Skip to main content
Court Order

Final Order 2

CNR MHMM18005036201810 Sept 2026
Back to Case

Full Order Text

Final Order 2 · 10 Sept 2026 · CNR MHMM180050362018

Order Details: Copy of Judgment
Pdf Text: न्याय निर्ण य --1-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ दाखल निदांक : २०/०४/२०१८.
ोंदर्ण ी निदांक : २०/०४/२०१८.
निकाल निदांक : १०/०९/२०२६.
काला.धी : .र्षे( मनिहे निद.स
०८ ०४ २१
निशार्ण ी क्र . : ११
भाग अ
प्र
थम .ग न् यायदंंडा धिधकारी, ७१ .े न् यायालय ,
बांद्रा , मुंबई यांचे न् यायालय .
(निपठासी न् यायाधीश - श्र ी सं . मो. घुगे)
(J.O.Code-MH2587)
 प्र्
कर	र्ण	 क्र	 .६४७/पी.डब्ल्यू ./२०१८
( स.ए.आर. क्र . एम.एच.एम.एम.१८-००५०३६-२०१८)
गुन्हा ाेदं क्र .२११/२०१६, पोलीस स् था क-बी.के.सी., मुंबई.
भारतीय दंड संनिहताचे कलम ४६८, ४७१ सह ३४ अन् .ये.
अभिभयोग पक्ष : महाराष्ट्र शास मार्फे त ठार्ण	े	 अंमलदार,
पोलीस स् था क-बी.के.सी., मुंबई.
अभिभयोग पक्षात	र्फे	 ( : सहाय्यक सरकारी अ भिभयोक्ता ,
श्र
ी डी. एस. पाटील.
आरोपी : १ धम(श प्र निदप शहा (मयत)
२ माेहम्मद मुस्त	र्फे	 ा सईदअल.ी.
.य : २९ .र्षे( ,
व्
य .साय : ोकरी,
राहर्ण ार : साकीाका, मुंबई.
आरोपीतर्फे( नि.धिध :	श्र	 ी ओ . पी. सिं स ग.
-- 1 of 15 --
न्याय निर्ण य --2-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
भाग ब
(र्फे ौजदारी आदेभिशकाचे प्र कर	र्ण	 VI मधील परिरच् छेद ४४ अन् .ये)
गुन्हा घडल्याचा निदांक : ऑगस्ट २०१५ ते
निद.१४/०४/२०१६.
तक्रार दाखल निदांक : २७/०९/२०१६.
दोर्षे ारोप पाठनि.ल् याचा निदांक : २०/०४/२०१८.
आरोपी यांच्या नि.रुध्द् दो	र्षे	 ारोप निधिTत केल्याचा निदांक : ०३/०७/२०१८.
पुरा.ा सुरु झाल्याचा निदांक : २३/०८/२०२४.
न्
याय निर्ण यासाठी प्र कर	र्ण	 राखू ठे.ल्याचा निदांक : २०/०६/२०२३.
न्
याय निर्ण य निदांक : १०/०९/२०२६.
न्
याय निर्ण यातील भिशक्षेसंद भात आदेशाचा निदांक : निरंक
आरोपी यांची मानिहती
आरोपी
क्र
.
आरोपी
यांचे ा.
अटक
निदांक
जानिमा .र
सोडल्या
ची निदांक
गुन्हयाचे
कलम
अंधितम
आदेश
भिशक्षा	र्फे	 ौ.प्र .सं.चे
कलम अन् .ये
समायोजिजत
(Set Off)
करण्याबाबत
काला.धी
(१) धम(श
 प्र
निदप शहा
(मयत).
-- -- -- -- -- --
(२) माेहम्मद
मुस्तर्फे ा
सईदअल
अटकपू.
जामी
१९/०४/
२०१८
भारतीय
दंड
संनिहताचे
निदा(र्षे
मुक्त
निरंक निरंक
-- 2 of 15 --
न्याय निर्ण य --3-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
.ी. कलम
४६८,
४७१
सह ३४
अन् .ये
भाग क
( र्फे ौजदारी आदेभिशकाचे प्र रक	र्ण	 VI मधील परिरच् छेद ४४ अन् .ये)
सरकारी पक्षात	र्फे	 ( देण्यात आलेले साक्षीदार / बचा. पक्षाचे साक्षीदार /
न्
यायालयी  साक्षीदार
(अ) सरकारी पक्षाचे साक्षीदार -
सा.क्र . साक्षीदार यांची ा.े	स्	 .रुप निशार्ण ी
(१) भरत शेखर मंत्री . निर्फे यादी (नि.क्र .४)
(२) मनिर्षे	 श्र	 ीचंद दु सेजा. साक्षीदार (नि.क्र .६)
(३)	प्र	 निदप रतीलाल शहा. साक्षीदार (नि.क्र .६)
(४) भाग.त रामा गरंडे. तपासी अंमलदार (नि.क्र .७)
(ब) बचा. पक्षाचे साक्षीदार -
सा.क्र . साक्षीदार यांची ा.े	स्	 .रुप निशार्ण ी
निरंक निरंक निरंक निरंक
(क)	न्	 यायालयामार्फे  त साक्षीदार -
सा.क्र . साक्षीदार यांची ा.े	स्	 .रुप निशार्ण ी
निरंक निरंक निरंक निरंक
-- 3 of 15 --
न्याय निर्ण य --4-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
सरकार पक्षात	र्फे	 ( / बचा. पक्षात	र्फे	 ( /न् यायालयातर्फे (
देण्यात आलेले निशार्ण ी क्र मांक
(अ) सरकार पक्षात	र्फे	 ( देण्यात आलेले निशार्ण ी क्र मांक -
अ.क्र . .र्ण  निशार्ण ी क्रं मांक
(१) निर्फे याद (नि.क्र .५)
(२) अभिभलेखा.रील पृष्ठ क्रं .३१ ते ६५ .रील
दस्तांच्या झेरॉक्सप्रती
आट^कल ए
(३) अभिभलेखा.रील पृष्ठ क्रं .७३ ते २१८ .रील
दस्तांच्या झेरॉक्सप्रती
आट^कल बी
(ब) बचा. पक्षात	र्फे	 ( देण्यात आलेले निशार्ण ी क्र मांक -
अ.क्र . .र्ण  निशार्ण ी क्रं मांक
निरंक निरंक निरंक
(क)	न्	 यायालयामार्फे  त देण्यात आलेले निशार्ण ी क्र मांक -
अ.क्र . .र्ण  निशार्ण ी क्रं मांक
निरंक निरंक निरंक
(ड) महत् .पूर्ण मुददे्माल (Material Object) -
अ.क्र . महत् .पूर्ण मुददे्माल (Material Object) .र्ण 
(१) दानिगे ग-१३ निहरेजडीत सोन्याचे
(२) दानिगे ग-०५ निहरेजडीत सोन्याचे
(३) दानिगे ग-१७ निहरेजडीत सोन्याचे
-- 4 of 15 --
न्याय निर्ण य --5-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
(४) दानिगे ग-४४ निहरेजडीत सोन्याचे
(५) दानिगे ग-१७ निहरेजडीत सोन्याचे
(६) दानिगे ग-१० निहरेजडीत सोन्याचे
(७) दानिगे ग-२९ निहरेजडीत सोन्याचे
(८) दानिगे ग-२१ निहरेजडीत सोन्याचे
(९) दानिगे ग-२५ निहरेजडीत सोन्याचे
(१०) दानिगे ग-३० निहरेजडीत सोन्याचे
(११) दानिगे ग-४८ निहरेजडीत सोन्याचे
(१२) दानिगे ग-०४ निहरेजडीत सोन्याचे
(१३) दानिगे ग-०७ निहरेजडीत सोन्याचे
 न्
याय निर्ण  य
(घाे निर्षे त निद ां क १० सप् टें बर २०२६ )
प्रस्
तूत प्र कर	र्ण	 ामध्ये आराेपी क्र .१ धम(श प्र निदप शहा हा
निद.२०/०४/२०१६ रोजी मयत असल्यामुळे के .ळ आरोपी क्र .२ माेहम्मद मुस्त	र्फे	 ा
सईदअल.ी यांच्या नि.रुध्द् भारती दंड सं निहताचे कलम ४६८, ४७१ सह ३४ अन् .ये गुन्हा
न्
यायप्र नि.ष्ठ आहे .
२. अभिभयोग पक्षाची हकीकत थोडक्यात खालीलप्रमा	र्ण	े	 ः
निर्फे यादी भरत शेखर मंत्री हे भाईं दर येथे त् यांच्या कु टूंनिबयासह राहतात.
निर्फे यादी गीतांजली ग्रु प कंप ीमधील जीली इंडीया लिल., लक्ष्मी टॉ .र, बांद्रा कु ला
कॉम्पलेक्स येथे सी .ई.ओ. म् हर्ण	ू	  कायरत आहेत. त् यांची कंप ी निहरे, सोे . चांदीच्या
दानिगन्यांचे उत्पाद , नि.तरर्ण , घा.ू क . निकरकोळ नि.क्रीचा व् य .साय करतात.	 त्	 यांच्या
कंपीचे कायालय अरीा हाउस, एम.आय.डी.सी. अंधेरी, मुंबई येथे असू तेथे दानिगे
आल्या ंतर कंपीच्या संब धिधत सेल्सम ला मेमो.र नि.क्रीकरता संबं धिधत नि.भागाचे प्र मुखाचे
आदेशाूसार निदले जातात. अंधेरी कायालयाचा व् य .हार बांद्रा कु ला कॉम्पलेक्स येथील
-- 5 of 15 --
न्याय निर्ण य --6-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
कायालयातू त् यांच्या अ धिधपत्याखाली चालत आहे . श्र ीमती अल्	र्फे	 ा तल्सा ीया या पुर्ण पर्ण	े
अरीा हाउस येथील कायालयाच्या मुख्य अ धिधकारी म् हर्ण	ू	  कायरत आहेत.
३. धम(श प्र दीप शहा हा जा े.ारी २०११ पासू ऑपरेश नि.भागात कामास
होता. त् या ंतर तो ऑगस्ट २०१५ मध्ये , मुंबई नि.भागा करीता सेल्स इंचा ज म् हर्ण	ू	  काम
पहात होता. तो निर्फे यादी यांच्या आदेशा ूसार अंधेरी येथील कायालयातू नि.श्व ासा .र
डायमंड, सोे तसेच चांदीचे दानिगे मेमो माध्यमा े घेत असे . मुंबई मधील नि.तरक .
निकरकोळ नि.क्रेते यां ा दाख.ू 	 त्	 यांच्या माग	र्ण	 ीप्रमा	र्ण	े त्	 यां ा त् यांची नि.क्री करु  सदर
नि.क्रीची रक्कम . उ.रीत दानिगे पुन्हा कंप ीमध्ये जमा करत असे . उ.रीत रक्कम ल .करात
ल.कर जमा करण्याचे आश्वास  देत असे. तसेच तो .े ळो.े ळी निर्फे यादी यांा रिरपाेट करत
असे.
४. धम(शे ऑगस्ट २०१५ प यoत त् यांच्या कंप ीच्या का यालयातू ेलेल्या
दानिगन्यांची रक्कम त् यांच्या कंपीत जमा केली. त् या ंतर त् या े कंपीचा नि.श्व ास संपाद 
करु  बांद्रा कु ला कॉम्पलेक्स येथील कंप ीच्या का यालयातू ऑगस्ट २०१५ ते
निद.१४/०४/२०१६ या काळात .े ळो .े ळी मोठया किं क मतीचा माल मेमो.र नि.क्र ीसाठी
ेला. दरम्या  धम(श याे मे. व् ही . जी. ए. ज् .े लस, मुलूंड, मुंबई यांचे दुकाात १००
निहरेजडीत निह-यांचे दानिगे मेमो.र नि.क्रीकरता निदल्याचा आ भिर्ण सदरचे दानिगे
स्
.ीकारल्याबाबत मे . व् ही . जी. ए. ज् .े लस यांचा भिशक्का असलेले निद.१३/०८/२०१५,
निद.१३/१०/२०१५ . निद.०२/०३/२०१६ रोजीचे मेमो त् यांच्या का यालयात जमा केले.
निर्फे यादी यांी मे. व् ही . जी. ए. ज् .े लस, मुलूंड, मुंबई यांच्या का यालयात चौकशी केली
असता सदर कंपीचे मॅेजर श्र ी नि.श्व ास	 शिं	 श दे यांी त् यां ा सदरचे दानिगे निमळाले सल्याचे
. तो बा.ट असल्याचे सां निगतले.
५. अशाप्रकारे ध म(श शहा याे ऑगस्ट २०१५ ते निद.१४/०४/२०१६ या
काला.धीमध्ये निर्फे यादी यांच्या कंप ीचे एकूर्ण ५१८ निह-यांचे दानिगे	 किं	 क मत
रु
.२,७३,१६,९८९/- इतक्या रक्कमेचे दा निगे नि.क्रीकरीता ेले . सदर दानिगन् यांची रक्कम
अथ.ा दानिगे त् यांच्या का यालयात जमा केले ाहीत आभिर्ण तो निद.२०/०४/२०१६ पासू
कायालयात आला ाही. निर्फे यादी यांी धम(शच्या मोबाईल .र संपक साधला असता त् याचा
र्फे
ो बंद ये.ू लागला.
६.	त्	 या ंतर निर्फे यादीं ी धम(शच्या घरी जा .ू  चौकशी केली असता तो
निद.२०/०४/२०१६ रोजी, हृ दय नि.काराच्या झटक्या े मयत झाल्याचे त् याच्या .डीलांी
सांनिगतले . धम(शच्या कपाटातील कागदपत्रे दाख नि.ली.	 त्	 यामध्ये ध म(शे निर्फे यादींच्या
कंपीचे १०० निहरेजडीत दानिगे मे.	 व्	 ही . जी. ए.	 ज्	 .े लस, मुलूंड, मुंबई यांा निदले
असल्याची पा .ती तसेच इंडीया इंन्र्फे ोलाई	 र्फे	 ायान्स लिल., अंधेरी (प), मुंबई येथे
निहरजेजडीत सोन्याचे दा निगे गहार्ण ठे.ू  त् या .र कज घेतले असल्याच्या पा .त्या निमळू
-- 6 of 15 --
न्याय निर्ण य --7-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
आल्या . सदरच्या पा .त् या निर्फे यादी यांा . त् यांचे कंप ीचे अकाऊटंट श्र ी म ोज पंचमीया
यांा श्र ी प्र निदप शहा यांी निदल्या ंतर त् यां ी इंडीया इंन्र्फे ोलाई र्फे ायान्स लिल., अंधेरी
(प), मुंबई या कंपीचे मॅे जर मोहम्मद मुस्त	र्फे	 ा यांचेकडे चौकशी केली असता त् यां ी
त्
यां ा धम(श शहाे त् यांचेकडू  ५१८ निहरेजडीत दानिगे गहार्ण ठे.ू  घेतल्याचे सां निगतले.
७. निर्फे यादी यांच्या कंप ीचा कमचारी धम(श याे त् यांच्या कंप ीतू ५१८
निहरेजडीत सोन्याचे दा निगे हे परस्पर इंडीया इंन्	र्फे	 ोलाई र्फे ायान्स लिल., अंधेरी (प), मुंबई
यांच्याकडे गहार्ण ठे.ू  त् यातील १०० ग निहरेजडीत दानिगे मे. व् ही . जी. ए. ज् .े लस,
मुलूंड, मुंबई या कंपीस निदल्याचे भास .ू  बा.ट भिशक्यांचे रिरजिसव् हड मेमो त् यांच्या कंप ीत
जमा केले. परंतु, सदर स. ५१८ ग निहरेजडीत दानिगे हे इंधिडया इंन्र्फे ोलाई र्फे ायान्स
लिल., अंधेरी (प), मुंबई या कंपीचे मॅे जर ामे मोहम्मद मुस्त	र्फे	 ा याे धम(श शहा हा सदर
दानिगन्यांचा मालक सताा देखील, मालकी हक्काबाबत पडताळ	र्ण	 ी  करता संगमताे
बेकायदेशीररिरत्या ते गहार्ण ठे.ू  घेतले . सदरचे अपहारात धम(श शहा यास सहाय्य केले
आभिर्ण निर्फे यादी यांच्या मालाचा अपहार करु  त् यांचे कंप ीची र्फे स.र्ण	ू	 क केली. म् हर्ण	ू	  जीली
इंडीया लिल., या कंपीमार्फे त निर्फे यादीं ी पोलीस स् था क बी.के.सी. येथे सदर बाबत
आरोपींच्या नि.रुध्द् निर्फे याद ों द .ली.
८. बी.के.सी. पोलीस स् था काचे अंमलदार यांी सदर तक्रारीन् .ये अपराध
क्र
.२११/२०१६, भारतीय दंड संनिहताचे कलम ४६८, ४७१ सह ३४ अन् .ये ों द केला
. त् याचा तपास पोलीस निरिरक्षक श्र ी भाग .त गरंडे यांच्याकडे सुपू त करण्यात आला .
तपासादरम्या 	 त्	 यां ी निर्फे यादीचा पुर.र्ण ी जबाब ों द नि.ला. गुन्हयाबाबत दस्त ताब्यात
घेण्याकामी पंचासमक्ष पंच ामा करु  दस्त प्र ाप्त केले . आरोपी क्र .१ धम(श प्र दीप श् हा हा
मयत असल्याबाबत बृहन्मुंबई महा गर पालिलका यांचेकडू मृत्यू प्र मा	र्ण	 पत्राची सत्यता
पडताळू अह.ाल निमळ.ला. साक्षीदारांचे जबाब ोंद .ले. तपासाअंती आरोपी
यांच्या नि.रुध्द् न् यायालयात दो	र्षे	 ारोप पत्र दाखल केले .
९.	प्रस्	 तूत कामी आरोपी क्र .२ हजर झाला. माझे पू.ाधिधकारी यांी आरोपी
यांच्या नि.रुध्द् भारतीय दंड नि.धा कलम ४६८, ४७१ सह ३४ अन् .ये दोर्षे ारोप (नि.क्र .२)
ला निधिTत केेले आहे . दोर्षे ारोप पत्रातील मजकू र आरोपी यांा त् यांच्या भा	र्षेे	 त .ाचू .
समजा.ू  सांगण्यात आला आहे . परंतु आरोपी यांी आरोप ाकारले .	 प्र	 कर	र्ण
चाल.ण् याची नि.ंती केली.
१०. अभिभयोग पक्षात	र्फे	 ( एकूर्ण चार साक्षीदारांची साक्ष ों द नि.लेली आली आहे ते
खालीलप्रमा	र्ण	े	 …
-- 7 of 15 --
न्याय निर्ण य --8-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
सा.क्र . साक्षीदार यांची ा.े	स्	 .रुप निशार्ण ी
(१) भरत शेखर मंत्री . निर्फे यादी (नि.क्र .४)
(२) मनिर्षे	 श्र	 ीचंद दु सेजा. साक्षीदार (नि.क्र .६)
(३)	प्र	 निदप रतीलाल शहा. साक्षीदार (नि.क्र .६)
(४) भाग.त रामा गरंडे. तपासी अंमलदार (नि.क्र .७)
आरोपी यांी कोर्ण ताही पुरा.ा निदलेला ाही.
११.	 प्र	 कर	र्ण	 आठ .र्षे( जुे आहे. .ारं.ार संधी दे.ू सुध्दा् अ भिभयोग पक्षा े
घटेचे स् .तंत्र साक्षीदार , पंच साक्षीदार , तज्ञ यांची साक्ष ोंद .लेली ाही. अशा
परिरस्थिस्थ तीमध्ये अ भिभयोग पक्षाचा पुरा .ा बंद करण्यात आला .
१२. अभिभयोग पक्षामा	र्फे	  त पुरा.ा सादर करण्यात आला . आरोपी क्र .२ यांची
र्फे
ौजदारी प्र निक्र या संनिहता १९७३ चे कलम ३१३ अन् .ये संपरिरक्षा (नि.क्र .८) .र
निद.०१/०७/२०२६ रोजी, ोंद नि.ण्यात आली .
१३. अभिभयोग पक्षात	र्फे	 ( नि.व् दा  सहाय्यक सरकारी अ भिभयोक्ता	 श्र	 ी डी. एस.
पाटील . आरोपी यांच्यातर्फे ( नि.द्व ा्  नि.धिधज्ञ श्र ी ओ . पी.	 सिं	 स ग यांचा समग्र यु निक्त .ाद
ऐकण्यात आला .
१४. उपलब्ध पुरा .ा . सादर करण्यात आलेला यु निक्त .ाद या.रु  खालील मुददे्
माझे नि.चाराथ निष् पन्न झाले . सदर मुद्दयांचे कार	र्ण	 निममांसेसह निष्कर्षे  मी खालीलप्रमा	र्ण	े
ोंद .त आहे -
अ.क्र . मुददे् निष् कर्षे 
१ अभिभयोग पक्षा े असे शाबीत केले आहे का की,
ऑगस्ट २०१५ ते निद.१४/०४/२०१६ रोजी
पयoत, गीतांजली ग्रु प , जीली इंडीया लिल., लक्ष्मी
टॉ.र, ६/बी, पनिहला माळा, बी.के.सी. मुंबई, येथे
आरोपी क्र .२ याे मयत आरोपी क्र .१ सह
संगमताे निर्फे यादी भरत शेखर मंत्री हे सी .इ.ओ.
असलेल्या गीतांजली ग्रु प , जीली इंडीया लिल.,
यांची अप्रामा भिर्ण कपर्ण	े र्फे	 स.र्ण	ू	 क करण्याच्या हेतू े
आरोपी क्र .१ त् यांच्याकडू  नि.क्रीसाठी मेमो .र
घेतलेल्या निहरेजडीत सोन्या चांदीचे दा निगे, गहार्ण
-- 8 of 15 --
न्याय निर्ण य --9-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
ठे.ण् याकामी ते स् .तःचे मालकीचे आहेत असे
दशनि.र्ण ारे बा.ट दस्त तयार करु  ते आरोपी
क्र
.२ यांा सादर केले आभिर्ण	 त्	 या अ ुर्षें गाे
भारतीय दंड संनिहतेच्या कलम ४६८ सह ३४
ुसारचा गुन्हा केला ?
काराथ^
२ अभिभयोग पक्षा े असे शाबीत केले आहे का की,
उपरोक्त निद.शी, .े ळी . निठकार्ण ी येथे येथे आरोपी
क्र
.२ याे मयत आरोपी क्र .१ सह संगमताे
निर्फे यादी भरत शेखर मंत्री हे सी .इ.ओ. असलेल्या
गीतांजली ग्रु प , जीली इंडीया लिल., यांची
अप्रामा भिर्ण कपर्ण	े	 र्फे	 स.र्ण	ू	 क करण्याच्या हेतू े
आरोपी क्र .१ त् यांच्याकडू  नि.क्रीसाठी मेमो .र
घेतलेल्या निहरेजडीत सोन्या चांदीचे दा निगे, गहार्ण
ठे.ण् याकामी ते स् .तःचे मालकीचे आहेत असे
दशनि.र्ण ारे बा.ट दस्त तयार करु  ते आरेापी
क्र
.२ यांा ते बा.ट आहेत हे मानिहत
असताासुध्दा् सादर केले आ भिर्ण	 त्	 या अ ुर्षें गाे
भारतीय दंड संनिहतेच्या कलम ४७१ सह ३४
ुसारचा गुन्हा केला ?
काराथ^
३ आदेश काय ? आरोपी क्र .२ यांा निद…र्षे
मुक्त करण्यात येते .
कारर्ण निममांसा
१५.	 प्रस्	 तूत आरोपी यांच्या नि.रुध्द् गुन्हा शाबीत करण्याकरीता अ भिभयोग पक्षात	र्फे	 (
एकूर्ण चार साक्षीदारांचे तोंडी पुरा .े ों द नि.ण् यात आले आहेत , ते पुनि†लप्रमा	र्ण	े	 …
सा.क्र . साक्षीदार यांची ा.े	स्	 .रुप निशार्ण ी
(१) भरत शेखर मंत्री . निर्फे यादी (नि.क्र .४)
(२) मनिर्षे	 श्र	 ीचंद दु सेजा. साक्षीदार (नि.क्र .६)
-- 9 of 15 --
न्याय निर्ण य --10-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
(३)	प्र	 निदप रतीलाल शहा. साक्षीदार (नि.क्र .६)
(४) भाग.त रामा गरंडे. तपासी अंमलदार (नि.क्र .७)
१६. अभिभयोग पक्षा े आरोपी क्र .२ याे मयत आरोपी क्र .१ याच्यासह
संगमताे निर्फे यादी कंपीची अप्रामा भिर्ण कपर्ण	े र्फे	 स.र्ण	ू	 क करण्याच्या हेतू े आरोपी क्र .१
याे निर्फे यादी यांच्याकडू  नि.क्र ीसाठी मेमो .र घेतलेल्या निहरेजडीत सोन्या चांदीचे दा निगे,
गहार्ण ठे.ण्याकामी ते स् .तःचे मालकीचे आहेत असे दशनि.र्ण ारे बा.ट दस्त तयार करु  ते
आरेापी क्र .२ यांा ते बा.ट आहेत हे मानिहत असताासुध्दा् सादर केले , हे शाबीत
करण्याची संपूर्ण  पर्ण	े	 जबाबदारी त् यांच्या .र आहे.
मुददे् क्र .१ . क्र .४ करिरता -
१७. निर्फे यादी भरत मंत्री (सा.क्र .१) यांी त् यांच्या पुराव्यात असे कथ  केले
आहे की, ते के.ळ आरोपी धम(श याला ओळखता. ते जीली इंधिडया कंपीचे सी.ई.ओ.
असताा, धम(श हा त् यांच्या अ धिधपत्याखाली मुंबई शहरासाठी , सेल्स मॅ े जर म् हर्ण	ू	  काम
करत होता. त् यांची कंप ी ख-या निह-यांची खरेदी नि.क्र ी करत होती . त् यांच्याकडे संपू	र्ण	 
रिरजल कायालयांचा सेल्स्बाबत व् य .स्थाप ाचा कायभार होता. त् यांच्या कंप ीचे मालक
मेहूल चौक्शी होते . त् यांचे का यालय लक्ष्मी टॉ .स, बी.के.सी, येथे होते आभिर्ण .ेअर हाऊस
एम.आय.डी.सी. येथे होते.
१८. आरोपी धम(श व् यापा -यांकडे जा.ू  दानिगे दाख.ू  निह-यांच्या दा निगन् यांची
ऑडर घे.ू  ते नि.क्री करत होता . ऑगस्ट २०१५ पासू  ते निद.१४/०४/२०१६ पयoत
धम(श त् यांच्याकडू  निह-यांचे दानिगे घे.ू  व् यापा -यांा नि.क्री करत हाेता . तेव्हा ध म(शे
त्
यांच्याकडू  ५८१ दानिगन्यांचे ग अंदाजे	 किं	 क मत रु पये २ ,७२,००,०००/- घेतले.
आरोपी धम(शे त् यांच्याकडू  सुरु .ातीला दानिगे घेतले आभिर्ण	 त्	 यांची नि.क्री करु  कंपीकडे
पैसे जमा केले . त् यांचा नि.श्व ास संपाद  केला.
१९. निद.१४/०४/२०१६ ंतर आरोपी धम(श त् यांच्याकडे येण्याचा बंद झाला
म्
हर्ण	ू	 	 त्	 यां ी त् याला	 र्फे	 ो केला परंतु,	 त्	 याचा	 र्फे	 ो	 स्थिस्	 . च ऑर्फे होता.
निद.२०/०४/२०१६ रोजी, ते त् याच्या घरी गेले असता त् यां ा समजले की, धम(श याचे
हट अटॅकमुळे निध झाले. त् यां ी धम(शच्या .डीलांकडे दानिगन् यांबाबत नि.चारर्ण ा केली. दो
ती निद.सांी धम(शच्या .डीलांी एक कागदपत्रांचा बंच निदला. त् यापैकी तेरा कागदपत्रे ही
दानिगन्यांचे २८१ ग रु पये ९९ ,००,०००/- . काही रक्क्म आय .आय.एर्फे .एल.
कंपीला तारर्ण निदल्याचे होते . एक कागद लिव्ह .जी.ए. ज् .े लस, मुलूंड, ठार्ण	े	 यांा रु पये
२२,००,०००/-चे दानिगे निदल्याबाबत होता .
-- 10 of 15 --
न्याय निर्ण य --11-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
२०.	त्	 यां ी लिव्ह .जी.ए.	 ज्	 .े लस यांच्याशी संप क केला असता त् यां ी त् या
कागदपत्रां .रील भिशक्का त् यांचा सल्याचे सां निगतले. आय.आय.एर्फे .एल. कंपीला तारर्ण
निदलेले दानिगे पोलीसांी जप्त केले . त् यां ी कंपीतर्फे( आरोपीं नि.रुध्द् निर्फे याद (नि.क्र .५)
ाेंदनि.ली. धम(शच्या .डीलांी निदलेले कागदपत्रांच्या . दानिगन् यांच्या मेमोंच्या प्र ती आ ट^कल
'ए’ . 'बी’ आहेत. आरोपी धम(श याे कंपीचे दानिगे कंपीच्या पर .ांगीभिश.ाय तारर्ण
ठे.ू  त् यांची	 र्फे	 स.र्ण	ू	 क केली आहे.
२१. निर्फे यादी भरत मंत्री (सा.क्र .१) यांी बचा. पक्षा े केलेल्या उलट
तपासामध्ये असे सां निगतले आहे की, गीतांजली इंडीया कंपी ोंदर्ण ीकृत असल्याबाबत
त्
यां ा ज्ञ ात ाही. त् या कंप ीमध्ये निकती . कोर्ण संचालक आहेत, याबाबत त् यां ा ज्ञ ात
ाही. गीतांजली कंपीचे मेमोरंडम ऑर्फे असोभिशय ते दाखल करु शकत ाहीत. त् यां ी
सांनिगतले की, त् यां ा कंपीच्या संचालका े प्र थम मा निहती अह.ाल दाखल करण्याकरीता
त्
यां ा अधिधकार निदलेले व्हते . धम(श हा त् यांच्या कंप ीमध्ये ग्र ाहकां ा मूे दाखनि.त होता
. त् याबाबत तो त् यां ा दुस-या निद.शी ग्र ाहकांची दा निगन्यां नि.र्षे यीची पसंती कळनि.त असे.
२२.	त्	 यां ा मानिहत ाही की, आय.आय,एर्फे .एल. कंपी आर.बी.आय.
नियमांअंतगत ों दर्ण ीकृत आहे किं क .ा कसे, त् या नियमाूसारच आय.आय.एर्फे .एल. कंपी
सोे तारर्ण ठे.ू  घेत असते. त् यां ी मान्य केले की , आय.आय.एर्फे .एल. कंपीकडे तारर्ण
ठे.लेले दानिगे पोलीस स् था कात आहेत. सदर दानिगे हे त् यांच्याच कंप ीे जप्त केले	 किं	 क .ा
कसे, ही बाब दानिगे न् यायालयासमोर सल्यामुळे सांगता येत ाही. धम(श हा
निद.१४/०४/२०१६ ते निद.२०/०४/२०१६ दरम्या  कायालयात आलेला व्हता .
त्
यां ी धम(श यास र्फे ो केल्याबाबत त् यांच्याकडे कागदोपत्री पुरा .ा ाही.
२३.	त्	 यांच्याकडे ते कंप ीचे सी.ई.ओ. असल्याबाबत दस्त ाही . तो त् यां ी
पोलीसांा निदलेला ाही. त् यां ी ाकारले की, कंपीबंद पडल्या ंतर त् यां ी प्र थम मा निहती
अह.ाल दाखल केलेला आहे. मेहूल चौक्शी सध्या को	र्ण	त्	 या प रिरस्थिस्थ तीमध्ये आहे , हे त् यां ा
मानिहत ाही. ते कंपीच्या से .े त असताा कंपी बंद पडलेली आहे. त् यां ा हे मानिहत ाही
की, आय.आय.एर्फे .एल. कंपी ही जप्त दा निगन् यांचे बो ार्फे ाइड रिरसीव्हर आहे	 किं	 क .ा कसे.
सदर साक्षीदार यां ी आरोपी क्र .२ मो. मुस्तर्फे ा बाबत काहीही सांनिगतलेले ाही.
त्
यांच्याकडे कंप ीचे सदरची तक्रार दाखल करण्याबाबत सी .इ.ओ. असल्या बाबत दस्त
ाहीत. सदर साक्षीदार यांची साक्ष आरोपीस दो	र्षे	 ी धरण्याइतपत पुरेशी ाही. अभिभयोग
पक्षाच्या कथ ाप्रमा	र्ण	े	 गुन्हा हा आरोपी क्र .२ याे केल्याबाबत कोर्ण ताही पुरा.ा सदर
साक्षीदाराच्या पुराव्यातू  अभिभलेखा.र आलेला ाही.
२४. मनिर्षे दुसेजा (सा.क्र .२) यांी पुराव्यात कथ  केले की, मयत धम(श शहा
गीतांजली डायमंडकडे माक(टींगचे काम करत असे . सदर गीतांजली डायंमड यांच्याकडू 
धम(श शहा यांच्यामार्फे  त काही हीरे त् यांच्या नि.जय ज् .े लसला नि.क्री केलेले आहेत .
-- 11 of 15 --
न्याय निर्ण य --12-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
 त्
यांच्याकडे त् या निह-यांसंबधी कोर्ण	त्	 याही पा .त्या आलेल्या व्हत्या अथ .ा इमेलही प्र ाप्त
झालेले ाहीत. त् यां ी सांनिगतले की, गीताजंली डायमंड यांी त् यांच्या नि.जय ज् .े लसला
कोर्ण ताही माल नि.क्री केलेला व्हता . सदर साक्षीदारा े त् यांच्या पुराव्यात स् पष्टप	र्ण	े	 सांनिगतले
की, ते आरोपी मोहम्मद मुस्त	र्फे	 ा यास ओळखत ाही.
२५.	प्र	 निदप शहा (सा.क्र .३) यांी त् यांच्या पुराव्यात असे कथ  केले की, धम(श
हा त् यांचा मुलगा होता . तो मयत झालेला आहे. सदरची घटा ही त् यांच्या मुलाच्या
मृत्यू पू.^ दो निद.स घडलेली आहे. त् या निद.शी त् यांच्या मुलाच्या ऑ निर्फे समधील काही लोक
त्
यांच्या घरी आले हाेते , त् या .े ळी ते त् यां ा म् हर्ण ाले की, 'दानिगे घरी असतील तर ते मी
पाहतो’. त् यां ा दानिगे शोधताा एक गहार्ण खताची पा.ती निमळू आली. ती पा.ती त् यां ी
गीतांजली कंपीच्या लोकां ा निदली. त् यां ा असे निदसू आले की, त् यांच्या मुला े दानिगे
गहार्ण ठे.लेले आहेत . ती पा.ती गहार्ण ासंबधी होती. सदर सक्षीदारीा े आरोपी क्र .२
मोहम्मद मुस्त	र्फे	 ाबाबत काहीहीर सांनिगतलेले ाही.
२६. भाग.त गरंडे (सा.क्र .४) यांी त् यांच्या पुराव्यात असे कथ  केले की,
त्
यां ा त् याच्या तपासात असे आ †ळू आले की, आरोपी धम(श मयत झालेला आहे.
त्
यांच्या तपासात आरोपीं ी संगमताे अपहार केल्याचे निष्पन्न झाले होते . त् यां ी स् पष्ट
सांनिगतले की, आरोपी मुस्तर्फे ा याे मयत आरोपी धम(श यांचेकडू निर्फे यादीचे दानिगे घेतले
होते, याबाबत त् याच्या मालकीबाबत को	र्ण	 तीही खात्री केलेली व्हती . तसेच मयत धम(श
यांी निर्फे यादी यांचे काही दानिगे व् ही .ए. ज् .े लस यांा गहार्ण निदल्याबाबत बोगस पा .ती
निदलेली होती.
२७. उलट तपासात त् यां ी सांनिगतले की, त् यांच्या तपासात असे आ †ळू आले
की, जीली इंधिडया ही कंपी गीतांजली कंपीची जिसस्टर कंप ी आहे. गीतांजली कंपीच्या
संचालकाबाबत त् यां ा मानिहती ाही. गीतांजली कंपीचे ीर. मोदी . मेहूल चोक्शी हे
र्फे
रार आहेत. गुन्हयातील जप्त मुददे् माल न् यायालयासमोर ाही. आरोपी मो. मुस्तर्फे ा हा
आय.आय.एर्फे .एल. बॅंकेचा व् य .स्थापक आहे . मयत आरोपी धम(श याे आय.आय.एर्फे .एल.
बॅंकेत गुन्हयातील दा निगे गहार्ण ठे.ले होते. तसेच त् यां ी दानिगे बॅंकेत गहार्ण ठे.ल्याबाबत
पा.ती जप्त केल्याबाबत त् यां ा ज्ञ ात ाही. गुन्हा उशीरा े दाखल झालेला आहे.
२८. स.ात महत् .ाची बाब अशी की,	 प्रस्	 तूत गुन्हा हा ऑगस्ट २०१५ ते
निद.१४/०४/२०१६ पयoत झाल्याचे कथ  केलेले आहे. तर निर्फे याद ही निद.२९/०७/२०१६
रोजी दाखल झालेली आहे. या.रु  निर्फे याद देण्याकामी झालेल्या नि.लंबाचे काेर्ण तेही
स्
पष्टीकर	र्ण	 अभिभलेखा.र आलेले ाही. अभिभयोग पक्षा े असा कोर्ण ताही सबळ पुरा.ा
अभिभलेखा.र आर्ण लेला ाही की, गुन्हा हा आरेापी क्र .२ याे आरोपी क्र .१ याच्यासोबत
संगमताे केलेला आहे. स.ात महत् .ाची बाब की, एकाही साक्षीदारा े आरोपी क्र .२ मो.
मुस्तर्फे ा यांच्या नि.रुध्द् ठोस पुरा .ा निदलेला ाही, के.ळ संनिदग् ध कथ े केलेली आहेत.
-- 12 of 15 --
न्याय निर्ण य --13-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
२९. अभिभयोग पक्षास पुरेपुर संधी दे .ू ही इतर साक्षीदारां ा हजर केले ाही.
अभिभयोग पक्षाकडे असा को	र्ण	 ताही पुरा.ा ाही की, आरोपी क्र .२ मो. मुस्तर्फे ा याे मयत
आरोपी क्र .१ धम(श याच्यासह संग मताे निर्फे यादी कंपीची अप्रामा भिर्ण कपर्ण	े	 र्फे	 स.र्ण	ू	 क
करण्याच्या हेतू े आरोपी क्र .१ धम(श याे निर्फे यादी यांच्याकडू  नि.क्रीसाठी मेमो .र
घेतलेल्या निहरेजडीत सोन्या चांदीचे दा निगे , गहार्ण ठे.ण्याकामी ते स् .तःचे मालकीचे आहेत
असे दशनि.र्ण ारे बा.ट दस्त तयार करु  ते आरेापी क्र .२ मो. मुस्तर्फे ा यांा ते बा.ट
आहेत हे मानिहत असताासुध्दा् सादर केले . गहार्ण खतातू निमळालेच्या रक्कमेचा अपहार
केला. स.ात महत् .ाची बाब म् हर्ण जे अभिभयाेग पक्षा े तथाकभिथत दस्त आरोपी ेच तयार
केले, या बाबतचा कोर्ण ताही ठोस पुरा.ा के.ळ मौलिखक शब्दां भिश.ाय अभिभलेखा.र
आर्ण लेला ाही. .रील स. कारर्ण निममांसेचा नि.चार करता आरोपी क्र .२ मो. मुस्तर्फे ा
पुराव्या अभा .ी निद…र्षे मुक्त होण्यास पात्र आहे .
३०.	प्रस्	 तूत प्र कर	र्ण	 ात मुददे्माल हा अत्यंत मौल्य .ा असू तपासी अधिधकारी
यांी जप्त मुददे् माल हा सुपूताम्या .र सोडला आहे काॽ याबाबत कोर्ण ताही बोध
अभिभलेखा.रु  होत ाही. त् याच .े ळी प्रस् तूत प्र कर	र्ण	 ातील निर्फे यादी ही कंपी असू ती बंद
असल्याबाबत पुरा .ा अभिभलेखा.र आलेला आहे. त् याच .े ळी सदर दानिगे हे ज् यांच्याकडू 
जप्त केले आहेत ती कंप ी मे. इंडीया इंन्र्फे ोलाई र्फे ायान्स लिल., अंधेरी (प), मुंबई
यांच्याकडू  तपासी अधिधकारी यांी रु .२४,००,०००/- तारर्ण ाकामी तारर्ण	म्	 हर्ण	ू	  ठे.ले
होते, असे मुददे्मालाबाबत कथे केलेली आहेत. त् यामुळे सदर मुददे् मालाचा मालक कोर्ण
किं
क .ा कायदेशीर मालक कोर्ण ॽ याबाबत .ेगळा पुरा.ा घेर्ण	े	 अपेधिक्ष त आहे. त् यामुळे सदर
प्र
कर	र्ण	 ातील मुददे्मालाकामी .ेगळा निकरकोळ र्फे ाैजदारी अज दाखल करु  त् यामध्ये भारत
छग मंत्री अथ .ा त् यांची कंप ी जीली इंधिडया लिल. चे कायदेशीर प्र धितनिधी यांा त् याकामी
पुरा.ा दाखल करण्याची संधी देर्ण	े	 गरजेचे .ाटते. तसेच ज् या मे . इंडीया इंन्र्फे ोलाई
र्फे
ायान्स लिल., अंधेरी (प), मुंबई कंपीच्या ताब्यातू  मुददे्माल जप्त केला त् या कंप ीचे
कायदेशीर प्र धितनिधी यांाही मालकी आभिर्ण ताब्याबाबत पुरा .ा दाखल करण्याची संधी देर्ण	े
न्
यायो धिचत होईल. सबब सदर प्र कर	र्ण	 ातील मुददे्मालाच्या मालकीबाबत आ भिर्ण ताब्याबाबत
तुतास आदेश करता येर्ण ार ाही. एकंदरीत अभिभलेखा.र आलेला पुरा.ा हा आरेापी क्र .२
मो. मुस्तर्फे ा याे मयत आरोपी क्र .१ धम(श याच्यासोबत संग मताे गुन्हा केला ही बाब
संशयापलिलकडे जिसध्द् होत ाही. त् यामुळे मुददे् क्र .१ . २ ची उत्तरे काराथ^ देण्यात येते .
मुददा् क्र .३ च् या उत्तरासाठी खालीलप्रमा	र्ण	े	 आदेश पारीत करण्यात येताे .
मद्दा क्र .३ करीता -
३१. मुददे् क्र .१ . २ चे निष्कर्षे  काराथ^ ोंद नि.लेले असल्या े आरोपी क्र .२
प्रस्
तूतच्या गुन्हयातू  निदा(र्षे मुक्त होण्यास पात्र आहे . सबब, मी खालीलप्रमा	र्ण	े	 आदेश
पारीत करीत आहे.
-- 13 of 15 --
न्याय निर्ण य --14-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
आदेश
अ.	 र्फे	 ौजदारी प्र निक्र या संनिहता १९७३ चे कलम २४८ (१) अन् .ये
भारतीय दंड संनिहताचे कलम ४६८, ४७१ सह ३४ या गुन्हयातू 
आरोपी क्र .२ मोहम्म्द सईदअल .ी मुस्तर्फे ा यांा निदा(र्षे मुक्त करण्यात
येते.
ब.	 र्फे	 ौजदारी प्र निक्र या संनिहताचे कलम ४३७ (अ) ुसार आरोपी यांी
रु
.१५,०००/- चा त् यांचा .ै यनिक्त क . जातमुचलका बंधपत्र पुर .ा.े .
क. जप्त मुददे् माल हा मौल्य .ा असू	 त्	 याच्या मालकी . ताब्याबाबत
संनिदग् धता असल्यामुळे त् याबाबत या न् यायालयाच्या न् याय लिलनिपका यांी
स्
.तंत्र निकरकोळ र्फे ौजदारी अज दाखल करु  निर्फे यादी कंपी जीली
इंधिडया लिल. आभिर्ण मे. इंडीया इंन्र्फे ोलाई र्फे ायान्स लिल., अंधेरी (प),
मुंबई यांच्या प्र धितनिधीस ोटीसा का†ाव्यात .
ड. .रिरष्ठ पेालीस निरिरक्षक बी .के.सी. पोलीस स् था क यांा असे आदेभिशत
करण्यात येते की , सदरचा मुददे्माल न् यायालयात
निद.०१/१०/२०२६ राेजी  चुकता हजर करा.ा.
इ.	प्र	 कर	र्ण	 ातील जप्त मुददे् मालचे मालकी बाबतचा स् .तंत्र निकरकोळ
र्फे
ौजदारी अज निकाली निघेपयoत त् या बाबतीतील अ भिभलेखा.रील
मुददे्माल . दस्त त् याकामी राखू	र्ण	 ठे.ण् यात या .े त.
ई.	 न्	 याय निर्ण य खुल्या न् यायालयात घाे निर्षे त करण्यात आला आहे .
निद.१०/०९/२०२६
सराद.
(सं. मो. घुगे)
प्र
थम .ग न् यायदंंडा धिधकारी,
७१.े न् यायालय , बांद्रा , मुंबई.
-- 14 of 15 --
न्याय निर्ण य --15-- खटला क्र .६४७/पीडब्ल्यू /२०१८
सी.ए.आर.क्र . एम.एच.एम.एम.क्र .१८-००५०३६-२०१८ महाराष्ट्र सकारातर्फे( पोलीस स् था क-बी.के.सी. नि.. धम(श . मोहम्मद मुस्त	र्फे	 ा
श्रु
तलेख  निदांक - १०/०९/२०२६
प्र
धितलेख निदांंक - १०/०९/२०२६
स्
.ाक्षरी निदांक - १०/०९/२०२६
सराद
प्र
मा	र्ण	 पत्र
मी प्र धितज्ञे .र कथ करतो की, या पी.डी.एर्फे .	 न्	 याय निर्ण यातील स. शब्द मुळ
न्
याय निर्ण याप्रमा	र्ण	े	 आहेत.
न्
यायालय	 प्र	 थम .ग न् यायदंंडा धिधकारी,
७१.े न् यायालय , बांद्रा , मुंबई.
लघुलेखकाचे ा. संनिदप रामभाऊ दरेकर
न्
याय निर्ण य घाेनिर्षे त करण्याचा निदांक १०/०९/२०२६.
न्
याय निर्ण या.र स् .ाक्षरी केल्याचा निदांक १०/०९/२०२६.
न्
याय निर्ण य अपलोड केल्याचा निदांक १५/०९/२०२६.
-- 15 of 15 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.