Full Order Text
Final Order 1 · 22 Mar 2024 · CNR MHMM190005802019
Order Details: Copy of Judgment Pdf Text: 1 खटला क्र .१५५@पीडब्ल्यु @२०१९ न् याय निर्ण य दाखल निदांक ઃ १० ०१ २०१९ ोंदर्ण ी निदांक ઃ १० ०१ २०१९ निकाल निदांक ઃ २२ ०३ २०२४ कालावधी ઃ व. म. निद. ०५ ०२ १२ महागर दंडाधिधकारी यांचे न् यायालय ६३वे न् यायालय , अंधेरी, मुंबई (कलम ३५५ फौजदारी संनिहता प्र निक्र या) (पीठासी अधिधकारी : रा.द.डांगे ) (खटला निदांक : २२/०३/२०२४) निशार्ण ी क्र .२७ क खटल्याचा अुक्र मांक : खटला क्र .१५५/पीडब्ल्यु /२०१९ (CNR No. MHMM19-000580-2019) ख अपराध घडल्याचा निदांक : १५/११/२०१७ ग कोर्ण ी निफयादी असल्यास त् याचे ाव : शास (डी.ए.गर पोलिलसस् टेश , सी.आर. ं . ६४३/२०१७) घ आरोपी व् यक्तीचे व त् याच्या आई बापाचे ाव व राहण्याचे निठकार्ण : मोहम्मद शब्बीर अन्सारी वय : ५० वर्ष , व् यवसाय : – रा.निठ. : फकीरा बाई चाळ, रु म क्र .११८, निगलबट निहल रोड, अंधेरी निपश्चम , मुंबई ङ ज् याबद्दल निफयाद देण्यात आली किं क वा जो शाबीत करण्यात आला तो अपराध : भारतीय दंड संनिहतेचे कलम ३२४, ३२३, ५०४ च आरोपीचे प्र धितकथ आणिर्ण केलेली असल्यास त् याची तपासर्ण ी : आरोपीे गुन्हा ाकबूल केला. छ अंधितम आदेश : आरोपीला निदOर्ष मुक्त करण्यात आले . ज अशा आदेशाचा निदांक : २२/०३/२०२४ -- 1 of 5 -- 2 खटला क्र .१५५@पीडब्ल्यु @२०१९ न् याय निर्ण य न् याय निर्ण य (निदांक : २२/०३/२०२४) १. अणिभयोग पक्षाच्या हकीकतीचा निवचार करता माझे निवचाराथ निघालेले प्रश्न व त् यावरील माझे निष्कर्ष मी कारर्ण निममांसेे खालीलप्रमा र्ण े देत आहेः क्र . प्रश्न निष्कर्ष १) अणिभयोग पक्षा े हे सिसध् द केले आहे का की , आरोपीे तक्रारदाराला हेतुपु वक चाकु या घातक साधाे मारु धितच् या उजव्या हाताचे दो बोटांा दुखापत केली आणिर्ण त् याद्वारे भा .दं.निव. चे कलम ३२४ प्र मा र्ण े गुन्हा केला ? ाही २) अणिभयोग पक्षा े हे सिसध् द केले आहे का की , आरोपीे तक्रारदाराला स् वेच्छे े दुखापत केली आणिर्ण त् याद्वारे भा .दं.निव. चे कलम ३२३ प्र मा र्ण े दंडीय गुन्हा केला ? ाही ३) अणिभयोग पक्षा े हे सिसध् द केले आहे का की , आरोपीे तक्रारदारास हेतुपु वक णिशवीगाळ करु धिचथावर्ण ी निदली आणिर्ण त् याद्वारे भा .दं. निव. कलम ५०४ प्र मा र्ण े दंडीय गुन्हा केला ? ाही ४) आदेश काय ? आरोपीची निदOर्ष मुक्तता करण्यात येत आहे . कारर्ण निममांसा निवचाराथ प्र .क्र . १ ते ३ बाबत : २. मुद्दा क्र .१ ते ३ यावरील पुरावा हा सारखाच असल्या े व ते एकमेकांशी सलग्न असल्या े पुराव्याची पु रावृत्ती टाळण्यासाठी व सोयीसाठी ते एकनि\त चच]साठी घेतलेले आहेत. -- 2 of 5 -- 3 खटला क्र .१५५@पीडब्ल्यु @२०१९ न् याय निर्ण य ३. अणिभयोग पक्षा े आरोपीनिवरुद्ध चा दो र्ष ारोप सिसद्घ करण्यासाठी एक साक्षीदार तपास ला आहे. तसेच त् यां ी वद` (नि.क्र .२३) व घटास्थळ पंच ामा (नि.क्र .२४) चा आधार घेतलेला आहे. ४. अणिभयोग पक्षा े पुरेशी संधी घेऊही प्र कर र्ण ातील तक्रारदार / वद`दार निहची उपस्थिस् थ ती साध्य केलेली ाही व धितला तपासलेले ाही. अणिभयाेग पक्षा े केवळ तपासिसक अंमलदाराची साक्ष ोंदवली आहे . ५. तपासिसक अंमलदार (अ.सा. क्र .१) यांी त् यांच्या पुराव्यात असे सांनिगतले आहे की, निदांक १६/११/२०१७ तक्रारदार रु निबा अंन्सारी निहे पोलिलस ठाण्याला येऊ तक्रार निदली की, धितला धितच् या पती े चारिरत्र् याच्या संशयावरु धितला चाकुे उजव्या हाताच्या बोटार मारहा र्ण केली. त् या ु सार त् यां ी धितचा वद`जबाब (नि.क्र .२३) ोंदवु घेतला. त् यां ी असे सांनिगतले की, गुन्हयाच्या तपासा दरम्या त् यां ी घटास्थळावर जाऊ घटास्थळ पंच ामा (नि.क्र .२४) तयार केला. ते असे सांगतात की, त् यां ी वद`दाराचे कुपर हॉस्थिस् प टलमधू वैद्यकीय प्र मा र्ण प\ हस्तगत केले. आरोपीला अटक केली. पुढे ते असे सांगतात की, तपासाअंती आरोपीे तक्रारदाराला चाकु े मारहार्ण करु दुखापत केल्याचे निष् पन्न झाल्या े त् यां ी त् याच्या निवरुद्ध न् यायालयात दो र्ष ारोप प\ दाखल केले. ६. सरकारी वनिकल श्र ी . सम्राट पाटील यां चा युनिक्त वाद ऐकला. ७. अ.सा. क्र .१ त् याच् या उलटतपासात असे सांग तो की, वद`दाराे घटेची तारीख १५/११/२०१७ व वेळ सकाळी १०.०० अशी सांनिगतली होती. तो -- 3 of 5 -- 4 खटला क्र .१५५@पीडब्ल्यु @२०१९ न् याय निर्ण य पुढे असे कथ करतो की, वद`दार घटेच्या रा \ी ०९.४० च् या सुमारास उपचारासाठी गेली. तो त् याच्या उलटपासात हे मान्य करतो की , प्र कर र्ण ातील जप्त हत्यार व द`दाराेच दाखवले व धिते रागाच्या भरात धितच् या मुला निवरुद्ध ही व द` निदली होती. तो पुढे असे कथ करतो की, प्रत् यक्ष साक्षीदार निमळू आल्या े त् यां ी साक्षीदारांचा जबाब ोंदवला ाही. ८. प्र कर र्ण ातील वद`दाराची साक्ष ती निमळू आल्या े ोंदवण्यात आलेली ाही. अ.सा. क्र .१ च् या पुराव्या वरु असे निदसू येते की, घटेचा कोर्ण ताही प्रत् यक्षद श` साक्षीदार त् यां ा निमळू आला ाही. आरोपीे वद`दाराला चाकुे व लाथाबुक्कयां ी मारहार्ण केली तसेच, धितला णिशवीगाळी करु अपमानित केले हे दशवर्ण ारा कोर्ण ताही प्रत् यक्ष तोंडी पुरावा अ णिभलेखावर आलेला ाही. प्र कर र्ण ातील वद` सिसद्ध झालेली ाही. त् यामुळे अ .सा. क्र .१ च् या पुराव्याला को र्ण तेही महत्व राहत ाही. करीता आरोपीे वद`दाराला हेतुपुवक णिशवीगाळ करु चाकुे धितच् या हाताच्या बोटांवर मारु व लाथाबुक्क्यां ी मारहार्ण करु दुखापत केली ही बाब संशयापलीकडे सिसद्ध झालेली ाही असे माझे मत आहे. अणिभयोग पक्षा े मुद्दा क्र .१ ते ३ सिसद्ध केले ले ाहीत. त् यामुळे मी त् याचा निष् कर्ष काराथ` ोंदवतो . निवचाराथ प्र .क्र . ४ बाबत : ९. मुद्दा क्र .१ ते ३ वर ोंद निवलेल्या निष्कर्ष ाp चा निवचार करता आरोपी संशयाचा फायदा निमळण्यास लायक आहे . तो निदOर्ष मुक्त होण्यास पा \ आहे. परिरर्ण ामस्वरुप निवचाराथ प्र .क्र .४ चे उत्तर म् ह र्ण ू खालील आदेश देत आहे: -- 4 of 5 -- 5 खटला क्र .१५५@पीडब्ल्यु @२०१९ न् याय निर्ण य आदेश अ) आरोपीची फौजदारी संनिहता प्र निक्र येच्या कलम २४८ (१) अन्वये भारतीय दंड संनिहताच्या कलम ३२४, ३२३, ५०४ खालील दंडीय गुन्हयातू निदOर्ष मुक्तता करण्यात येत आहे . ब) आरोपीचे जामीबंधप\ व वैयनिक्त क जातमुचलके रद्द करण्यात येतात . क) आरोपीे फौजदारी संनिहता प्र निक्र येच्या कलम ४३७ (ए) प्र मा र्ण े वी जामीबंधप\ रु . ७,५००/- चे सादर करावे. ड) जप्त मुद्देमाल स् वयंपाक चाकु मुल्य निह असल्या े आवाह कालावधीं तर ष्ट करण्यात यावा . इ) आदेश चालू न् यायालयात निदला. Sd/- (रा. द. डांगे ) महागर दंडाधिधकारी निदांकः २२/०३/२०२४ ६३वे न् यायालय , अंधेरी, मुंबई Dictated on : 22/03/2024 Transcribed on : 22/03/2024 Signed on : 26/03/2024 pkk -- 5 of 5 --
