Full Order Text
Final Order 1 · 17 Jan 2026 · CNR MHMM180116042025
Order Details: Copy of Judgment Pdf Text: .. 1 .. न् या .ख.क्र . २१००/पीडब्लू /२०२५ MHMM180116042025 दाखल दिदनांक : १५/०९/२०२५ नोंदणी दिदनांक % १५/०९/२०२५ दिनकाल दिदनांक : १७/०१/२०२६ कालावधी : व. म. दिद. ० ०४ ०२ fu'kk.kh dz& अति.मुख्य न् याय दंडातिकारी यांचे ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई. (पिपठासीन अतिकारी पिव.उ.पिमसाळ ) ( न् याय पिनर्ण/ य फौजदारी प्र पिक्र या संपि4ा कलम ३५५ प्र मा र्ण े ) १ खटल्याचा अनुक्रमांक : २१००/पी.डब्ल्यू ./२०२५ २ अपरा घडल्याचा पिदनांक : २९/०५/२०२३ ३ अभि;योग पक्ष : म4ाराष्ट्र राज्य द्व ारा पो लिलस अतिकारी, (मापि4म पोलिलस ठार्ण े ) गुन् 4ा क्र मांक ३०८/२०२३ ४ आरोपीचे पिववरर्ण सुीर दत्तात्रय गावड , वयः ६८ वर्षेL , व् यवसाय - सेवापिनवृत्त रा.पिठ.: रू .नं.१६२, पिबल्डींग नं .५, ळ मजला, एस.एल.र4े जा रोड, मापि4म पतिSम, मुंबई. ५ क्रारीचे किं क वा अपरा झाल्याचे कलम : ;ारीय दंड पिवान कलम ५०५(२) अन्वये -- 1 of 6 -- .. 2 .. न् या .ख.क्र . २१००/पीडब्लू /२०२५ ६ आरोपीचा जबाब व त् याची पासर्ण ी : आरोपीने गुन् 4ा नाकबुल केला ७ अंतिम आदेश : आरोपीला पिनदYर्षे मुक्त केले . ८ आदेशाचा पिदनांक : १७/०१/२०२६ अभि;योग पक्षा फL वपिकल - स4ाय्यक शासकीय अ भि;योक्ता श्र ी .पिकशोर पाटील आराेपीफL वपिकल – ॲड. श्र ी . पी.पी. खो न् या य पिन र्ण / य (पिदनांक १७/०१/२०२६ रोजी पारी) १. प्रस् ु प्र कर र्ण ा आरोपीवर ;ारीय दंडपिवानचे कलम ५०५(२) अन्वये दाेर्षे ारोपत्र सादर करण्या आलेले आ4े . २. अभि;योग पक्षाचे घटनेसंद ;ा/ थोडक्या म् 4र्ण र्ण े असे की पिदनांक २९/०५/२०२३ रोजी रात्राै ११ .०० वाजर्ण े चे सुमारास पिफया/दी प्र शां जनाद/न पळ 4े त् यांचे घरी मोबाईलम ील फेसबुक अकाउंटवर त् यांनी ' मी सावरकार की 4ोउ शको का? एकवेळ सावरकर प्र मी किं क वा ;क्त 4ोउ शको', अशा आशयाची पोस्ट शेअर केली 4ाेी. त् यावेळी सु ीर गावड या अनोळखी व् यक्तीने "mafiveer Savarkar , 60 balatkari hota jasusi karanya sathi rupaye pension ghet ] 6 hote Sonyache bhav rupaye Tola hota aani collector la pan 6 . pagar rupaye navhata Britan madhye gharkaam karanarya -- 2 of 6 -- .. 3 .. न् या .ख.क्र . २१००/पीडब्लू /२०२५ Bai var balatkar kela hota mhanun Britan madhye jailachi hava .’’ khavun aale या आशयाचे मेसज पाठवून स् वा ंत्र वीर सावरकर यांची समाजामध्ये बदनामी करून शत्रुत्वाची ;ावना पिनमा/र्ण केली, अशी खात्री झाल्याने पिफया/दीने सदर सुीर गावड याच्या पिवरूध् द मा पि4म पोलिलस ठाण्या क्रार दाखल केली . ३. पिफया/दी यांनी पिदलेल्या पिफया/दीवरुन गुन् 4याची नोंद करण्या आली व पास पोलिलस पिनरिरक्षक श्र ी . सागर ;ाकरे यांच्याकडे सोप पिवण्या आला. आरोपी पिवरूध्द पिनशार्ण ी-०२ अन्वये दाेर्षे ारोप पिनतिS केले. आरोपीने दोर्षे ारोप नाकारुन संप रिरक्षेची यारी दश/वीली. ४. एकंदर अभि;योग पक्षाची 4कीक व पुराव्यावरुन पुढील मुद्दे माझ्या पिवचाराथ/ आले व त् यावरील माझे पिनष् कर्षे / कारर्ण पिममांसेस4 पुढीलप्रमा र्ण े . अ.क्र . मुद्दे कारर्ण पिममांसा १. अभि;योग पक्ष 4े सिसध्द करु शकला काय , पिद. २९/०५/२०२३ रोजी रात्राै ११ .०० वाजर्ण े चे सुमारास पिफया/दी यांच्या फेसबुकवरील 'मी सावरकार की 4ोउ शको का? एकवेळ सावरकर प्र मी किं क वा ;क्त 4ोउ शको', या पोस्टवर "mafiveer Savarkar , 60 balatkari hota jasusi karanya sathi , 6 rupaye pension ghet hote Sonyache bhav rupaye Tola hota aani collector la pan pagar 6 , rupaye navhata Britan madhye gharkaam ना4ी -- 3 of 6 -- .. 4 .. न् या .ख.क्र . २१००/पीडब्लू /२०२५ karanarya Bai var balatkar kela hota mhanun Britan madhye jailachi hava khavun aale.’’ या आशयाचे मेसेज पाठवून स् वा ंत्रवीर सावरकर यांची समाजामध्ये बदनामी करून शत्रुत्वाची ;ावना पिनमा/र्ण करून साव/जपिनक शांा ;ंग केल्याने ;ारीय दंडपिवानचे कलम ५०५(२) अन्वये गुन् 4ा केल्याचे अ भि;योग पक्षाने सिसध्द केले काय ? २. काय आदेश \ आरोपीला दोर्षे मुक्त करण्या आले. -: का र र्ण े पिम मां सा :- मुद्दे क्र मांक १ व २ करी ा :- ५. अभि;याेग पक्षा फL पिफया/दी प्र शां पळ (साक्षीदार क्र .१) यांची साक्ष पिनशार्ण ी-०६ अन्वये नोंद पिवण् या आली. अभि;लेखावरील सदर साक्षीदाराची साक्ष अभि;योग पक्षास पूरक नसल्याने आरोपींचे फौजदारी प्र पिक्र या संपि4ा कलम ३१३ (१)(ब) नुसार जबानी नोंद पिवण्या आली ना4ी. अभि;योग पक्षा फL सरकारी अतिवक्त्यांचा व आरोपीफL पिवतिज्ञांचा यु पिक्त वाद ऐकण्या आला. ६. पिफया/दी यांच्या सर पासर्ण ीमध्ये कथन केले की , त् यांचे फेसबुक अकाउंट आ4े . े त् याचा वापर समाज प्र बाे न करण्यासाठी करी असो. पिद. २९/०५/२०२३ रोजी त् यांनी त् यांचे फेसबुक अकाउंटवर ' मी सावरकार की 4ोउ शको का? एकवेळ -- 4 of 6 -- .. 5 .. न् या .ख.क्र . २१००/पीडब्लू /२०२५ सावरकर प्र मी किं क वा ;क्त 4ोउ शको', अशा आशयाची पोस्ट शेअर केली 4ाेी. त् यावेळी सुीर गावड या अनोळखी व् यक्तीने त् या पोस्टला प्र तिसाद म् 4र्ण ू न मेसेज केला 4ोा. त् याबाब त् यांच्या शाब्दीक वाद झाला 4ाेा. या व् य तिरिरक्त का 4ी4ी घडले ना4ी. त् यांनी क्रार पिन.७ नोंद पिवली. परंूत् या ील मजकूर तिला आठव ना4ी. अभि;योग पक्ष कलम १४५ ;ारीय पुरावा कायदयान्वये सदर साक्षीदारच्या उलट पासादरम्यान देखील अभि;योग पक्षास पूरक असे साक्षीदारामा फ/ संतिचकेवर आर्ण ू शकला ना4ी. ७. उलट पासादरम्यान पिफया/दी कबुल करा की, त् यांच्या व आरोपीमध्ये आपसां डजोड झालेली आ4े व त् यांना 4े प्र कर र्ण पुढे चालवायचे ना4ी. सदर साक्षीदार यांनी सदर प्र कर र्ण पुढे चालवायचे ना4ी असे सांपिगले आ4े . अभि;लेखावरील संपूर्ण/ पुरावा आरोपीचा गुन् 4याील स4;ाग किं क वा इर कोर्ण ी4ी बाब सिसध्द करण्यास सक्षम ना 4ी. सबब आरोपी पिवरुध्दचा कलम ५०५(२) ;ारीय दंड पिवान या गुन् 4याकरीा आवश्यक असलेले गा;ा घटक अभि;योग पक्ष सिसध्द न करु शकल्याने आरोपीची पिनदYर्षे मुक्त ा करण्या मी क्र मप्राप्त समज ो. जप्त मुद्देमाल Asus कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल (पाे.ठार्ण े मालत्ता नोंदव 4ी क्र .११४/२०२३) आरोपीचे ाब्या ून जप्त करण्या आला 4ोा. म् 4र्ण ू न सदर मोबाईलचा अंतिम ाबा अपिपल कालावीनंर आरोपीस पर देण्या यावा. सबब खालील प्र मा र्ण े आदेश पारिर करी आ4े . -- 5 of 6 -- .. 6 .. न् या .ख.क्र . २१००/पीडब्लू /२०२५ आ दे श (1) आरोपी सुीर दत्तात्रय गावड यांची फौजदारी प्र पिक्र या संपि4ा कलम २४८(१) अन्वये ;ारीय दंड पिवान कलम ५०५(२) या आरोपाून पिनदYर्षे मुक्त ा करण्या येे . (2) आरोपीचे जापिमन बंपत्र रद्द करण्या ये आ4े . आरोपीने रोख जामीन पिदलेली असल्यास ी त् यांस पर करण्या यावी- (3) आरोपीने फौजदारी प्रक्र ीया सं पि4ा कलम ४३७(अ) मील रूदींप्रमा र्ण े पु/ा करावी. (4) जप्त मुद्देमाल Asus कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल (पाे.ठार्ण े मालत्ता नोंदव 4ी क्र .११४/२०२३) अपिपल कालावीनंर आरोपीस पर देण्या यावा. (न्याय पिनर्ण/ यन् यायालया संगर्ण कावरश्रु लिलखी व घोपिर्षे करण्या आला. (पिव.उ.पिमसाळ ) अति.मुख्य न् याय दंडातिकारी पिदनांक : १७/०१/२०२६ ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई टंकलिलखी केल्याचा पिदनांक : १७/०१/२०२६ स् वाक्षरी केल्याचा पिदनांक : १७/०१/२०२६ -- 6 of 6 --
