Full Order Text
Final Order 1 · 31 Aug 2023 · CNR MHMM190009912019
Order Details: Copy of Judgment Pdf Text: 1 खटला क्र .२७८@पी-डब्ल्यु @२०१९ न् याय निर्ण य दाखल निदांक ઃ १८ ०१ २०१९ ों दर्ण ी निदांक ઃ १८ ०१ २०१९ निकाल निदांक ઃ ३१ ०८ २०२३ कालावधी ઃ निद. म. वर्ष १३ ०७ ०४ महागर दंडाधिधकारी यांचे न् यायालय ६३वे न् यायालय , अंधेरी, मुंबई (कलम ३५५ फौजदारी संनिहता प्र निक्र या) (पीठासी अधिधकारी : रा.द.डांगे ) (खटला निदांक : ३१/०८/२०२३ ) निशार्ण ी क्र .२९ क खटल्याचा अुक्र मांक : खटला क्र .२७८/पीडब्ल्यु /२०१९ (CNR No. MHMM19-000991-2019) ख अपराध घडल्याचा निदांक : २४/०८/२०२३ ग कोर्ण ी निफयादी असल्यास त् याचे ाव : शास (डी.ए.गर पोलिलसस् टेश , सी.आर. ं .१२० /२०१८) घ आरोपी व् यक्तीचे व त् याच्या आई बापाचे ाव व राहण्याचे निठकार्ण : १. मुबी मोहम्मद रफीक शेख् वय : २४ वर्ष , व् यवसाय : ड्रायव्हर रा.निठ. : जुहू गल्ली , लाला गेट, ताष्कंद बेकरी जवळ, अंधेरी पधिIम, मुंबई २. शोएब अलिलम खा वय : २० वर्ष , व् यवसाय : रा.निठ. : अक्सा मस जिजद जवळ, जुहू गल्ली , अंधेरी पधिIम, मुंबई ङ ज् याबद्दल निफयाद देण्यात आली किं क वा जो शाबीत करण्यात आला तो अपराध : भारतीय दंड संनिहतेचे कलम ३२४ व ५०४ सह कलम ३४ प्र मा र्ण े च आरोपीचे प्र धितकथ आणिर्ण केलेली असल्यास त् याची तपासर्ण ी : आरोपीं ी गुन्हा ाकबूल केला. -- 1 of 4 -- 2 खटला क्र .२७८@पी-डब्ल्यु @२०१९ न् याय निर्ण य छ अंधितम आदेश : आरोपीं ा निदUर्ष मुक्त करण्यात आले . ज अशा आदेशाचा निदांक : ३१/०८/२०२३ न् याय निर्ण य (निदांक : ३१/०८/२०२३) १. अणिभयोग पक्षाच्या हकीकतीचा निवचार करता माझे निवचाराथ निघालेले प्रश्न व त् यावरील माझे निष्कर्ष मी कारर्ण निममांसेे खालीलप्रमा र्ण े देत आहेः क्र . प्रश्न निष्कर्ष १) अणिभयोग पक्षा े हे जिसध् द केले आहे का की , आरोपीं ी आपसात संगर्ण मत करु धारदार शस्त्रा े तक्रारदारला माे वर डाव्या बाजुला व पाठीवर मारहार्ण करु इच्छापु वक दुखापत केली आणिर्ण त् याद्वारे भा .दं.निव. चे कलम ३२४ सह ३४ प्र मा र्ण े गुन्हा केला ? ाही २) अणिभयोग पक्षा े हे जिसध् द केले आहे का की , आरोपीं ी आपसात संगर्ण मत करु तक्रारदाराला हेतुपु वक णिशवीगाळ करु अपमानित केले व त् याद्वारे धिचथावर्ण ी निदली या हेतुे की त् यामुळे सा वजनिक शांततेचा भंग होईल आणिर्ण त् याद्वारे भा .दं. निव. कलम ५०४ सह ३४ खाली दंडीय गुन्हा केला ? ाही ३) आदेश काय ? आरोपींची निदUर्ष मुक्तता करण्यात आली. -- 2 of 4 -- 3 खटला क्र .२७८@पी-डब्ल्यु @२०१९ न् याय निर्ण य कारर्ण निममांसा निवचाराथ प्र .क्र . १ व २ बाबत : २. मुद्दा क्र .१ व २ यावरील पुरावा हा सारखाच असल्या े व ते एकमेकांशी सलग्न असल्या े पुराव्याची पु रावृत्ती टाळण्यासाठी व सोयीसाठी ते एकनिbत चचcसाठी घेतलेले आहेत. ३. मोहम्मद (अ.सा. क्र .१) हा या प्र कर र्ण ातील वदdदार तसेच तथाकणिथत जखमी आहे. त् याचा पुरावा नि.क्र .२५ वर ोंद निवला आहे. त् यां ी असे अणिभकथ केले आहे की निदांक २७/०२/२०१८ रोजी त् याच्या गल्लीमध्ये को र्ण ीतरी त् याच्या माे वर व डोक्यावर हल्ला केला . तो हल्ला को र्ण ी केला तसेच त् याला कशा े मारहार्ण झाली हे त् याला मा निहती सल्याचे तो सांगतो . तो असे म् हर्ण तो की त् याला त् या हल्लयामुळे दु खापत झाली होती व त् यामुळे त् या े पोलिलस ठाण्याला घट ेची वदd निदली होती. त् या े वदdवरील त् याची सही ओळखली आहे परंतु त् यातील मजकू राची मानिहती सल्याचे सां निगतले आहे. ४. अ. सा. क्र .१ हा निफतूर झालेला आहे. तो अणिभयोग पक्षाच्या हनिकगतीला त् याच्या पुराव्यात सहका य करत ाही. त् या े आरोपीं निवरुध्द को र्ण तेही आरोप केलेले ाहीत. प्र कर र्ण ातील प्र थम व दd जिसद्ध झालेली ाही. आरोपीं ी वदdदाराला धारदार शस्त्रा े मारहार्ण करु दुखापत केली, त् याला णिशवीगाळ करु अपमानित केले हे दशनिवर्ण ारा कोर्ण ताही मौलिखक तसेच वैद्यकीय पुरावा अ णिभलेखावर आलेला ाही. अणिभलेखावर असा कोर्ण ताही पुरावा आलेला ाही ज् याच्या आधारावर असे म् हर्ण ता येईल की आरोपीं ी भारतीय दंड संनिहताचे कलम ३२४ व ५०४ सह कलम ३४ खालील दंडीय गुन्हा केला आहे . सबब, अणिभयोग पक्षा े -- 3 of 4 -- 4 खटला क्र .२७८@पी-डब्ल्यु @२०१९ न् याय निर्ण य आरोपीं निवरुध्दचे को र्ण तेही आरोप जिसध् द केले ाहीत असे माझे स् पष्ट मत ब ले आहे. करीता मुद्दा क्र . १ व २ चे निष्कर्ष मी काराथd ोंदवतो . निवचाराथ प्र .क्र . ३ बाबत : ५. मुद्दा क्र . १ व २ वर ोंद निवलेल्या निष् कर्ष ाj चा निवचार करता आरोपी संशयाचा फायदा निमळण्यास लायक आहेत व ते निदUर्ष मुक्त होण्यास पा b आहेत. परिरर्ण ामस्वरुप निवचाराथ प्रश्न क्र .३ चे उत्तर म् ह र्ण ू खालील आदेश देत आहे. आदेश अ) आरोपींची फौजदारी सं निहता प्र निक्र येच्या कलम २४८ (१) अन्वये भारतीय दंड संनिहताच्या कलम ३२४ व ५०४ सह ३४ खालील दंडीय गुन्हयातू निदUर्ष मुक्तता करण्यात येत आहे . ब) आरोपींचे जामी बंधपb व वैयनिक्त क जातमुचलके रद्द करण्यात येतात . क) आरोपीं ी फौजदारी संनिहता प्र निक्र येच्या कलम ४३७ (ए) प्र मा र्ण े वी जामीबंधपb प्रत् येकी रु .७,५००/- चे सादर करावे. ड) आदेश चालू न् यायालयात निदला. (रा. द. डांगे ) महागर दंडाधिधकारी ३१/०८/२०२३ ६३वे न् यायालय , अंधेरी, मुंबई Dictated on : 31/08/2023 Transcribed on : 31/08/2023 Signed on : 06/09/2023 pkk -- 4 of 4 --
