Full Order Text
Final Order 1 · 06 Jan 2025 · CNR MHMM180059612018
Order Details: Copy of Judgment
Pdf Text: .. 1 .. न् या .ख.क्र .७२६/पी.डब्ल्यू / २०१८
MHMM180059612018 खटला दाखल दिदनांक १५.०५.२०१८
खटला नोंदणी दिदनांक १५.०५.२०१८
दिनकाल दिदल्याचा दिदनांक ०६.०१.२०२५
कालावधी ०६ वर्षे# ०७ मदि%ने २१ दिदवस
दिनशाणी क्र मांकः ०९
अति-.मुख्य न् याय दंडातिधकारी यांचे ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई.
(पीठासीन अतिधकारी अे.के.आवारी )
( न् याय दिनण9य फौजदारी प्र दिक्र या संदि%-ा कलम ३५५ प्र मा णे )
१ खटल्याचा अनुक्रमांक : ७२६/पी.डब्ल्यू ./२०१८
२ अपराध घडल्याचा दिदनांक : १२/०८/२०१७
३ अभिBयोग पक्ष : म%ाराष्ट्र राज्य द्व ारा पो लिलस अतिधकारी,
( खार पोलिलस ठाणे)
गुन् %ा क्र मांक २९२/२०१७
४ आरोपीचे दिववरण : १.
२.
म%े श जयं-ीलाल Bानुशाली,
वयः २७ वर्षे# ,
व्
यवसाय - व् यापार
रा.दिठ.: रू म नं . १०४, -ुलसी
अपाट9मेंट, गणप-ी बाप्पा चौक , ऐरोली
सेक्टर -०९, नवी मुंबई
दिवकास कन् %ैय्यालाल राणा ,
.. 2..
-- 1 of 7 --
.. 2 .. न् या .ख.क्र .७२६/पी.डब्ल्यू / २०१८
वयः २७ वर्षे# ,
व्
यवसाय - व् यापार
रा.दिठ.: रू म नं . ०५, ८वा माळा, बजरंग
दिनवास, साई दि%ल, नरदास नगर,
Bांडूप(प), मुंबई-७८
५ -क्रारीचे किं क वा अपराध झाल्याचे
कलम
: Bार-ीय दंड दिवधानचे कलम ३२५,
४५२,५०६(२),३४
६ आरोपीचा जबाब व त् याची
-पासणी
: आरोपींनी गुन् %ा नाकबुल केला
७ अंति-म आदेश : आरोपींना दिनदZर्षे मुक्त केले .
८ आदेशाचा दिदनांक : ०६/०१/२०२५
अभिBयोग पक्षा -फ# वदिकल - स%ाय्यक शासकीय अ भिBयोक्ता श्र ी . दिकशोर पाटील
आराेपी-फ# वदिकल – ॲड. श्र ी .ओ.पी.दुबे
न्
या य दिन ण9 य
(दिदनांक ०६.०१.२०२५ रोजी पारी-)
१. प्रस् -ु- प्र करणा - आरोपीवर Bार-ीय दंडदिवधानचे कलम
३२५, ४५२,५०६(२),३४ अन्वये दाेर्षे ारोपत्र सादर करण्या - आलेले आ%े -.
२. अभिBयोग पक्षाचे घटनेसंद Bा9- थोडक्या - म् %णणे असे की दिदनांक
१२/०८/२०१७ रोजी ०४.१५ वाज-ाचे दरम्यान आरोपी व त् यांचे साथीदारांनी दिफया9दी
.. 3..
-- 2 of 7 --
.. 3 .. न् या .ख.क्र .७२६/पी.डब्ल्यू / २०१८
श्र
ी . दिकरण मगनला छेडा यांना त् यांचे व् यव %ारा-ील पैशाच्या उधारीच्या कारणावरून
संगनम-ाने दिफया9दी यांचे दुकानाजवळ येवून लाथाबुक्कयांनी त् यांच्या डोक्याला , छा-ीला,
बरगडीला व पायावर जबर मार%ाण करून दु खाप- केली. -सेच आरोपी म%ेश Bानुशाली
याने दिफया9दी यांना जिजवे मारण्याची धमकी दिदली. दिफया9दी यांनी दिदलेल्या दिफया9दीवरुन
गुन् %याची नोंद करण्या - आली व -पास पोलिलस उपदिनरिरक्षकश्र ी . चे-न मसुटगे
यांच्याकडे सोप दिवण्या - आला.
३. -पासादरम्यान -पासीअतिधका-यांनी पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा -यार
केला -सेच साक्षीदारांचे बयान नोंद केले व -पासाअं-ी आरोपीदिवरुध्द दो र्षे ारोपपत्र दाखल
केले.
४. माझ्या पू व9तिधका-यांनी आरोपीं वर दिनशाणी-०२ अन्वये दाेर्षे ारोप दिनतिo-
केले. आरोपींनी दोर्षे ारोप नाकारुन संप रिरक्षेची -यारी दश9वीली.
५. एकंदर अभिBयोग पक्षाची %कीक- व पुराव्यावरुन पुढील मुद्दे माझ्या
दिवचाराथ9 आले व त् यावरील माझे दिनष् कर्षे 9 कारणदिममांसेस% पुढीलप्रमाणे .
अ.क्र . मुद्दे कारणदिममांसा
१. अभिBयोग पक्ष %े जिसध्द करु शकला काय , की, दिदनांक
१२/०८/२०१७ रोजी ०४.१५ वाज-ाचे दरम्यान
.. 4..
-- 3 of 7 --
.. 4 .. न् या .ख.क्र .७२६/पी.डब्ल्यू / २०१८
फाॅरच्यु न, शाॅप नं.२, श्र ीप्रसाद %ाऊस दिबल्डींग , ३५वा
रस् -ा, खार(प), मुंबई-५२ येथे आरोपींनी समान
उद्देशाच्या पुरःसरणा थ9 दिफया9दी यांना %ा-ाने व
लाथाबुक्कयांनी त् यांच्या डाेक्यावर , छा-ीवर, बरगडीवर व
पायाला मारूनस् वच्छेने गं Bीर इजा पो%चदिवल् याने
Bार-ीय दंडदिवधानचे कलम ३२५ स% कलम ३४ प्र माणे
अपराध केलेला आ%े काय ?
ना%ी.
२. अभियोग पक्ष हे सि ध् द करु शकला काय , की,वर नमुद
दिदवशी, वेळी व दिठकाणी आरोपींनी समान %े -ूच्या
पुरसरणाथ9 दिफया9दी यांच्या दुकाना- त् यांना दु खाप-
करण्याची -यारी करून गैरकायदेशीरिरऱ्या गृ %अति-क्रमण
केल्याने Bार-ीय दंड दिवधानाचे कलम ४५२स% ३४
प्र
माणे अपराध केलेला आ %े काय \
ना%ी.
३. अभिBयोग पक्ष %े जिसध्द करु शकला काय , की, वर नमुद
दिदवशी, वेळी व दिठकाणी आराेपींनी सामाईक इराद्याने
दिफया9दीला फौजदारीपात्र धाकदपटशा करुन जिजवे
मारण्याची धमकी दिदल्याने Bार-ीय दंड दिवधानाचे कलम
५०६(२) स% ३४ प्र माणे अपराध केलेला आ %े काय \
ना%ी.
४. काय आदेश \ आरोपींना दिनदZर्षे मुक्त
करण्या - आले
-: का र णे दिम मां सा :-
६. अभिBयाेग पक्षा -फ# दिकरण मगनलाल छेडा, (दिफया9दी) यांची साक्ष दिनशाणी-
.. 5..
-- 4 of 7 --
.. 5 .. न् या .ख.क्र .७२६/पी.डब्ल्यू / २०१८
०७ अन्वये नोंद दिवण्या - आली. दिफया9द दिनशाणी क्र मांक -०८ वर आ%े . दिफया9दीची साक्ष
अभिBयोग पक्षास पूरक नसल्याने आरोपीचे फौजदारी प्र दिक्र या संदि%-ा कलम ३१३ (१)( ब)
नुसार जबानी नोंद दिवण्या - आली ना%ी. अभिBयोग पक्षा -फ# सरकारी अतिधवक्त्यांचा व
आरोपी-फ# दिवतिधज्ञांचा यु दिक्त वाद ऐकण्या - आला.
मुद्दा क्र मांक १ -े ३ बाब-ः
७. %े इथे नमुद करणे म%त् वाचे की सदर प्र करण ०५ व र्षे ा{ पेक्षा जास् - कालावधीचे
आ%े . एकंदर पुराव्याचे अवलोकन कर -ा एक बाब प्र क र्षे ा9 ने जाणव-े की सदर प्र करणा -
दिफया9दीची साक्ष अ भिBयोग पक्षास कु ठे%ी अनुकूल अथवा पूरक ना%ी. सदर प्र करणा -ील
दिफया9दी यांनी त् यांच्या सर -पासणीमध्ये कथन केले की आरोपी म%े श %े त् यांचे दिनयमी-
ग्र
ा %क आ%े -. त् यांचा कपडयाचा व् यवसाय खार येथे आ %े . दिदनांक १२/०८/२०१७ रोजी
त्
यांनी आरोपीला उधारीचे पैसे पर - करण्याबाब - फोन केला %ो-ा. परं-ू आरोपीने त् यांना
पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने त् यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाला %ो-ा. याव्य ति-रिरक्त का %ी%ी
घडले ना%ी. त् यांनी आरोपी दिवरुध्द दिनशाणी-०८ अन्वये दिफया9द दिदल्याचे कथन केले परं -ू
त्
या -ील मजकूरत् यांना आठव - ना%ी असा पुरावा दिदला. दिफया9दीने सर-पासणी- पुढे
उधारीच्या पैशांच्या कारणावरून आरोपींनी त् यांना भिशवीगाळ केली व जीवे मारण्याच्यी
धमकी दिदले अस का%ी%ी घडले नसल्याचे मान्य केले . अभिBयोग पक्ष कलम १४५
फौजदारी प्र दिक्र या संदि%-े अन्वये साक्षीदारांच्या उलट -पासादरम्यान देखील अ भिBयोग पक्षास
.. 6..
-- 5 of 7 --
.. 6 .. न् या .ख.क्र .७२६/पी.डब्ल्यू / २०१८
पूरक असे साक्षीदारांमा फ9- संतिचकेवर आणू शकला ना%ी.
८. दिफया9दीने त् यांच्या उलट -पासादरम्यान कबूल केले की त् यांच्या - व
आरोपीमध्ये आपसां - -डजोड झालेली आ%े व त् यांना %े प्र करण पुढे चालवायचे ना %ी.
सदर प्र करणा -ील दिफया9दी यांनी दिनशाणी-०६ अन्वयेत् यांच्यामध्ये व आरोपीमध्ये
आपसां- -डजोड झालेली आ%े व त् यांना %े प्र करण पुढे चालवायचे ना %ी अशी पुरसीस
सादर केलेली आ%े . सबब आरोपीं दिवरुध्दचा कलम ३२५, ४५२,५०६(२),३४ Bार-ीय
दंड दिवधान या गुन् %याकरी-ा आवश्यक असलेले गा Bा घटक अभिBयोग पक्ष जिसध्द न करु
शकल्याने मी मुद्दा क्र मांक १ -े ३ चे नकाराथ~ उत्तर नोंद दिव-ो व आरोपीची दिनदZर्षे मुक्त -ा
करण्या - मी क्र मप्राप्त समज -ो सबब खालील प्र माणे आदेश पा रिर- करी- आ%े .
आ दे श
१. आरोपी क्र मांक १ ) म%े श जयं-ीलाल Bानुशाली आभिण २) %े दिवकास
कन् %ैयालाल राणा यांची फौजदारी प्र दिक्र या संदि%-ा कलम २४८(१) अन्वये Bार-ीय दंड
दिवधान कलम ३२५, ४५२,५०६(२),३४ या आरोपां-ून दिनदZर्षे मुक्त -ा करण्या - ये-े .
२. आरोपीं चे जादिमन बंधपत्र रद्द करण्या - ये- आ%े . आरोपींनी रोख जामीन
दिदलेली असल्यास -ी त् यांना पर - करण्या - यावी-
३. आरोपींनी फौजदारी प्रक्र ीया सं दि%-ा कलम ४३७(अ) मधील -र-ूदींप्रमाणे
पु-9-ा करावी.
.. 7..
-- 6 of 7 --
.. 7 .. न् या .ख.क्र .७२६/पी.डब्ल्यू / २०१८
४. न् याय दिनण9याची प्र - फौजदारी प्रक्र ीया सं दि%-ा कलम ३६५ अन्वये पुढील पु -9-ा
करण्यासाठी संबं तिध- जिजल् %ादंडातिधकारी यांना अग्रेर्षे ी- करण्या - यावी.
(न्याय दिनण9यन् यायालया - संगणकावर श्रु -लिललिख- व घोदिर्षे - करण्या - आला.)
( अे.के.आवारी )
अति-.मुख्य न् याय दंडातिधकारी
दिदनांक :- ०६.०१.२०२५ ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई
*विवविहा.
टंकलिलखी- केल्याचा दिदनांक : ०६/०१/२०२५
स्
वाक्षरी केल्याचा दिदनांक : ०६/०१/२०२५
.. ..
-- 7 of 7 --