Full Order Text
Final Order 1 · 24 Sept 2025 · CNR MHMM180039902023
Order Details: Copy of Judgment Pdf Text: .. 1 .. न् या .ख.क्र . ९३४/पी.डब्ल्यू /२०२३ MHMM180039902023 खटला दाखल दिदनांक १६/०६/२०२३ खटला नोंदणी दिदनांक १६/०६/२०२३ दिनकाल दिदल्याचा दिदनांक २४/०९/२०२५ कालावधी वर्षे$ मदि&ने दिदवस ०२ ०३ ०८ दिनशाणी क्र मांकः अति..मुख्य न् याय दंडातिधकारी यांचे ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई. (दिपठासीन अतिधकारी दिव.उ.दिमसाळ ) ( न् याय दिनण:य फौजदारी प्र दिक्र या संदि&.ा कलम ३५५ प्र मा णे ) १ खटल्याचा अनुक्रमांक : ९३४/पी.डब्ल्यू ./२०२३ २ अपराध घडल्याचा दिदनांक : ०८/०३/२०२३ ३ अभिCयोग पक्ष : म&ाराष्ट्र राज्य द्व ारा पो लिलस अतिधकारी, (खार पोलिलस ठाणे) गुन् &ा क्र मांक २१४/२०२३ ४ आरोपीचे दिववरण दिवशाल परशुराम कडकाेत्रा उ फ: दिवशाल पंजाबी वयः ४० वर्षे$ , व् यवसाय - बांधकाम व् यवसायीक रा.दिठ.: लुडस: कॉटेज, शरली राजन रोड, बांद्रा पतिQम, मुंबई. ५ .क्रारीचे किं क वा अपराध झाल्याचे कलम : Cार.ीय दंड दिवधान कलम ४२७, ५०४, ५०६ अन्वये .. 2.. -- 1 of 6 -- .. 2 .. न् या .ख.क्र . ९३४/पी.डब्ल्यू /२०२३ ६ आरोपीचा जबाब व त् याची .पासणी : आरोपींनी गुन् &ा नाकबुल केला ७ अंति.म आदेश : आरोपींना दिनदWर्षे मुक्त केले . ८ आदेशाचा दिदनांक : २४/०९/२०२५ अभिCयोग पक्षा .फ$ वदिकल - स&ाय्यक शासकीय अ भिCयोक्ता श्र ी .दिकशोर पाटील आराेपी.फ$ वदिकल – ॲड. श्र ी . सुशील पांडे न् या य दिन ण: य (दिदनांक २४/०९/२०२५ रोजी पारी.) १. प्र स् .ू . प्र करणा . आरोपीवर Cार.ीय दंडदिवधानचे कलम ४२७, ५०४, ५०६ अन्वये दाेर्षे ारोपत्र सादर करण्या . आलेले आ&े .. २. अभिCयोग पक्षाचे घटनेसंद Cा:. थोडक्या . म् &णणे असे की दिदनांक ०८/०३/२०२३ सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास दिफयादी सदगुरू सोसायटीमध्ये डयुटीवर अस.ाना दिवशाल पंजाबी म् &णजे आराेपी लुडस: कॉटेज इमार.ीचे बा&े र फ्ल ॉवर बेडच्या भिं C .ीवर लावण्या . आलेले दोन लोखंडी नोटीस बोड: खोडसाळपणे काढून ने. &ो.ा. त् यास दिवचारणा करण्याकरी .ा दिफया:दीस& डयुटीवर असणारा सुक्यु रीटी गाड: श्र ी . अनुज यादव .ेथे गेले अस.ा आरोपीने त् यांस भिशवीगाळ केली. दिफया:दी यांनी सदर बोड: .. 3.. -- 2 of 6 -- .. 3 .. न् या .ख.क्र . ९३४/पी.डब्ल्यू /२०२३ पर. मादिग.ले अस.ा आराेपीने त् यास भिशवीगाळ करून सदर नोटीस बो ड: डोक्या . घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिदली. म् &णून दिफया:दीने खार पोलिलस ठाण्या . दिफया:द नाेंददिवली. ३. दिफया:दी यांनी दिदलेल्या दिफया:दीवरुन गुन् &याची नोंद करण्या . आली व .पास पोलिलस उपदिनरिरक्षक श्र ी . देदिवदास पडलवार यांच्याकडे सोप दिवण्या . आला. .पासादरम्यान .पासी अतिधका-यांनी पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा .यार केला .सेच साक्षीदारांचे बयान नोंद केले व .पासाअं.ी आरोपीं दिवरुध्द दो र्षे ारोपपत्र दाखल केले . ४. आरोपीं वर दिनशाणी-०२ अन्वये दाेर्षे ारोप दिनतिQ. केले. आरोपींनी दोर्षे ारोप नाकारुन संपरिरक्षेची .यारी दश:वीली. ५. एकंदर अभिCयोग पक्षाची &कीक. व पुराव्यावरुन पुढील मुद्दे माझ्या दिवचाराथ: आले व त् यावरील माझे दिनष् कर्षे : कारणदिममांसेस& पुढीलप्रमाणे . अ.क्र . मुद्दे कारणदिममांसा १. अभिCयोग पक्ष &े सिसध्द करु शकला काय , की, दिदनांक ०८/०३/२०२३ रोजी १०.०० वा.च् या सुमारास लुडस: कॉटेज, शरली राजन रोड, बांद्रा प तिQम, मुंबई येथील फ्ल ॉवर बेडच्या भिं C .ीवर लावण्या . आलेले दोन लोखंडी नोटीस बोड: काढून ना&ी. .. 4.. -- 3 of 6 -- .. 4 .. न् या .ख.क्र . ९३४/पी.डब्ल्यू /२०२३ रू पये ५०/- पेक्षा जास् . किं क म.ीचे आगळीक करुन नुकसान करुन Cार.ीय दंडदिवधानचे कलम ४२७ प्र माणे अपराध केलेला आ&े \ २. अभिCयोग पक्ष &े सिसध्द करु शकला काय , की, वर नमुद दिदवस, .ारीख वेळी व दिठकाणी आरोपीने दिफया:दीस भिशवीगाळ करुन सार्व जनिक शांतता भंग करण्याकरीता प्रक्ष ो भिभत केल्या े Cार.ीय दंडदिवधान कलम ५०४ अन्वये गुन् &ा केल्याचे अ भिCयोग पक्षाने सिसध्द केले काय ? ना&ी. ३. अभिCयोग पक्ष &े सिसध्द करु शकला काय , की, वर नमुद दिदवशी, वेळी व दिठकाणी आरोपीने दिफया:दीला फौजदारीपात्र धाकदपटशा करुन धमकी दिदल्याने Cार.ीय दंड दिवधानाचे कलम ५०६ प्र माणे अपराध केलेला आ&े काय \ ना&ी. ४. काय आदेश \ आरोपींना दिनदWर्षे मुक्त करण्या . आले -: का र णे दिम मां सा :- ६. अभिCयाेग पक्षा .फ$ दिफया:दी यांची साक्ष दिनशाणी-०८ येथे आ&े . .सेच दिफया:द खालील स&ी दिनशाणी-०९ येथे आ&े . अभिCलेखावरील दिफया:दी यांची साक्ष अभिCयोग पक्षास पूरक नसल्याने आरोपींचे फौजदारी प्र दिक्र या संदि&.ा कलम ३१३ (१)(ब) नुसार जबानी नोंद दिवण्या . आली ना&ी. अभिCयोग पक्षा .फ$ सरकारी अतिधवक्त्यांचा व .. 5.. -- 4 of 6 -- .. 5 .. न् या .ख.क्र . ९३४/पी.डब्ल्यू /२०२३ आरोपी.फ$ दिवतिधज्ञांचा यु दिक्त वाद ऐकण्या . आला. मुद्दा क्र मांक १ .े ३ बाब.ः ७. दिफया:दी त् याचे साक्षी . सांग.ो की घटनेच्या वेळी त् याची आरोपींसोब . शाब्दीक &ुज्ज . झाली &ो.ी. परं.ु भिशवीगाळीची आभिण धमकीची काेण.ी&ी घटना घडली नव् &.ी. .सेच दिफया:दी म् &णजेच जखमी साक्षीदाराने त् याच्या उलट .पासादरम्यान कबूल केले की त् यांच्या . व आरोपीमध्ये आपसां . .डजोड झालेली आ&े व त् यांना &े प्र करण पुढे चालवायचे ना&ी. दिफया:दी व आरोपी यांनी त् यांच्यामध्ये सदरचे प्र करणा . आपसां. समझो.ा झालेला आ&े याबाब. संयुक्त रिरत्या पुरसीस सादर केलेली आ &े . सबब आरोपी दिवरुध्दचा कलम ४२७ , ५०४, ५०६ Cार.ीय दंड दिवधान या गुन् &याकरी.ा आवश्यक असलेले गाCा घटक अभिCयोग पक्ष सिसध्द न करु शकल्याने मी मुद्दा क्र मांक १ .े ३ चे नकाराथv उत्तर नोंद दिव.ो व दोन् &ी आरोपींची दिनदWर्षे मुक्त .ा करण्या . मी क्र मप्राप्त समज .ो. .सेच गुन् &याकामी जप्त दोन पेनडाईव् & (पोलीस ठाणे मालमत्ता नोंदव &ी क्र मांक ५२/२०२३) दिवनय मदनानी यांना पर. देणे कायद्याने उ तिच. &ोईल, असे म. मी येथे मांड.ो.म् &णून मी मुद्दा क्र मांक ४ चे दिप्र त् य थ: खालील आदेश पारिर. कर.ो. आ दे श १. आरोपी दिवशाल परशुराम कडकाेत्रा उ फ: दिवशाल पंजाबी यांची फौजदारी .. 6.. -- 5 of 6 -- .. 6 .. न् या .ख.क्र . ९३४/पी.डब्ल्यू /२०२३ प्र दिक्र या संदि&.ा कलम २४८(१) अन्वये Cार.ीय दंड दिवधान कलम ४२७,५०४, ५०६ या आरोपां.ून दिनदWर्षे मुक्त .ा करण्या . ये.े . २. आरोपीं चे जादिमन बंधपत्र रद्द करण्या . ये. आ&े . आरोपींनी रोख जामीन दिदलेली असल्यास .ी त् यांना पर. करण्या . यावी- ३. जप्त दोन पेनडाईव् & &े अपीलाचे कालावधीनं.र दिवनय मदनानी यांना पर. देण्या . यावे व त् याबाब .ची लेखी सूचना संबंधी. .पासी अतिधकारी यांना देण्या . यावी. ४. आरोपींनी फौजदारी प्रक्र ीया सं दि&.ा कलम ४३७(अ) मधील .र.ूदींप्रमाणे पु.:.ा करावी. ५. न् याय दिनण:याची प्र . फौजदारी प्रक्र ीया सं दि&.ा कलम ३६५ अन्वये पुढील पु .:.ा करण्यासाठी संबं तिध. सिजल् &ादंडातिधकारी यांना अग्रेर्षे ी. करण्या . यावी. (न्याय दिनण:यन् यायालया . संगणकावर श्रु .लिललिख. व घोदिर्षे . करण्या . आला.) ( दिव.उ.दिमसाळ ) अति..मुख्य न् याय दंडातिधकारी दिदनांक :-२४/०९/२०२५ ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई टंकलिलखी. केल्याचा दिदनांक : २४/०९/२०२५ स् वाक्षरी केल्याचा दिदनांक : २४/०९/२०२५ .. .. -- 6 of 6 --
