Full Order Text
Final Order 1 · 29 Feb 2024 · CNR MHMM190014422019
Order Details: Copy of Judgment Pdf Text: 1 खटला क्र .३४२@पी-डब्ल्यु @२०१९ न् याय निर्ण य दाखल निदांक ઃ २४ ०१ २०१९ ों दर्ण ी निदांक ઃ २४ ०१ २०१९ निकाल निदांक ઃ २९ ०२ २०२४ कालावधी ઃ व. म. निद. ०५ ०१ ०५ महागर दंडाधिधकारी यांचे न् यायालय ६३वे न् यायालय , अंधेरी, मुंबई (कलम ३५५ फौजदारी संनिहता प्र निक्र या) (पीठासी अधिधकारी : रा.द.डांगे ) (खटला निदांक : २९/०२/२०२४ ) निशार्ण ी क्र .२० क खटल्याचा अुक्र मांक : खटला क्र .३४२/पीडब्ल्यु /२०१९ (CNR No. MHMM19-001442-2019) ख अपराध घडल्याचा निदांक : ३१/१०/२०१७ ग कोर्ण ी निफयादी असल्यास त् याचे ाव : शास (डी.ए.गर पोलिलसस् टेश , सी.आर. ं .६२३ /२०१७) घ आरोपी व् यक्तीचे व त् याच्या आई बापाचे ाव व राहण्याचे निठकार्ण : मेहबुब उफ मोहम्मद गौस कादीर शेख वय : २२ वर्ष , व् यवसाय : कामगार रा.निठ. : रु म क्र .१०२, ग्र ी गेट वेल्फेअर सोसायटी, निगलबट निहल रोड, अंधेरी पधिEम, मुंबई. ङ ज् याबद्दल निफयाद देण्यात आली किं क वा जो शाबीत करण्यात आला तो अपराध : भारतीय दंड संनिहतेचे कलम ३२४ व ५०४ प्र मा र्ण े च आरोपीचे प्र धितकथ आणिर्ण केलेली असल्यास त् याची तपासर्ण ी : आरोपीे गुन्हा ाकबूल केला. छ अंधितम आदेश : आरोपीला निदOर्ष मुक्त करण्यात आले . ज अशा आदेशाचा निदांक : २९/०२/२०२४ -- 1 of 4 -- 2 खटला क्र .३४२@पी-डब्ल्यु @२०१९ न् याय निर्ण य न् याय निर्ण य (निदांक : २९/०२/२०२४) १. अणिभयोग पक्षाच्या हकीकतीचा निवचार करता माझे निवचाराथ निघालेले प्रश्न व त् यावरील माझे निष्कर्ष मी कारर्ण निममांसेे खालीलप्रमा र्ण े देत आहेः क्र . प्रश्न निष्कर्ष १) अणिभयोग पक्षा े हे सिसध् द केले आहे का की , आरोपीे लाकडी बांबूे तक्रारदारच्या डोक्यामध्ये मारहा र्ण करु त् याला इच्छापु वक दुखापत केली आणिर्ण त् याद्वारे भा .दं.निव. चे कलम ३२४ प्र मा र्ण े गुन्हा केला ? ाही २) अणिभयोग पक्षा े हे सिसध् द केले आहे का की , आरोपीे तक्रारदाराला हेतुपु वक णिशवीगाळ करु अपमानित केले व त् याद्वारे धिचथावर्ण ी निदली या हेतुे की त् यामुळे सा वजनिक शांततेचा भंग होईल आणिर्ण त् याद्वारे भा .दं. निव. कलम ५०४ खाली दंडीय गुन्हा केला ? ाही ३) आदेश काय ? आरोपीची निदOर्ष मुक्तता करण्यात आली. कारर्ण निममांसा निवचाराथ प्र .क्र . १ व २ बाबत : २. मुद्दा क्र .१ व २ यावरील पुरावा हा सारखाच असल्या े व ते एकमेकांशी सलग्न असल्या े पुराव्याची पु रावृत्ती टाळण्यासाठी व सोयीसाठी ते एकनि^त चच_साठी घेतलेले आहेत. ३. अणिभयोग पक्षा े आरोपीनिवरुद्ध चा दो र्ष ारोप सिसद्ध करण्यासाठी एक साक्षीदार तपासलेला आहे . -- 2 of 4 -- 3 खटला क्र .३४२@पी-डब्ल्यु @२०१९ न् याय निर्ण य ४. सानिबर (अ.सा. क्र .१) हा या प्र कर र्ण ातील वदaदाराचा भाऊ आहे. त् याचा पुरावा नि.क्र .१८ वर ोंद निवलेला आहे. त् यां ी असे अणिभकथ केले आहे की या प्र र र्ण ातील वदaदार गुड्डु हाजी हा त् याचा लहा भाऊ होता. तो सुमारे सात ते आठ मनिहन् यापु वa आजाराे मयत पावला आहे. तो असे सांगतो की, निदांक ३१/१०/२०१७ रोजी तो रिरक्षा चालवू परत आल्यावर त् याला असे समजले की , त् याचा भाऊ गुड्डु याला एका व् य निक्त े मारहार्ण केली. तो असे म् हर्ण तो की तो त् याच्या भावाला डी.ए.गर. पोलिलस ठार्ण े येथे तक्रार देण्यासाठी घेऊ गेला होता. तो आरोपीला व् य निक्त शः ओळखत ाही असे म् हर्ण तो. पोलिलसांी त् याच्याकडे घट ेबाबत चौकशी केली ाही असेही तो सांगतो. ५. अ. सा. क्र .१ े आरोपीनिवरुध् द को र्ण तेही आरोप केलेले ाहीत. प्र कर र्ण ातील प्र थम व दa सिसद्ध झालेली ाही. तो सरकारी वनिकलांचे सुचक की, घटेवेळेस आरोपीे त् याच्या भावाला बांबु े डोक्यावर मारु दुखापत केली व तो पळू जात असताा त् या े त् याला पा निहले हे ाकबुल करतो. तो हे ही सुचक ाकबुल करतो की, त् या े त् याच्या भावाला कु पर हॉस्पिस् प टल येथे ेले व आरोपीे त् याला का मारले याबाबत त् या े त् याच्या भावाकडे निवचारर्ण ा केली. तो निफतूर झालेला आहे. तो अणिभयोग पक्षाच्या ह निकगतीला त् याच्या पुराव्यात सहका य करत ाही. ६. आरोपीे वदaदाराला मारहार्ण करु दुखापत केली, हे दशनिवर्ण ारा कोर्ण ताही मौलिखक तसेच वैद्यकीय पुरावा अ णिभलेखावर आलेला ाही. अ.सा. क्र .१ च् या पुराव्यावरु वदaदार मयत असल्याचे निदसू येते. सदरहू साक्षीदार असे कोठेही सांगत ाही की, आरोपीे त् याच्या भावाला बांबु े मारहार्ण करु दुखापत केली व णिशवीगाळ केली. अणिभलेखावर असा कोर्ण ताही पुरावा आलेला ाही ज् याच्या -- 3 of 4 -- 4 खटला क्र .३४२@पी-डब्ल्यु @२०१९ न् याय निर्ण य आधारावर असे म् हर्ण ता येईल की, आरोपीे भारतीय दंड संनिहताचे कलम ३२४ व ५०४ खालील दंडीय गुन्हा केला आहे . सबब, अणिभयोग पक्षा े आरोपीनिवरुध्दचे कोर्ण तेही आरोप सिसध् द केले ाहीत असे माझे स् पष्ट मत ब ले आहे. करीता मुद्दा क्र . १ व २ चे निष्कर्ष मी काराथa ोंदवतो . निवचाराथ प्र .क्र . ३ बाबत : ७. मुद्दा क्र . १ व २ वर ोंद निवलेल्या निष् कर्ष ाl चा निवचार करता आरोपी संशयाचा फायदा निमळण्यास लायक आहे व तो निदOर्ष मुक्त होण्यास पा ^ आहे. परिरर्ण ामस्वरुप निवचाराथ प्रश्न क्र .३ चे उत्तर म् ह र्ण ू खालील आदेश देत आहे. आदेश अ) आरोपीची फौजदारी संनिहता प्र निक्र येच्या कलम २४८ (१) अन्वये भारतीय दंड संनिहताच्या कलम ३२४ व ५०४ खालील दंडीय गुन्हयातू निदOर्ष मुक्तता करण्यात येत आहे . ब) आरोपीचे जामीबंधप^ व वैयनिक्त क जातमुचलके रद्द करण्यात येतात . क) आरोपीे फौजदारी संनिहता प्र निक्र येच्या कलम ४३७ (ए) प्र मा र्ण े वी जामीबंधप^ रु .७,५००/- चे सादर करावे. ड) जप्त मुद्देमाल लाकडी बांबू आवाह कालावधीं तर ष्ट करण्यात यावा . इ) आदेश चालू न् यायालयात निदला. Sd/- (रा. द. डांगे ) महागर दंडाधिधकारी निदांकः २९/०२/२०२४ ६३वे न् यायालय , अंधेरी, मुंबई Dictated on : 29/02/2024 Transcribed on : 29/02/2024 Signed on : 05/03/2024 -- 4 of 4 --
