभि@योर्ग -क्षाने जिसध् द केली आ े काय?
.. नकाराथr
७. काय आदेश? ..अंधितम आदेशाप्रमाणे .
-- 6 of 10 --
...7… ख.क्र .१०४७/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
कारणनिममांसा
७. अभि@योर्ग -क्ष आरो-ीं निवरुध्द निवभिशष्ट आरो- घेऊन कोटात आल्याने व आरो-ींचा
बचाव -ुण-णे नकारात्मक असल्याने तसेच आरो-ीं निवरुध्दचे	 र्गुन्	 े निनःसंशय-णे जिसध् द
करण्याची जबाबदारी ी अभि@योर्ग -क्षावर असल्याने	 त्	 यांनी आरो-ीं निवरुध्दचे	 र्गुन्	 े शाबीत
करण्यासाठी खालीप्रमाणे साक्षी -ुरावा नोंद निवला आे .
८. अभि@योर्ग -क्षाने	 त्	 यांची केस शाबीत करण्याकरीता शमा खान (अ.सा.क्र .१)
यांची साक्ष निन.क्र .१० कडे व जखमी साक्षीदार मैन्नुद्दीन शेख (अ.सा.क्र .२) यांची साक्ष
निन.क्र .११ कडे नोंदवली आ े . अशाप्रकारे साक्षी -ुरावा अभि@योर्ग -क्षाने सादर केलेला
आे .
मुद्दा	क्र	 मांक १ ते ६ बाबत : -
९. वरील सव मुद्दे एकाच घटनेतून निनमाण झाल्याने व समान -ुराव्यावरच अवलंबून
असल्याने , उ-लब्ध असलेल्या -ुराव्याची -ुनरावृत्ती टाळण्यासाठी या स व मुद्यांचे निववेचन
मी एकत्रीत -णे करीत आे .
१०.	प्रस्	 तुतत केसमधील निर्फे यादी शमा खान (अ.सा.क्र .१) यांची व साक्षीदार
मैन्नुद्दीन शेख (अ.सा.क्र .२) यांच्या अनुक्रमे निन.क्र .१० व ११ कडील सरत-ासाचे व
-- 7 of 10 --
...8...
जबाबाचे आभिण त् यांनी दाखल केलेल्या मुळ निर्फे यादीचे अवलोकन केले. निर्फे यादी व जखमी
साक्षीदार े -ोलीस स् टेशनला दाखल केलेल्या तक्रारीशी व जबाबाशी सुसंर्ग त सरत-ास
नोंदवत ना ीत असे निदसून येते. निर्फे यादी व जखमी साक्षीदार यांच्या म् णण्याप्रमाणे निदनांक
०५.०१.२०१८ रोजी सायंकाळी ७.०० वाजता	त्	 यांना अज्ञात व् यक्तींनी मार ाण केली
ोती. त् यांना कोणी मार ाण केली े मानिती नाी. त् यांची आरो -ीनिवरुध्द का ीी तक्रार
नाी. त् यामुळे निर्फे यादी व साक्षीदार े त् यांना दु खा-त ोवूनदेखील अभि@योर्ग -क्षाच्या बाजूने
व आरो-ीं निवरुध्द काीी कथन करत नाीत या कारणास्तव सरकारी वकीलांना
निर्फे यादीचा व साक्षीदारांचा उलटत-ास घेण्याची संधी देण्यात आली . -रंतू त् यांनी त् यांच्या
उलटत-ासामध्ये अ भि@योर्ग -क्षाच्या बाजूने व आरो -ीं निवरुध्द का ीी कथन केलेले नाी.
अशाप्रकारे निर्फे यादी व साक्षीदार े अभि@योर्ग -क्षाला समथन करत नसल्यामुळे , तथाकथीत
माराणीच्या घटनेची व उ@यतांना झालेल्या दु खा-तीची जबाबदारी आरो-ींवर टाकता
येवू शकत नाी.
११. अत्यंत आश्च याची बाब म् णजे निर्फे यादी व साक्षीदार यांनी आरो-ीं तर्फे; घेतलेल्या
उलटत-ासामध्ये	त्	 यांची को टाबाेर आ-सात तडजोड झाल्याचे मान्य केलेले आ े .
तसेच सदरू र्ग	ुन्	 ा ा तडजोड-ात्र नसल्यामुळे निर्फे यादी व साक्षीदार े आरो-ींच् या बाजूने
साक्ष नोंदवत आ े त असे त् यांनी उलटत -ासात मान्य केलेले आ े . अशा -रिरस्थिस् थ तीत ज् या
-- 8 of 10 --
...9… ख.क्र .१०४७/पी.डब्लु /२०१८ (न् याय निर्ण य)
 व्
यक्तींना माराणीमुळे दुखा-त झालेली आे त् या	 व्	 यक्तीच जर आरो -ीं निवरुध् द मार ाण
झाल्याबाबत तक्रार करत नसतील तर निर्फे यादी यांची निर्फे याद @ारतीय -ुरावा
कायद्याप्रमाणे शाबीत ोवू शकणार नाी. निर्फे यादी व साक्षीदार यांनी त् यांच्या
उलटत-ासामध्ये आरो -ींनी त् यांना मार ाण केल्यामुळे दु खा-त झाली असे घडलेले नाी
े स् -ष्ट -णे मान्य व कबूल केलेले आ े . त् यामुळे तथाकथीत घटनेची व निर्फे यादीला व
साक्षीदार यांना झालेल्या दु खा-तींची जबाबदारी आरो -ीं वर टाकता येवू शकत ना ी.
१२. अशा -रिरस्थिस् थ तीत निदनांक ०५.०१.२०१८ रोजी सायंकाळी ७.०० वाजता
आरो-ींनी संर्ग णमताने निर्फे यादी व त् यांच्या नातेवाईकांना भिशवीर्ग ाळ करून , ाताने व जड
वस्तुने मार ाण करून दु खा-त केली व जीवे मारण्याची धमकी निदली. ी बाब अभि@योर्ग
-क्षाला निनर्विव वाद-णे शाबीत करता येवू शकलेली नाी. त् यामुळे आराे -ी े संशयाच्या
र्फे
ायद्यास व -यायाने निनदा;र्ष मुक्ततेस -ात्र ठरतात . सबब मुद्दे क्र मांक १ ते ६ चे निनष् कर्ष 
नकाराथr नोंदवून खालीलप्रमाणे अंतीम आदेश करण्यात येत आ े .
आदेश
१. आरो-ी क्र . १ शर्फे ीक मोम् मद इद्रीसी , क्र . २ शन्नोबानाे रईस इद्रीसी आ भिण क्र . ३
र्गु
लाम जिजलानी मोम् मद इद्रीसी यांची	 र्फे	 ौजदारी निक्र या संनिता कलम २४८(१)
अन्वये @ारतीय दंड निवधान कलम १४३, १४६, १४९, ३२४, ३४२, ५०४,
५०६ प्र माणे	र्गुन्	 ा केल्याचे आरो-ातून निनद|र्ष मुक्तता करण्यात येत आे .
-- 9 of 10 --
...10...
२. आरो-ींची वैय निक्त क जातमुचलका बंध-त्रे व जमानतीची बंध -त्रे निवसजिजत करण्यात
येतात.
३. आरो-ींनी	 र्फे	 ौजदारी प्र निकया संनिता कलम ४३७-अ अन्वये रक्कम प्रत् येकी रू -ये
१०,०००/- (अक्षरी रू -ये दा जार र्फे	क्त	 ) चा वैयनिक्त क जातमुचलका बंध-त्र
दयावा.
(न्यायालयासमोर घोर्ष ीत करण्यात आले)
निठकाण : मुंबई (अ. अ. मेें दळे)
निदनांक : १६.०६.२०२६	प्र	 थमव	र्ग	 	 न्	 यायदंडा धिधकारी,
६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई.
CERTIFICATE
I affirm that the contents of this P.D.F. file Judgment/Order are same
word to word, as per the original Judgment/Order.
Name of the
Stenographer
: Smt. Kirti Sanjay Ghadigaonkar
Name of Court : 66th Judicial Magistrate First Class,
Andheri, Mumbai.
Date of Decision : 16.06.2026
Judgment signed by the
P.O. on
: 16.06.2026
Judgment uploaded on : 16.06.2026
-- 10 of 10 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.