Full Order Text
Final Order 1 · 26 May 2026 · CNR MHMM180063602018
Order Details: Copy of Judgment Pdf Text: .. 1 .. न् या .ख.क्र . २१०२/पी.एस्./ २०१८ MHMM180063602018 खटला दाखल दिदनांक २४.०५.२०१८ खटला नोंदणी दिदनांक २४.०५.२०१८ दिनकाल दिदल्याचा दिदनांक २६०५.२०२६ कालावधी ०८ वर्षे# ० मदि%ने ०२ दिदवस दिनशाणी क्र मांकः अति+.मुख्य न् याय दंडातिधकारी यांचे ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई (दिपठासिसन अतिधकारी दिव.उ.दिमसाळ ) ( न् याय दिनण;य फौजदारी प्र दिक्र या संदि%+ा कलम ३५५ प्र मा णे ) १ खटल्याचा अनुक्रमांक : २१०२/पी.एस्./२०१८ २ अपराध घडल्याचा दिदनांक : ०६/०१/२०१८ ३ दिफया;दीचे नांव : म%ाराष्ट्र राज्य द्व ारा पो लिलस अतिधकारी, ( खार पोलिलस ठाणे) गुन् %ा क्र मांक ११/२०१८ ४ आरोपीचे नांव, वंशावळ व रा%ण्याचे दिठकाण : भर+ राज अडवाणी वयः २८ वर्षे# , व् यवसाय - धंदा रा.दिठ.: ४१, %ॅप्पी %ोम्स , वॉटर दिफल्ड रोड , बांद्रा प तिSम,मुंबई. ५ +क्रारीचे किं क वा अपराध झाल्याचे कलम : भार+ीय दंडदिवधान कलम २७९ आणिण ३३८ अन्वये ६ आरोपीचा जबाब व त् याची +पासणी : आरोपीने गुन् %ा नाकबुल केला -- 1 of 6 -- .. 2 .. न् या .ख.क्र . २१०२/पी.एस्./ २०१८ ७ अंति+म आदेश : आरोपीला दिनदYर्षे मुक्त केले . ८ आदेशाचा दिदनांक : २६/०५/२०२६ अणिभयोग पक्षा +फ# वदिकल - स%ाय्यक शासकीय अ णिभयोक्ता श्र ी . दिकशोर पाटील आराेपी+फ# वदिकल –श्र ी . एस. आर. खानदेशी न् या य दिन ण; य (दिदनांक २६/०५/२०२६ रोजी पारी+) १. प्रस् +ु+ प्र करणा + आरोपीवर भार+ीय दंडदिवधान कलम २७९ आणिण ३३८ अन्वये दाेर्षे ारोपत्र सादर करण्या + आलेले आ%े . २. अणिभयोग पक्षाची थाेडक्या + बाजू अशी की दिदनांक ०६/०१/२०१८ राेजी ५.०० वाजेच्या सुमारास दिफया;दी नेमचंद रामजी गाला यांचा भाचा नामे के+न %ा दिफया;दी यांची पत्नीस दानपाडा , खार पतिSम, मुंबई येथे सोडून ये+ अस+ाना सी.डी. रोड, १७ वा रस् +ा, खार पतिSम, मुंबई या जंक्शनवर +ी मोटर कार क्र मांक एमएच -ईपी-०५०९ चे चालकाने त् याचे +ाब्या +ील सदर मोटरकार भरधाव वेगाने, बेदरकारपणे, %यगयीने व दिनष् काळजीपणे चालवून के +न सति+या याचे ॲक्टीवा मोटर सायकलला जोरदार धडक दिदल्याने के +न यांचे उजव्या मांडीस , डोक्यास गंभीर दु खाप+ झाली. म् %णून दिफया;दीने खार पोलिलस ठाण्या + दिफया;द दिदली. -- 2 of 6 -- .. 3 .. न् या .ख.क्र . २१०२/पी.एस्./ २०१८ ३. दिफया;दी यांनी दिदलेल्या दिफया;दीवरुन गुन् %याची नोंद करण्या + आली व +पास पोलीस उपदिनरिरक्षक श्र ी . श%ाजी नरळे यांच्याकडे सोप दिवण् या + आला. +पासादरम्यान +पासीअतिधका-यांनी पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा +यार केला +सेच साक्षीदारांचे बयान नोंद केले व +पासाअं+ी आरोपीदिवरुध्द दो र्षे ारोपपत्र दाखल केले . ४. आरोपीस दिनशाणी-०२ अन्वये अपराधाचे दिववरण त् याच्या भा र्षेे + वाचून व समजावून सांदिग+ले. आरोपीने दोर्षे ारोप नाकारुन संप रिरक्षेची +यारी दश;वीली. ५. एकंदर अणिभयोग पक्षाची %कीक+ व पुराव्यावरुन पुढील मुद्दे माझ्या दिवचाराथ; आले व त् यावरील माझे दिनष् कर्षे ; कारणदिममांसेस% पुढीलप्रमाणे . अ.क्र . मुद्दे दिनष् कर्षे ; 1- अणिभयोग पक्षाने %े सिसध्द केले की , दिदनांक ०६/०१/२०१८ राेजी ५.०० वाजेच्या सुमारास सी .डी. रोड, १७ वा रस् +ा, खार पतिSम, मुंबई येथे साव;जदिनक रस्त्यावर आरोपीने त् याच्या +ाब्या +ील मोटर कार क्र मांक एमएच-ईपी-०५०९ %ी दिनष्काळजीपणे व बेदरकारपणे मानवी सिजवी+ास धोका उत्पन्न %ोईल अथवा इजा व नुकसान पो%चेल अशा रिर+ीने चालवल्याने भार +ीय दंडदिवधानचे कलम २७९ प्र माणे अपराध केलेला आ %े का\ ना%ी. २. अणिभयोग पक्ष %े सिसध्द करु शकला काय की , वर नमुद ना%ी. -- 3 of 6 -- .. 4 .. न् या .ख.क्र . २१०२/पी.एस्./ २०१८ दिदवशी, वेळी, दिठकाणी आरोपीने त् याच्या +ाब्या +ील वर नमुद मोटारकार %ी दिनष् काळजीपणे व बेदरकारपणे चालवून दिफया;दीचा भाचा के+न यास धडक देवून त् यास गंभीर दुखाप+ केल्याने भार +ीय दंड दिवधानाचे कलम ३३८ प्र माणे अपराध केलेला आ%े काय \ ३. काय आदेश \ आरोपीस दिनदYर्षे मुक्त करण्या + आले. -: का र णे दिम मां सा :- ६. अणिभयाेग पक्षा +फ# के+न रमणिणक सति+या (जखमी) यांची साक्ष दिनशाणी- ०२ खाली नोंद दिवण् या + आली. सदर साक्षीदाराची साक्ष अ णिभयोग पक्षास पूरक नसल्याने आरोपीचे फौजदारी प्र दिक्र या संदि%+ा कलम ३१३ नुसार जबानी नोंद दिवण्या + आली ना%ी. अणिभयोग पक्षा +फ# सरकारी अतिधवक्त्यांचा व आरोपी +फ# दिवतिधज्ञांचा यु दिक्त वाद ऐकण्या + आला. मुद्दा क्र मांक १ व २ बाब +ः ७. सदर प्र करणामध्ये आरोपीने त् याच्या +ाब्या +ील वा%न %यगयीने व दिनष् काळजीपणाने चाल दिवले %ी बाब सिसध्द करण्याची जबाबदारी अ णिभयोग पक्षाची आ %े . एकंदर पुराव्याचे अवलोकन कर +ा एक बाब प्र क र्षे ा; ने जाणव+े की सदर प्र करणा + जखमीची साक्ष अ णिभयोग पक्षास कु ठे%ी अनुकुल अथवा पूरक ना%ी. सदर प्र करणा +ील जखमी साक्षीदार यांनी पुरावा दिदला की दिदनांक ०६.०१.२०१८ रोजी प%ाटे ५.०० च् या सुमारास मामीज दांडपाडा, खार येथुन त् यांची ॲक् टीवा मोटारसायकलने ये + अस+ाना १७ वा रस् +ा, -- 4 of 6 -- .. 5 .. न् या .ख.क्र . २१०२/पी.एस्./ २०१८ खार येथील जंक्शनवर त् यांना एका अज्ञा + मोटारकारने धडक दिदली. त् यामुळे खाली पडू न जखमी +े झाले. याव्य ति+रिरक्त त् यांना का %ी मादि%+ी ना%ी. दिफया;दीने पुढे %े देखील मान्य केले की बयान नोंद दिव+ाना ज् या कारने मला धडक दिदली त् या कारचा नंबर मी सां दिग+ला %ो+ा, असे घडले ना%ी. अणिभयोग पक्ष कलम १४५ भार +ीय पुरावा कायदयान्वये सदर साक्षीदाराच्या उलट +पासादरम्यान देखील अ णिभयोग पक्षास पूरक असे साक्षीदारामा फ;+ संतिचकेवर आणू शकला ना%ी. दिफया;दीने उलट+पासा+ मान्य केले की आरोपी व त् यांच्यामध्ये सदरचे प्र करणा + आपसां+ समझो+ा झालेला आ%े व त् यांना सदरचे प्र करण पुढे चालवायचे ना%ी. ८. वर नमुद साक्षीदाराव्य ति+रिरक्त अ णिभयोग पक्षाने इ +र कोणत्या %ी प्रत् यक्षद शs साक्षीदाराचा पुरावा नोंद दिवलेला ना%ी. सदर मजकूराचे काळजीपूव;क वाचन केले अस+ा सदरचा मजकूर आरोपीचा गुन् %या+ील स%भाग किं क वा इ+र कोण+ी%ी बाब सिसध्द करण्यास सक्षम ना %ी. आरोपी अपघा+ कर+ाना वा%न चालदिव+ %ो+ा अथवा आरेापीने अपघा+ कर+ाना वा%न चालवुन दिफया;दी यांना धडक देवुन इजा पो%चदिवली असा पुरावा अणिभलेखावर सादर करण्या + आलेला ना%ी. सबब आरोपी दिवरुध्दचा कलम २७९, ३३८ भार+ीय दंड दिवधान या गुन् %याकरी+ा आवश्यक असलेले गाभा घटक अ णिभयोग पक्ष सिसध्द न करु शकल्याने मी मुद्दा क्र मांक १ +े २ चे नकाराथs उत्तर नोंद दिव+ो व आरोपीची दिनदYर्षे मुक्त +ा करण्या + मी क्र मप्राप्त समज +ो. सबब खालील प्र माणे आदेश पा रिर+ करी+ आ%े . -- 5 of 6 -- .. 6 .. न् या .ख.क्र . २१०२/पी.एस्./ २०१८ आदेश १. आरोपी भर+ राज अडवाणी यांची फौजदारी प्र दिक्र या संदि%+ा कलम २५५(१) अन्वये भार+ीय दंड दिवधान कलम २७९,३३८ या आरोपा+ून दिनदYर्षे मुक्त +ा करण्या + ये+े . २. आरोपीचे जादिमन बंधपत्र रद्द करण्या + ये+ आ%े - आरोपीने रोख जामीन दिदलेली असल्यास +ी त् यास पर + करण्या + यावी- ३. आरोपीनी फौजदारी प्रक्र ीया सं दि%+ा कलम ४३७(अ) मधील +र+ूदींप्रमाणे पु+;+ा करावी. ४. न् याय दिनण;याची प्र + फौजदारी प्रक्र ीया सं दि%+ा कलम ३६५ अन्वये पुढील पु +;+ा करण्यासाठी संबं तिध+ सिजल् %ादंडातिधकारी यांना अग्रेर्षे ी+ करण्या + यावी. (न्याय दिनण;यन् यायालया + संगणकावरश्रु +लिलखी+ व घोदिर्षे + करण्या + आला.) (दिव.उ.दिमसाळ ) अति+.मुख्य न् याय दंडातिधकारी दिदनांक : २६/०५/२०२६ ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई टंकलिलखी+ केल्याचा दिदनांक : २६/०५/२०२६ स् वाक्षरी केल्याचा दिदनांक : २६/०५/२०२६ -- 6 of 6 --
