Skip to main content
Court Order

Final Order 1

CNR MHMM18002460202505 Aug 2026
Back to Case

Full Order Text

Final Order 1 · 05 Aug 2026 · CNR MHMM180024602025

Order Details: Copy of Judgment
Pdf Text: 1 खटला क्र . ४८६/पीडब्ल्यू /२०२५
MHMM180024602025 खटला दाखल दिदनांक : २४/०२/२०२५
खटला नोंदणी दिदनांक : २४/०२/२०२५
दिनकाल दिदल्याचा दिदनांक : ०५/०८/२०२६
कालावधी : ०१ वर्षे$ ०५ मदि&ने ११ दिदवस
अति+. मुख्य	 न्	 याय दंडातिधकारी यांचे ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई.
(दिपठासिसन अतिधकारी दिव. फं. चौगुले)
(न्याय दिनण<य फौजदारी प्र दिक्र या संदि&+ा कलम ३५५ प्र माणे )
खटल्याचा अनुक्रमांक -४८६/पीडब्लू /२०२५
१ खटल्याचा अनुक्रमांक : ४८६/पीडब्ल्यू /२०२५
२ अपराध घडल्याचा दिदनांक : १२/०२/२०१४ +े ०५/०६/०२४
३ दिफया<दीचे नांव : म&ाराष्ट्र राज्य द्व ारा पो लिलस अतिधकारी,
(मादि&म पोलिलस ठाणे)
गुन् &ा क्र मांक २५२ /२०२४
४ आरोपीचे नांव, वंशावळ व
रा&ण्याचे दिठकाण
: १. कल्पेश बळीराम पाटील ,
वय – ३४ वर्षे< , व् यवसाय – टेक्नीशन ,
२. सदिव+ा बळीराम पाटील,
वय – ६५ वर्षे< , व् यवसाय – गृदि&णी,
३. बळीराम नारायण पाटील,
वय – ६८ वर्षे< , व् यवसाय – टेक्नीशन ,
सव< आरोपी रा. दिठ. रू .नं. १०५, डी विं व ग,
साई सदन अपाट<मेंट, दिवचुंबे गाव, पनवेल,
सिज.रायगड.
-- 1 of 7 --
2 खटला क्र . ४८६/पीडब्ल्यू /२०२५
४. वेलिलका प्र काश कोटेकर ,
वय – ३० वर्षे< , व् यवसाय – टेक्नीशन ,
रा.	 रू	 .नं.३९१, दिवष्णू नगर, एल.युत्र
गडकरी रोड, चेंबूर, मुंबई.
५ +क्रारीचे	 विं	 क वा अपराध सिसध्द
झाल्याचे कलम
: भार+ीय दंड संदि&+ा कलम ४९८(अ),
३२३, ५००, ५०४ व ५०६(२) स& ३४
६ आरोपीचा जबाब व त् याची
+पासणी
: आरोपींनी गुन् &ा नाकबुल केला.
७ अंति+म आदेश : आरोपींंना दिनद]र्षे मुक्त केले .
८ आदेशाचा दिदनांक : ०५/०८/२०२६
अभिभयोग पक्षा +फ$ वदिकल - स&ाय्यक सरकारी अ भिभयोक्ता श्र ी म+ी शां+ी कोमटी
आराेपीं +फ$ वदिकल –	श्र	 ी . अंकुर कुमार कुशवा&.
न्
या य दिन ण< य
(दिदनांक ०५/०८/२०२६ रोजी पारी+)
आरोपीं दिवरुध्द पो लिलस पोलीस ठाणे माफ<+ भार+ीय दंड संदि&+ा कलम
४९८(अ), ३२३, ५००, ५०४ व ५०६(२) स& ३४ खाली भिशक्षापात्र अपराधांसाठी
खटला चालदिवण् या + आला आ&े .
२. अभिभयोग पक्षाच्या खटल्याची थोडक्या + &दिकक+ खालीलप्रमाणे आ &े ः
दिफया<दी	 श्र	 ीम +ी दिवश्रां +ी कल्पेश पाटील यांचे आराेपी क्र .१ यांचेसोब+
दिदनांक १२/०२/२०१४ रोजी लग्न झाले . १२/०२/२०१४ +े ०५/०६/२०२४
पय<+ मादि&म पोलिलस ठाणेच्या &द्दी + रू .नं.८०, दिबल्डींग नं .१७ बी, मादि&म पोलिलस कॉलनी,
-- 2 of 7 --
3 खटला क्र . ४८६/पीडब्ल्यू /२०२५
मच्छीमार कॉलनी , मदि&म पतिlम, मुंबई या दिठकाणी आरोपींनी दिफया<दीशी वारंवार भांडणे
करून , त् यां चा शारीरिरक व मानसिसक छळ करून मार &ाण व भिशवीगाळ करून , त् यांना सिजवे
ठार मारण्याची धमकी देवून त् यांना क्रु र+ेची वागणूक दिदली. +सेच दिफया<दीच्या कामाच्या
दिठकाणी दिफया<दीचे चरिरत्र &नन करणारे अज< केले. करी+ा, दिफया<दीने मादि&म पोलिलस
ठाण्या + +क्रार दाखल केली .
३. दिफया<दीचे +क्रारीवरून दिदनांक ०६/०६/२०२४ रोजी मादि&म पोलिलस
ठाण्या + भार+ीय दंड संदि&+ा कलम ४९८(अ), ३२३, ५००, ५०४ व ५०६(२) स&
३४ खाली भिशक्षापात्र अपराधांसाठी अपराध क्र मांक २५२ /२०२४ दाखल करण्या +
आला. +दनं+र +पासी अतिधकारी पोलिलस उपदिनरीक्षक श्र ीम +ी पूजा बनसोडे यांनी सदर
प्र
करणा + +पास केला आभिण	 त्	 यांना +पासाअं+ी आरोपी दिवरुद्ध सबळ पुरावा दिमळून
आल्याने त् यांनी फौजदारी प्र दिक्र या संदि&+ा कलम १७३ नुसार दोर्षे ारोप पत्र दाखल केले .
४. सदर प्र करणा + या न् यायालयाने भार +ीय दंड संदि&+ा कलम ४९८(अ),
३२३, ५००, ५०४ व ५०६(२) स& ३४ खाली भिशक्षापात्र अपराधासाठी दिनशाणी क्र .०३
कडे दोर्षे ारोपांची मांडणी केली आभिण आरोपींना दोर्षे ारोप समजावून सांदिग+ला आभिण त् यांचे
दिनशाणी क्र .०४ कडे दिनवेदन नोंद दिवले. आरोपींनी गुन् &ा नाकबुल केला आभिण खटल्या +
संपरिरक्षेची मागणी केली .
५. सदर प्र करणा + खालील मुद्दे माझे दिवचाराथ< दिनमा<ण झाले असून त् यावरील
माझे दिनष् कर्षे < आभिण कारणदिममांसा खालीलप्रमाणे आ &े +ः
-- 3 of 7 --
4 खटला क्र . ४८६/पीडब्ल्यू /२०२५
अ.क्र . मुद्दे दिनष् कर्षे <
१. अभिभयोग पक्ष &ी बाब शादिब+ कर+ो काय की,
१२/०२/२०१४ +े ०५/०६/०२४ पय<+ मादि&म
पोलिलस ठाणेच्या &द्द ी +	 रू	 .नं.८०, दिबल्डींग नं .१७ बी,
मादि&म पोलिलस कॉलनी, मच्छीमार कॉलनी , मदि&म पतिlम,
मुंबई या दिठकाणी आरोपींनी एकमेकांशी संगनम + करून
दिफया<दीचा शारीरिरक व मानसिसक छळ करून	 त्	 यांना क्रु र
वागणूक दिदली आभिण आभिण	 त्	 याद्वारे भा.दं.सं. कलम
४९८(अ) स& ३४ प्र माणे गुन् &ा केलेला आ&े ?
ना&ी
२. अभिभयोग पक्ष &ी बाब शादिब+ कर+ाे काय की, वर नमुद
केलेल्या दिठकाणी, वेळी व दिदवशी आरोपींनी एकमेकांशी
संगनम+ करून दिफया<दीस &ा+ाने मार&ाण करुन
इच्छापू व<क दुखाप+ &ोण्यास कारणीभू + झाले आभिण
त्
याद्वारे भार+ीय दंड दिवधानचे कलम ३२३ स& ३४
प्र
माणे गुन् &ा केलेला आ&े ?
ना&ी
३. अभिभयोग पक्ष &ी बाब शादिब+ कर+ाे काय की, वर नमुद
केलेल्या दिठकाणी, वेळी व दिदवशी आरोपींनी एकमेकांशी
संगनम+ करून , दिफया<दीच्या कामाच्या दिठकाणी दिफया<दीचे
चरिरत्र &नन करणारे अज< करून दिफया<दीची अब्रूनुकसानी
(बदनामी) केली आभिण	 त्	 याद्वारे भार+ीय दंड दिवधानचे
कलम ५०० स& ३४	प्र	 माणे गुन् &ा केलेला आ&े ?
४. अभिभयोग पक्ष &ी बाब शादिब+ कर+ाे काय की, वर नमुद
केलेल्या दिठकाणी, वेळी व दिदवशी आरोपींनी एकमेकांशी
संगनम+ करून दिफया<दीला भिशवीगाळ करुन त् यांचा
ना&ी
-- 4 of 7 --
5 खटला क्र . ४८६/पीडब्ल्यू /२०२५
अपमान करुन प्रक्ष ो भिभ+ केले आभिण अशा प्रक्ष ोपनामुळे
त्
यांच्याकडू न साव<जदिनक शां++ेचा भंग व् &ावा विं क वा अन्य
कोण+ा&ी अपराध घडावा असा उद्देश &ो+ा आभिण त् याद्वारे
भार+ीय दंड दिवधानचे कलम ५०४ स& ३४ प्र माणे गुन् &ा
केलेला आ&े ?
५. अभिभयोग पक्ष &ी बाब शादिब+ कर+ो काय की, मुद्दा क्र मांक
क्र
.१ मध्ये नमुद दिठकाणी व कालावधीमध्ये आरोपींनी
एकमेकांशी संगनम+ करून दिफया<दी यांना सिजवे ठार
मारण्याची धमकी दिदली आभिण	 त्	 याद्वारे फौजदारीपात्र
धाकदपटश&ा केला आभिण त् याव्दारे भा .दं.सं. कलम ५०६
स& ३४ प्र माणे गुन् &ा केलेला आ&े ?
ना&ी
६. काय आदेश ? अंति+म आदेशाप्रमाणे
-: का र णे दिम मां सा :-
-: सव< मुद्दे एकत्री +पणे :-
६. अभिभयाेग पक्षाने आरोपी दिवरुद्ध वर नमुद गुन् &े शादिब+ करण्यासाठी दिफया<दी
श्र
ीम +ी दिवश्रां +ी कल्पेश पाटील यांना दिनशाणी क्र .०९ कडे +पासले आ&े . त् यांनी आपल्या
जबाबा+ सांदिग+ले की, त् यांचे आरोपी क्र .१ सोब+ दिद. १२/०२/२०१४ रोजी लग्न झाले .
आरोपी क्र .२ व ३ &े त् यांचे सासू सासरे आ &े + व आरोपी क्र .४ &ी त् यांची नणंद आ &े .
सासरी नांद+ अस+ाना त् यांच्या + व आराेपी+ ने&मी म+भेद &ो+ &ो+े .	त्	 यावरून त् यांच्या +
शाब्दीक वाद &ो+ &ो+े. त् यामुळे त् यांनी दिफया<द दाखल केली &ो+ी. याभिशवाय त् यांना का &ी
सांग+ा ये+ ना&ी. त् यांनी दिफया<द वरील आपली स&ी ओळखल्याने स &ीला दिनशाणी क्र .१०
-- 5 of 7 --
6 खटला क्र . ४८६/पीडब्ल्यू /२०२५
देण्या + आली आ&े . मात्र दिफया<दमधील मजकुर सांग+ा ये+ नसल्याचे त् यांनी सां दिग+ले
आ&े . दिफया<दमधील मजकुर शादिब+ झाला ना&ी.
७. अशा	 प्र	 कारे अभिभयोग पक्षाने सादर केलेल्या पुराव्याचे अवलोकन केले
अस+ा, असे दिदसून ये+े की, अभिभयोग पक्षाचे साक्षीदार	 क्र	 मांक १ दिफया<दी &े स् व +ः घटनेची
दिपडी+ साक्षीदार अस +ाना देखील त् यांनी अ भिभयोग पक्षास मद+ केली ना&ी. त् यांनी त् यांच्या
साक्षीमध्ये आरोपीने त् यांचा शारीरिरक व मानसिसक छळ करून	 त्	 यांना सिजवे ठार मारण्याची
धमकी दिदली याबाब+ का&ीच सांदिग+ले ना&ी. +सेच साक्षीदार	 क्र	 .१ दिफया<दी &े अभिभयोग
पक्षास मद + कर+ नसल्याने दिवद्वान स&ाय्यक सरकारी अभिभयोक्ता यांनी न् यायालयाच्या
परवानगीने साक्षीदाराचा उलट +पास घे+लेला आ&े . परं+ु, त् या +ून सुध्दा का&ीच दिनष् पन्न
झाले ना&ी. दिफया<दमधील अधोरेखांकी+ मजकुर भाग- अ', 'ब' व 'क' जो घटनेसंदभा<+
आ&े +ो दिफया<द दे+ाना सांदिग+ला नव् &+ा असे दिफया<दीने सांदिग+ले आ&े . +सेच अभिभयोग
पक्षाने कथी+ घटनेच्या इ+र स् व +ंत्र साक्षीदारांना +सेच +पासी अतिधकारी व घटनास्थळ
पंच यांना देखील +पासले ना&ी. भिशवाय मुख्य साक्षीदार यांनी सरकारी पक्षास मद + केली
नसल्याने इ +र साक्षीदार दुय् यम ठर +ा+. सरकारी वदिकलांच्या उलट +पासा+ दिफया<दीने
कबुल केले की त् यांच्या +ील वाद दिमटलेला आ&े .
८. दिफया<दी व आरोपी यांनी आपआपसा+	 प्र	 करण दिमटवले आ&े .	 त्	 यांनी
दिनशाणी क्र .०७ कडे समझो+ा पुरसीस दाखल केली आ&े . अशा परिरस्थिस्थ +ी+ सरकारी
पक्षाचा पुरावा बंद करण्या + आला. आरोपीचे फाैजदारी प्र दिक्र या संदि&+ा कलम ३१३ प्र माणे
घेण्या + येणारे दिनवेदन रद्द करण्या + आले. वरील सव< बाबींचा दिवचार कर+ा, अभिभयोग
पक्षाने आरोपी दिवरुध्द केलेल्या आरोपांबाब+ संशय दिनमा<ण &ो+ो. करी+ा नक्की असे म् &ण+ा
-- 6 of 7 --
7 खटला क्र . ४८६/पीडब्ल्यू /२०२५
येईल की, अभिभयोग पक्ष आरोपीवर ठेवलेले आरोप संशयापलिलकडे जाऊन शादिब+
करण्यास अपयशी ठरला आ&े . एकंदरिर+ अशा प्र कारे आरोपी दिवरुद्ध गुन् &ा शादिब+ &ो+
नसल्याने मी मुद्दे क्र . १ +े ५ चे उत्तर नकाराथ‚ देऊन मुद्दा क्र .०६ च् या उत्तरा +
खालीलप्रमाणे आदेश पारी+ कर+ आ&े .
आदेश
१. आरोपी १.कल्पेश बळीराम पाटील , आरोपी क्र .२. सदिव+ा बळीराम पाटील,
आरोपी क्र .३. बळीराम नारायण पाटील, आभिण आरोपी क्र .४. वेलिलका प्र काश कोटेकर ,
यांची फौजदारी प्र दिक्र या संदि&+ा कलम २४८(१) अं+ग<+ भार+ीय दंड संदि&+ा कलम
४९८(अ), ३२३, ५००, ५०४ व ५०६(२) स& ३४ खाली भिशक्षापात्र अपराधां +ून
दिनद]र्षे मुक्त +ा करण्या + ये+ आ&े .
२. आरोपीचे वैयदिक्त क बंधपत्र व जामीन रद्द करण्या + ये+ आ&े .
३. फौजदारी प्र दिक्र या संदि&+ा कलम ४३७(अ) अं+ग<+ असा आदेश देण्या +
ये+ो की, आरोपीला १५,०००/- (पंधरा &जार रु पये फक्त )	 रु	 पयांच्या वैय दिक्त क
बंधपत्रावर सोडू न द्य ावे . सदरचे वैयदिक्त क बंधपत्र स &ा मदि&न्यांप य„+ अंमला+ रादि&ल.
(न्याय दिनण<य खुल्या न् याय दिपठा+ घोदिर्षे + करण्या + आला.)
(दिवजय फं. चौगुले)
अति+.मुख्य	 न्	 याय दंडातिधकारी
दिदनांक :- ०५/०८/२०२६ ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई
टंकलेलिख+ केलेली दिदनांक : ०५/०८/२०२६
+पासलेला दिदनांक : ०५/०८/२०२६
स्
वाक्षरी केलेली दिदनांक : ०५/०८/२०२६
-- 7 of 7 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.