Skip to main content
Court Order

Final Order 2

CNR MHMM19002709201824 Feb 2026
Andheri, MM Court
Mumbai · Maharashtra (MH)
Back to Case

Full Order Text

Final Order 2 · 24 Feb 2026 · CNR MHMM190027092018

Order Details: Copy  of Judgment
Pdf Text: दाखल तारीख : ०३.०३.२०१८
नोंदणी तारीख : ०३.०३.२०१८
निनकाल निदनांक : २४.०२.२०२६
कालावधी : वर्ष मनिने निदवस
०७ ११ २१
प्र
थमव	र्ग	 	न्	 यायदंडा धिधकारी, अंधेरी, मुंबई यांच्या न् यायालयात (न्यायालय क्र . ६६)
(न्यायाधीश अ. अ. मेें दळे)
खटलाक्र . ६६/डी.व् ी/२०१८
निनशाणीक्र मांक :
१.	श्र	 ीमती . शमा इम्तीयाज सय्यद
वय वर्ष< -२५ धंदा - र्गृ	 निणी,
रा. रू म नं .३, ऐ/२२, रोड क्र .४,
पाकसाईट, निवक्रोळी प धिDम, मुंबई. .... अजदार
-निवरुद्घ -
१.	श्र	 ी .इम्तीयाज सन सय्यद
वय - सज्ञान धंदा - इंजिजनिनयर
२.	श्र	 ी मती. जुबेदा सन सय्यद
वय -सज्ञान धंदा - र्गृ	 निणी
३.	श्र	 ी .मुन्नवर सन सय्यद
-- 1 of 13 --
...2...
वय - सज्ञान धंदा - निनरंक
४.	श्र	 ीमती .सुमया मुन्नवर सय्यद
वय -सज्ञान , धंदा - र्गृ	 निणी
५.	श्र	 ीमती .नबीला फारूख सय्यद
वय -सज्ञान धंदा - र्गृ	 निणी
सव रा. रू म नं .३, ऐ/२२, रोड क्र .४,
पाकसाईट, निवक्रोळी प धिDम, मुंबई. .... सामनेवाला.
अज – मनिलांचे कौटुंनिबकहिं  साचारापासून संरक्षण अधिधनिनयम, २००५प्र माणे
…..............................................................................................
अजदारतफ< निवधीज्ञ : श्र ीमती .निवपुला नाईक
सामनेवालांतफ< निवधीज्ञ : एकतफा
…...........................................................................................…
न्
याय निनणय
(निदनांक २४.०२. २०२६ रोजी )
प्रस्
तु त केसमधील सामनेवाले यांच्यावर मनिलांचे कौटुंनिबक	 हिं	  साचारापासून
संरक्षण अधिधनिनयम, २००५ चे निवनिवध कलमान् वये केस दाखल करण्यात आलेली आे .
अजानिवर्ष यी निककत थोडक्यात खालीप्रमाणे .
२. अजदार व सामनेवाला	 क्र	 .१ यांचा निववा निद. ३०.०५.२०१४ रोजी झालेला
-- 2 of 13 --
...3… (न्याय निर्ण य) खटला क्र .६६/डी.व् ही /२०१८
आे . सदरु निववाानंतर अज ी तीन मनिन् यांची	 र्ग	 रोदर असतानां, धितचा र्ग	र्भ	 	 पात झाला
याचा रार्ग मनात धरून , अजदारच्या सासुने अ जदार निला घराबाेर काढले. त् यानंतर ती
सुमारे एक मनिना धितच्या मा ेरी रानिली. परंतु त् यानंतर अ जदार पुन् ा सामनेवाला
यांच्याकडे नांदण्यासाठी खाेपोली येथे रा ु लार्ग ली. तेथे अजदार यांनी पाच-सा मनिने
सामनेवालाबरोबर वास्तव्य केले . परंतु तेथे देखील अजदार व सामनेवाला यांच्यात
वारंवार वाद ोवु लार्ग ले. परंतु सामनेवाला क्र .१ यांचे दुस-या एका मनिलेबरोबर
प्रे
मप्रकरण चालु ोते असे अजदार यांना समजले.	 त्	 यामुळे सामनेवालाने अ जदारला
धितच् या घरी नेवुन ठेवले . तसेच त् याने अ जदारला पुन् ा र्ग रोदर रानिली नाीस, तर तुला
घटस्फोट देणार अशी धमकी निदली. त् याच काळात स व सामनेवाले े अजदार निला
वारंवार त्र ास देत असत .
३. अजदार एनिप्र ल २०१७ च् या सुमारास धितच् या मा ेरी उपचारासाठी	 र्गे	 ली
ोती. त् यावेळेस सामनेवाला यांनी धितला फोन करून , माेरून येतानां आठ लाख रू पये
घेवुन ये, नाीतर येवु नकोस असे सांनिर्ग तले.	त्	 यानंतर , अजदार ८ जुन २०१७ रोजी
पुन् ा सासरी आली असता, सव सामनेवाले यांनी धितला माराण करून घरातुन बा ेर
काढले. तसेच धितला ुं डयासाठी त्र ास निदला. धितला मानजिसक त्र ास निदला, तसेच अजदार
यांच्याकडु न धितचे स्त्र ीधनदेखील काढु न घेतले. त् यामुळे अ जदार निने सामनेवालापासुन
धितला स् वरंक्षण निमळण्याक रिरता, तसेच पोटर्ग ी निमळण्याक रिरता संरक्षण अ धिधकारी
-- 3 of 13 --
...4...
यांच्यामा फ त सदरचा अज दाखल केलेला आे .
४. सदरू अजाला अनुर्ष	ंर्ग	ु	 न सामनेवाला यांना समन्सची बजावणी ोवुनी, ते
केस कामी जर झाले परंतु त् यांनी त् यांचे म् णणे निदलेले नाी.	 त्	 यामुळे सामनेवाला
यांच्या निवरूध्द केस निवना-म् णणे चालनिवण् यात आली .
५. अजदार यांच्या तक्रारीवरून खालील मुद्दे निवचाराथ घेतले.	त्	 यांचा निनष्कर्ष 
मी कारणनिममांसेस पुढीलप्रमाणे देत आे .
अ.क्र . मुद्दे निनष्कर्ष 
१. अजदार ी मनिलांचे कौटुंनिबक	 हिं	  साचारापासून
संरक्षण अधिधनिनयम, २००५ चे कलम १८ प्र माणे
संरक्षणाचा आदेश निमळनिवण्यास पात्र ठरते काय? ... ोकाराथf.
२. अजदार ी सामनेवाला यांच्याकडू न स् वतंत्र
निनवास व् यवस्था अ	र्ग	 र घरर्भ ाडे निमळनिवण् यास पात्र
ठरते काय?
... नकाराथf.
३. अजदार ी सामनेवाला यांच्याकडू न नुकसान
र्भ
रपाईची रक्कम निमळनिवण् यास पात्र ठरते काय? ... नकाराथf.
४. अजदार ी सामनेवाला यांच्याकडू न आर्थिथ क
साय्य निमळनिवण्यास पात्र ठरते का? असल्यास
निकती ?
... ोकाराथf
..अजदार निला दरमा
 रु
.१५,०००/-.
-- 4 of 13 --
...5… (न्याय निर्ण य) खटला क्र .६६/डी.व् ही /२०१८
५. काय आदेश? अंधितम आदेशाप्रमाणे .
कारणनिममांसा
मुद्दा	क्र	 मांक १ बाबत :
६. अजदार व सामनेवाला क्र . १ े पती-पत्नी आेत या बाबत शंका उपस्थिस् थ त
करण्याचे कारण ना ी. तसेच उवरिरत सामनेवाले े सामनेवाला क्र .१ चे जवळचे
नातेवाईक आेत ी देखील वस्तु	स्थिस्	 थ ती आे . अजदार निने धितची केस शाबीत करण्याच्या
दृष्ट
ीने निन.क्र .१७	 प्र	 माणे	 स्	 वतःचे सरतपासाचे	 प्र	 धितज्ञापत्र दाखल केलेले आे . तसेच
अजदार निचा उत्पन्नाबाबतचे मानिती धितने दाखल केलेली आे . अजदार निने निन.क्र .१७
प्र
माणे जे सरतपासाचे प्र धितज्ञापत्र दाखल केलेले आे , त् यामधील मजकूर व अजदार निने
दाखल केलेल्या अजातील मजकूर ा एकमेकांशी निमळता-जुळता व एकमेकांना पुरक
असा आे .
७. अजदार निने शपथपुवक असे प्र धितपादन केले आे की, धितचा निववा
सामनेवाला क्र .१ यांचेबरोबर निद. ३०.०५.२०१४ रोजी झालेला ोता. धितने शपथपुवक
असेी प्र धितपादन केले आे की, सदरु निववाानंतर सामनेवाला यांनी धितचा वारंवार
छळजाच केला, धितच् याकडे ुं डयाची मार्ग णी केली, धितच् याकडील स्त्र ीधन काढु न घेतले,
धितला माराण केली, धितला घरातुन बाेर काढले. त् यामुळे अ जदार ी सामनेवालांनी
-- 5 of 13 --
...6...
धितचा छळजाच केल्यामुळे ०८ जुन २०१७ पासुन धितच् या मा ेरी वास्तव्य करत आ े .
तसेच तेंव् ापासुन सामनेवाला यांनी अजदार निच् या च रिरताथासाठी कोणतीी आर्थिथ क
मदत अजदार यांना केलेली नाी. त् यामुळे सामनेवाला यांनी अ जदारसोबत स्त्र ीसुल	र्भ
वतणुक केलेली नाी ी अजदार यांची तक्रार स् वीकारणे योग्य आ े .
८. अशाप्रकारे सामनेवाला यांनी अ जदार निचा वेळोवेळी छळ केलेला ोता
असे अजदार निच् या साक्षीपुराव्यावरून स् पष्ट निदसुन येते. अत्यंत म त्वाची बाब म् णजे
इतक्या	 र्गंर्भ	 ीर तक्रारी अ जदार यांनी करून ी सामनेवाला यांनी केसकामी त् यांचे म् णणे
सादर केलेले नाी अर्ग र अजदार यांचा उलटतपास घेतलेला नाी. त् यामुळे अ जदार
यांचा पुरावा निवनाआव् ानिनत( )	Unchallenged अशा स् वरूपाचा रा निलेला आे .	त्	 यामुळे
अजदार निच् या शपथपु वक कथनांबाबत शंका उपस्थिस् थ त करण्याचे कोणते ी कारण नाी.
९. अशा परिरस्थीतीत , अजदार निच् या साक्षीपुराव्याचे अवलोकन केले तर कोणती ी
निववाीत स्त्र ी कोणत्या ी सबळ कारणाशिशवाय अर्ग र तक्रारी शिशवाय स् वतःच्या नव -याचा
परिरत् यार्ग करणार नाी. सामनेवाला े जर वारंवार अजदार निला मानजिसक व शारिररीक
त्र
ास देत असतील तर तो त्र ास स नशक्तीप लिलकडे कोणीी एकत्र रा ू न सन करु शकत
नाी. त् यामुळे अजदार ी माेरी रात असल्यापासुन आजतार्ग ायत सामनेवाला यांनी
अजदार यांचा सांर्भ ाळ केलेला नाी व	 त्	 यांना उदरनिनवाासाठी मदत केलेली नाी.
-- 6 of 13 --
...7… (न्याय निर्ण य) खटला क्र .६६/डी.व् ही /२०१८
त्
यामुळे निववा झालेपासून ते वेळोवेळी सामनेवाला यांनी अजदार निचा छळजाच केलेला
आे असे उपलब्ध पुराव्यावरुन निदसून येते. सबब अजदार निची तक्रार पटण्यासारखी व
जिसध् द ोणारी अशी आे .
१०. अशा सव प्र कारामुळे कोणतीी सवसामान्य	 स्त्र	 ी	 र्ग	 ांर्ग	रु न जाणे ी स् वा	र्भ	 ानिवक बाब
आे . परंतु या सव बाबी ोवून देखील सामनेवाला यांनी अजदार निला उपजिजवीकेसाठी
आर्थिथ क मदत केलेली नाी.	त्	 यामुळे अजदार ी र्गे	 ले सुमारे आठ वर्ष आशिश्र ताप्रमाणे
धितच् या आईवडीलांकडे वास्तव्य करीत आे .
११. सबब सामनेवाला यांने अजदारला नांदवायला नकार निदला व धितच् याकडे दुलक्ष
केले ी बाब अजदार निने र्भ	क्क	 म पुराव्याचे आधारे जिसध् द केली आे . तसेच अजदार ी
माेरी रात असल्यापासुन सामनेवाला ा प्र ांप धिचक जबाबदारी स् वीकारत नाी े अजदार
निला शाबीत करता आलेले आे .
१२. निनर्विव वादपणे सामनेवाला यांनी अजदार निला घरातून ाकलून निदलेले असले व
ती माेरी रात असली तरी, उर्भ य पक्षकारांमध्ये आजी पती-पत्नी असे नातेसंबंध
अस्थिस् त	त्	 वात असल्यामुळे पुवf जो छळजाच अजदार निला झालेला ोता तसा र्भ निवष् यात
देखील ोऊ शकेल अशी साधार शिर्भ ती अजदार निला वाटते व	 त्	 यामुळे सामनेवाला
यांच्याकडू न यापुढे कोणताी छळजाच ोणार नाी असे निनद<श सामनेवालांनिवरुध् द
-- 7 of 13 --
...8...
निमळावेत असे प्र धितपादन अजदार निने केलेले आे . उपलब्ध पुराव्याची सांर्ग ड घालता
सामनेवाला यांनी अजदार निचा छळजाच केलेला ोता असे निनष्पन्न झाल् याने यापुढे
सामनेवाला क्र . १ ते ५ यांनी अजदार निचा छळजाच करु नये अथवा करवू नये हिं क बु ना
अजदार निला संरक्षण निमळावे असे निनद<श सामनेवालांनिवरुध् द देणे अत्यंत मत्वाचे ठरते.
सबब सामनेवाला क्र . १ ते ५ यांनी अजदार निला र्भ निवष् यात	 त्र	 ास देवू नये असे निनद<श
सामनेवाला यांना देण्यात येतात. सबब मुद्दा	 क्र	 . १ चा निनष्कर्ष  ोकाराथf नोंद निवण् यात
येतो.
मुद्दा	क्र	 .२ बाबत :-
१३. अजदार ी सध्या धितच् या माेरी राते. तसेच धितची सामनेवाला यांच्या घरात
नांदावयास येण्याची इच्छा नाी. तसेच सामनेवाला यांचे स् वत :च्या मालकीचे घर आ े
याबाबत अजदार यांनी कोणतेी पुरावे निदलेले नाीत.	त्	 यामुळे अजदार ी धितच् या माेरी
रात असल्याने धितला स् वतंत्र निनवास व् यवस्थेची व घर	र्भ	 ाडेची जरुरी नाी. सबब स् वतंत्र
निनवास व् यवस्थेची व घर	र्भ	 ाडेची तरतूद करण्याची सामनेवालावर जबाबदारी टाकता येऊ
शकत नाी. सबब मुद्दा	 क्र	 .२ चा निनष्कर्ष  नकाराथf देण्यात येतो.
मुद्दा	क्र	 .३ बाबत :-
१४. अजदार व सामनेवाला क्र .१	र्गे	 ले आठ वर्ष< एकमेकांपासून निवर्भ	क्त	 रात
-- 8 of 13 --
...9… (न्याय निर्ण य) खटला क्र .६६/डी.व् ही /२०१८
आेत. परंतु ते निवर्भ	क्त	 रात असल्यामुळे ती सामनेवाला यांच्याकडू न पोटर्ग ी निमळवू
शकते. परंतु धितला कोणत्या ी	 प्र	 कारची नुकसान	 र्भ	 रपाई सामनेवाला यांच्याकडू न
मार्ग	ण्	 याचा अधिधकार नाी. कारण अजात नमूद केल्याप्रमाणे अजदार निने सामनेवाला
यांनी धितचे सोन्याचे दा निर्ग ने त् यांच्याकडेच ठेवुन घेतले व अ जदार यांचे आर्थिथ क नुकसान
केले ी बाब कार्ग दपत्रांच्या माध्यमातुन शा निबत केलेली नाी. अजदार निचा सामनेवाला
बरोबर संसार चालु नाी म् णुन अजदार निचे आर्थिथ क नुकसान झाले अर्ग र ोत आे ी
बाब अजदार यांच्या पुराव्यावरून निनष्पन्न ोत नाी.	 त्	 यामुळे अ जदारचे आर्थिथ क व
वस्तुरुपी चीजवस्तुंचे नुकसान झाले ी बाब अजदार निला शाबीत करता येऊ शकली
नाी.	 त्	 यामुळे अजदार ी सामनेवाला यांच्याकडू न नुकसान	 र्भ	 रपाई निमळनिवण्यास पात्र
ठरत नाी. सबब मुद्दा	 क्र	 . ३ चा निनष्कर्ष  नकाराथf देण्यात येतो.
मुद्दा	क्र	 .४ बाबत :-
१५. अजदार ी आजनिमतीस धितच् या माेरी राते असे निदसून येते. एकुणच सव
पुराव्यावरुन अजदार ी अन्यत्र नोकरी करत नाी असे निदसून येते. अशाप्रकारे नव-याचा
परिरत् यार्ग करुन आलेली मुलर्ग ी घरी आल्यानंतर धितच् या खचाचा	 र्भ	 ार देखील धितच् या
आईवधिडलांवर पडतो. त् यामुळे	 त्	 यांची आर्थिथ क कुचंबणा ोते.
१६. अजदार निच् या पुराव्यावरुन अजदार निला कोणतेी चरिरताथाचे साधन नाी
-- 9 of 13 --
...10...
असे निदसून येते. अत्यंत मत्वाची बाब म् णजे सामनेवाला ा इंजिजनिनयर आे व उच्च
शिशधिक्ष त आे ी बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाी. परंतु सामनेवाला यांना ठरानिवक
उत्पन्न निमळते यासंदर्भ ा त अजदार निने कोणतेी कार्ग दोपत्री पुरावे सादर केलेले ना ीत.
१७. अशापरिरस्थिस् थ तीत पोटर्ग ीची रक्कम ठरवत असताना सामनेवाला यांचेवर असलेली
जबाबदारी, सामनेवाला यांचे निवशिशष्ट उत्पन्न , सामनेवाला यांची सध्याची सांपत्तीक	 स्थिस्	 थ ती
या सव बाबींची एकत्रीत सांर्ग ड घालणे अत्यंत आवश्यक आे .
१८. सामनेवाला यांच्या नावे घरदार नाी असे उपलब्ध कार्ग दपत्रांवरुन निदसून येते.
अशा सव परिरस् थीतीमध्ये अ जदार ी सामनेवाला यांच्याकडू न निकती पोटर्ग ी निमळवू शकते
याचा निवचार करत असताना अजदार व सामनेवाला यांच्या सांपत्तीक प रिरस्थिस् थ तीचा निवचार
करणे	 र्ग	 रजेचे आे . सध्या मोठया	 प्र	 माणावर मार्ग ाई झालेली आे . जीवनावश्यक
वस्तूंच्या दरामध्ये	 र्भ	 रमसाठ वाढ झालेली आे . सामनेवाला क्र . १ े इंजिजनिनयर आेत.
त्
यामुळे त् यांना व् यवसाय करून , काी ना काी उत्पन्न निमळत असणार असे	 र्गृ	 नित
धरण्यास कोणती ी अडचण नाी. तसेच सामनेवाल्याच्या वयाचा व तो करत असलेल्या
व्
यवसायाचा निवचार केला तर, सामनेवाला ा सवसाधारणपणे साठ जार रू पये दरम निना
निमळवु शकत असतील असे जर र्गृ	 नित धरले तर ते चुकीचे ोणार नाी.
१९. अशापरिरस्थिस् थ तीत सामनेवाला क्र .१ याला दरमा साठ जार रू पये इतके ठोस
-- 10 of 13 --
...11… (न्याय निर्ण य) खटला क्र .६६/डी.व् ही /२०१८
उत्पन्न निमळते. त् यामधून सामनेवाला क्र .१ यांनी अजदार निला दरमा रु .१५,०००/-
चरिरताथासाठी देणे न् यायाचे व र्ग रजेचे आे असे मला वाटते.
२०. वरील कारणनिममांसेवरुन अजदार निने सामनेवाला क्र .१ यांचेकडे पुरेसे उत्पन्नाचे
साधन असताना, त् यांनी धितला नांदनिवण् यास नकार निदलेला आे असे जिसध् द केलेले आे .
तसेच अजदार निला उत्पन्नाचे कोणतेच साधन नाी ी बाब देखील शाबीत झालेली
आे . अशापरिरस्थिस् थ तीत मुद्दा	 क्र	 .१ व ४ े अजदार निला शाबीत करता आलेले आेत.
परंतु उवरीत मुद्दा	 क्र	 .२ व ३ े अजदार निला शाबीत करता आलेले नाीत. सबब अंधितम
आदेश खालीलप्रमाणे पारीत करीत आे .
आदेश
१. अज अंशतः मंजूर करण्यात येत आे .
२. सामनेवाला क्र . १ ते ५ यांनी अजदार यांचा कधीी छळजाच करु नये, तसेच
 त्
यांना धमक्या देऊ नयेत असे त् यांना निनद<शीत करण्यात येत आे .
३. सामनेवाला	 क्र	 .१ यांनी अजदार निला दरमा पोटर्ग ीची रक्कम	 रू	 पये
१५,०००/- (रू .पंधरा जार मात्र ) दर मनिन् याच्या १० तारखेला	 हिं	 क वा
 त्
यापु वf अजदार यांचेकडे अदा करावयाची आे . सदरु पोटर्ग ीची रक्कम ी
सामनेवाला क्र .१ यांनी अज दाखल तारखेपासून द्य ावयाची आे .
४. अजदार निची निनवासी	 व्	 यवस्थेबाबतचे , घरर्भ ाडे व नुकसान	 र्भ	 रपाई बाबतची
-- 11 of 13 --
...12...
मार्ग णी तसेच इतर मार्ग	ण्	 या फेटाळण्यात येत आेत.
५. अजाचे स् वरुप पाता सामनेवाला क्र .१ यांनी अजदार निला	रु	 पये ५,०००/-
(रु .पाच जार मात्र ) अजाचे खचापोटी द्य ावयाचे आेत.
६. सदरु न् याय निनणयाची प्र त अजदार व सामनेवाला यांना मोफत देण्यात यावी.
(न् यायालयासमोर घोर्ष ीत करण्यात आले)
निठकाण : मुंबई (अ. अ. मेें दळे)
निदनांक : २४.०२.२०२६.	प्र	 थमव	र्ग	 	 न्	 यायदंडा धिधकारी,
६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई.
-- 12 of 13 --
...13… (न्याय निर्ण य) खटला क्र .६६/डी.व् ही /२०१८
CERTIFICATE
I affirm that the contents of this P.D.F. file Judgment/Order are same
word to word, as per the original Judgment/Order.
Name of the
Stenographer
: Mrs.Sanjana S.Sawant
Name of Court : 66th Judicial Magistrate First Class,
Andheri, Mumbai.
Date of Decision : 24.02.2026
Judgment signed by the
P.O. on
: 24.02.2026
Judgment uploaded on : 25.02.2026
-- 13 of 13 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.