Skip to main content
Court Order

Final Order 1

CNR MHMM18001385202402 May 2025
Back to Case

Full Order Text

Final Order 1 · 02 May 2025 · CNR MHMM180013852024

Order Details: Copy of Judgment
Pdf Text: .. 1 ..	न्	 या .ख.क्र .६४५/पी.डब्ल्यू /२०२४
MHMM180013852024 खटला दाखल दिदनांक २२.०१.२०२४
खटला नोंदणी दिदनांक २२.०१.२०२४
दिनकाल दिदल्याचा दिदनांक ०२.०५.२०२५
कालावधी ०१ वर्षे" ०३ मदि%ने ११ दिदवस
दिनशाणी क्र मांकः १०
अति,.मुख्य	 न्	 याय दंडातिधकारी यांचे ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई.
(पीठासीन अतिधकारी अे.के.आवारी )
( न् याय दिनण9य फौजदारी प्र दिक्र या संदि%,ा कलम ३५५ प्र मा णे )
१ खटल्याचा अनुक्रमांक : ६४५/पी.डब्ल्यू ./२०२४
२ अपराध घडल्याचा दिदनांक : ०१/०४/२०२२
३ अभिAयोग पक्ष : म%ाराष्ट्र राज्य द्व ारा पो लिलस अतिधकारी,
(खार पोलिलस ठाणे)
गुन् %ा क्र मांक २९८/२०२२
४ आरोपीचे दिववरण : करण बालुAाई वाडीया ,
वयः ३० वर्षे" ,
 व्
यवसाय - ना%ी
रा.दिठ.:रू म नं .५०१, पटेल को.-ऑ.सोसायटी,
गुरूद्वाराजवळ , खार, मुंबई
५ ,क्रारीचे	 किं	 क वा अपराध झाल्याचे
कलम
: Aार,ीय दंड दिवधानचे कलम ३२६
६ आरोपीचा जबाब व त् याची
,पासणी
: आरोपीने गुन् %ा नाकबुल केला
७ अंति,म आदेश : आरोपीला दिनदTर्षे मुक्त केले .
.. 2..
-- 1 of 6 --
.. 2 ..	न्	 या .ख.क्र .६४५/पी.डब्ल्यू /२०२४
८ आदेशाचा दिदनांक : ०२/०२/२०२५
अभिAयोग पक्षा ,फ" वदिकल - स%ाय्यक शासकीय अ भिAयोक्ता श्र ी .जोशी
आराेपी,फ" वदिकल – ॲड. श्र ी . डी.एस्.प्रजाप ,ी
न्
या य दिन ण9 य
(दिदनांक ०२.०२.२०२५ रोजी पारी,)
१.	प्रस्	 ,ु,	 प्र	 करणा , आरोपीवर Aार,ीय दंडदिवधानचे कलम
३२६ अन्वये दाेर्षे ारोपत्र सादर करण्या , आलेले आ%े ,.
२. अभिAयोग पक्षाचे घटनेसंद Aा9, थोडक्या ,	 म्	 %णणे असे की दिदनांक
०१/०४/२०२२ राेजी रात्री ०९ .०० वाज,ाचे दरम्यान दिफया9दी श्र ी . दिवजय मनीलाल
घटाड व त् यांचा दिमत्र नरेश मणीलाल दोडीया %े खार जुना माक"ट, खार मुंबई येथे दिफर,
अस,ाना त् यांना दिकरण वाडीया/आरोपी %ा रस्त्या , Aेटल्याने दिफया9दीने त् यास दिमरारोड
येथील लग्नका या9, त् यांच्या बायकोबाब , अपशब्द बोलल्याबाब , जाब दिवचारला.	त्	 यावेळी
दिकरण वाडीया यास त् या गोष्टीचा राग आल्याने त् या दोघांमध्ये मारामारी झाली . ,ेव् %ा करण
वाडीया/आरोपीने रस्त्यावरील एका फळ दिवक्रेत् याच्या गाडीवरील फळ कापण्याचा चाकू
घेवून दिफया9दीचे डाव्या पायाच्या मांडीच्या मागच्या बाजूस चाकू ने वार करून त् यांना
गंAीररीत्या जखमी केले .	त्	 यामुळे दिफया9दी यांचे पाया,ून मोठया प्र माणा , रक्तस्त्राव झाला .
करण वाडीया/आरोपी ,री%ी त् यांच्यामागे चाकू घेवून लागल्याने दिफया9दी व त् यांचा दिमत्र
नरेश दोडीया %े पळू लागले. परं,ू मोठया प्र माणा , त् यांच्या पाया ,ून रक्तस्त्राव झाल्याने
दिफया9दीला चक्कर आली . ,ेव् %ा दिफया9दीच्या दिमत्राने त् यांचे Aावाला फोन करून स व9 %कीक,
.. 3..
-- 2 of 6 --
.. 3 ..	न्	 या .ख.क्र .६४५/पी.डब्ल्यू /२०२४
सांदिग,ली. त् यानं ,र दिफया9दीचा Aाऊ व दिमत्र नरेश दोडीया यांनी त् यांना औ	र्षे	 धोपचाराकरी,ा
AाAा रूग् णालय ,बांद्रा येथे घेवून गेले . दिफया9दी यांनी दिदलेल्या दिफया9दीवरुन गुन् %याची नोंद
करण्या , आली व ,पास पोलिलस उपदिनरिरक्षक श्र ी . देवीदास पडलवार यांच्याकडे
सोपदिवण् या , आला.
३. ,पासादरम्यान ,पासीअतिधका-यांनी पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा ,यार
केला ,सेच साक्षीदारांचे बयान नोंद केले व ,पासाअं,ी आरोपीदिवरुध्द दो	र्षे	 ारोपपत्र दाखल
केले.
४. माझे पूवा9तिधकारी यांनी आरोपीस दिनशाणी-०२ अन्वये अपराधाचे दिववरण
त्
याच्या Aार्षेे , वाचून व समजावून सांदिग,ले. आरोपीने दोर्षे ारोप नाकारुन संप रिरक्षेची
,यारी दश9वीली.
५. एकंदर अभिAयोग पक्षाची %कीक, व पुराव्यावरुन पुढील मुद्दे माझ्या
दिवचाराथ9 आले व त् यावरील माझे दिनष् कर्षे 9 कारणदिममांसेस% पुढीलप्रमाणे .
अ.क्र . मुद्दे कारणदिममांसा
1- अभिAयोग पक्ष %े सिसध्द करु शकला काय , की, दिदनांक
०१/०४/२०२२ राेजी २१.३० वाज,ाचे सुमारास
जुने खार माक"ट, खार(प),मुंबई येथे आरोपीने
दिफया9दी दिवजय मनीलाल घटाड यांना	स्	 वेच्छेने चाकू ने
मार%ाण करुन गं Aीर दुखाप, केल्याने Aार,ीय
दंडदिवधानचे कलम ३२६प्र माणे अपराध केलेला आ %े
काय?
ना%ी.
.. 4..
-- 3 of 6 --
.. 4 ..	न्	 या .ख.क्र .६४५/पी.डब्ल्यू /२०२४
२. काय आदेश \ आरोपीला दिनदTर्षे
मुक्त करण्या , आले.
-: का र णे दिम मां सा :-
६. अभिAयाेग पक्षा ,फ" दिवजय मनीलाल घटाड (दिफया9दी) यांची साक्ष दिनशाणी-०६
अन्वये नोंद दिवण् या , आली. दिफया9द दिनशाणी क्र मांक -०७ वर आ%े . दिफया9दीची साक्ष
अभिAयोग पक्षास पूरक नसल्याने आरोपीचे फौजदारी प्र दिक्र या संदि%,ा कलम ३१३ (१)( ब)
नुसार जबानी नोंद दिवण्या , आली ना%ी. अभिAयोग पक्षा ,फ" सरकारी अतिधवक्त्यांचा व
आरोपी,फ" दिवतिधज्ञांचा यु दिक्त वाद ऐकण्या , आला.
मुद्दा क्र मांक १ ,े ३ बाब,ः
७. एकंदर पुराव्याचे अवलोकन कर ,ा एक बाब प्र क	र्षे	 ा9 ने जाणव,े की सदर
प्र
करणा , दिफया9दीची साक्ष अ भिAयोग पक्षास कु ठे%ी अनुकूल अथवा पूरक ना%ी. सदर
प्र
करणा ,ील दिफया9दी यांनी त् यांच्या सर ,पासणीमध्ये कथन केले की ,े आरोपीला
ओळख,ा,, ,ो त् यांचा शाळे ,ील दिमत्र आ %े . घटना %ी दिदनांक ०१.०२.२०२२ रोजी रात्री
९.०० वाज,ा खार माक"ट येथे घडली. त् यावेळी जुन्या Aांडणाच्या कारणावरूनत् यांच्या ,
व आरोपीमध्ये शाब्दीक वाद झाला %ो,ा.	त्	 यावेळी त् यांच्या पायाला दु खाप, झाली %ो,ी.
याव्य ति,रिरक्त का %ी%ी घडले ना%ी. त् यांनी आरोपी दिवरुध्द दिनशाणी-०७ अन्वये दिफया9द दिदली
असे सांदिग,ले परं,ू त् या ,ील मजकूर त् यांना मा दि%, नसल्याचे कथन केले . दिफया9दीने %े
देखील मान्य केले की त् यावेळी त् यांचा दिमत्र अ दिम, मकवाना यांच्या लग्नाा , ,े सव9 Aेटले
%ो,े व ,ेव् %ा त् यांचे पत्नीला वाईट बोलण्याच्या कारणावरून आरोपी व त् यांच्या , वाद
झाला %ो,ा व त् यावेळी असे घडले ना %ी की आरोपीने फळ कापण्याच्या चाकू ने त् यांच्या
.. 5..
-- 4 of 6 --
.. 5 ..	न्	 या .ख.क्र .६४५/पी.डब्ल्यू /२०२४
मांडीवर वार केला %ो,ा त् या , त् यांना दु खाप, झाली %ाे,ी. अभिAयोग पक्ष कलम १४५
फौजदारी प्र दिक्र या संदि%,े अन्वये साक्षीदाराच्या उलट ,पासादरम्यान देखील अ भिAयोग पक्षास
पूरक असे साक्षीदारामा फ9, संतिचकेवर आणू शकला ना%ी.
८. दिफया9दीने त् यांच्या उलट ,पासादरम्यान कबूल केले की त् यांच्या , व
आरोपीमध्ये आपसां , ,डजोड झालेली आ%े व त् यांना %े प्र करण पुढे चालवायचे ना %ी.
दिफया9दी व आरोपी यांनी त् यांच्यामध्ये सदरचे प्र करणा , आपसां, समझो,ा झालेला आ%े
याबाब, दिनशाणी-०४ अन्वये संयुक्त रिरत्या पुरसीस सादर केलेली आ %े . सबब आरोपी
दिवरुध्दचा कलम ३२६ Aार,ीय दंड दिवधान या गुन् %याकरी,ा आवश्यक असलेले गा Aा
घटक अभिAयोग पक्ष सिसध्द न करु शकल्याने मी मुद्दा क्र मांक १ चे नकारा थx उत्तर
नोंद दिव,ो व आरोपीची दिनदTर्षे मुक्त ,ा करण्या , मी क्र मप्राप्त समज ,ो. सबब खालील प्र माणे
आदेश पारिर, करी, आ%े .
आ दे श
१. आरोपी करण बालुAाई वाडीया यांची फौजदारी प्र दिक्र या संदि%,ा कलम
२४८(१) अन्वये Aार,ीय दंड दिवधान कलम ३२६ या आरोपां,ून दिनदTर्षे मुक्त ,ा करण्या ,
ये,े .
२. आरोपीचे जादिमन बंधपत्र रद्द करण्या , ये, आ%े . आरोपीने रोख जामीन
दिदलेली असल्यास ,ी त् यांना पर , करण्या , यावी-
३. आरोपीने फौजदारी प्रक्र ीया सं दि%,ा कलम ४३७(अ) मधील ,र,ूदींप्रमाणे
पु,9,ा करावी.
४. जप्त चाकू %ा अपील कालावधीनं,र नष्ट करण्या , यावा.
.. 6..
-- 5 of 6 --
.. 6 ..	न्	 या .ख.क्र .६४५/पी.डब्ल्यू /२०२४
५.	 न्	 याय दिनण9याची प्र , फौजदारी प्रक्र ीया सं दि%,ा कलम ३६५ अन्वये पुढील
पु,9,ा करण्यासाठी संबं तिध, सिजल् %ादंडातिधकारी यांना अग्रेर्षे ी, करण्या , यावी.
(न्याय दिनण9यन् यायालया , संगणकावरश्रु ,लिलखी, व घोदिर्षे , करण्या , आला.)
( अे.के.आवारी )
अति,.मुख्य	 न्	 याय दंडातिधकारी
दिदनांक :- ०२.०२.२०२५ ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई
*विविहा.
टंकलिलखी, केल्याचा दिदनांक : ०२/०२/२०२५
स्
वाक्षरी केल्याचा दिदनांक : ०२/०२/२०२५
.. ..
-- 6 of 6 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.