Full Order Text
Final Order 1 · 08 Jul 2025 · CNR MHMM180113242018
Order Details: Copy of Judgment Pdf Text: .. 1 .. न् या .ख.क्र . १७७२/पी.डब्ल्यू / २०१८ MHMM180113242018 खटला दाखल दिदनांक ३०.११.२०१८ खटला नोंदणी दिदनांक ३०.११.२०१८ दिनकाल दिदल्याचा दिदनांक ०८.०७.२०२५ कालावधी ०६ वर्षे$ ०७ मदि&ने ०८ दिदवस दिनशाणी क्र मांकः १४ अति..मुख्य न् याय दंडातिधकारी यांचे ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई. (दिपठासीन अतिधकारी दिव.उ.दिमसाळ ) ( न् याय दिनण;य फौजदारी प्र दिक्र या संदि&.ा कलम ३५५ प्र मा णे ) १ खटल्याचा अनुक्रमांक : १७७२/पी.डब्ल्यू ./२०१८ २ अपराध घडल्याचा दिदनांक : २३/०६/२०१८ ३ अभिDयोग पक्ष : म&ाराष्ट्र राज्य द्व ारा पो लिलस अतिधकारी, (खार पोलिलस ठाणे) गुन् &ा क्र मांक २३९/२०१८ ४ आरोपीचे दिववरण भिशवालीक दिNजेश शमा;, वयः २८ वर्षे$ , व् यवसाय - व् यवसाय रा.दिठ.:प्ल ॉट न . ७१, १००१, सेक्टर २१ , खारघर नवी मुंबई ५ .क्रारीचे किं क वा अपराध झाल्याचे कलम : Dार.ीय दंड दिवधान कलम ३२४, ३२३, ५०४ स& ३४ .. 2.. -- 1 of 7 -- .. 2 .. न् या .ख.क्र . १७७२/पी.डब्ल्यू / २०१८ ६ आरोपीचा जबाब व त् याची .पासणी : आरोपीने गुन् &ा नाकबुल केला ७ अंति.म आदेश : आरोपीला दिनदWर्षे मुक्त केले . ८ आदेशाचा दिदनांक : ०८/०७/२०२५ अभिDयोग पक्षा .फ$ वदिकल - स&ाय्यक शासकीय अ भिDयोक्ता श्र ी .दिकशोर पाटील आराेपी.फ$ वदिकल – ॲड. श्र ी .एस्.पी.कापसे न् या य दिन ण; य (दिदनांक ०८.०७.२०२५ रोजी पारी.) १. प्र स् .ू . प्र करणा . आरोपीं वर Dार.ीय दंडदिवधानचे कलम ३२४,३२३,५०४ स& ३४ अन्वये दाेर्षे ारोपत्र सादर करण्या . आलेले आ&े .. २. अभिDयोग पक्षाचे घटनेसंद Dा;. थोडक्या . म् &णणे असे की दिदनांक २३/०६/२०१८ रोजी ०२.५४ वाज.ाचे सुमारास रेतिडओ पबचे बा&े र, लिं ल कीग रोड, खार पतिhम, मुंबई-५२ येथे दिफया;दी श्र ी .राजेंद्र सिं स ग अनार सिं स ग &े रेतिडओ पबमध्ये त् यांच्या दिमत्रासोब . आले &ो.े . ०२.५४ वाज.ाचे सुमारास दिफया;दी व त् यांचे दिमत्र &े रेतिडओ पबचे बा&े र उDे &ो.े . त् यावेळी आरोपी भिशवालीक शमा; व त् याचे साथीदार यांनी पबमध्ये झालेल्या Dांडणाचा राग मना. धरून दिफया;दीला लोखंडी कडयाने त् यांचे .ोंडावर , कपाळावर, नाकावर मार&ाण केली. .सेच &ा.ाने, लाथाबुक्क्यांनी पोटावर , पाठीवर मार&ाण करून भिशवीगाळ केली. दिफया;दी यांनी वैद्यकीय उपचार घे .ल् यानं .र आरोपीदिवरूध्द .. 3.. -- 2 of 7 -- .. 3 .. न् या .ख.क्र . १७७२/पी.डब्ल्यू / २०१८ पोलिलस ठाणे, खार येथे दिफया;द नाेंददिवली. दिफया;दी यांनी दिदलेल्या दिफया;दीवरुन गुन् &याची नोंद करण्या . आली व .पास पोलिलस उपदिनरिरक्ष कश्र ी . श&ाजी नरळे यांच्याकडे सोपदिवण् या . आला. ३. .पासादरम्यान .पासीअतिधका-यांनी पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा .यार केला .सेच साक्षीदारांचे बयान नोंद केले व .पासाअं.ी आरोपीं दिवरुध्द दो र्षे ारोपपत्र दाखल केले. ४. आरोपीवर दिनशाणी-०४ अन्वये दाेर्षे ारोप दिनतिh. केले. आरोपीने दोर्षे ारोप नाकारुन संप रिरक्षेची .यारी दश;वीली. ५. एकंदर अभिDयोग पक्षाची &कीक. व पुराव्यावरुन पुढील मुद्दे माझ्या दिवचाराथ; आले व त् यावरील माझे दिनष् कर्षे ; कारणदिममांसेस& पुढीलप्रमाणे . अ.क्र . मुद्दे कारणदिममांसा १. अभिDयोग पक्ष &े सिसध्द करु शकला काय , की, दिदनांक २३/०६/२०१८ रोजी ०२.५४ वाज.ाचे सुमारास रेतिडओ पबचे बा&े र, लिं ल कीग रोड, खार पतिhम, मुंबई-५२ येथे आरोपीने समान उद्देशाच्या पुरःसरणा थ; दिफया;दी श्र ी .राजेंद्र सिं स ग अनार सिं स ग यांना मृत्यू स कारणीDु. ठरेल अशा शस्त्राने म् &णजेच लोखंडी कडयानेत् यांच्या .ों डावर , कपाळावर, नाकावर मार&ाण करुन स् वच्छेने इजा पो &चदिवल्याने Dार.ीय दंडदिवधानचे कलम ३२४ स& ३४ प्र माणे अपराध केलेला आ &े काय \ ना&ी. २. अभिDयोग पक्ष &े सिसध्द करु शकला काय , की, वर नमुद दिदवशी,वेळी आरोपींनी समान उद्देशाच्या पुर :सरणाथ; ना&ी. .. 4.. -- 3 of 7 -- .. 4 .. न् या .ख.क्र . १७७२/पी.डब्ल्यू / २०१८ दिफया;दीला स् वच्छेने &ा.ाने, लाथाबुक्क्यांनी पोटावर , पाठीवर मार&ाण करून दु खाप. केल्याने Dार.ीय दंडदिवधानचे कलम ३२३ स& ३४ अन्वये अपराध केलेला आ &े काय \ ३. अभिDयोग पक्ष &े सिसध्द करु शकला काय , की, वर नमुद दिदवशी,वेळी आरोपीने समान उद्देशाच्या पुर :सरणाथ; दिफया;दीला भिशवीगाळ करुन त् यांच्याकडू न साव;जदिनक शां..ेचा Dंग &ोईल असे प्रक्ष ो भिD. केल्याने Dार.ीय दंडदिवधानचे कलम ५०४ स& ३४ अन्वये अपराध केलेला आ&े काय \ ना&ी. ४. काय आदेश \ आरोपीला दिनदWर्षे मुक्त करण्या . आले -: का र णे दिम मां सा :- ६. अभिDयाेग पक्षा .फ$ श&ाजी Dार. नरळे (.पासीअतिधकारी) यांची साक्षी दिनशाणी-०६ अन्वये व रासिं ज दरसिं स ग अनारसिं स ग सैनी (दिफया;दी) यांची साक्ष दिनशाणी-१२ अन्वये नोंद दिवण्या . आली. दिफया;द दिनशाणी क्र मांक -०७ वर आ&े व घटनास्थळ पंचनामा दिनशाणी क्र मांक -०८ वर आ&े . सदर साक्षीदारांची साक्ष अ भिDयोग पक्षास पूरक नसल्याने आरोपीचे फौजदारी प्र दिक्र या संदि&.ा कलम ३१३ (१)(ब) नुसार जबानी नोंद दिवण्या . आली ना&ी. अभिDयोग पक्षा .फ$ सरकारी अतिधवक्त्यांचा व आरोपी .फ$ दिवतिधज्ञांचा यु दिक्त वाद ऐकण्या . आला. मुद्दा क्र मांक १ .े ३ बाब.ः ७. एकंदर पुराव्याचे अवलोकन कर .ा एक बाब प्र क र्षे ा; ने जाणव.े की सदर प्र करणा . दोन् &ी&ी साक्षीदारांची साक्ष अ भिDयोग पक्षास कु ठे&ी अनुकूल अथवा पूरक ना&ी. .. 5.. -- 4 of 7 -- .. 5 .. न् या .ख.क्र . १७७२/पी.डब्ल्यू / २०१८ सदर प्र करणा .ील .पासीअतिधकारी, श&ाजी नरळे यांनी त् यांच्या सर .पासाणी. कथन केले की दिदनांक २३/०६/२०१८ रोजी .े पोलिलस ठाणे, खार येथे रात्रपाळी क .;व्यावर ठाणे अंमलदार म् &णून काय;र. अस.ाना त् यांनी अपराध क्र मांक २३९ /२०१८ कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ Dा.द.दिव. नुसार गुन् &ा नोंद केला &ो.ा. सदरचा गुन् &ा राजेंद्रसिं स ग यांनी नोंद दिवला &ो.ा. दिफया;द (दिनशाणी क्र मांक -७) मधील मजकूर &ा दिफया;दीच्या सांगण्यानुसार नोंद दिवलेला आ&े .त् यानं .र त् यांनी सदर गुन् &याचा पुढील .पास केला &ो.ा. त् यावेळी त् यांनी घटनास्थळ पंचनामा (दिनशाणी क्र मांक -०८) .यार केला. घटनास्थळ &े दिफया;दीने दाखदिवले &ो.े . .पासादरम्यान त् यांनी साक्षीदारांचे बयान नोंद केली .सेच जखमी साक्षीदारांचा वैद्यकीय अ &वाल प्र ाप्त केला . .पासादरम्यान आरोपीला अटक केले . .पासाअं.ी आराेपीदिवरूध्द दो र्षे ारोप दाखल केले. ८. रासिं ज दरसिं स ग अनारसिं स ग सैनी (दिफया;दी) यांनी त् यांच्या सर .पासणीमध्ये कथन केले की दिदनांक २३/०६/२०१८ रोजी .े त् यांचे दिमत्र सिसडनी आभिण कार्ति . क सोब. रेडीओ पबमध्ये गेले &ो.े. त् यावेळी डान्स कर .ाना एक अनोळखी इसम त् यांच्या ति.घांमध्ये आला व डान्स करू लागला .त् यांनी त् याला बाजूला &ोण्यास सां दिग.ले अस.ा त् याने नकार दिदला. त् या कारणावरून त् यांच्या . दिकरकोळ वाद झाला &ो.ा. याव्य ति.रिरक्त का &ी&ी घडले ना&ी. त् यानी आरोपी दिवरुध्द दिफया;द दिदल्याचे कथन केले परं .ू त् या .ील मजकूर त् यांना मादि&.ी ना&ी असा पुरावा दिदला. अभिDयोग पक्ष कलम १४५ Dार.ीय पुरावा कायदयान्वये .. 6.. -- 5 of 7 -- .. 6 .. न् या .ख.क्र . १७७२/पी.डब्ल्यू / २०१८ वर नमुद दोन् &ी साक्षीदारांच्या उलट .पासादरम्यान देखील अ भिDयोग पक्षास पूरक असे साक्षीदारामा फ;. संतिचकेवर आणू शकला ना&ी. ९. दिफया;दीने त् यांच्या उलट .पासादरम्यान कबूल केले की त् यांच्या . व आरोपीमध्ये आपसां . .डजोड झालेली आ&े व त् यांना &े प्र करण पुढे चालवायचे ना &ी. दिफया;दी व आरोपी यांनी त् यांच्यामध्ये सदरचे प्र करणा . आपसां. समझो.ा झालेला आ&े याबाब. दिनशाणी -१० अन्वये संयुक्त रिरत्या पुरसीस सादर केलेली आ &े . सबब आरोपी दिवरुध्दचा कलम ३२४ , ३२३,५०४ स& ३४ Dार.ीय दंड दिवधान या गुन् &याकरी.ा आवश्यक असलेले गा Dा घटक अभिDयोग पक्ष सिसध्द न करु शकल्याने मी मुद्दा क्र मांक १ .े ३ चे नकाराथ उत्तर नोंद दिव.ो व आरोपीची दिनदWर्षे मुक्त .ा करण्या . मी क्र मप्राप्त समज.ो. सबब खालील प्र माणे आदेश पा रिर. करी. आ&े . आ दे श १. आरोपी भिशवालीक दिNजेश शमा; यांची फौजदारी प्र दिक्र या संदि&.ा कलम २४८(१) अन्वये Dार.ीय दंड दिवधान कलम ३२४,३२३,५०४ स& ३४ या आरोपां.ून दिनदWर्षे मुक्त .ा करण्या . ये.े . २. आरोपीचे जादिमन बंधपत्र रद्द करण्या . ये. आ&े . आरोपीने रोख जामीन दिदलेली असल्यास .ी त् या स पर. करण्या . यावी- ३. आरोपीने फौजदारी प्रक्र ीया सं दि&.ा कलम ४३७(अ) मधील .र.ूदींप्रमाणे पु .;.ा करावी. .. 7.. -- 6 of 7 -- .. 7 .. न् या .ख.क्र . १७७२/पी.डब्ल्यू / २०१८ ४. न् याय दिनण;याची प्र . फौजदारी प्रक्र ीया सं दि&.ा कलम ३६५ अन्वये पुढील पु .;.ा करण्यासाठी संबं तिध. सिजल् &ादंडातिधकारी यांना अग्रेर्षे ी. करण्या . यावी. (न्याय दिनण;यन् यायालया . संगणकावर श्रु .लिललिख. व घोदिर्षे . करण्या . आला.) स&ी/- ( दिव.उ.दिमसाळ ) अति..मुख्य न् याय दंडातिधकारी दिदनांक :- ०८.०७.२०२५ ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई *विविहा. टंकलिलखी. केल्याचा दिदनांक : ०८/०७/२०२५ स् वाक्षरी केल्याचा दिदनांक : ०८/०७/२०२५ .. .. -- 7 of 7 --
