Full Order Text
Final Order 1 · 31 Jan 2024 · CNR MHMM190002582019
Order Details: Copy of Judgment Pdf Text: 1 खटला क्र .१५२@पी.एस.@२०१९ न् याय निर्ण य दाखल निदांक ઃ ०४ ०१ २०१९ ों दर्ण ी निदांक ઃ ०४ ०१ २०१९ निकाल निदांक ઃ ३१ ०१ २०२४ कालावधी ઃ व. म. निद. ०५ ०० २७ महागर दंडाधिधकारी यांचे न् यायालय ६३वे न् यायालय , अंधेरी, मुंबई (कलम ३५५ फौजदारी संनिहता प्र निक्र या) (पीठासी अधिधकारी : रा.द.डांगे ) (खटला निदांक : ३१/०१/२०२४ ) निशार्ण ी क्र .२९ क खटल्याचा अुक्र मांक : खटला क्र .१५२/पी.एस./२०१९ (CNR No. MHMM19-000258-2019) ख अपराध घडल्याचा निदांक : ०६/११/२०१८ ग कोर्ण ी निफयादी असल्यास त् याचे ाव : शास (सहार पोलिलसस् टेश , सी.आर. ं . ३३९/२०१८) घ आरोपी व् यक्तीचे व त् याच्या आई बापाचे ाव व राहण्याचे निठकार्ण : वाडीलाल कुंवरजी गडा वय : ५० वर्ष , व् यवसाय : व् यापार रा.निठ. : ए-३०१, प्र थमेश रेसीडेंन्सी , दादाभाई रोड, भवन्स कॉलेज जवळ , अंधेरी पधिFम, मुंबई. ङ ज् याबद्दल निफयाद देण्यात आली किं क वा जो शाबीत करण्यात आला तो अपराध : भारतीय दंड संनिहतेचे कलम ३३६ व ४२७ च आरोपीचे प्र धितकथ आणिर्ण केलेली असल्यास त् याची तपासर्ण ी : आरोपीे गुन्हा ाकबूल केला. छ अंधितम आदेश : आरोपीला निदाNर्ष मुक्त करण्यात येते . ज अशा आदेशाचा निदांक : ३१/०१/२०२४ -- 1 of 5 -- 2 खटला क्र .१५२@पी.एस.@२०१९ न् याय निर्ण य न् याय निर्ण य (निदांक : ३१/०१/२०२४) १. अणिभयोग पक्षाच्या हकीकतीचा निवचार करता माझे निवचाराथ निघालेले प्रश्न व त् यावरील माझे निष्कर्ष मी कारर्ण निममांसेे खालीलप्रमा र्ण े देत आहेः क्र . प्रश्न निष्कर्ष १) अणिभयोग पक्षा े हे सिसद्ध केले आहे का की , आरोपीे मावी सिजवीत किं क वा इतरांची व् य निक्त गत सुरक्षा धोक्यात येईल इतक्या हयगयी े दाट लोकवस्तीच्या निठकार्ण ी आगीपासू बचावासाठी असलेली कोर्ण तीही साधे वापरता तसेच कोर्ण त् याही प्र कारची खबरदारी घेता ऑनिफस चेअर बनिवण् याचे व क शाॅप व गोडावू चालवू तसेच त् यामध्ये प् लॅ स्टिस् ट क, लाकुड, फोम, स् पंज अशा प्र कारचे सा निहत् याचा साठा केला आणिर्ण त् याद्वारे भा .दं.निव. चे कलम ३३६ प्र मा र्ण े गुन्हा केला ? ाही २) अणिभयोग पक्षा े हे सिसद्ध केले आहे का की , आरोपीे दाट लोकवस्तीच्या निठकार्ण ी मावी सिजवीत किं क वा इतरांची व् य निक्त गत सुरक्षा धोक्यात येईल अशा निठकार्ण ी आगीपासू बचावासाठी असलेली कोर्ण तीही साधे वापरता तसेच कोर्ण त् याही प्र कारची खबरदारी घेता सोसायटी मधील रनिहवाश्यांचे निवत्त ीय ु कसा करु अगळीक केली आणिर्ण त् याद्वारे भा.दं.निव. चे कलम ४२७प्र मा र्ण े गुन्हा केला ? ाही ३) आदेश काय ? आरोपीची निदाNर्ष मुक्तता करण्यात येते . -- 2 of 5 -- 3 खटला क्र .१५२@पी.एस.@२०१९ न् याय निर्ण य कारर्ण निममांसा निवचाराथ प्र .क्र . १ व २ बाबत : २. अणिभयोग पक्षा े आरोपीनिवरुद्धचा दो र्ष ारोप सिसद्ध करण्यासाठी एक साक्षीदार तपासलेला आहे . तसेच त् या े वदa (नि.क्र .१६) चा आधार घेतलेला आहे. ३. उत्तम (अ.सा. क्र .१) हा या प्र कर र्ण ातील वदaदार आहे. त् या े असा पुरावा निदला आहे की, घटे निदवशी तो सहार व मोबाईल व् हॅ वर रात्रपाळी डयु टीवर होता. तो असे म् हर्ण ताे की, रात्री ०८ .०० वाजताच्या सुमारास पो लिलस मुख्यालयातू वायरलेसवर त् याला निरोप आला की, वपाडा यानिठकार्ण ी आग लागली आहे. ताे मोबाईल व् हॅ े घटास्थळी गेला असता तेथे एका कारखान्याला मोठया प्र मा र्ण ात आग लागली होती. ताे असे म् हर्ण ताे की, तेथे ब-याच प् लास्टिस् ट क खुच् या होत्या . ती आग कारखान्याच्या आत लागली होती व तेथे अनिfशामक दलाच्या गाडीे ती आग निवझवण्याचा प्र यत् केला. ताे असे सांगताे की, तेथील खुच् याg चे व इतर सानिहत् याचे ु कसा झाले होते. तो असे म् हर्ण ताे की, तेथे असलेल्या वॉचम कडू त् याला त् या कारखान्याचा मालक बाबुलाल इसम असल्याचे समजले होते. त् यां ी घटेची पोलिलस ठाण्याला निदलेली वदa (नि.क्र .१६) सिसद्ध केली आहे . ४. सरकारी वनिकलांचा युनिक्त वाद ऐकला. त् यां ी असे मूद केले की, अणिभयोग पक्षा े तपासलेला साक्षीदार हा अ णिभयोग पक्षाच्या ह निककतीला सहकाय करताे. त् यां ी पुढे असे मूद केले की, सदरहू साक्षीदाराचा पुरावा निवश्व ासा ह व सुसंगत आहे. त् यां ी आरोपीला दोर्ष ी ठरवावे असा युनिक्त वाद केला. ५. अ.सा. क्र .१ े त् याच्या उलटतपासात असे कथ केले आहे की, त् याला घट ेची ेमकी तारीख आठवत ाही. तो असे म् हर्ण तो की, त् या निदवशी तो -- 3 of 5 -- 4 खटला क्र .१५२@पी.एस.@२०१९ न् याय निर्ण य डयुटीवर हजर होता हे दशवर्ण ारी हजेरी पत्राची प्र त अ णिभलेखावर सादर केलेली ाही. त् या आगीमध्ये ज् या इसमाचे ु कसा झाले त् याचे ांव त् याला सांगता आलेले ाही. त् या आगीमध्ये केवळ आरोपी गडा याचे ु कसा झाले होते याची त् याला मा निहती सल्याचे तो सांगतो . ६. अ.सा.क्र .१ चा पुरावा की, वपाडा यानिठकार्ण ी एका कारखान्याला आग लागली होती व त् या आगीत खुच् याg चे व इतर सानिहत् याचे ु कसा झाले हाेते याला त् याच्या नि.क्र .१६ वरील वदaे पुष्टी निमळते. तो कारखाा कोर्ण ाच्या मालकीचा होता हे तो सांगू शकलेला ाही. तसेच, त् या कारखान्याची मालकी द शवर्ण ारा कोर्ण ताही कागदोपत्री पुरावा अ णिभयोग पक्षा े अणिभलेखावर सादर केलेला ाही. आरोपीचा त् या आगीमुळे झालेल्या ु कसाीशी संबंध असल्याबाबत को र्ण ताही पुरावा अणिभलेखावर आलेला ाही. तसेच, त् या आगीमध्ये ज् यांचे ु कसा झाले अशा साक्षीदारांची साक्ष अ णिभयोग पक्षा े ोंदवलेली ाही. आरोपीे दुस-याच्या सिजवीतास अथवा वैयनिक्त क सुरधिक्ष ततेस धोका निमार्ण होईल अशा पद्धतीची कृ ती केली व त् यांचे पन्नास रु पयेहू अधिधक रक्कमेचे ु कसा करु आगळीक केली हे दशवर्ण ारा प्रत् यक्ष पुरावा अणिभलेखावर आलेला ाही. सबब, अणिभयोग पक्षा े आरोपीनिवरुद्ध चे आरोप सिसद्ध केलेले ाहीत असे माझे ठाम मत बले आहे. करीता मुद्दा क्र .१ व २ चा निष्कर्ष मी काराथa ोंदवतो . निवचाराथ प्र .क्र . ३ बाबत : ७. अणिभयोग पक्ष आरोपी निवरू धातील गुन् हे सिसद्ध करण्यास असफल ठरल्यामुळे आरोपी संशयाचा फायदा निमळण्यास व निदqर्ष मुक्त होण्यास लायक आहे . परिरर्ण ामस्वरुप निवचाराथ प्र .क्र .३ चे उत्तर म् ह र्ण ू खालील आदेश देत आहेः -- 4 of 5 -- 5 खटला क्र .१५२@पी.एस.@२०१९ न् याय निर्ण य आदेश अ) आरोपीची फौजदारी संनिहता प्र निक्र येच्या कलम २५५ (१) अन्वये भारतीय दंड संनिहताच्या कलम ३३६ व ४२७ खालील दंडीय गुन्हयातू निदqर्ष मुक्तता करण्यात येत आहे . ब) आरोपीचे जामीबंधपत्र व वैय निक्त क जातमुचलके रद्द करण्यात येतात . क) आरोपीे फौजदारी संनिहता प्र निक्र येच्या कलम ४३७ (ए) प्र मा र्ण े वी जामीबंधपत्र रु . ७,५००/- चे सादर करावे. ड) आदेश चालू न् यायालयात निदला. Sd/- (रा. द. डांगे ) महागर दंडाधिधकारी निदांकः ३१/०१/२०२४ ६३वे न् यायालय , अंधेरी, मुंबई Dictated on : 06/02/2024 Transcribed on : 06/02/2024 Signed on : 06/02/2024 pkk -- 5 of 5 --
