Full Order Text
Final Order 1 · 13 Feb 2026 · CNR MHMM190025742019
Order Details: Copy of Judgment Pdf Text: MHMM190025742019 दाखल तारीख : १३.०२.२०१९ नोंदणी तारीख : १३.०२.२०१९ निनकाल निदनांक : १३.०२.२०२६ कालावधी : वर्ष मनिने निदवस ०७ ०० ०० प्र थमव र्ग न् यायदंडा धिधकारी यांचेन् यायालयात , ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई (नि.ठासन अधिधकारी अ. अ. मेें दळे) खटला क्र . ६१३/.ी.डब्लु /२०१९ निनशाणीक्र मांक : माराष्ट्र सरकार तर्फे; साकीनाका .ोलीस स् टेशन , मुंबई. (र्गुन् ा क्र . ६४३/२०१८) ... अभिBयोर्ग .क्ष -निवरुद्घ - उत्तम माधव र्ग ायकवाड , वय वर्ष; -५०, धंदा - निनरंक, रा. रू म नं .५०६, निब.नं.९/१/ए, राजलक्ष्मी सोसायटी , संघर्ष नर्ग र, साकीनाका, मुंबई-७२. .... आरो.ी -- 1 of 18 -- ...2... र्ग ुन् ा : Bारतीय दंड निवधान कलम ३५४, ३५४(ड) व ५०६प्र माणे …............................................................................................................. अभिBयोर्ग .क्षात र्फे ; निवधीज्ञ : श्र ी .एस.एम.बार्ग ळे वकील. आरो.ीतर्फे; निवधीज्ञ : श्र ी .प्र काश सुतार वकील. ................................................................................................................. न् याय निनणय (निदनांक १३.०२. २०२६) प्रस् तुत केसमधील आरो.ी यांचेवर Bारतीय दंड निवधान कलम ३५४, ३५४(ड) व ५०६ प्र माणे दोर्ष ारो. ठेवण्यात आलेला आे . प्रस् तुत केसमधील घटनेसंदBातील निककत थोडक्यात खालीप्रमाणे . २. निदनांक २६.०९.२०१८ रोजी २०.०० वाजणेच्या सुमारास निर्फे यादी निमनाक्षी सुBार्ष थोरात ी माक; टवरून धितच्या रा त् या घरी निब.नं.९/१/ए, राजलक्ष्मी सोसायटी , संघर्ष नर्ग र, साकीनाका, मुंबई-७२ येथे येत असताना, धितच् या मार्ग ोमार्ग आरो.ी उत्तम र्ग ायकवाड ा आला व त् याने निबल् डीं र्ग च् या .ाचव्या मजल्याजवळ निर्फे यादीच्या .ाठीमार्ग ु न येवुन धितच् या .ाठीवर ात निर्फे रनिवला. त् यामुळे निर्फे यादीने मार्गे वळुन .ानिले असता, त् याने धितच् या छातीवर ात निर्फे रनिवला व धितच् या स् तनांना स् .श केला. त् यामुळे निर्फे यादी ओरडली असता व धितने त् याच्यावर ात उर्ग ारला असता, त् याने धितचे दोन् ी ात .कडले व धितला -- 2 of 18 -- ...3… ख.क्र .६१३/पी.डब्लु /२०१९ (न् याय निर्ण य) म् णाला निक, ''तु जर कोणाला सांर्ग शील तर, तुला मी मारीन अशी धमकी निदली’’. त् यानंतर निर्फे यादीने घडलेली निककत र्फे ोनद्वारे .तीला सांनिर्ग तली आभिण त् यानंतर निर्फे यादीने आरो.ीनिवरूध्द साकीनाका .ोलीस स् टेशन येथे तक्रार दाखल केली ाेती. ३. सदरची केस .ुढील त.ासाकरिरता त.ासी अंमलदार श्र ी .लक्ष्मण र .चिंच चोले .ोलीस उ.निनरीक्षक यांचेकडे वर्ग करण्यात आली. त् यांनी साक्षीदारांचे जाबजबाब व निट.णे नोंदवून घेतली. त् यांना त् यांच्या सं.ुण त.ासामध्ये आरो.ी यांनी निर्फे यादीचा निवनयBंर्ग केलेला आे असे निनष् .न्न झाल्याने त् यांनी आरो.ीनिवरुध्द Bारतीय दंड निवधान कलम ३५४, ३५४(ड) व ५०६ प्र माणे दोर्ष ारो..त्र न् यायालयात दाखल केले. ४. त् यानंतर आरो.ीला अटक करुन मे.कोटासमोर जर करण्यात आले. आरो.ीची मे.कोटाने जामीनावर मुक्तता केली. त् यानंतर आरो.ीं निवरुध्द निन.क्र .३ प्र माणे Bारतीय दंड निवधान कलम ३५४, ३५४(ड) व ५०६ प्र माणे दोर्ष ारो. ठेवण्यात आला. तो त् यांना मराठीत समजावून सांर्ग ण् यात आला. आरो.ीने त् यांना र्गुन् ा कबुल नसून केस चालवून त् यांचा बचाव करावयाचा असल्याचे सांनिर्ग तले. ५. त् यानंतर निर्फे यादी यांच्या साक्षी .ुराव्यावरुन आरो.ीचा र्फे ौजदारी प्र निक्र या संनिता कलम ३१३ (१) (ब) प्र माणे जबाब नोंद निवण् यात आला. आरो.ीच्या बचावाचा सं.ुण कल ा अभिBयोर्ग .क्षाची केस खोटी आे असाच आे . -- 3 of 18 -- ...4... ६. अभिBयोर्ग .क्षात र्फे ; झालेल्या साक्षी .ुराव्यावरुन व दाखल केलेल्या कार्ग द.त्र ांवरुन .ुढील मुद्दे माझे समोर उ.स्थिस्थ त झाले. त् यांचा निनष्कर्ष मी कारणनिममांसेस .ुढीलप्रमाणे देत आे . अ.क्र . मुद्दे निनष्कर्ष १. निदनांक २६.०९.२०१८ रोजी २०.०० वाजणेच्या सुमारास आरो.ीने निर्फे यादी निब.नं.९/१/ए, राजलक्ष्मी सोसायटी, संघर्ष नर्ग र, साकीनाका, मुंबई-७२ येथे .ाचव्या मजल्यावरील जिजन्यात निर्फे यादीला वाईट उद्देशाने .ाठीवर ात निर्फे रनिवला व धितने मार्गे वळुन .ानिल् यानंतर , धितच् या स् तनास स् .श करून , धितचे मनास लज्जा उत् .न्न ोईल अशाप्रकारचे कृत् य करुन धितचा निवनयBंर्ग केला, म् णून Bारतीय दंड निवधान कलम ३५४, ३५४(ड) प्र माणे र्ग ुन्ह्य ाचे कृत् य केले , ी बाब अभिBयोर्ग .क्षाने जिसध् द केली आ े काय? .. ोकाराथr ३. वर नमूद तारीख, वेळी व निठकाणी आरो.ीने निर्फे यादी निस र्फे ौजदारी.ात्र धाकध .टशा केला व जीवे मारणेची धमकी निदली म् णून Bारतीय दंड निवधान कलम ५०६ प्र माणे र्ग ुन्ह्य ाचे कृत् य केले , ी बाब अभिBयोर्ग .क्षाने जिसध् द केली आ े काय? .. ाेकाराथr ४. काय आदेश? ..अंधितम आदेशाप्रमाणे . -- 4 of 18 -- ...5… ख.क्र .६१३/पी.डब्लु /२०१९ (न् याय निर्ण य) कारणनिममांसा ७. अभिBयोर्ग .क्ष आरो.ीं निवरुध्द निवभिशष्ट आरो. घेऊन कोटात आल्याने व आरो.ीं चा बचाव .ुण.णे नकारात्मक असल्याने तसेच आरो.ीनिवरुध्दचा र्गुन् ा निनःसंशय.णे जिसध् द करण्याची जबाबदारी ी अभिBयोर्ग .क्षावर असल्याने त् यांनी आरो.ीनिवरुध्दचा र्गुन् ा शाबीत करण्यासाठी खालीप्रमाणे साक्षी .ुरावा नोंद निवला आे . ८. अभिBयोर्ग .क्षाने त् यांची केस शाबीत करण्याकरीता निर्फे यादी निमनाक्षी थोरात यांची साक्ष निन.क्र .५ कडे नोंद निवलेली आे . तसेच निर्फे यादीच्या कथनांना .ुष्टी देण्याक रिरता, निर्फे यादीचे .ती सुBार्ष थोरात यांची साक्ष निन.क्र .८ कडे नोंद निवली आे . तसेच त.ासी अमंलदार लक्ष्मण चिं च चोले यांची साक्ष निन.क्र . ९ कडे नाेंदनिवण् यात आली आ े . निर्फे यादीने दाखल केलेली निर्फे याद निन.क्र .६ कडे आे . अशाप्रकारे साक्षी .ुरावा व कार्ग दो.त्र ी .ुरावा अभिBयोर्ग .क्षाने केसकामी दाखल केलेला आ े . मुद्दे क्र मांक १ व २ बाबत : - ९. वरील दोनी मुद्दे एकाच घटनेतून निनमाण झाल्याने व समान .ुराव्यावरच अवलंबून असल्याने , उ.लब्ध असलेल्या .ुराव्याची .ुनरावृत्ती टाळण्यासाठी स व मुद्यांचे निववेचन एकत्रीत .णे करण्यात येत आे . १०. निर्फे यादी निमनाक्षी थोरात (अ.सा.क्र .१) निच् या निन.क्र .५ यांच्या सरत .ासाचे -- 5 of 18 -- ...6... व त् यांनी दाखल केलेल्या निन.क्र .६ कडील निर्फे यादीचे एकत्रीत .णे अवलोकन केले. निर्फे यादी निने .ोलीस स् टेशनला निदलेल्या तक्रारीशी सुसं र्ग त धितचा साक्षी .ुरावा निदलेला आे असे निदसुन येते. निर्फे यादीच्या म् णण्याप्रमाणे निदनांक २६.०९.२००८ रोजी सायंकाळी ८.०० च् या सुमारास ती बा ेरून येत असतानां , जिजन्यामध्ये आरो .ीने प्र थमत : धितच् या .ाठीवरून ात निर्फे रनिवला. त् यामुळे धितने .ाठीमार्गे बधिघतले, तेंव् ा आरो.ीने धितच् या छातीवरून ात निर्फे रनिवला. तसेच निर्फे यादीने श.थ.ुवक असेी कथन केले आे निक, आरो.ीने धितचे दोन् ी ात .कडले व झालेली घटना कोणाला सांनिर्ग तल्यास मारणार अशी धमकी निदली. निनधिvतच झाल्याप्रकारानंतर , निर्फे यादी धितच् या घरी र्गे ली व धितने घडलेला प्र कार धितच्या .तीला कळनिवला. त् यानंतर ती व धितचे .ती .ोलीस स् टेशनला र्गे ले व निर्फे यादीने निन.क्र .६ प्र माणे निर्फे याद दाखल केली. निर्फे यादीच्या सरत .ासावरून , सदरचा सव प्र कार ा सोसायटीच्या जिजन् यात घडलेला आ े व तो अधितशय कमी वेळात झालेला ोता असे निदसुन येते. त् यामुळे निदनांक २६.०९.२०१८ रोजी आरो.ीने निर्फे यादीच्या .ाठीवरून व छातीवरून ात निर्फे रवुन निर्फे यादीचा निवनयBंर्ग केला, धितचे ात .कडले व झाला प्र कार कोणाला सांर्ग ु नये व सांनिर्ग तल्यास मार ाण केली जाईल अशी धमकी निदली अशी निर्फे यादीची तक्रार निदसुन येते. त् यामुळे निर्फे यादीने आरो.ीनिवरूध्द जे आरो . केलेले आेत ते आरो. चुकीचे आेत अर्ग र खोटे आेत असा संशय आरो.ी उलटत.ासाच्या -- 6 of 18 -- ...7… ख.क्र .६१३/पी.डब्लु /२०१९ (न् याय निर्ण य) माध्यमातुन निनमाण करू शकले का ? याची .डताळणी करण्याच्यादृष्टीने निर्फे यादीच्या उलटत.ासाचे अवलोकन करणे आवश्यक आ े . ११. निर्फे यादीला निन.क्र .५ कडील उलटत.ासात ती सातव्या मजल्यावर रा ते व आरो.ी .ाचव्या माळयावर रा तो असे सुचनिवण् यात आलेले आ े . तसेच आरो.ी यांनी तथाकभिथत घटना जिजन् याच्या कोणत्या .ायरीवर घडली असे उलटत.ासात निवचारण्याचा प्र यत्न केला आ े . .रंतु वादग्रस्त घटनेच्या वेळेस अ र्ग र घटना घडल्यानंतर कोणी ी जिजन्याच्या .ाय-या मोजत नाीत. वादग्रस्त घटना जिजन् यात घडलेली आ े असे निर्फे यादीचे स् .ष्ट कथन आ े व ती बाब घटना कोणत्या .ायरीवर घडली असे आरो.ीने निवचारल्यामुळे , सदरु घटना जिजन् यात घडली ी बाब आरो.ी नाकारत नाीत असे निदसुन येते. १२. निर्फे यादी निने धितच् या उलटत .ासामध्ये घटनेनंतर , आरो.ीची .त्नी व मुलर्ग ी धितथे जमा झालेले ोते. तसेच आरो.ीच्या घरचे लोकदेखील धितथे जमा झालेले ोते असे कबुल केलेले आे . .रंतु घटना घडल्यानंतर , सदरु माणसे जमल्यामुळे वादग्रस्त घटना घडलीच नाी असे म् णता येणार नाी. निर्फे यादी यांना उलटत.ासामध्ये त् यांनी सोसायटीचे Maintenance चे .ैसे Bरलेले नव् ते अशा आशयाचा प्रश्न सुच निवण्यात आलेला आे . .रंतु त् याचे नकारात्मक उत्तर निर्फे यादी निने निदलेले आे . आरो.ी ा घटनेच्या वेळेस सोसायटीच्या क निमटीमध्ये ोता. त् यामुळे तो निर्फे यादीचे थकीत -- 7 of 18 -- ...8... Maintenance चे .ैसे मार्ग ण् यासाठीत् यांच्या घरी र्गे ला ोता. त् यावेळेस निर्फे यादीच्या .तीने आरेा.ीला खोटया केसमध्ये अडक निवण्याची धमकी निदलेली ोती व आरो.ीला भिशवीर्ग ाळ केलेली ोती अशा आशयाचे बचावात्मक प्रश्न आरो .ी यांनी निर्फे यादीला उलटत.ासामध्ये सुच निवलेले आेत. .रंतु जर आरो.ी े सोसायटीचे .दाधिधकारी ोते व निर्फे यादी यांचा Maintenance थकलेला ोता, तरत् यांनी निर्फे यादीला थकीत Maintenance देण्याबाबत सोसायटीमार्फे त नोटीस निदलेली ोती, अर्ग र सोसायटीच्या निशााेबामध्ये निर्फे यादी यांना थकबाकीदार म् णुन दशनिवलेले ोते, याबाबतचे कोणतेी कार्ग दो.त्र ी .ुरावे आरो.ी यांनी निर्फे यादी यांना उलटत.ासामध्ये refer केलेले नाीत. आरो.ींच् या म् णण्याप्रमाणे त् यांच्यामध्ये व निर्फे यादीच्या .तीमध्ये सोसायटीच्या Maintenance वरून वाद ोता. त् यामुळे उ Bयतांमधील वैमनस्यामुळे निर्फे यादी यांनी खोटी केस दाखल केलेली आे असा आरो.ीचा बचावात्मक आरो . आे . त् यामुळे निर्फे यादी े थकबाकीदार आेत ी बाब आरो.ी यांनी त् यांच्या तक्रारीला अनु र्ष ंर्ग ु न कोटासमोर आणणे अत्यंत आवश्यक ोते. आरो.ी यांनी निर्फे यादी े थकबाकीदार ोते ी बाब शानिबत करण्याक रिरता सोसायटीच्या कोणत्या ी .दाधिधका-यांची साक्ष नोंद निवलेली नाी. तसेच सोसायटीचे Audit झाल्याबाबतची जमाख चाची कार्ग द.त्र आरो .ी यांनी केसकामी दाखल केलेले नाीत. सदरु कार्ग द.त्र ांच्या माध्यमातुन निर्फे यादी े थकबाकीदार आेत ी बाब आरो.ी सज त् यांच्या तक्रारी .ुष्ठ थ रेकॉड सदरी देवु शकले -- 8 of 18 -- ...9… ख.क्र .६१३/पी.डब्लु /२०१९ (न् याय निर्ण य) असते. .ंरतु निर्फे यादी े थकबाकीदार असल्यामुळे त् यांनी आरो .ीनिवरूध्द खोटी केस केलेली आे असा जेंव् ा बचाव आरो.ी घेतात त् यावेळेस निर्फे यादी े सोसायटीचा Maintenance देण्याकामी थकबाकीदार ोते ी बाब जिसध् द करण्याची जबाबदारी आरो.ीं वर येते . .रंतु अशाप्रकारचे कोणते ी .ुरावे आरो.ी यांनी सादर केलेले नसल्यामुळे निर्फे यादीच्या तक्रारीकडे संशयाने .ाण् याचे काेणते ी कारण नाी. १३. आरो.ी यांच्यावतीने निर्फे यादींना त् या .ुढे बघुन चालत जात असल्यामुळे त् यांना त् यांच्या .ाठीवरून कु णी ात निर्फे रनिवला े बघता आलेले नाी असा प्रश्न सुचनिवण्यात आलेला आ े . .रंतु कुणीी व् यक्ती ा समोर बघुनच चालतो व त् याच्या .ाठीला डोळे नसतात. .रंतु निर्फे यादीच्या म् णण्याप्रमाणे वादग्रस्त घटना निबल् डीं र्ग च् या जिजन्यामध्ये घडलेली ोती व आरो.ी धितच्या मार्गे ोता, त् यावेळेस निर्फे यादीला स् .श करणारा र्फे क्त आरो .ीच ोता असे निर्फे यादीने धितच् या उलटत .ासात स् .ष्टीकरण निदलेले आे . अत्यंत आ vयाची बाब म् णजे आरो.ी यांनी निर्फे यादीला उलटत.ासामध्ये त् या केवळ एकटयाच जिजन् याने जात ोत्या असा प्रश्न सुच निवलेला आे . त् याचे सकारात्मक उत्तर निर्फे यादी यांनी निदलेले आे . याचाच अथ, निर्फे यादी जिजन्यातुन एकटी जात ोती या र्ग ोष्टीचा र्ग ै रर्फे ायदा घेवुन, आरो.ीने निर्फे यादीला मार्ग ु न ात लावला ा निर्फे यादीचा आरो. ा एकप्रकारे .टण्यायाेग्य आ े असे आरो.ीच्या उलटत .ासातील प्रश्न ावरून र्ग ृ ीत धरण्यास कोणतीी अडचण नाी. तसेच सदरु घटनेच्या वेळेस आरो .ीने निर्फे यादीचे ात .कडले -- 9 of 18 -- ...10... ोते, तसेच धमकीदेखील निदलेली ोती. त् यामुळे आरो .ीने निर्फे यादीने त् याला ात लावतानां .ानिलेले नाी असा जो बचाव उलटत.ासामध्ये घेतलेला आ े तो देखील स् वीकारण्यायोग्य ना ी. १४. आरो.ीच्या म् णण्याप्रमाणे निर्फे यादी यांनी घटना घडल्यानंतर , लर्गे चच तक्रार नोंद निवलेली नाी. .रंतु निर्फे यादीने सरत.ासात घटनेनंतर धितच् या .तीला र्फे ोनवरून मानिती निदली व धितचे .ती घरी आल्यानंतर , ते .ोलीस स् टेशनला र्गे ले व तक्रार निदली असे नमुद केलेले आे . निन.क्र .६ कडील निर्फे यादीचे अवलोकन केले तर ज् या निदवशी घटना घडली त् या निदवशीच निर्फे यादीने निर्फे याद निदलेली आे असे स् .ष्ट .णे निदसुन येते. त् यामुळे तथाक भिथत घटना घडल्यानंतर , तक्रार दाखल करण्यास उशीर झाला ा आरो.ीने घेतलेला आक्षे . स् वीकारणे योग्य ना ी. त् यामुळे घटना घडल्यानंतर , निर्फे यादी यांनी त् याच निदवशी आरो.ीनिवरूध्द निवनयBंर्ग ाची तक्रार केलेली ोती असे निन.क्र .६ कडील निर्फे यादीवरून स् .ष्ट .णे निदसुन येते. त् यामुळे निर्फे यादीने आरो.ीनिवरूध्द जी निवनयBंर्ग ाबाबतची तक्रार केलेली आ े त् या तक्रारीबाबत संशय उ .स्थिस्थ त ोईल इत.त .रिरस्थिस्थ ती आरो.ी यांना निर्फे यादी यांच्या उलटत .ासाच्या माध्यमातुन निनमाण करता येवु शकलेली नाी. १५. अभिBयोर्ग .क्षाने निर्फे यादीच्या कथनानां .ुष्टी निमळण्याक रिरता त् यांचे .ती सुBार्ष थोरात(अ.सा.क्र .२) यांची साक्ष निन.क्र .८ कडे नोंद निवलेली आे . त् यामध्ये त् यांच्या .त् नीची छेड ी लिलप्टमध्ये काढण्यात आलेली आ े असे त् यांनी सरत .ासामध्ये कथन केलेले -- 10 of 18 -- ...11… ख.क्र .६१३/पी.डब्लु /२०१९ (न् याय निर्ण य) आे . त् यामुळे साक्षीदार निर्फे यादीच्या कथनांशी सुसंर्ग त साक्षी .ुरावा नोंदवत ना ी म् णुन निर्फे यादीच्या .तीचा उलटत.ास घेण्याची संधी अ भिBयाेर्ग .क्षाला देण्यात आली . निर्फे यादीच्या .तीने आरो.ीने त् याच्या .त्नीच्या .ाठीवरून ात निर्फे रनिवला, धितच् या छातीला ात लावला, जीवे मारण्याची धमकी निदली असे त् यांच्या उलटत .ासात स् .ष्ट .णे कथन केलेले आे . तसेच त् यांनी घटनेनंतर निर्फे यादीसोबत .ोलीस स् टेशनला जावुन तक्रार केली असे देखील उलटत.ासात कथन केलेले आे . त् यामुळे निर्फे यादी यांचे .तीने त् यांच्या उलटत.ासामध्ये अ भिBयोर्ग .क्ष ाच्या सम थनाथ साक्ष नोंद निवलेली आे असे साक्षी .ुराव्यावरून निदसुन येते. १६. निर्फे यादीच्या .तीला देखील उलटत.ासामध्ये त् यांचा सोसायटीचा maintenance बाकी ोता असा आशयाचा प्रश्न सुच निवण्यात आलेला आ े . तसेच आरो.ी े साक्षीदाराकडे थकीत maintenance मार्ग ण् यासाठी र्गे लेले ोते असा आशयाचा प्रश्न सुच निवण्यात आलेला आ े . .रंतु सदरु प्रश्न ांचे नकारात्मक उत्तर साक्षीदाराने निदलेले आे . त् यामुळे केवळ निर्फे यादी कुटुंनिबय े सोसायटी maintenance चे थकबाकीदार ोते व आराे.ी त् यांच्याकडे maintenance ची थकबाकी मार्ग ण् यासाठी र्गे ला म् णुन निर्फे यादीने आरो.ीनिवरूध्द सदरची खोटी केस दाखल केली असे जे आरो .ीचे म् णणे आे , ते म् णणे .टण्यायोग्य ना ी. तसेच निर्फे यादी कुटुंनिबय े सोसायटीचा maintenance देय लार्ग त ोते अर्ग र थकबाकीदार ाेते या संदBातील कोणताी -- 11 of 18 -- ...12... कार्ग दो.त्र ी .ुरावा आरो.ीने केसकामी दाखल केलेला नाी. आराे.ी े त् यांच्यामध्ये व निर्फे यादीमध्ये सोसायटीचा maintenance देय असल्याच्या कारणावरून वाद ोते असे उलटत.ासात सुचनिवण् याचा प्र यत्न करत आ ेत. .रंतु त् या त् यांच्या कथनांना सोसायटीच्या सBासदांची अर्ग र सोसायटीच्या निशेब वीची .ुष्टी निमळु शकलेली नाी. त् यामुळे केवळ उBयतांमध्ये वाद आ ेत असे कारण .ुढे करून आरो .ी े प्रस् तुत घटना घडलीच ना ी असे कथन करत आेत ते स् वीकारणे योग्य ना ी. त् यामुळे निर्फे यादी व त् यांच्या .तीच्या साक्षी .ुराव्यावरून , तथाकभिथत घटनेनिदवशी आरो.ी यांनी निर्फे यादीला जिजन् यात धितच् या .ाठीमार्ग ु न ात लावला, तसेच त् यानंतर धितच् या छातीवरून ात निर्फे रनिवला, तसेच धितचे ात .कडुन धितला सदरु प्र कार कोणाला सां र्ग ु नये अशी धमकी निदली ी बाब अभिBयोर्ग .क्षाला शा निबत करता आलेली आे . १७. निर्फे यादीच्या तक्रारीला अनु र्ष ंर्ग ु न त.ासी अमंलदार लक्ष्मण चिं च चोले यांची साक्ष निन.क्र .९ कडे नोंद निवण् यात आलेली आ े . सदरु साक्षीदार याने निदनांक २६.९.२०१८ रोजी निर्फे यादीची निर्फे याद नोंदवुन घेतलेली ाेती. त् यामुळे त् यांना सदर ु घटनेबाबतची मानिती स् वत : निर्फे यादी यांनी तक्रार स् वरू .ात निदलेली असल्यामुळे , घटनेनिदवशीच झालेली आे . त् याला अनुर्ष ंर्ग ु न त् यांनी निर्फे यादीच्या .तीचा जबाब नाेंदनिवला, तसेच आरो.ीला अटक केली. त् यानंतर त् यांनी आरो .ीनिवरूध्द सबळ .ुरावा आढळुन आल्याने , दोर्ष ारो..त्र दाखल केले . त् यामुळे ज् या म निलेच्याबाबतीत निवनयBंर्ग ाची घटना -- 12 of 18 -- ...13… ख.क्र .६१३/पी.डब्लु /२०१९ (न् याय निर्ण य) घडलेली ोती धितची तक्रार स् वत : साक्षीदार यांनी नोंद निवलेली असल्यामुळे , त् यांच्या साक्षी .ुराव्याबाबत संशय उ .स्थिस्थ त करण्याचे कोणते ी कारण नाी. त.ासी अंमलदार यांना उलटत.ासामध्ये प्रत् यक्षद शr साक्षीदार निमळाले नाीत अशा आशयाचा प्रश्न सुचनिवण्यात आला . .रंतु कोणतीी निवनयBंर्ग करण्याची घटना ी सवासमोर केली जात नाी. निनधिvतच सदरची घटना ी जिजन्यात घडलेली असल्यामुळे अशा घटनेचे साक्षीदार निमळणे ी सज बाब नसते. त.ासी अंमलदार यांना .ाचव्या मजल्यावरील लोकांचे जबाब नोंद निवले नाी असाी प्रश्न उलटत .ासात सुचनिवण्यात आला . .रंतु निबल्डीं र्ग मध्ये वास्तव्य करणा-या कोणत्या ी व् यक्तीने घडलेली तथाकथीत घटना जर प्रत् यक्ष .ानिलेलीच नसेल तर, असे साक्षीदार केवळ निर्फे यादी त् या निबल्डीं र्ग मध्ये रा ते ी बाब जिसध् द करण्यासाठी त.ासण्याचे कोणते ी कारण नाी. एखादा र्ग ुन् ा जिसध् द ोण्यासाठी निकती साक्षीदारांची साक्ष नोंद निवली े मत्वाचे नसुन , साक्षीदाराने वस्तु स्थिस् थ तीशी सुसंर्ग त साक्षी .ुरावा देणे आवश्यक आ े . प्रस् तुत केसमध्ये निर्फे यादीच्या बाबतीत निवनयBंर्ग ाची घटना घडलेली आे . सदरची घटना ी निबल्डीं र्ग च् या जिजन् यात घडलेली आ े . निर्फे यादी व आरो.ी एकाच निबल्डीं र्ग मध्ये वेर्ग वेर्ग ळया मजल्यावर रा तात ी बाब आरो.ीला देखील मान्य आ े . आरो.ीच्या म् णण्याप्रमाणे निर्फे यादी यांनी सोसायटीचा maintenance निदलेला नाी. त् यामुळे तो maintenance आरो.ी त् यांच्याकडे मा र्ग ण् यासाठी र्गे ला असता, निर्फे यादीचे .ती व त् यांच्यामध्ये वाद झालेला ोता. त् यामुळे निर्फे यादीने .ु वrच् या वादातुन -- 13 of 18 -- ...14... आरो.ीनिवरूध्द प्रस् तुतची खोटी केस दाखल केलेली आ े असे आरो.ीचे बचावात्मक म् णणे आे . १८. .रंतु कोणतीी स्त्र ी धितच् या चारि«याव शिं श ताेडे उडनिवले जातील अर्ग र धितच् याकडे दु बल घटक म् णुन बधिघतले जाईल या उद्देशाने खोटी निवधाने स् वत : बाबत .ोलीस स् टेशन येथे जावुन करणार ना ी. अशा प्र कारे खोटी निवधाने केली तर, कोटात साक्षी .ुराव्याला सामोरे जावे लार्ग ते याचे निकमान ज्ञ ान कोणाला ी असते. त् यामुळे घटनेच्या निदवशी आरो.ीने निर्फे यादीच्या मनात लज्जा उत् .न्न ोईल या ेतुने निर्फे यादी जिजन्याने जात असतानां , धितच् या .ाठीवरून ात निर्फे रनिवला, तसेच धितच् या छातीवरून ात निर्फे रनिवला व धितचे ात .कडुन, धितला सदरु प्र काराची वाच्यता कु ठेी करू नये ी धमकी निदली ी बाब अभिBयोर्ग .क्षाला निन:संंशय.णे शानिबत करता आलेली आे . सबब मुद्दा क्र .१ व २ चा निनष्कर्ष ोकाराथr नोंद निवण् यात येत आ े . १९. त् यामुळे यानिठकाणी मी न् याय निनणय देत असताना थांबलो व भिशक्षेच् या मुददयावर अभिBयोर्ग .क्षाची व आरो .ीची बाजू ऐकून घेतली. अभिBयोर्ग .क्षात र्फे ; सरकारी वकील यांनी असा युनिक्त वाद केला की आरो.ी यांनी अधितशय र्ग ं Bीर र्ग ुन् ा केलेला आे व त् यांनी सदरचा प्र कार ा स्त्र ीला मनात लज्जा उत् .न्न ोईल या ेतुने जाणीव.ुवक केलेला आे . तसेच सदरु कृत्यामुळे निर्फे यादीच्या मनाला जबरदस्त धक्का बसलेला -- 14 of 18 -- ...15… ख.क्र .६१३/पी.डब्लु /२०१९ (न् याय निर्ण य) आे . त् यामुळे आरो.ींना जास्तीत जास्त तुरुं र्ग वासाची व जास्तीत जास्त दंडाची भिशक्ष ा सुनावण्यात यावी . २०. आरो.ी तर्फे; निवधिधज्ञ यांनी असे प्र धित.ादन केले की, आरो.ीचा ा .निलाच र्गुन् ा आे , व आरो.ीवर सं.ूण कुटुंबाची जबाबदारी आे . त् यामुळे आरो .ीला कमीत कमी भिशक्षा करण्यात यावी . २१. आरो.ी यांना Bारतीय दंड निवधान कलम ३५४, ५०६ या र्ग ुन् यामध्ये दोर्ष ी ठरवण्यात आलेले आ े . आरो.ीच्या कृ तीवरून , आरो.ी यांनी जाणीव.ुवक सदरु कृत्य निर्फे यादीला लाजेने मान खाली घालावी लार्गे ल या ेतुनेच केलेले आे असे र्गृ ीत धरले तर ते योग्य ोईल. त् यामुळे अशा कृत् यामुळे निर्फे यादी निला मोकळे.णाने निर्फे रण्यास Bीती वाटु शकेल अशी .रिरस्थिस् थ ती आरो.ीने निनमाण केलेली आे . त् यामुळे अशा अनै धितक कृत्यामुळे निर्फे यादी निच् या मनाला वेदना झालेल्या आ ेत. तसेच धितला मानजिसक त्र ास झालेला आे , या र्ग ोष्टी दु लधिक्ष त करता येणार नाी. तसेच सदरु कृत्य केल्यानंतर निर्फे यादीने ती घटना कोणाला सांर्ग ु नये म् णुन आरो.ीने धितला धमकीदेखील निदलेली आे . त् यामुळे आरो .ीने केलेल्या र्गुन् याचे स् वरु . बघता आरो.ीला अ.राध्याची .रिरनिवक्षा अ धिधनिनयमाच्या सवलती देण्याच्या मतात मी ना ी. .रंतू आरो.ीने केलेले अधितशय समाजनिवघातक कृत्य निवचारात घेता, आरो.ीला तुरुं र्ग वासाची भिशक्ष ा वद्रव् य -- 15 of 18 -- ...16... दंडाची भिशक्षा करावी असे मला वाटते . अशी भिशक्षा केल्यामुळे स्त्र ीयांचा सन्मान केला नाी अर्ग र त् यांच्याशी वाईट वा र्ग णुक केली तर, भिशक्षा ोवु शकते ा संदेश इतर लोकां.यत देखील .ोचु शकेल व स्त्र ीयांवर ोणारे अन्याय का ी प्र माणात कमी ाेवु शकतील असे मला वाटते. सबब वरील सव बाबींचा साकल्याने निवचार करता खालीलप्रमाणे अंतीम आदेश .ारीत करत आे . आदेश १. आराे.ी उत्तम माधव र्ग ायकवाड यांना र्फे ौजदारी प्र निक्र या संनिता कलम २४८(२) प्र माणे Bारतीय दंड निवधान कलम ३५४ प्र माणे दो र्ष ी ठरनिवण् यात येत आ े आभिण आरो.ी यांना २ वर्षा ची सक्त मजूरीची भिशक्षा व रू .ये ३,०००/- (रु .ये तीन जार मात्र ) दंड ठोठानिवण् यात येत आ े . सदरु द्रव् य दंडाची रक्कम Bरण्यास कसूर केल्यास आरो .ी याना ६ मनिने (सा मनिने) सश्रम कारावासाची भिशक्ष ा Bोर्ग ावी लार्गे ल. २. आराे.ी उत्तम माधव र्ग ायकवाड यांना र्फे ौजदारी प्र निक्र या संनिता कलम २४८(२) प्र माणे Bारतीय दंड निवधान कलम ५०६ प्र माणे दो र्ष ी ठरनिवण् यात येत आ े आभिण आरो.ी यांना सा मनिने सक्त मजूरीची भिशक्ष ा व रू .ये १,०००/- (रु .ये एक जार मात्र ) दंड ठोठानिवण् यात येत आ े . सदरु द्रव् य दंडाची रक्कम Bरण्यास कसूर केल्यास आरो .ी याना १ मनिना (एक मनिना) सश्रम कारावासाची भिशक्षा Bोर्ग ावी -- 16 of 18 -- ...17… ख.क्र .६१३/पी.डब्लु /२०१९ (न् याय निर्ण य) लार्गे ल. ३. आरो.ी यांनी सदरु भिशक्षा एक नित्र त Bोर्ग ाव्यात . ४. आरो.ी यांनी त् याचा जामीनकदबा व जामीन बंध .त्र अभ्य र्पि . त करावे. ५. आरो.ी यांना आदेशाची प्र त निवनामुल्य देण्यात यावी . (न्यायालयासमोर घोर्ष ीत करण्यात आले) निठकाण : मुंबई (अ. अ. मेें दळे) निदनांक : १३.०२.२०२६. प्र थमव र्ग न् यायदंडा धिधकारी, ६६ वे न् यायालय , अंधेरी, मुंबई. -- 17 of 18 -- ...18... CERTIFICATE I affirm that the contents of this P.D.F. file Judgment/Order are same word to word, as per the original Judgment/Order. Name of the Stenographer : Mrs.Sanjana S.Sawant Name of Court : 66th Judicial Magistrate First Class, Andheri, Mumbai. Date of Decision : 13.02.2026 Judgment signed by the P.O. on : 13.02.2026 Judgment uploaded on : 13.02.2026 -- 18 of 18 --
