Skip to main content
Court Order

Final Order 1

CNR MHMM18007596201828 Oct 2025
Back to Case

Full Order Text

Final Order 1 · 28 Oct 2025 · CNR MHMM180075962018

Order Details: Copy of Judgment
Pdf Text: .. 1 ..	न्	 या .ख.क्र .२३८७/पी.एस्./ २०१८
MHMM180075962018 nk[ky fnukad % ०६/०७/२०१८
uksan.kh fnukad % ०६/०७/२०१८
fudky fnukad% २८/१०/२०२५
dkyko/kh % व म दि
०७ ०३ २२
दि शाणीक्र मांकः
अति.मुख्य	 न्	 याय दंडातिकारी यांचे ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई.
(पिपठासीन अतिकारी पिव.उ.पिमसाळ )
( न् याय पिनर्ण1 य फौजदारी प्र पिक्र या संपि6ा कलम ३५५ प्र मा	र्ण	े	 )
१ खटल्याचा अनुक्रमांक : २३८७/पी.एस /२०१८
२ अपरा घडल्याचा पिदनांक : १५/१२/२०१७
३ अभि=योग पक्ष : म6ाराष्ट्र राज्य द्व ारा पो लिलस अतिकारी,
(खार पोलिलस ठार्ण	े	 )
गुन् 6ा क्र मांक १७२/२०१७
४ आरोपीचे पिववरर्ण रमाकां गंगाप्रसाद तिवारी,
वयः ५२ वर्षेJ ,	व्	 यवसाय - सुरक्षा एजन्सी
रा.पिठ.: १२, ालुकदार चाळ, जवा6र नगर,
साईबाबा रोड, अशोका बार समोर,
खार पूव1, मुंबई
५ क्रारीचे	 किं	 क वा अपरा झाल्याचे
कलम
: खाजगी सुरक्षा संस्था दि यम काय ा
२००५ चे कलम ४ सह २० प्र मा	र्ण	े
६ आरोपीचा जबाब व त् याची
पासर्ण ी
: आरोपीने गुन् 6ा नाकबुल केला
-- 1 of 7 --
.. 2 ..	न्	 या .ख.क्र .२३८७/पी.एस्./ २०१८
७ अंतिम आदेश : आरोपीला पिनदSर्षे मुक्त केले .
८ आदेशाचा पिदनांक : २८/१०/२०२५
अभि=योग पक्षा फJ वपिकल - स6ाय्यक शासकीय अ भि=योक्ता श्र ी .पिकशोर पाटील
आराेपीफJ वपिकल – ॲड. श्र ी . ओ. पी. सिं स ग
 न्
या य पिन र्ण 1 य
(पिदनांक २८/१०/२०२५ रोजी पारी)
१.	प्रस्	 ु	 प्र	 कर	र्ण	 ा आरोपीवर खाजगी सुरक्षा संस्था दि यम काय ा
२००५ चे कलम ४ सह २० अन्वये दाेर्षे ारोपत्र सादर करण्या  आलेले आ6े .
२. अभि=योग पक्षाची थाेडक्या  6पिकक अशी की, पिद. १५/१२/२०१७
रोजी पिफया1दी श्र ी . पिकशोर आंबेकर 6े पोलिलस ठार्ण	े	 अंग1 द6शवादी पिवरोी कक्ष येथे
पिदवसपाळी क1व्यावर 6ोे.	त्	 यावेळी े पोलिलस उपपिनरीक्षक गोडसे , पो.ना. काटे आभिर्ण
पो.भिश. रार्ण	े	 यांच्यासोब  पोलिलस ठार्ण	े	 6द्दी  गस्  करी असाना =ारी =वन
को.ऑ.6ाै.सो., १७ वा रस् ा, खार (प) या इमारीच्या गेटवर सुरक्षा रक्षक म् 6र्ण	ू	 न काम
करर्ण ारे रामब6ादुर स् वामीदीन व मा1 यांच्याकडे पिवचारर्ण ा केली असा े सदर पिठकार्ण ी
पिवजय मॅनपॉवर सवiस या सुरक्षा एजन्सी फJ सुरक्षा रक्षक म् 6र्ण	ू	 न मागील पिदड
मपि6न् यापासून काम करी  असल्याचे सांगुन सदर सिसक्यु रीटीचे मालक श्र ी . रमाकां
गंगाप्रसाद तिवारी म् 6र्ण जेच आरोपी असल्याचे सां पिगले. सदरबाब अतिक पास
करून नमुद सिसक्यु रीटी एजन्सीचे मालक श्र ी . रमाकां गंगाप्रसाद तिवारी यांना पोलिलस
-- 2 of 7 --
.. 3 ..	न्	 या .ख.क्र .२३८७/पी.एस्./ २०१८
ठाण्या  बोलावून नमुद सुरक्षा एजन्सी चाल पिवण्याकरी ा आवश्यक असलेल्या पसारा
परवान्याबाब  पिवचारर्ण ा केली असा त् यांनी सदरचा परवाना त् यांनी अदयापप यm
काढलेला नसल्याचे सांगून सदर परवाना पाे लिलस ठार्ण	े	 स सादर करण्यास असम थ1ा
दश1पिवल्याने त् यांच्या पिवरूध्द खार पो लिलस ठार्ण	े	  क्र ार नोंद करण्या  आली.
3. सदरच्या क्र ारीवरून ठा	र्ण	े	 अंमलदारने गुन् 6ा रसिजस् टर क्र .
१७२/२०१७ नोंद पिवला व पास पोलीस उपपिनरिरक्षक श्र ी . मनोज गोड यांच्याकडे
सोपपिवण् या  आला. पासादरम्यान पासी अतिका-यांनी पंचांसमक्ष घटनास्थळ
पंचनामा यार केला. सेच त् यांनी साक्षीदारांचे बयान नोंद केले व पासाअंी
आरोपीपिवरुध्द दो	र्षे	 ारोपपत्र दाखल केले .
४. माझे पूवा1तिकारी यांनी आरोपीस पिद.११/१२/२०१८ रोजी अपरााचे
पिववरर्ण	 त्	 याच्या =ार्षेे  वाचून व समजावून सांपिगले. आरोपीने दोर्षे ारोप (पिन.२)
नाकारुन संप रिरक्षेची यारी दश1वीली. आरोपीचे फौजदारी प्र पिक्र या संपि6ा कलम ३१३
नुसार जबानी पिनशार्ण ी-१० अन्वये नोंद पिवण् या  आली. आरोपीचा बचाव असा 6ोा
की त् यांना खोटया केसमध्ये अडकवले जा  आ6े .
५. एकंदर अभि=योग पक्षाची 6कीक व पुराव्यावरुन पुढील मुद्दे माझ्या
पिवचाराथ1 आले व त् यावरील माझे पिनष् कर्षे 1 कारर्ण पिममांसेस6 पुढीलप्रमा	र्ण	े	 .
-- 3 of 7 --
.. 4 ..	न्	 या .ख.क्र .२३८७/पी.एस्./ २०१८
अ.क्र . मुद्दे पिनष् कर्षे 1
1- अभि=योग पक्षाने 6े सिसध्द केले की , आरोपीने फेब्रुवारी
जुलै २०१६ े १५/१२/२०१७ या कालावी
=ारी =वन को.ऑ.6ाै.सो., १७ वा रस् ा, खार (प)
मुंबई येथे पिवजय मॅनपाॅवर सवiस नावाची खाजगी सुरक्षा
एजन्सी पिवनापरवाना व बेकायदेशीररीत्या चालवून
खाजगी सुरक्षा संस्था दि यम काय ा २००५ चे कलम
४ सह २० अन्वये अपरा केलेला आ6े का\
ना6ी.
२. काय आदेश \ आरोपीला पिनदSर्षे मुक्त
करण्या  आले.
-: का र र्ण	े	 पिम मां सा :-
eqn~ns dzekad 1 व २ djhrk %&
६. आरोपीपिवरूध्दचा गुन् 6ा सिसध्द करण्यासाठी अभि=याेग पक्षा ने पिफया1दी
पिकशोर पिनवृत्ती आंबेकर (सा.क्र .१) यांची साक्ष पिनशार्ण ी-०२ अन्वये व पासी
अतिकारी मनोज गोडसे (सा.नं.२) यांची साक्ष पिनशार्ण ी-०२ अन्वये नोंद पिवण् या 
आली. पिफया1द पिनशार्ण ी क्र मांक -०४, घटनास्थळ पंचनामा पिन.०५ व जप्ती पंचनामा
पिन.०६ वर आ6े . अभि=योग पक्षा फJ सरकारी अतिवक्त्यांचा व आरोपी फJ पिवतिज्ञांचा
युपिक्त वाद ऐकण्या  आला.
७. पिफया1दी (सा.क्र .१) यांनी त् यांच्या साक्षी  असे सांपिगले आ6े की, पिद.
१८/१२/२०१७ रोजी े खार पोलिलस ठाण्या  पोलिलस नाईक या पदावर काय1र
-- 4 of 7 --
.. 5 ..	न्	 या .ख.क्र .२३८७/पी.एस्./ २०१८
6ोे . े त् यांच्या अ तिका-यांसोब पोलिलस वा6नाने गस्  करी असाना =ारी =वन
पिबल्डींग , १७ वा रस् ा, खार येथे खाली उभ्या असलेलया सुरक्षा रक्षक नामे व मा1 यांस
त्
याच्या सुरक्षा कंपनीच्या मालकाचे नाव पिवचारले असा त् याने मालकाचे नाव रमाकां 
गंगाप्रसाद तिवारी असे सांपिगले.	त्	 यानं र त् यांचे अ तिका-यांनी सदर सुरक्षा
रक्षकाकडू न मालकाचा संपक1 नंबर घेउन त् यांना सुरक्षा कंपनीचे कागदपत्रास 6 पोलिलस
ठाण्या  बोलापिवले. सदर आरोपी रमाकां तिवारी पोलिलस ठाण्या  आले असा श्र ी .
गोडसे यांनी त् यांचेसमक्ष आरोेेेेेेेेेेेेेेेेेेेेेपीकडे त् याचे सुरक्षा कंपनीची चौकशी केली . आरोपीने
त्
याचेसोब  सुरक्षा कंपनीचा परवाना सोब  आर्ण लेला आर्ण लेला नव् 6ा व
नसल्याबाब  सांपिगले.	त्	 यावरून त् यांनी पिफया1द पिनशार्ण ी क्र .४ दाखल केली.
८. उलटपासादरम्यान पिफया1दी (सा.क्र .१) कबुल करा की,
त्
यांचेसमक्ष अ तिका-यांनी सोसायटीच्या पदा तिका-यांची चाैकशी केली ना6ी.
म्
6र्ण जेच कोर्ण	त्	 याआ ारे सदरची पिफया1द नोंद पिवण् या  आली याबाब सदर साक्षीदाराचा
ों डी पुरावा कोर्ण े6ी स् पष्टीकर	र्ण	 दे ना6ी.
९. पासी अतिकारी श्र ी . गोडसे (सा.नं.२) यांनी त् यांच्या साक्षी  सांपिगले
की, े पिद.१८/१२/२०१७ राेजी खार पोलिलस ठार्ण	े	 येथे द6शवादी पिवरोी पथक
अतिकारी म् 6र्ण	ू	 न काय1र 6ोे.	त्	 या पिदवशी त् यांनी पिफया1द पिन.क्र .४ नोंद पिवली व सदर
गुन् 6याचा पास केला. पासादरम्यान घटनास्थळावर जाउन घटनास्थळ पंचनामा
पंचासमक्ष केला . सेच एक सुरक्षा रक्षकाचा ग	र्ण	 वेश पिन.५ अन्वये पंचासमक्ष जप्त केला .
-- 5 of 7 --
.. 6 ..	न्	 या .ख.क्र .२३८७/पी.एस्./ २०१८
सिसक्यु रीटी गाड1चे रसिजस् टर , मापि6ी फाॅम1, आार काड1 इ. पंचासमक्ष पिन.६ अन्वये जप्त्
केल्या . पासादरम्यान आराेपी पिवरूध्द पुरेसा पुरावा असल्याने त् यांनी दो	र्षे	 ारोपपत्र
दाखल केले. उलटपासा े कबुल करा की, सुरक्षा रक्षकांचा ग	र्ण	 वेश बाजारा
पिमळो.
१०. एकंदरी पुराव्याचे अवलोकन कर ा आरोपीचा सदर पिवजय मॅनपॉवर
सवiस या खाजगी सुरक्षा एजन्सीशी संबं  दश1पिवर्ण ारा कोर्ण ा6ी सबळ पुरावा
अभि=लेखावर सादर ना6ी. सेच घटनास्थळ पंचनामा आ भिर्ण मुद्देमाल जप्तीची कारवाई
पंचाचे साक्षीअ =ावी सिसध्द झालेली ना 6ी. सेच आरोपा नमुद रपि6वाशी सोसायटीच्या
कोर्ण	त्	 या 6ी सदस्याची साक्ष पुराव्याकामी सादर ना 6ी. अशा परिरस्थ ी पिफया1दी व
पासी अतिकारी या दोन पोलिलस साक्षीदारांच्या केवळ ों डी साक्षीवर पिवसंबून
आरोपीपिवरूध्दचा गुन् 6ा पिनशंसयपर्ण	े	 सिसध्द झाला , असे पिनश्ची पर्ण	े म्	 6र्ण ा येर्ण ार ना6ी.
म्
6र्ण	ू	 न आरोपी पिवरुध्दचा खाजगी सुरक्षा संस्था दि यम काय ा २००५ चे कलम ४ सह
२० अन्वये या गुन् 6याकरीा आवश्यक असलेले गा =ा घटक अभि=योग पक्ष सिसध्द न
करु शकल्याने मी मुद्दा क्र मांक १ चे उत्तर नकारा थi नोंद पिवो. सेच गुन् 6याकामी जप्त
मुद्देमाल म् 6र्ण जे एक फुल शट1, फुल पॅन्ट , एक 6जेरी रसिजस् टर , सुरक्षारक्षकांची फोटोस 6
सपिवस् र मापि6ी असलेला फाॅम1 आभिर्ण सुरक्षा एजन्सीचे व् 6ीजीटींग का ड1 (पोलीस ठार्ण	े
मालमत्ता नोंदव 6ी क्र मांक ४७ /२०१७) मुल्य 6ीन असल्याने नष्ट कर	र्ण	े	 कायद्याने उ तिच
6ोईल, असे म मी येथे मांडो. सबब, eqn~nk dz-२च् या उत्तरा	र्ध	 ,	 मी खालीलप्रमाणे
आ े श पारीत करीत आहे.
-- 6 of 7 --
.. 7 ..	न्	 या .ख.क्र .२३८७/पी.एस्./ २०१८
आदेश
१. आरोपी रमाकां गंगाप्रसाद तिवारी यांची फौजदारी प्र पिक्र या संपि6ा कलम
२५५(१) अन्वये खाजगी सुरक्षा संस्था दि यम काय ा २००५ चे कलम ४ सह २०
या आरोपाून पिनदSर्षे मुक्त ा करण्या  येे .
२. आरोपीं चे जापिमन बंपत्र रद्द करण्या  ये आ6े - आरोपीने रोख जामीन
पिदलेली असल्यास ी त् यांना पर करण्या  यावी-
३. आरोपीं नी फौजदारी प्रक्र ीया सं पि6ा कलम ४३७(अ) मील रूदींप्रमा	र्ण	े
पु1ा करावी.
४. जप्त मुददेमाल 6ा अपीलाचे कालावीनंर नष्ट करण्या  यावे.
४.	न्	 याय पिनर्ण1 याची प्र  फौजदारी प्रक्र ीया सं पि6ा कलम ३६५ अन्वये पुढील
पु1ा करण्यासाठी संबं ति सिजल् 6ादंडातिकारी यांना अग्रेर्षे ी करण्या  यावी.
(न्याय पिनर्ण1 यन् यायालया  संगर्ण कावरश्रु लिलखी व घोपिर्षे  करण्या  आला.)
(पिव.उ.पिमसाळ )
अति.मुख्य	 न्	 याय दंडातिकारी
पिदनांक : २८/१०/२०२५ ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई
टंकलिलखी केल्याचा पिदनांक : २८/१०/२०२५
स्
वाक्षरी केल्याचा पिदनांक : २८/१०/२०२५
-- 7 of 7 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.