Skip to main content
Court Order

Final Order 1

CNR MHMM18008811201918 Feb 2025
Back to Case

Full Order Text

Final Order 1 · 18 Feb 2025 · CNR MHMM180088112019

Order Details: Copy of Judgment
Pdf Text: .. 1 ..	न्	 या .ख.क्र .१९४४/पी.डब्ल्यू /२०१९
MHMM180088112019 खटला दाखल दिदनांक ०९.१२.२०१९
खटला नोंदणी दिदनांक ०९.१२.२०१९
दिनकाल दिदल्याचा दिदनांक १८.०२.२०२५
कालावधी ०५ वर्षे# ०२ मदि%ने ०९ दिदवस
दिनशाणी क्र मांकः ०८
अति,.मुख्य	 न्	 याय दंडातिधकारी यांचे ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई.
(पीठासीन अतिधकारी अे.के.आवारी )
( न् याय दिनण8य फौजदारी प्र दिक्र या संदि%,ा कलम ३५५ प्र मा णे )
१ खटल्याचा अनुक्रमांक : १९४४/पी.डब्ल्यू ./२०१९
२ अपराध घडल्याचा दिदनांक : २०/०७/२०१४
३ अभिBयोग पक्ष : म%ाराष्ट्र राज्य द्व ारा पो लिलस अतिधकारी,
(खार पोलिलस ठाणे)
गुन् %ा क्र मांक १५४/२०१९
४ आरोपीचे दिववरण : मो%म्मद इकबाल अब्रार अ %मद शेख ,
वयः २७ वर्षे# ,
 व्
यवसाय - ना%ी
रा.दिठ.: दिब.नंबर ३, सी रू म नं .१०७, पदि%ला
माळा, Bार,नगर, बांद्रा ,मुंबई
५ ,क्रारीचे	 किं	 क वा अपराध झाल्याचे
कलम
: Bार,ीय दंड दिवधानचे कलम ३२४, ५०४,
६ आरोपीचा जबाब व त् याची
,पासणी
: आरोपीने गुन् %ा नाकबुल केला
७ अंति,म आदेश : आरोपीला दिनदVर्षे मुक्त केले .
८ आदेशाचा दिदनांक : १८/०२/२०२५
.. 2..
-- 1 of 6 --
.. 2 ..	न्	 या .ख.क्र .१९४४/पी.डब्ल्यू /२०१९
अभिBयोग पक्षा ,फ# वदिकल - स%ाय्यक शासकीय अ भिBयोक्ता श्र ी .दिकशोर पाटील
आराेपी,फ# वदिकल – ॲड. श्र ीम ,ी %र्षिर्षे ,ा नाग
 न्
या य दिन ण8 य
(दिदनांक १८.०२.२०२५ रोजी पारी,)
१.	प्रस्	 ,ु,	 प्र	 करणा , आरोपीवर Bार,ीय दंडदिवधानचे कलम
३२४, ५०४ अन्वये दाेर्षे ारोपत्र सादर करण्या , आलेले आ%े ,.
२. अभिBयोग पक्षाचे घटनेसंद Bा8, थोडक्या ,	 म्	 %णणे असे की दिदनांक
१४/०३/२०१९ राेजी दिफया8दी श्र ी . गौरख दाणी बो%रा %े मंगलसुधा अपाट8मेंट
इमार,ीच्या मेन गेटवर वॉचमन म् %णून नोकरी करी, %ो,े .	 त्	 यांच्याबराेबर त् यांचे
स%कारीसुध्दा %ो,े . रात्री १० .५० वाज,ाचे सुमारास एक इसम मेन गेटमधून आ,मध्ये
आला व त् याच्या %ा,ामध्ये एक दिपशवी %ो,ी व डोक्यावर %ेल्मेट %ो,े .	त्	 यावेळी त् या
इसमाने दिफया8दीला "मंगलसुधा दिबल्डींग दि%च आ%े का, त् यांना ६०२ फ्लॅ टमध्ये पा स8ल
घेवून जायचे आ%े " असे सांदिग,ले.	त्	 यावेळी सदर इसमाने दिफया8दीला थाेडे आरामाने बोल
असे म् %टले. दिफया8दीने त् यांना ,े %ळूच बोल, आ%े , असे म् %टले अस,ा सदर इसमाने
दिफया8दीला भिशवीगाळ करण्यास सुरूवा , केली व त् याचे डोक्यावरील %ेल्मेट काढू न त् यांचे
,ों डावर , डोक्यावर व पायावर जोराने मारले .	त्	 यावेळी त् यांचे स %कारी सरBानी ,ेथे आले
व त् यांनी सदर इसमास मार %ाण करू नको म् %णून समजावले. परं,ू सदर इसम ऐक,
नव् %,ा. दिफया8दीचे डोक्या ,ून व नाका,ून रक्त बा %े र ये, %ो,े.	 त्	 यानं ,र ,ो पास8ल
देण्यासाठी स %ाव्या माळयावर गेला व ,ेथून पर, येवून पर, चालला %ो,ा.	त्	 यावेळी
दिफया8दीने त् यांना थांबण्यास सां दिग,ले अस,ा " जे करायचे ,े कर" असे म् %णून दिनघून गेला
.. 3..
-- 2 of 6 --
.. 3 ..	न्	 या .ख.क्र .१९४४/पी.डब्ल्यू /२०१९
दिफया8दीने सेक्रेटरी नामे गोरे यांना बोलावून सदरची घटना सां दिग,ली. स%ाव्या माळयावर
रा%ाणा-या आदिदत्य यांची	 स्विस्	 व गीवरून जेवणाची ऑ ड8र आणणा-या इसमाने त् यांना मार %ाण
केलयाचे सांदिग,ले.	त्	 यानं ,र त् यांनी BाBा %ॉस्पीटल येथे जावून उपचार केल्यानं ,र
पोलिलस ठाण्या , जावून दिफया8द दिदली. दिफया8दीवरुन गुन् %याची नोंद करण्या , आली व
,पास पोलिलस उपदिनरिरक्षक श्र ी . सुशां, Bग, यांच्याकडे सोप दिवण् या , आला.
३. ,पासादरम्यान ,पासीअतिधका-यांनी पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा ,यार
केला ,सेच साक्षीदारांचे बयान नोंद केले व ,पासाअं,ी आरोपीदिवरुध्द दो	र्षे	 ारोपपत्र दाखल
केले.
४. माझे पूवा8तिधकारी यांनी आरोपीस दिनशाणी-०४ अन्वये अपराधाचे दिववरण
त्
याच्या Bार्षेे , वाचून व समजावून सांदिग,ले. आरोपीने दोर्षे ारोप नाकारुन संप रिरक्षेची
,यारी दश8वीली.
५. एकंदर अभिBयोग पक्षाची %कीक, व पुराव्यावरुन पुढील मुद्दे माझ्या
दिवचाराथ8 आले व त् यावरील माझे दिनष् कर्षे 8 कारणदिममांसेस% पुढीलप्रमाणे .
अ.क्र . मुद्दे कारणदिममांसा
1- अभिBयोग पक्ष %े सिसध्द करु शकला काय , की, दिदनांक
१४/०३/२०१९ राेजी रात्री १० .५० वाज,ाचे
सुमारास मंगलसुधा अपाट8मेंट,७वा रस् ,ा , एस्.व् %ी.रोड,
इपाक एस्.बी.आय्.बॅंक येथे आरोपीने दिफया8दी श्र ी .
गौरख दाणी बो%रा यांना मृत्यू स कारणीBु, ठरेल अशा
शस्त्राने म् %णजेच %ेल्मेटने त् यांच्या ,ों डावर , डोक्यावर व
पायावर मार%ाण करुनस् वच्छेने इजा पो %चदिवल्याने
ना%ी.
.. 4..
-- 3 of 6 --
.. 4 ..	न्	 या .ख.क्र .१९४४/पी.डब्ल्यू /२०१९
Bार,ीय दंडदिवधानचे कलम ३२४ प्र माणे अपराध
केलेला आ%े काय \
२. अभिBयोग पक्ष %े सिसध्द करु शकला काय , की, वर नमुद
दिदवशी, वेळी आरोपीने दिफया8दीला भिशवीगाळ करुन
त्
याच्याकडू न साव8जदिनक शां,,ेचा Bंग %ोईल असे
प्रक्ष
ो भिB, केल्याने Bार,ीय दंडदिवधानचे कलम ५०४
प्र
माणे अपराध केलेला आ %े काय \
ना%ी.
३. काय आदेश \ आरोपीला दिनदVर्षे मुक्त
करण्या , आले.
-: का र णे दिम मां सा :-
६. अभिBयाेग पक्षा ,फ#	 श्र ी . गोरख दानी बोरा (दिफया8दी) यांची साक्ष दिनशाणी-०६
अन्वये नोंद दिवण् या , आली. दिफया8द दिनशाणी क्र मांक -०७ वर आ%े . दिफया8दीची साक्ष
अभिBयोग पक्षास पूरक नसल्याने आरोपीचे फौजदारी प्र दिक्र या संदि%,ा कलम ३१३ (१)( ब)
नुसार जबानी नोंद दिवण्या , आली ना%ी. अभिBयोग पक्षा ,फ# सरकारी अतिधवक्त्यांचा व
आरोपी,फ# दिवतिधज्ञांचा यु दिक्त वाद ऐकण्या , आला.
मुद्दा क्र मांक १ ,े ३ बाब,ः
७. %े इथे नमुद करणे म%त् वाचे की सदर प्र करण ०५ व	र्षे	 ा| पेक्षा जास् , कालावधीचे
आ%े . एकंदर पुराव्याचे अवलोकन कर ,ा एक बाब प्र क	र्षे	 ा8 ने जाणव,े की सदर प्र करणा ,
दिफया8दीची साक्ष अ भिBयोग पक्षास कु ठे%ी अनुकुल अथवा पूरक ना%ी. सदर प्र करणा ,ील
दिफया8दी यांनी त् यांच्या सर ,पासणीमध्ये कथन केले की दिदनांक १४/०३/२०१९ रोजी
,े मंगलसुधा अपाट8मेंट, खार येथे वॉचमन म् %णून काम करी, %ो,े . त् यावेळी रात्री १० .५०
वाज,ाचे सुमारास एक इसम गेटमधून आ, आला.त् याच्या %ा,ा, दिपशवी %ो, व डोक्यावर
.. 5..
-- 4 of 6 --
.. 5 ..	न्	 या .ख.क्र .१९४४/पी.डब्ल्यू /२०१९
%ेल्मेट %ो,े.	त्	 याने दिफया8दीला मगंलसुधा अपाट8मेंट %े आ%े का अशी दिवचारणा केली व
फ्लॅ
टमध्ये जायचे आ %े असे सांदिग,ले. दिफया8दीने त् याला स %ाव्या मजल्यावर जाण्यास
सांदिग,ले.	त्	 यावेळी दिफया8दीने सदर इसमास आरामाने बोल असे सांदिग,ले.	त्	 यावरून
त्
यांच्या , शाब्दीक वाद झाला %ो,ा. याव्य ति,रिरक्त का %ी%ी घडले ना%ी.	श्र	 ी . गोरख बोरा
(दिफया8दी) यांनी त् यांनी आरोपी दिवरुध्द दिनशाणी-०७ अन्वये दिफया8द दिदली असे सांदिग,ले.
अभिBयोग पक्ष कलम १४५ फौजदारी प्र दिक्र या संदि%,े अन्वये साक्षीदाराच्या
उलट,पासादरम्यान देखील अ भिBयोग पक्षास पूरक असे साक्षीदारामा फ8, संतिचकेवर आणू
शकला ना%ी. सदर साक्षीदाराने मान्य केले की त् यावेळी आरोपीने त् यांना डोक्यावर %ेल्मेटने
मारले असे का%ी%ी घडले ना%ी.
८. दिफया8दीने त् यांच्या उलट ,पासादरम्यान कबूल केले की त् यांच्या , व
आरोपीमध्ये आपसां , ,डजोड झालेली आ%े व त् यांना %े प्र करण पुढे चालवायचे ना %ी.
दिफया8दी व आरोपी यांनी त् यांच्यामध्ये सदरचे प्र करणा , आपसां, समझो,ा झालेला आ%े
याबाब, दिनशाणी -०५ अन्वये संयुक्त रिरत्या अ ज8 सादर केलेला आ%े . सबब आरोपी
दिवरुध्दचा कलम ३२४ , ५०४ Bार,ीय दंड दिवधान या गुन् %याकरी,ा आवश्यक असलेले
गाBा घटक अभिBयोग पक्ष सिसध्द न करु शकल्याने मी मुद्दा क्र मांक १ व २ चे नकारा थ~
उत्तर नोंद दिव,ो व आरोपीची दिनदVर्षे मुक्त ,ा करण्या , मी क्र मप्राप्त समज ,ो. सबब खालील
प्र
माणे आदेश पा रिर, करी, आ%े .
आ दे श
१. आरोपी मो%म्मद इकबाल अब्रार अ %मद शेख यांची फौजदारी प्र दिक्र या
संदि%,ा कलम २४८(१) अन्वये Bार,ीय दंड दिवधान कलम ३२४, ५०४ या आरोपां,ून
.. 6..
-- 5 of 6 --
.. 6 ..	न्	 या .ख.क्र .१९४४/पी.डब्ल्यू /२०१९
दिनदVर्षे मुक्त ,ा करण्या , ये,े .
२. आरोपीचे जादिमन बंधपत्र रद्द करण्या , ये, आ%े . आरोपींनी रोख जामीन
दिदलेली असल्यास ,ी त् यांना पर , करण्या , यावी-
३. आरोपीने फौजदारी प्रक्र ीया सं दि%,ा कलम ४३७(अ) मधील ,र,ूदींप्रमाणे
पु,8,ा करावी.
४. जप्त %ेल्मेट %े त् याच्या मुळ मालकास अपील कालावधीनं ,र पर,
करण्या , यावे.
५.	 न्	 याय दिनण8याची प्र , फौजदारी प्रक्र ीया सं दि%,ा कलम ३६५ अन्वये पुढील
पु,8,ा करण्यासाठी संबं तिध, सिजल् %ादंडातिधकारी यांना अग्रेर्षे ी, करण्या , यावी.
(न्याय दिनण8यन् यायालया , संगणकावरश्रु ,लिलखी, व घोदिर्षे , करण्या , आला.)
( अे.के.आवारी )
अति,.मुख्य	 न्	 याय दंडातिधकारी
दिदनांक :- १८.०२.२०२५ ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई
*विविहा.
टंकलिलखी, केल्याचा दिदनांक : १८/०२/२०२५
स्
वाक्षरी केल्याचा दिदनांक : १८/०२/२०२५
.. ..
-- 6 of 6 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.