Skip to main content
Court Order

Final Order 1

CNR MHMM18004614202415 May 2024
Back to Case

Full Order Text

Final Order 1 · 15 May 2024 · CNR MHMM180046142024

Order Details: Copy of Judgment
Pdf Text: .. 1 ..	न्	 या .ख.क्र .१५३४/पी.डब्ल्यू ./ २०२४
MHMM180046142024 खटला दाखल दिदनांक ०६.०४.२०२४
खटला नोंदणी दिदनांक ०६.०४.२०२४
दिनकाल दिदल्याचा दिदनांक १५. ०५ .२०२४
कालावधी ०० वर्षे! ०१ मदि#ने ०९ दिदवस
दिनशाणी क्र मांकः ०८
अति,.मुख्य म #ानगर दंडातिधकारी यांचे ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई.
(दिपठासिसन अतिधकारी के.एच्.ठोंबरे )
( न् याय दिनण8य फौजदारी प्र दिक्र या संदि#,ा कलम ३५५ प्र मा णे )
१ खटल्याचा अनुक्रमांक : १५३४/पी.डब्ल्यू ./२०२४
२ अपराध घडल्याचा दिदनांक : दिदनांक १०/०५/२०२३ ,े १२/०५/२०२३ चे
दरम्यान
३ दिफया8दीचे नांव : म#ाराष्ट्र राज्य द्व ारा पो लिलस अतिधकारी,
( खार पोलिलस ठाणे)
गुन् #ा क्र मांक ३८१/२०२३
४ आरोपीचे नांव, वंशावळ व
रा#ण्याचे दिठकाण
: नुमेश म#ादेव दिनकम,
वयः ४० वर्षे! ,
 व्
यवसाय - नोकरी,
रा.दिठ.:रुम नं. ०१, आनंद नगर, मेट्रेा
 स्
टेशनच्या समोर , शिशळ रोड, कल्याण (पू),
सिजल् #ा ठाणे
.. 2..
-- 1 of 6 --
.. 2 ..	न्	 या .ख.क्र .१५३४/पी.डब्ल्यू ./ २०२४
५ ,क्रारीचे	 किं	 क वा अपराध झाल्याचे
कलम
: भार,ीय दंडदिवधान कलम ४२०, ३४ स#
कलम ६६(क)(ड ) मादि#,ी ,ंत्रज्ञान अ तिधदिनयम
६ आरोपीचा जबाब व त् याची
,पासणी
: आरोपीने गुन् #ा नाकबुल केला
७ अंति,म आदेश : आरोपीला दिनदTर्षे मुक्त केले .
८ आदेशाचा दिदनांक : १५/०५/२०२४
अशिभयोग पक्षा ,फ! वदिकल - स#ाय्यक शासकीय अ शिभयोक्ता श्र ी . दिकशोर पाटील
आराेपी,फ! वदिकल – वैदे#ी पुसाळकर
न्
या य दिन ण8 य
(दिदनांक १५. ०५.२०२४ रोजी पारी,)
१.	प्रस्	 ,ु,	 प्र	 करणा , आरोपींवर भार ,ीय दंडदिवधानचे कलम
४२०, ३४ स# कलम ६६(क)(ड ) मादि#,ी ,ंत्रज्ञान अ तिधदिनयम अन्वये दाेर्षे ारोपपत्र
सादर करण्या , आलेले आ#े .
२. अशिभयोग पक्षाची बाजू थाेडक्या , अशी की, दिदनांक १०/०५/२०२३ रोजी
१०.३८ वाज,ाचे दरम्यान दिफया8दी यांचे भ्र मणध्वनीमधील व् #ॉटस्अप वर भ्र मणध्वनी
क्र
मांक +८८०१७५२२४५०२८ वरुन संदेश प्र ाप्त झाला की त् यांना अ	ॅ	 d	 मेझाd न
कंपनीमाफ8, नवीन काम आ#े व दररोज रु पये १ ,०००/- ,े रु पये ५ ,०००/- दिमळ,ील व
.. 3..
-- 2 of 6 --
.. 3 ..	न्	 या .ख.क्र .१५३४/पी.डब्ल्यू ./ २०२४
प्रत्
येक कामाकरी ,ा रु पये ४० /- ,े रु पये ३०० /- दिमळ,ील. दिफया8दींना त् यांचे भ्र मणध्वनीवर
लिं
ल क उघडून वस् ,ू दिनवडून घे,ल्याचे मोबदल्या , पैसे दिमळ,ील असे सांदिग,ले. दिफया8दी
यांना दिदनांक १०/०५/२०२३ रोज १२.२६ ,े १३.०५ वाजा,चे दरम्यान ,ीन लिं ल क प्र ाप्त
झाल्या . दिफया8दी यांना युजरनेम@nita159 या खात्यावर पेमेंट कोड PG2-04-7555
असे पाठदिवले. दिफया8दी यांना जास् , पैसे दिमळ,ील असे अदिमर्षे दाखवून दिफया8दी यांचे
खात्यामधून रु पये १ ,०३,०००/- ऑनलाईन पध्द ,ीने काढून घेवून दिफया8दी यांची
फसवणूक केली. दिफया8दीने सदर घटनेबाब, पोलिलस ठाण्यामध्ये दिफया8द दिदली. ,पासाअं,ी
आरोपीदिवरुध्द न् यायालया , दोर्षे ारोपपत्र सादर करण्या , आले. फसवणूक झालेली रक्कम
बdंक खात्यामध्ये असल्याने गोठ दिवण्या , आली.
३. आराेप दिनशाणी-०२/अ अन्वये दिनतिk, करण्या , आले. आरोपीस दिनतिk,
केलेले दोर्षे	 त्	 याच्या भा	र्षेे	 , वाचून व समजावून सांगण्या , आले. आरोपीने दोर्षे ारोप कबूल
नसल्याचे सां दिग,ल् यावरुन आरोपीची जबानी दिनशाणी-२/ ब अन्वये नोंद दिवण्या , आली.
४. अशिभयोग पक्षा ,फ! फक्त एकच साक्षीदार ,पासण्या , आला. साक्षीदार
क्र
मांक १ फर#ीन मो#मद शामी शेख, दिफया8दी दिनशाणी क्र मांक -०४ अन्वये . आरोपीचे
फौजदारी प्र दिक्र या संदि#,ा कलम ३१३ (१)( ब) नुसार जबानी (दिनशाणी क्र मांक -०७)
.. 4..
-- 3 of 6 --
.. 4 ..	न्	 या .ख.क्र .१५३४/पी.डब्ल्यू ./ २०२४
अन्वये नोंद दिवण्या , आली. आरोपीचा बचाव असा #ो,ा की त् याने कु ठल्या #ी प्र कारचा
अपराध केलेला ना#ी.
५. अशिभयोग पक्षा ,फ! सरकारी अतिधवक्त्यांचा व आरोपी ,फ! दिवतिधज्ञांचा
युदिक्त वाद ऐकण्या , आला.
-: का र णे दिम मां सा :-
६. सदर प्र करणा ,ील साक्षीदार क्र मांक १ फर#ीन मो#मद शामी शेख यांनी
पुरावा दिदला की दिदनांक १०/०५/२०२३ रोजी त् यांच्या भ्र मणध्वनी क्र मांकावर ,ीन इंटरनेट
लिं
ल क प्र ाप्त झाल्या .	त्	 यांनी	 लिं	 ल क दिnक केली अस,ा त् यामध्ये असे लिल#ीले #ो,े की त् या
लिं
ल कवर लिं ल कद्वारे दिवदिवध कंपन्यांचे प्र सिसध्दी केल्यास का #ी रक्कम खात्यामध्ये जमा करण्या ,
येईल.	त्	 यांनी	 लिं	 ल कमधील मेसेजनुसार रु पये १ ,०३,०००/- वग8 केले #ो,े. याव्य ति,रिरक्त
का#ी#ी घडले ना#ी.	त्	 यांना रक्कम पर , दिमळाली नसल्यामूळे त् यांनी पाे लिलस ठाण्यामध्ये
दिफया8द दाखल केली #ो,ी. साक्षीदार क्र मांक १ फर #ीन शेख दिफया8दी दिनशाणी -०५ वर
त्
यांची स #ी असल्याचे कबूल केले परं ,ू त् या ,ील मजकूर त् यांना आठव , ना#ी असा पूरावा
दिदला. साक्षीदार क्र मांक १ फर #ीन शेख यांनी त् यांच्या उलट ,पासणीमध्ये स् पष्टपणे कबूल
केले की त् यांचे व आरोपीमध्ये आपसां , झालेले आ#े व त् यांना सदरचे प्र करण पुढे
चालवायचे ना#ी किं क वा कोण,े#ी साक्षीदार ,पासावयाचे ना#ी,.
.. 5..
-- 4 of 6 --
.. 5 ..	न्	 या .ख.क्र .१५३४/पी.डब्ल्यू ./ २०२४
७. सदर प्र करणामध्ये आरोपी व दिफया8दी यांचेमध्ये ,डजोड झाल्याबाब ,
पुरशीस (दिनशाणी क्र मांक -०२) वर दाखल करण्या , आलेली आ#े . आरोपीने बdं क
खात्यामध्ये गोठ दिवण्या , आलेली रक्कम दिफया8दी यांना पर, देण्यास कोण ,ी#ी #रक, ना#ी
अशी पुरशीस दिनशाणी क्र मांक -०६ अन्वये दिदलेली आ#े . आरोपीवरील आरोप सिसध्द #ो,ील
असा पुरावा अशिभयोग पक्षाने सादर केलेला ना #ी. या कारणास् ,व असा स् पष्ट दिनष् कर्षे 8 दिनघ,ो
की आरोपीवरील आरोप संशयापलीकडे सिसध्द #ो, ना#ी. आरोपी सदर अपराधामधून
दिनदTर्षे मुक्त #ोण्यास पात्र आ #े . खालील आदेश पारी, करण्या , ये, आ#े .
आ दे श
१. आरोपी नुमेश म#ादेव दिनकम यांची फौजदारी प्र दिक्र या संदि#,ाचे कलम
२४८(१) अन्वये भार,ीय दंड दिवधानचे कलम ४२०, ३४ स# कलम ६६(क)(ड )
मादि#,ी ,ंत्रज्ञान अ तिधदिनयम या आरोपां,ून दिनदTर्षे मुक्त ,ा करण्या , ये,े .
२. आराेपी कारागृ#ा,	 न्	 यायबंदी आ #े .	 त्	 याची इ ,र गून् #या, आवश्यक ,ा
नसल्यास रु पये १० ,०००/- चे वैयदिक्त क जा,मुचलक्यावर त् वरी , मूक्त ,ा करण्या , यावी.
कारागृ#	 प्र	 शासनास याबाब , लेखी पत्राद्वारे कळ दिवण् या , येऊन वैयदिक्त क जा,मुचलका
न्
यायालया , सादर करण्यासंबंधी सू तिच, करण्या , यावे.
३. जप्त करण्या , आलेली रक्कम रु पये ९० ,०००/-(रुपये नव्वद #जार मात्र )
दिफया8दी यांचे खात्यामध्ये अपील कालवधीनं ,र वग8 करण्या , यावी.
.. 6..
-- 5 of 6 --
.. 6 ..	न्	 या .ख.क्र .१५३४/पी.डब्ल्यू ./ २०२४
५.	न्	 याय दिनण8याची प्र , फौजदारी प्रक्र ीया सं दि#,ाचे कलम ३६५ अन्वये
पुढील पु,8,ा करण्यासाठी संबं तिध, सिजल् #ादंडातिधकारी यांना अग्रेर्षे ी, करण्या , यावी.
(न्याय दिनण8यन् यायालया ,	श्रु	 ,लिलखी, व घोदिर्षे , करण्या , आला.)
( के.एच्.ठोंबरे )
अति,.मुख्य म #ानगर दंडातिधकारी
दिदनांक : - १५.०५ .२०२४ ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई
*दिवदिन#ा.
 श्रु
,लिलखी, केल्याचा दिदनांक : १५/०५/२०२४
टंकलिलखी, केल्याचा दिदनांक : १५/०५/२०२४
स्
वाक्षरी केल्याचा दिदनांक : १५/०५/२०२४
.. ..
-- 6 of 6 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.