Skip to main content
Court Order

Final Order 1

CNR MHMM18009268202107 May 2024
Back to Case

Full Order Text

Final Order 1 · 07 May 2024 · CNR MHMM180092682021

Order Details: Copy of Judgment
Pdf Text: .. 1 ..	न्	 या .ख.क्र .३७२६/पी.एस्./२०२१
MHMM180092682021 खटला दाखल दिदनांक १२.१०.२०२१
खटला नोंदणी दिदनांक १२.१०.२०२१
दिनकाल दिदल्याचा दिदनांक ०७.०५.२०२४
कालावधी ०२ वर्षे" ०६ मदि$ने २६ दिदवस
दिनशाणी क्र मांकः ०९
अति+.मुख्य म $ानगर दंडातिधकारी यांचे ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई.
(दिपठासिसन अतिधकारी के.एच्.ठोंबरे )
( न् याय दिनण6य फौजदारी प्र दिक्र या संदि$+ा कलम ३५५ प्र मा णे )
१ खटल्याचा अनुक्रमांक : ३७२६/पी.एस्./२०२१
२ अपराध घडल्याचा दिदनांक : २६/१०/२०२१
३ दिफया6दीचे नांव : म$ाराष्ट्र राज्य द्व ारा पो लिलस अतिधकारी,
(खार पोलिलस ठाणे)
गुन् $ा क्र मांक ३५/२०२१
४ आरोपीचे नांव, वंशावळ व
रा$ण्याचे दिठकाण
: अनं+ भगवान पाटील
वयः ४३ वर्षे" ,
 व्
यवसाय - ना$ी
रा.दिठ.: टी ८०, जु$ू कोळीवाडा, चंबे $ाउस,
सां+ाक्रु झ-४९
५ +क्रारीचे	 किं	 क वा अपराध
झाल्याचे कलम
: भार+ीय दंडदिवधान कलम २७९, ३३६,
३३८ स$ कलम १८४ मोटार वा$न
अतिधदिनयम
.. 2..
-- 1 of 6 --
.. 2 ..	न्	 या .ख.क्र .३७२६/पी.एस्./२०२१
६ आरोपीचा जबाब व त् याची
+पासणी
: आरोपीने गुन् $ा नाकबुल केला
७ अंति+म आदेश : आरोपीला दिनदMर्षे मुक्त केले .
८ आदेशाचा दिदनांक : ०७/०५/२०२४
अभिभयोग पक्षा +फ" वदिकल - स$ाय्यक शासकीय अ भिभयोक्ता श्र ी . दिकशोर पाटील
आराेपी+फ" वदिकल –श्र ी .सुबोध सॅंटी
 न्
या य दिन ण6 य
(दिदनांक ०७.०५.२०२४ रोजी पारी+)
१.	प्रस्	 +ु+	 प्र	 करणा + आरोपीवर भार+ीय दंडदिवधानचे कलम
२७९, ३३६, ३३८ स$ कलम १८४ मोटार वा$न अतिधदिनयम अन्वये दाेर्षे ारोपत्र सादर
करण्या + आलेले आ$े .
२. अभिभयोग पक्षाचे घटनेसंद भा6+ थोडक्या + म् $णणे असे की दिफया6दी श्र ीम +ी
शैला केदारनाथ से$गल या खार बांद्रा प रिरसरा+ रस्त्यालग + भटक्या प्र ाण्यांना जेवण देणे
+सेच त् यांची सुश्रु	र्षे	 ा करण्याचे काम कर +ा+. दिदनांक २६.०१.२०२१ रोजी सकाळी ६.२०
वाज+ाचे सुमारास +े दांडपाडा येथून मधुपाक6 , खार येथे जाणेकरी+ा रिरक्षा + बसले.
सदरवेळी रिरक्षा + दोघे जण $ो+े. सदर रिरक्षा + बसून प्र वास करी + अस+ाना रिरक्षा चालक
वेगाने रिरक्षा चालव + $ो+ा.	त्	 यांनी रिरक्षा चालकास $ळू चालदिवण्यास सां दिग+ले, परं+ू +ो
.. 3..
-- 2 of 6 --
.. 3 ..	न्	 या .ख.क्र .३७२६/पी.एस्./२०२१
रिरक्षा $ळू चालदिव+ नव् $+ा. सदर रिरक्षा १४ वा रस् +ा, एम्.जे. ज् वेल स6, खार येथे आली
अस+ा रिरक्षाचालकाने एका स् कु टी चालक मदि$लेस कट मारल्याने रिरक्षाचा +ोल जावून रिरक्षा
पलटी झाली.	त्	 यामुळे दिफया6दी $या खालच्या बाजूला पडल्या . रिरक्षा +ील दोन प्र वासी
दिफया6दीचे अंगावर पडले +ेव् $ा आजूबाजूचे लोक जमा झाले व त् यांनी दिफया6दीस रिरक्षा +ू न
बा$े र काढले. त् यानं +र दिफया6दी यांच्या पु +णीने दिफया6दीला उपचारकामी भाभा रुग् णालया +
नेले व +े थून पुढील उपचाराकामी $ोली फॅदिमली $ास्पिस् प टलमध्ये नेले . डॉक्टरांनी +पासले
अस+ा दिफया6दी यांचा $ा+ फ्रॅक् चर असल्याचे सां दिग+ले. सदर रिरक्षाचालकास त् याचे नांव
दिवचारले अस+ा त् याने त् याचे नांव अनं + भगवान पाटील असे सांदिग+ले व रिरक्षाचा क्र मांक
एम्.एच्-०२-ई.क्यु .-७१३४ असा सांदिग+ला. आरोपीने दिनष् काळजीपणाने व योग्य +ी
काळजी न घे+ा रिरक्षा चालवून अपघा + घडदिवला. अपघा+ामध्ये दिफया6दीस गंभीर
दुखाप+ झाली. याबाब+ दिफया6दी यांनी पोलिलस ठाणे, खार येथे दिफया6द दिदल्यावरुन
अपराधाची नोंद करण्या + आली. +पासाअं+ी आरोपीदिवरुध्द न् यायालया + दोर्षे ारोपपत्र
सादर करण्या + आले.
३. आरोपीस गुन् $याचा +पशील दिनशाणी क्र मांक ०२ अन्वये आरोपीच्या
भार्षेे + वाचून व समजावून सांदिग+ला अस+ा आरोपीने कबूल नसल्याचे सां दिग+ल् यावरुन
आराेपीची जबानी नोंद दिवण् या + आली व आरोपीदिवरुध्द संपरीक्षा सुरु करण्या + आली.
.. 4..
-- 3 of 6 --
.. 4 ..	न्	 या .ख.क्र .३७२६/पी.एस्./२०२१
४. अभिभयाेग पक्षा +फ" फक्त एकच साक्षीदार +पासण्या + आला. साक्षीदार
क्र
मांक १	 श्र	 ीम +ी शैला केदारनाथ स$गल, दिफया6दी दिनशाणी-०२ अन्वये . आरोपीचे
फौजदारी प्र दिक्र या संदि$+ाचे कलम ३१३(१)( ब) नुसार जबानी दिनशाणी-०८ अन्वये
नोंद दिवण्या + आली. आरोपीचा बचाव असा $ो+ा की त् याने कु ठल्या $ी प्र कारचा अपराध
केलेला ना$ी.
५. अभिभयोग पक्षा +फ" सरकारी अतिधवक्त्यांचा व आरोपी +फ" दिवतिधज्ञांचा
युदिक्त वाद ऐकण्या + आला.
-: का र णे दिम मां सा :-
६. सदर प्र करणा +ील दिफया6दी साक्षीदार श्र ीम +ी शैला केदारनाथ सैगल यांनी
पुरावा दिदला की त् या न् यायालयासमक्ष $जर असलेल्या आरोपीस ओळख + ना$ी+. दिदनांक
२६/०१/२०२१ रोजी त् या दांडपाडा येथून रिरक्षामध्ये बसून १४ व् या रस्त्याकडे जा +
$ोत्या .	त्	 यावेळी रिरक्षा पलटी झाली . रिरक्षा कशी काय उलटली $े त् या सांगू शक + ना$ी.
असे घडले ना$ी की आरोपीने रिरक्षा भरधाव वेगाने व दिनष् काळजीपणाने चाल दिव+ $ो+ा.
साक्षीदार क्र मांक १ श्र ीम +ी शैला सैगल यांनी दिफया6द दिनशाणी क्र मांक -०७ वर त् यांची स $ी
असल्याचे कथन केले परं +ू त् या +ील मजकूर त् यांना सांग +ा येणार ना$ी असा पुरावा दिदला.
साक्षीदार क्र मांक १ श्र ीम +ी शैला सैगल यांना उत्तरसुचक प्रश्न दिवचारुन सुध्दा आरोपदिवरुध्द
कुठला$ी पुरावा दिदलेला ना$ी.
.. 5..
-- 4 of 6 --
.. 5 ..	न्	 या .ख.क्र .३७२६/पी.एस्./२०२१
७. आरोपी व दिफया6दी यांनी पुरशीस दिनशाणी-०६ अन्वये प्र करण आपसां +
झालेले आ$े असे कथन केले. साक्षीदार क्र मांक १ दिफया6दी यांनी त् यांच्या उलट +पासा+ $े
मान्य केले कीत् यांच्या + व आरोपीमध्ये सम झो+ा झालेला आ$े व त् यांचे आपसां + झाले
असल्यामुळे सदरचे प्र करण त् यांना पुढे चालवायचे ना $ी.
८. आरोपीवरील आरोप सिसध्द $ो+ील असा पुरावा अभिभलेखावर सादर
करण्या + आलेला ना$ी. याकारणांस् +व आरोपी दिनदMर्षे मुक्त $ोण्यास पात्र आ $े +. खालील
आदेश पारी+ करण्या + ये+ आ$े . खालील आदेश पारी+ करण्या + ये+ आ$े .
आदेश
१. आरोपी अनं+ भगवान पाटील याची फौजदारी प्र दिक्र या संदि$+ा कलम
२५५(१) अन्वये भार+ीय दंड दिवधान कलम २७९,३३६, ३३८ स$ कलम १८४ मोटार
वा$न अतिधदिनयम या आरोपा+ून दिनदMर्षे मुक्त +ा करण्या + ये+े .
२. आरोपीचे जादिमन बंधपत्र रद्द करण्या + ये+ आ$े . आरोपीने रोख जामीन
दिदलेली असल्यास +ी त् यास पर + करण्या + यावी-
३. आरोपीने फौजदारी प्रक्र ीया सं दि$+ा कलम ४३७(अ) मधील +र+ूदींप्रमाणे
पु+6+ा करावी.
.. 6..
-- 5 of 6 --
.. 6 ..	न्	 या .ख.क्र .३७२६/पी.एस्./२०२१
४.	न्	 याय दिनण6याची प्र + फौजदारी प्रक्र ीया सं दि$+ा कलम ३६५ अन्वये पुढील
पु+6+ा करण्यासाठी संबं तिध+ सिजल् $ादंडातिधकारी यांना अग्रेर्षे ी+ करण्या + यावी.
(न्याय दिनण6यन् यायालया +	श्रु	 +लिलखी+ व घोदिर्षे + करण्या + आला.)
( के.एच्.ठोंबरे )
अति+.मुख्य म $ानगर दंडातिधकारी
दिदनांक :- ०७.०५.२०२४ ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई
*दिवदिन$ा.
 श्रु
+लिललिख+ केल्याचा दिदनांक : ०७.०५.२०२४
टंकलिलखी+ केल्याचा दिदनांक : ०७.०५.२०२४
स्
वाक्षरी केल्याचा दिदनांक : ०७.०५.२०२४
.. ..
-- 6 of 6 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.