Skip to main content
Court Order

Final Order 2

CNR MHMM18007142201829 Jul 2026
Back to Case

Full Order Text

Final Order 2 · 29 Jul 2026 · CNR MHMM180071422018

Order Details: Copy of Judgment
Pdf Text: न्याय निर्ण य --1-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ दाखल विदनांक : १५/०२/२०१६.
नोंदणी विदनांक : १५/०२/२०१६.
विनकाल विदनांक : २९/०७/२०२६.
काला+धी : +र्षे# मविहने विद+स
१० ०५ १४
विनशाणी क्र . : १७
भाग अ
प्र
थम +ग; न् यायदंंडा धिधकारी, ७१ +े न् यायालय ,
बांद्रा , मुंबई यांचे न् यायालय .
(विपठासीन न् यायाधीश - श्र ी सं . मो. घुगे)
(J.O.Code-MH2587)
 प्र्
करण क्र .५४०/पी.डब्ल्यू ./२०१६
(सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८)
गुन्हा नाेदं क्र .१९५/२०१५, पोलीस स् थानक -सांताक्रु झ, मुंबई.
भारतीय दंड संविहताचे कलम ३५४ (ड) अन् +ये.
अभिभयोग पक्ष : महाराष्ट्र शासन मार्फे; त ठाणे अंमलदार,
पोलीस स् थानक -सांताक्रु झ, मुंबई.
अभिभयोग पक्षात	र्फे	 # : सहाय्य्क सरकारी अ भिभयोक्ता
श्र
ी डी . एस. पाटील.
आरोपी : सिसध्दे् श परशुराम मेतराणी/मेत्राणी .
+य : २७ +र्षे# ,
व्
य +साय : नाेकरी,
राहणार : वि+लेपाल# (पू), मुंबई.
आरोपीतर्फे# वि+धिध :	श्र	 ी र	विं	 +द्र इंगळे .
-- 1 of 15 --
न्याय निर्ण य --2-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
भाग ब
(र्फे ौजदारी आदेभिशकाचे प्र करण VI मधील परिरच् छेद ४४ अन् +ये)
गुन्हा घडल्याचा विदनांक : धिडसेंबर २०१४ ते
विद.१५/०४/२०१५.
तक्रार दाखल विदनांक : १६/०४/२०१५.
दोर्षे ारोप पाठवि+ल् याचा विदनांक : १५/०२/२०१६.
आरोपी यांच्या वि+रुध्द् दो	र्षे	 ारोप विनधिVत केल्याचा विदनांक : ०५/०९/२०१८.
पुरा+ा सुरु झाल्याचा विदनांक : ०२/०८/२०२३.
न्
याय विनण;यासाठी प्र करण राखू न ठे+ल्याचा विदनांक : १७/०७/२०२६.
न्
याय विनण;य विदनांक : २९/०७/२०२६.
न्
याय विनण;यातील भिशक्षेसंद भा;त आदेशाचा विदनांक : विनरंक
आरोपी यांची माविहती
आरोपी
क्र
.
आरोपी यांचे
ना+
अटक
विदनांक
जाविमना+र
सोडल्या
ची विदनांक
गुन्हयाचे
कलम
अंधितम
आदेश
भिशक्षा	र्फे	 ौ.प्र .सं.चे
कलम अन् +ये
समायोसिजत
(Set Off)
करण्याबाबत
काला+धी
(१) सिसध्दे् श
परशुराम
मेतराणी.
१६/०४/
२०१५
१६/०४/
२०१५
भारतीय
दंड
संविहताचे
कलम
३५४ (ड)
अन् +ये.
विनदा#र्षे
मुक्त
विनरंक विनरंक
भाग क
(र्फे ौजदारी आदेभिशकाचे प्र रकण VI मधील परिरच् छेद ४४ अन् +ये)
सरकारी पक्षात	र्फे	 # देण्यात आलेले साक्षीदार / बचा+ पक्षाचे साक्षीदार /
न्
यायालयीन साक्षीदार
-- 2 of 15 --
न्याय निर्ण य --3-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
(अ) सरकारी पक्षाचे साक्षीदार -
सा.क्र . साक्षीदार यांची ना +े	स्	 +रुप विनशाणी
(१) बळीत विर्फे या;दी (विन.क्र .४)
(२) स.पो.विन. +सिसम इक्बाल शेख तपासी अंमलदार (विन.क्र .११)
(ब) बचा+ पक्षाचे साक्षीदार -
सा.क्र . साक्षीदार यांची ना +े	स्	 +रुप विनशाणी
विनरंक विनरंक विनरंक विनरंक
(क)	न्	 यायालयामार्फे ; त साक्षीदार -
सा.क्र . साक्षीदार यांची ना +े	स्	 +रुप विनशाणी
विनरंक विनरंक विनरंक विनरंक
सरकार पक्षात	र्फे	 # / बचा+ पक्षात	र्फे	 # /न् यायालयातर्फे #
देण्यात आलेले विनशाणी क्र मांक
(अ) सरकार पक्षात	र्फे	 # देण्यात आलेले विनशाणी क्र मांक -
अ.क्र . +ण;न विनशाणी क्रं मांक
विनरंक विनरंक विनरंक
(ब) बचा+ पक्षात	र्फे	 # देण्यात आलेले विनशाणी क्र मांक -
अ.क्र . +ण;न विनशाणी क्रं मांक
विनरंक विनरंक विनरंक
-- 3 of 15 --
न्याय निर्ण य --4-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
(क)	न्	 यायालयामार्फे ; त देण्यात आलेले विनशाणी क्र मांक -
अ.क्र . +ण;न विनशाणी क्रं मांक
विनरंक विनरंक विनरंक
(ड) महत् +पूण; मुदद#माल (Material Object) -
अ.क्र . महत् +पूण; मुदद#माल (Material Object) +ण;न
विनरंक विनरंक विनरंक
न्
याय विन ण; य
(घाे विर्षे त विद नां क २९ जु लै २०२६)
आरोपी यांच्या वि+रुध्द् भारती दंड सं विहताचे कलम ३५४ (ड) अन् +ये गुन्हा
न्
यायप्र वि+ष्ठ आहे .
(सदर प्र करणामध्ये क्ष धितग्रस्त विर्फे या;दी हया मविहला असल्यामुळे त् यांची
ओळख लप+ण् यासाठी त् यांचा के +ळ 'बळीत' असा उल्लेख यापुढे करण्यात आला आहे ).
२. अभिभयोग पक्षाची हकीकत थोडक्यात खालीलप्रमाणेः
विर्फे या;दी हया मागील तीन +र्षे ाe पासून अंधेरी येथे त् यांच्या सासू + पती सोबत
रहात असून त् या व् य +सायाने डाॅक्टर आहेत . त् या मुंबई सेन्ट्र ल येथे त् यांच्या स् +तःच्या
विgविनक +र सकाळी ०९.०० ते ०१.०० +ाजेपयeत काम करतात. मागील दोन +र्षेाe पासून
त्
या वि+लेपाल#-प येथील ना+ा+टी रुग् णालयात , साेनोग्रार्फे ी वि+भागात, व्हिव् ह जीटींग कन्सल्टन्ट
म्
हणू न ०२.०० ते ०६.०० काम करतात. आरोपी कापा#रेट वि+भागात व्हि ल विपक म् हणू न काम
करत असून विर्फे या;दी काम करत असलेल्या वि+भागात धिडसेंबर २०१४ पासून तो कोणत्या
ना कोणता बहाणा करुन येतो + त् यांच्याकडे पाहत उभा असतो . विर्फे या;दीने दुल;क्ष केले
तरीसुध्दा् आरोपी त् या त् यांच्या मोटर कारने घरी जात असतानादेखील त् याच्या मोटर
-- 4 of 15 --
न्याय निर्ण य --5-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
सायकल+रुन त् यांच्या घराप यeत त् यांचा पाठलाग करुन हात +ारे करीत असे म् हणू न त् यांनी
त्
यांची घरी जाण्याची +े ळ बदलली.
३. अभिभयोग पक्षाची हकीकत पुढे अशी आहे की , जाने+ारी २०१५ मध्ये ,
आरोपीने विर्फे या;दी यांच्या	 र्फेे	 सबुक+र फ्रें ड रिरक् +ेस्ट /मैवित्र ची वि+नंती पाठवि+ली असता त् यांनी
ती अमान्य केली +	 ब्	 लाॅक केली .	 र्फेेब्रु	 +ारी २०१५ पासून, आरोपी त् यांच्या वि+भागात
सोनोग्रार्फे ी अह+ालाचा बहाणा करुन येत असे तेव्हा त् यांच्या वि+भागातील व्हि ल विपका माॅली
धिडसुजा, सुलेखा पुथरण + भिशपाई श्र ी राजश्री गा +डे यांनी आरोपी त् या कामा +र आल्या +रच
वि+भागात येत असल्याचे सां विगतले.
४. आरोपी माच;च्या प विहल्या आठ +डयापासून विर्फे या;दी मोटर कार पाक; करत
असलेल्या विठकाणी ये+ू न त् यांना हात +ारे करुन बघत असे . म् हणू न विर्फे या;दींनी आरोपीची
माविहती काढली असता त् याचे ना + 'सिसध्देश मेत्राणी ' असे समजले. विर्फे या;दी यांनी डॉ.
अशोक हटोलकर (सुविप्र टेंन्डेट ॲार्फे नाना+टी हॉस्पीटल ) यांच्याकडे विद.३१/०३/२०१५
रोजी, तोंडी तक्रार केली असता त् यांनी विर्फे या;दीला ते आराेपीला समजा+ू न सांगधितल, असे
सांविगतले. परंतु, त् यानंतर देखील आरोपी नेहमी त् यांच्या मोटर कारच्या पा	र्किं	 क गच्या विठकाणी
ये+ू न त् यांच्याकडे बघत असे . एक विद+शी अचानक आरोपी विर्फे या;दीच्या वि+भागात ये+ू न
त्
यांच्या ज +ळ उभा राविहला म् हणू न त् यांनी एच .आर. मॅनेजर श्र ी सु विनल करंजेकर यांच्याकडे
लेखी तक्रार अ ज; विदला असता त् यांनी विर्फे या;दीला विद.०८/०४/२०१५ रोजी, विमटींग घे +ू न
आरोपीला समज देण्यात येईल , असे सांविगतले. पंरतु आरोपी पुन्हा विर्फे या;दीच्या वि+भागात
ये+ू न त् यांच्याकडे बघू लागला .
५. विद.१५/०४/२०१५ रोजी, सुमारे १५.१५ +ाजता, आरोपी विर्फे या;दींच्या
वि+भागात ये+ू न त् यांच्याकडे बघून हात +ारे करु लागला म् हणू न त् यांच्या स्त्र ी मनास लज्जा
उत्पन्न झा ली + त् या घाबरुन त् यांच्या घरी गेल्या + विद.१६/०४/२०१५ रोजी, कामा+र
आल्या +र श्र ी सु विनल करंजेकर (एच.आर. मॅनेजर) + डॉ. राजेन्द्र पाटणकर (सी.ई.ओ.)
यांच्याकडे तक्रार करुन हॉस्पीटलचे श्र ी अशोक बाळसरा	र्फे	 (सिसविनअर एच.आर. मॅनेजर) +
श्र
ी मुरुगन (सिसक्यु रिरटी इन्चा ज;) तसेच श्र ी विनमेश कामत (सिसविनअर रेधिडओलॉसिजस्ट )
-- 5 of 15 --
न्याय निर्ण य --6-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
यांच्यासह आरोपीच्या सदर कृत् याबाबत सांताक्रु झ पोलीस स् थानकाता जा +ू न तक्रार
नाेंदवि+ली.
६. सांताक्रु झ पोलीस स् थानकाचे अंमलदार यांनी सदर तक्रारीन् +ये अपराध
क्र
.१९५/२०१५, भारतीय दंड संविहताचे कलम ३५४ (ड) अन् +ये नोंद केला + त् याचा
तपास परिर. पोलीस ऊप विनरिरक्ष क श्र ी +सिसम शेख यांच्याकडे सुपू त; करण्यात आला .
तपासादरम्यान आरोपी यांना अटक केली . साक्षीदारांचे जबाब नोंद +ले. तपासाअंती आरोपी
यांच्या वि+रुध्द् न् यायालयात दो	र्षे	 ारोप पत्र दाखल केले .
७.	प्रस्	 तूत कामी आरोपी हजर झाला . माझे पू+ा;धिधकारी यांनी आरेापीच्या
वि+रुध्द् भारतीय दंड वि+धान कलम ३५४ (ड) अन् +ये दोर्षे ारोप (विन.क्र .२) ला विनधिVत केेले
आहे + दोर्षे ारोप पत्रातील मजकू र आरोपी यांना त् यांच्या भा	र्षेे	 त +ाचून + समजा+ू न
सांगण्यात आला आहे . परंतु आरोपी यांनी आरोप नाकारले + प्र करण चाल +ण् याची वि+नंती
केली.
८. अभिभयोग पक्षात	र्फे	 # दोन साक्षीदारांची साक्ष नोंद +ण्यात आली आहे . ते पुविढल
प्र
माणे …
सा.क्र . साक्षीदार यांची ना +े	स्	 +रुप विनशाणी
(१) बळीत विर्फे या;दी (विन.क्र .४)
(२) स.पो.विन. +सिसम इक्बाल शेख तपासी अंमलदार (विन.क्र .११)
आरोपी यांनी कोणताही पुरा+ा विदलेला नाही.
९.	 प्र	 करण १० +र्षे# जुने आहे. +ारं+ार संधी दे+ू नसुध्दा् अ भिभयोग पक्षाने घटनेचे
प्रत्
यक्षद शw साक्षीदार , पंच साक्षीदार , यांची साक्ष नोंद +लेली नाही. समन्स अह +ाल
(विन.क्र .१५) अन् +ये साक्षीदार गैरहजर राहत आहेत . अशा परिरस्थिस्थ तीमध्ये
विद.०९/०३/२०२६ राेजी, (विन.क्र .१) +र पारिरत आदेशान् +ये अभिभयोग पक्षाचा पुरा +ा बंद
करण्यात आला .
१०. अभिभयोग पक्षामा	र्फे	 ; त पुरा+ा सादर करण्यात आला . आरोपी यांची र्फे ौजदारी
प्र
विक्र या संविहता १९७३ चे कलम ३१३ अन् +ये संपरिरक्षा विद.०९/०४/२०२६ रोजी,
-- 6 of 15 --
न्याय निर्ण य --7-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
(विन.क्र .१६) +र नोंद +ण् यात आली . जुन्या मॅनेजमेंटची विन+डणूक होऊन न+ीन मॅनेजमेंट
आली + त् यांच्या सांगण्या +रुन खोटी केस केली आहे, असा आरोपीचा बचा+ आहे.
११. अभिभयोग पक्षात	र्फे	 # वि+व् दान सहाय्यक सरकारी अ भिभयोक्ता + आरोपी
यांच्यातर्फे # वि+व्दान वि+धिधज्ञ श्र ी र	विं	 +द्र इंगळे यांचा समग्र यु विक्त +ाद ऐकण्यात आला .
१२. उपलब्ध पुरा +ा + सादर करण्यात आलेला यु विक्त +ाद या+रुन खालील मुददे्
माझे वि+चाराथ; विनष् पन्न झाले . सदर मुद्दयांचे कारण विममांसेसह विनष् कर्षे ; मी खालीलप्रमाणे
नोंद +त आहे -
अ.क्र . मुददे् विनष् कर्षे ;
१ अभिभयोग पक्षाने असे शाबीत केले आहे का की ,
धिडसेंबर २०१४ ते विद.१५/०४/२०१५ रोजी,
नाना+टी हॉस्पीटल , सोनोग्रार्फे ी वि+भागात, पार्किंक गच्या
जागे+र, एस.व्ही . रोड ते विमलन नगर, ओभिश+रा
नगर, अंधेरी (प) येथे आरोपी यांनी बळीत विर्फे या;दी
यांच्या इच्छे वि+रुध्द् त् यांचा +ारं+ार पाठलाग केला
आभिण	 त्	 यांच्या संमती भिश+ाय त् यांच्या	 र्फेे	 सबूक या
सामासिजक माध्यमा +र मैत्रीबाबत वि+नंती केली, असे
करुन विर्फे या;दी यांच्या स्त्र ी मनात लज्जा उत्पन्न केली
आभिण आरोपी यांनी भारतीय दंड संविहताचे कलम
३५४ (ड) अन् +ये गुन्हा केला ? नकाराथw.
२ आदेश काय ? आरोपी यांना विनद}र्षे
मुक्त करण्यात येते .
कारणविममांसा
१३.	 प्रस्	 तूत आरोपी यांच्या वि+रुध्द् गुन्हा शाबीत करण्याकरीता अ भिभयोग पक्षात	र्फे	 #
दोन साक्षीदार यांचा तोंडी पुरा +ा नोंद वि+ण् यात आला आहे . ते पुविढल प्र माणे …
सा.क्र . साक्षीदार यांची ना +े	स्	 +रुप विनशाणी
(१) बळीत. विर्फे या;दी (विन.क्र .४)
(२) स.पो.विन. +सिसम इक्बाल शेख . तपासी अंमलदार (विन.क्र .११)
-- 7 of 15 --
न्याय निर्ण य --8-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
१४.	प्रस्	 तूत प्र करणामध्ये आरोपीने विर्फे या;दी काम करत असलेल्या वि+भागामध्ये
आभिण कामाच्या विठकाणा+रुन घरी जाताना +ारं+ार त् यांनी दु ल;क्ष करुन देखील त् यांचा
पाठलाग केला + त् यांना हात +ारे केले + र्फेे	 सबूक या सामासिजक माध्यमा +र त् यांना मैत्रीसाठी
वि+नंती केली, म् हणू न विर्फे या;दी यांच्या स्त्र ी मनास लज्जा विनमा;ण झाली, हे शाबीत करण्याची
संपूण;पणे जबाबदारी अभिभयोग पक्षाची आहे .
मुददा् क्र .१ करिरता -
१५. बळीत विर्फे या;दी (सा.क्र .१) यांनी त् यांची साक्ष (विन.क्र .४) मध्ये असे
सांविगतले आहे की, त् या आरोपीला ओळखतात . त् या रे धिडओलॉसिजस्ट असून सन २०१५
मध्ये ,	 त्	 या नाना +टी हॉस्पीटल येथे	 व्हिव्	 ह सिजटींग कन्सलटंट म् हणू न दुपारी ०२.०० ते
सायंकाळी ०६.०० पयeत काम करत होत्या . त् यांचे स् +तःचे मुंबई सेन्ट्र ल येथे 'ऑल+े ज
डायग्नॉस्थिस् ट क सेंटर' ना+ाचे डायग्नॉस्थिस् ट क सेंटर आहे. सन २०१५ मध्ये सकाळी ०९ .००
ते दुपारी ०१.०० पयeत त् या मुंबई सेन्ट्र ल येथे काम करत होत्या + सप्टेंबर २०२२ पासून
त्
यांनी नाना +टी हॉस्पीटल येथे जाणे बंद केले आहे .
१६. बळीत विर्फे या;दी यांनी त् यांच्या पुराव्यात असे सां विगतले आहे की, आरोपी
नाना+टी हॉस्पीटलमध्ये काम करत होता म् हणू न अधूनमधून त् यांना विदसत होता. धिडसेंबर
२०१४ पासून तो त् यांना प्र माणापेक्षा जास्त +े ळा विदसत होता. ज् या +े ळी संध्याकाळी त् या
कारने घरी जात असत त् या +े ळी आरोपी त् याच्या बाईक +रुन त् यांच्या मागोमाग येत असताना
त्
यांनी पा विहले होते. आरोपी नाना+टी हॉस्पीटलच्या रे धिडओलाॅजी वि+भागात ज् या ज् या +े ळी
त्
या असत त् या त् या +े ळी विदसत होता.	 त्	 यामुळे त् यांनी त् यांच्या जाण्या येण्याच्या +े ळा
बदलल्या आ भिण त् यांचा घरी जायचा मा ग; देखील बदलला. तरीदेखील ब-याचदा आरोपी
त्
यांना त् यांच्या घराज +ळील इनविर्फे विनटी मॉलज+ळ उभा असलेला विदसला होता.
१७. बळीत विर्फे या;दी यांनी त् यांच्या साक्षीत असे सां विगतले आहे की, जाने+ारी
२०१५मध्ये , आरोपीने विर्फे या;दी यांना र्फेे	 सबूक+र मैत्रीची वि+नंती केली असता त् यांनी ती
अमान्य केली आ भिण त् याला ब् लाॅक केले , तरीसुध्दा् आराेपीने पुन्हा एक आठ +डयाने त् यांना
-- 8 of 15 --
न्याय निर्ण य --9-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
र्फेे
सबूक+र मैत्रीची वि+नंती पाठ+ली. आरोपी त् यांचा वि+भागामध्ये + इतर विठकाणी पाठलाग
करत हाेता + मैत्रीच्या वि+नंत्या करत होता परंतु , त् यांनी त् याकडे दु ल;क्ष केले .
१८. बळीत विर्फे या;दी यांनी त् यांच्या साक्षीत असे सां विगतले आहे की, आराेपी
साेनोग्रार्फे ी अह+ाल घेण्याच्या कारणाने त् यांच्या वि+भागात येत हाेता. अह+ाल संध्याकाळी
देतात परंतु, आरोपी दुपारीच ये+ू न अह+ाल मागत असे + स् टार्फे ने त् याला अह +ाल तयार
नाहीत, असे सांविगतले तरीदेखील तो अधा; तासाने पुन्हा येत असे . त् यांच्या वि+भागातील
मॉली धिडसुजा आभिण सुलेखा पुथरण हया व्हि ल विपकांनी आरोपी त् यांच्यामुळे वि+भागत येतो,
त्
याच्यामुळे त् यांना त्र ास होतो , असे सांविगतले. त् यांच्या वि+भागातील +यस्कर प्र भा मा +शीने
आरोपीला +ारं+ार का येतो? येथील मविहलांना त्र ास होतो , असे बोलल्या . वि+भागाच्या
कॉरीडोअरमध्ये सीसी विटव् ही कॅमेरे असून आरोपी सोनोग्रा	र्फे	 ी रु ममधून त् यांना येता जाता
दर+ाजा उघडून बघत असे, हा प्र कार आरोपी सतत करत होता .
१९. बळीत विर्फे या;दी यांनी त् यांच्या साक्षीत असे सां विगतले आहे की, सन २०१५
मध्ये , त् या त् यांची गाडी हॉस्पीटलच्या पा क‚गमध्ये पा क; करत असताना आरोपी त् यांना तेथे
नेहमी उभा विदसत असे, म् हणू न त् या सोबत पेपर स्प्रे ठे +ू लागल्या . विद.३१/०३/२०१५
रोजी, विर्फे या;दी वि+भागात येत असताना आरोपीने त् याच्या गुप्तांगा +र त् याचे हात क्र ाॅस करुन
ठे+ले म् हणू न त् या पळत गेल्या + रडू लागल्या . त् या +े ळी त् यांचे सहकारी डॉ . विनमेश कामत
यांनी वि+चारणा केली असता त् यांनी त् यांना धिडसेंबर पासून काय काय झाले ते सांविगतले. डॉ.
विनमेश यांनी नाना+टी हॉस्पीटलचे सु विप्र टेंन्डेट डॉ . अशोक हटोलकर यांना भेटण्यास
सांविगतले. ते दोघे डाॅ. हटोलकर यांच्याकडे गेले असता आरोपीच्या वि+भागात डॉ.
हटोलकरांनी	 र्फे	 ोन केला तेव्हा ताे तेथे नव्हता म् हणू न त् यांनी आरोपीच्या +डीलांना
आरोपीच्या कृत् याबाबत सां विगतले. तेव्हा आरोपीच्या +डीलांनी + डॉ. हटोलकर यांनी ते
आरोपीशी बोलतील, असे सांविगतले. परंतु, ०१ एविप्र लपासून पुन्हा आरोपीने मागीलप्रमाणे
कृत्ये करण्यास सुरु +ात केली.
२०. बळीत विर्फे या;दी यांनी त् यांच्या साक्षीत असे सां विगतले आहे की,
विद.०२/०४/२०१५ रोजी, जेव्हा विर्फे या;दी कॉम्प्यु टर+र काम करत होत्या तेव्हा त् यांनी मागे
-- 9 of 15 --
न्याय निर्ण य --10-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
पाविहले तर आरोपी त् यांच्या मागे लगतच उभा होता . विद.०३/०४/२०१५ रोजी, त् यांनी
त्
यांच्या हेड ऑ	र्फे	 धिडपाट;मेंट डॉ. विदपक पाटकर यांना आरोपीच्या कृत् यांबाबत सां विगतले
असता ते हॉस्पीटलचे सी .ई.ओ. डाॅ. राजेंद्र पाटणकर यंना जा +ू न भेटले तेव्हा त् यांनी त् यांना
एच.आर. हेड श्र ी सु विनल करंजेकर यांना भेटण्यास सां विगतले आभिण लेखी तक्रार देण्यास
सांविगतले. त् यांनी त् याच विद+शी संध्याकाळी ई -मेलद्वारे एच .आर. हेड श्र ी सु विनल करंजेकर
यांना आभिण डॉ.पाटणकर यांना तक्रार पाठ वि+ली. विद.०८/०४/२०१५ रोजी,	 त्	 यांच्या
हॉस्पीटलच्या सेक्सच्यू अल हरॅसमेंट कविमटीने विमटींग घेतली . त् यानंतर आरोपीने त् यांचा
हॉस्पीटलबाहेरसुध्दा् पाठलाग केला म् हणू न पोलीस तक्रार देण्यास श्र ी करंजेकर यांनी
सांविगतले. श्र ी करंजेकर + सेक्सच्यू अल हरॅसमेंट कविमटीच्या सदस्यांनी देखील आरोपीला
विर्फे या;दीच्या वि+भागात जा+ू नको, अशी ताविकद विदली.
२१. बळीत विर्फे या;दी यांनी त् यांच्या साक्षीत असे सां विगतले आहे की,
विद.१५/०४/२०१५ राेजी, आरोपी विर्फे या;दी यांच्या वि+भागात आला + जेव्हा त् या सोनोग्रा	र्फे	 ी
रु
ममधून बाहेर आल्या तेव्हा त् यांच्याकडे बघून हसला आ भिण ओठाने चुंबन विदल्याचा इशारा
त्
याने केला म् हणू न त् या रडू लागल्या + तुझ्या वि+रुध्द् क विमटी बसून सुध्दा् तु येथे आला
आहेस, असे त् यांनी आरोपीला वि+चारले असता आरोपीने आरडा ओरडा केला + त् यांना डॉ .
अशोक हटोलकरकडे घे+ू न जाईन, असे म् हणाला . आरोपीच्या +रील स+; कृत्यांमुळे त् यांनी
आरोपीवि+रुध्द् पोलीसांकडे तक्रार (विन.क्र .५) विदली.
२२. बचा+ पक्षाने केलेल्या उलट तपासामध्ये बळीत विर्फे या;दी (सा.क्र .१) यांनी
मान्य केले आहे की , आरोपीचे +डील हे हाॅस्पीटलच्या पू +wच्या मॅनेजिं ज ग कविमटीशी सलग्न
असलेल्या यु विनअनशी संबधिधत होते. त् यांना मराठी	 व्हि	 ल हीता-+ाचता येते, थोडे थोडे मराठी
बोलता येते. त् यांचा खबरी जबाब नोंद वि+त असताना पोलीस ठाण्यात त् यांच्या सोबत एक
मविहला पोलीस आभिण पोलीस विनरिरक्षक हजर हाेते . पोलीसांनी त् यांचा जबाब त् यांनी
सांविगतल्याप्रमाणे नाेंद केला + त् या पोलीसांनी नोंद +लेल्या जबाबा +र समाधानी होत्या .
नाना+टी हॉस्पीटल खू प मोठे असून तेथे सिसक्यु रीटी देखील आहे + काही विठकाणी
हॉस्पीटलच्या तळमजल्या +र आभिण कॅरीडोअरमध्ये सीसी विटव्हिव् ह कॅमेरे देखील आहेत.
-- 10 of 15 --
न्याय निर्ण य --11-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
हॉस्पीटलच्या मागच्या बाजूस कॅमेरे नव्हते . त् यांना हॉस्पीटलच्या काॅरपोरेट वि+भागाबदद्ल
माविहती सांगता येणार नाही. आरोपीवि+रुध्द् त् यांनी श्र ी सु विनल करंजेकर आभिण डॉ. पाटणकर
यांना पाठ+लेल्या इमेलच्या प्र धित त् यांनी विर्फे या;द देताना पोलीसांना विदल्या नाहीत .
२३. तपासी अंमलदार स.पो.विन. +सिसम इक्बाल शेख (सा.क्र .२) यांनी त् यांची
साक्ष (विन.क्र .११) मध्ये असे सां विगतले आहे की, विद.१६/०४/२०१५ रोजी, ते पोलीस
स्
थानक – सांताक्रु झ येथे स.पो.विन.	 म्	 हणू न विद+सपाळी कत;व्या +र काय;रत असताना
विर्फे या;दी तक्रार देण्यासाठी पोलीस स् थानकात आल्या . विर्फे या;दीने त् या नाना +टी हॉस्पीटल
येथे नोकरीत असून त् याच हॉस्पीटलधील का य;रत आरोपी त् यांचा पाठलाग करत आहे , अशी
विर्फे या;द विदली. त् यांनी विर्फे या;दीची तक्रार म विहला ठाणे अंमलदार यांचे समक्ष जबाब म् हणू न
नोंद +ली आभिण	 त्	 याप्रमाणे अपराध क्र .१९५/२०१५, भा.द.वि+. कलम ३५४ (ड)
(विन.क्र .५) अन् +ये नोंद +ला.
२४. तपासी अंमलदार यांनी त् यांच्या साक्षीत असे सां विगतले आहे की, विर्फे या;दीने
विर्फे या;द देताना सांविगतले की, त् यांनी त् यांच्या इंटरनल क विमटीकडे देखील तक्रार केली आहे .
तपासामध्ये त् यांनी आरोपीला	 र्फे	 ाै.प्र .सं. कलम ४१ अन् +ये नोटीस (विन.क्र .१२) विदली +
अटक केली. त् यांनी घटनास्थळाला भेट विदली. इंटरनल कविमटीच्या सदस्यांना चौकशीसाठी
नोटीस अनुक्रमे (विन.क्र .१३-१) ते (विन.क्र .१३-७) पाठ+ू न बोलवि+ले परंतु ते आलेले
नाहीत. हॉस्पीटलच्या क विमटीने त् यांचा जबाब म् हणू न इंटरनल कविमटीचे पत्र (विन.क्र .१४)
पाठवि+ले.
२५. सदर साक्षीदाराने त् याच्या न् यायालयातील पुराव्यात स् पष्ट केले की ,
विर्फे या;दीने सांविगतलेल्या घटनांमधील साक्षीदार यांना चौकशीसाठी बोला +ू नही ते
चाैकशीसाठी आले नाहीत. विर्फे या;दीने सांविगतलेल्या प्रत् येक घटनेचा प्रत् यक्षद शw साक्षीदार
त्
यांना विमळून आला नाही. विर्फे या;दीने हॉस्पीटल मॅनेजमेंटला केलेल्या तक्रारींच्या प्र ती त् यांना
तपासाकामी विदलेल्या नाहीत . हाॅस्पीटलच्या इंटरनल पॅसेजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा ला +ले
आहेत परंतु पार्किं क ग एरिरयामध्ये सीसी विटव् ही कॅमेरा ला +लेला नाही.
-- 11 of 15 --
न्याय निर्ण य --12-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
२६. सदर साक्षीदार हे तपासी अ धिधकारी असून त् यांनी पुराव्यात सां विगतले की,
विर्फे या;दीने विर्फे या;द देताना, इनविर्फे विनटी मॉल त् यांच्या घराज +ळ आहे आभिण	 त्	 यांनी
जाण्यायेण्याची +े ळ आभिण माग; बदलूनसुध्दा् आरोपी ब -याच+े ळा इनविर्फे विनटी मॉल ज+ळ
उभा विदसायचा. आरोपीने त् यांना	 र्फेे	 सबुक वि+नंती पाठ+ली + ती त् यांनी अमान्य केली आ भिण
त्
याला ब् लॉक केले आ भिण आराेपीने एका आठ+डयाने पुन्हा	 र्फेे	 सबुक वि+नंती पाठ+ली होती.
त्
यांच्या वि+भागातील मॉली धिडसुजा आभिण सुलेखा पुथरण या व्हि ल विपकांनी आरोपी त् यांच्यामुळे
वि+भागात येतो, त् याच्यामुळे त् यांना त्र ास होतो , त् यांच्या वि+भागातील प्र भा मा +शी उर्फे; राजश्री
गायक+ाड यांनी आरोपीला +ारं+ार वि+भागात का येतो? येथील मविहला कम;चारी यांना त्र ास
होतो. आरोपी सोनोग्रार्फे ीच्या एका रु म मधून दु स-या रु म मध्ये जात असे + रु मचा दर +ाजा
उघडून आत बघत असे, आरोपी अह+ाल घ् यायला आला तरी त् याला सोनोग्रा	र्फे	 ी रु ममध्ये
ये+ू न पहाण्याचे काहीही कारण नव्हते . वि+भागाच्या कॉरीडोअरमध्ये सीसी विटव् ही कॅमेरे असून
देखील आरोपीचा +रील प्र कार सतत चालू होता या स +; बाबी विर्फे या;दीने तक्रार देते +े ळी
सांविगतलेल्या नव्हत्या .
२७. तपास अधिधकारी यांनी सांविगतले की, विर्फे या;दीने विर्फे या;द देताना सांविगतले
नव्हते की , आरोपी पार्किं क गमध्ये असायचा आ भिण हे नेहमी होत असल्यामुळे त् या सोबत पेपर
स्प्रे
ठे +ू लागल्या , त् यांना भिभती +ाटत असे म् हणू न त् या त् यांच्या ज् यु विनअरला र्फे ोन करुन
पार्किंक ग एरिरयामध्ये बोल +ू न घेत असे + त् यांच्यासोबत वि+भागात जा+ू लागल्या . आरोपी
नेहमीच पार्किं क ग एरिरयामध्ये त् यांना विदसू लागला होता,	 त्	 या सोनोग्रा	र्फे	 ी रु मकडे जात
असताना आरोपी नेहमी त् यांच्या समोरुन त् यांना क्र ाॅसकरुन जात होता . त् यांनी आरोपीचे
सिसविनअर काॅरपोरेट मॅनेजर श्र ी राम सरण यांना	 र्फे	 ोन केला आभिण आरोपी त् यांच्या वि+भागात
अह+ाल घ् यायला का येत आहे ? तो त् यांना त्र ास देत आहे , असे वि+चारले असता श्र ी राम
सरण यांनी अह+ाल आणण्यासाठी आरोपी का येत आहे , ते काम भिशपायाचे आहे.
२८. सदर साक्षीदाराच्या पुराव्यातून ही बाब स् पष्ट होते की , विर्फे या;दीने त् यांच्या
विर्फे या;दीमध्ये नसलेल्या पुष्क्ळ बाबी हया न् यायालयात झालेल्या पुराव्यामध्ये सां विगतलेल्या
आहेत. विर्फे या;दीने तपासाकामी कोणतेही दस्त अथ +ा ई-मेलच्या प्र ती तपासी अ धिधका-यांना
-- 12 of 15 --
न्याय निर्ण य --13-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
विदलेल्या नव्हत्या . स+ा;त महत् +ाची बाब म् हणजे , विर्फे या;दी हया र्फेे	 सबुकच्या	 विं	 + नती बाबत
सांगत आहेत परंतु त् याबाबत कोणतीही बाब विर्फे या;दीने विर्फे या;द देते +े ळी पोलीसांना
सांविगतलेली नव्हती अथ +ा त् याबाबतीत कोणताही तपास अ भिभलेखा+र आलेला नाही.
त्
याच +े ळी रुग् णालयात स् थापन असलेल्या म विहलांच्या लैविं ग क अत्याचारा वि+रुध्द्
सविमधितनेेसुध्दा् न् यायालयात ये +ू न कोणतीही बाब सांविगतलेली नाही अथ+ा तपासी अधिधकारी
यांनी सुध्दा् कळ वि+ले की, त् या स विमतीतील व् यक्ती चौकशी कामी हजर झालेल्या नव्हत्या .
२९. बचा+ पक्षाने केलेल्या उलट तपासामध्ये तपासी अंमलदार स .पो.विन. +सिसम
इक्बाल शेख (सा.क्र .२) यांनी पुढे मान्य केले आहे की , एकाच काया;लयात काम करत
असताना तेथे काम करणा-या लाेकांची कामाच्या संबधाने एकमेकांशी नजरानजर हो +ू
शकते, इंटरनल कविमटीचा अह+ाल त् यांच्याकडे आला नाही .
३०. स+ा;त महत् +ाची बाब अशी की, बळीत विर्फे या;दी (सा.क्र .१) यांनी सर
तपासामध्ये केलेल्या कथनांना दु जोरा देण्यासाठी प्रत् यक्षद शw साक्षीदारांची साक्ष
अभिभलेखा+र उपलब्ध नाही . तसेच तपासी अंमलदार स.पो.विन. +सिसम इक्बाल शेख
(सा.क्र .२) यांनी प्रत् यक्षद शw साक्षीदारांना चाैकशी साठी बोल +ले असतासुध्दा् प्रत् यक्षद शw
साक्षीदार चौकशीकामी आले नाहीत . तपासी अंमलदार स.पो.विन. +सिसम इक्बाल शेख
(सा.क्र .२) यांच्या संपू ण; साक्षीचे अ +लोकन करता, त् यांची साक्ष तां वित्र क स् +रुपाची आहे
तसेच त् यांनी स् +तः प्रत् यक्षद शw साक्षीदारांचे जबाब नोंद +ण्यासाठी इतर प्र यत्न केलेले विदसून
येत नाही, असे विदसून येते.
३१.	प्रस्	 तूत प्र करणात मा विहतीदार (सा.क्र .१) यांच्या साक्षीमध्ये + विर्फे या;दीमध्ये
मोठी वि+संगती विदसून येते. त् याच +े ळी माविहतीदार यांच्या पुराव्यात पुष्टी देणारा कोणताही
पुरा+ा अभिभलेखा+र ये+ू शकलेला नाही. माविहतीदार यांच्या पुराव्या +र वि+संबून राहून
आरोपीस दोर्षे ी धरणे उधिचत होणार नाही. विर्फे या;दी यांच्या कथनानूसार त् यांनी तथाक भिथत
बाबी त् यांच्यासाेबत काम करणा -या इतर +ैद्य विकय अधिधकारी यांना सांविगतलेल्या होत्या परंतु
अभिभयोग पक्षाने त् या +ैद्य विकय अधिधकारी यांचा जबाब घेतलेला नाही. तसेच अभिभयोग
-- 13 of 15 --
न्याय निर्ण य --14-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
पक्षानेसुध्दा् त् यापैकी काेणत्याही साक्षीदारारास न् यायालयात तपासलेले नाही . सदरचे
प्र
करण हे मागीत ८ +र्षेाe पासून प्रं ल विबत आहे.
३२. बचा+ पक्षाच्या वि+धीज्ञांनी अ भिभलेखा+र आणले की, माविहतीदार
(सा.क्र .१) यांच्या विर्फे या;दीमध्ये + सरतपासामध्ये आलेल्या सुधारणा त् यांनी तपासी
अंमलदार स.पो.विन. +सिसम इक्बाल शेख यांच्या उलट तपासामधून कौशल्यपणे
अभिभलेखा+र आणलेल्या आहेत . अभिभयोग पक्षास +ारं+ार संधी दे+ू नसुध्दा् त् यांनी इतर
महत् +ाच्या प्रत् यक्षीद शw साक्षीदारांची साक्ष नोंद +लेली नाही. विर्फे या;दीने हॉस्पीटलच्या
प्र
मुखांना आरोपीच्या कृत् यांबाबत जे काही ई -मेल केले होते, ते अभिभलेखा+र नाहीत. तसेच
हॉस्पीटलमधील ज् याज्या विठकाणी सीसीविटव् ही आहेत त् याचे	 र्फेु	 टेज अभिभलेखा+र नाहीत.
तथाकभिथत र्फेे	 सबूक विं + नती बाबत कोणताही पुरा+ा अभिभलेखा+र नाही. त् यामुळे आरोपी
सबळ पुराव्या अभा +ी विनद}र्षे मुक्त होण्यास पात्र आहे . परिरणामी मुददा् क्र .१ चे उत्तर
नकाराथw देण्यात येत आहे . मुददा् क्र .२च्या उत्तरासाठी खालीलप्रमाणे आदेश पारीत
करण्यात येत आहे .
मद्दा क्र .२ करीता -
३३. मुद्दा क्र .१ चा विनष् कर्षे ; नकाराथw असल्याने आरोपी या गुन्हयातून विनदा#र्षे
मुक्त होण्यास पात्र आहे . सबब, मी खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे .
आदेश
अ.	 र्फे	 ौजदारी प्र विक्र या संविहता १९७३ चे कलम २४८ (१) अन् +ये
भारतीय दंड संविहताचे कलम ३५४ (ड) या गुन्हयातून आरोपी
सिसध्दे् श परशुराम मेतराणी/मेत्राणी विनदा#र्षे मुक्त करण्यात येते .
ब.	र्फे	 ौजदारीप्र विक्र या संविहताचे कलम ४३७ (अ) नुसार आरोपी
यांनीरु .१५,०००/- चात् यांचा +ैयविक्त क + जातमुचलका बंधपत्र
पुर+ा+े .
-- 14 of 15 --
न्याय निर्ण य --15-- खटला क्र .५४०/पीडब्ल्यू /२०१६
सी.एन.आर.क्र .एम.एच.एम.एम.१८-००७१४२-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे# पोलीस स् थानक -सांताक्रु झ वि+.सिसध्दे् श
क.	 न्	 याय विनण;य खुल्या न् यायालयात घाे विर्षे त करण्यात आला आहे .
विद.२९/०७/२०२६.
सराद
(सं. मो. घुगे)
प्र
थम +ग; न् यायदंंडा धिधकारी,
७१+े न् यायालय , बांद्रा , मुंबई.
 श्रु
तलेखन विदनांक - २९/०७/२०२६.
प्र
धितलेखन विदनांंक - २९/०७/२०२६.
स्
+ाक्षरी विदनांक - २९/०७/२०२६.
सराद
प्र
माणपत्र
मी प्र धितज्ञे +र कथन करतो की, या पी.डी.एर्फे .	 न्	 याया विनण;यातील स+; शब्द मुळ
न्
याया विनण;याप्रमाणे आहेत .
न्
यायालय	 प्र	 थम +ग; न् यायदंंडा धिधकारी,
७१+े न् यायालय , बांद्रा , मुंबई.
लघुलेखकाचे ना+ संविदप रामभाऊ दरेकर.
न्
याय विनण;य घाेविर्षे त करण्याचा विदनांक २९/०७/२०२६.
न्
याय विनण;या+र स् +ाक्षरी केल्याचा विदनांक २९/०७/२०२६.
न्
याय विनण;य अपलोड केल्याचा विदनांक २९/०७/२०२६.
-- 15 of 15 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.