Full Order Text
Final Order 2 · 31 Aug 2026 · CNR MHMM180008442025
Order Details: Copy of Judgment Pdf Text: न्याय निर्ण य --1-- खटला क्र .१४४/पीडब्ल्यू /२०२५ सी.एन.आर.क्र . एम.एच.एम.एम.१८-०००८४४-२०२५ महाराष्ट्र सकारातर्फे! पोलीस स् थानक - सांताक्रु झ वि). राजेश ) इतर एम.एच.एम.एम.१८-०००८४४-२०२५ दाखल विदनांक : १६/०१/२०२५. नोंदणी विदनांक : २१/०१/२०२५. विनकाल विदनांक : ३१/०८/२०२६. काला)धी : )र्षे! मविहने विद)स ०१ ०७ १५ विनशाणी क्र . : ९ भाग अ प्र थम )ग; न् यायदंंडा धिधकारी, ७१ )े न् यायालय , बांद्रा , मुंबई यांचे न् यायालय . (विपठासीन न् यायाधीश - श्र ी सं . मो. घुगे) (J.O.Code-MH2587) प्र् करण क्र .१४४/पी.डब्ल्यू ./२०२५ (सी.एन.आर. क्र . एम.एच.एम.एम.१८-०००८४४-२०२५) गुन्हा नाेदं क्र .१०६०/२०२४, पोलीस स् थानक - सांताक्रु झ, मुंबई. भारतीय न् याय सं विहताचे कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ सह ३ (५) अन् )ये. अभिभयोग पक्ष : महाराष्ट्र शासन मार्फे; त ठाणे अंमलदार, पोलीस स् थानक -सांताक्रु झ, मुंबई. अभिभयोग पक्षात र्फे ! : सहाय्य्क सरकारी अ भिभयोक्ता श्र ी डी . एस. पाटील. आरोपी : १ राजेश रामअ)तार परदेशी. )य : ४३ )र्षे! , व् य )साय : इस्त्री )ाला. राहणार : सांताक्रु झ (प), मुंबई. -- 1 of 10 -- न्याय निर्ण य --2-- खटला क्र .१४४/पीडब्ल्यू /२०२५ सी.एन.आर.क्र . एम.एच.एम.एम.१८-०००८४४-२०२५ महाराष्ट्र सकारातर्फे! पोलीस स् थानक - सांताक्रु झ वि). राजेश ) इतर २ प्र थम राजेश परदेशी . )य : २३ )र्षे! , व् य )साय : नोकरी. राहणार : सांताक्रु झ (प), मुंबई. आरोपीतर्फे! वि)धिध : श्र ी ओम प्र काश सिं स ग. भाग ब ( र्फे ौजदारी आदेभिशकाचे प्र करण VI मधील परिरच् छेद ४४ अन् )ये ) गुन्हा घडल्याचा विदनांक : ०६/०९/२०२४. तक्रार दाखल विदनांक : ०७/०९/२०२४. दोर्षे ारोप पाठवि)ल् याचा विदनांक : १६/०१/२०२५. आरोपी यांच्या वि)रुध्द् दो र्षे ारोप विनधिiत केल्याचा विदनांक : २९/०६/२०२६. पुरा)ा सुरु झाल्याचा विदनांक : २१/०८/२०२६. न् याय विनण;यासाठी प्र करण राखू न ठे)ल्याचा विदनांक : २१/०८/२०२६. न् याय विनण;य विदनांक : ३१/०८/२०२६. न् याय विनण;यातील भिशक्षेसंद भा;त आदेशाचा विदनांक : विनरंक आरोपी यांची माविहती आरोपी क्र . आरोपी यांचे ना) अटक विदनांक जाविमना)र सोडल्या ची विदनांक गुन्हयाचे कलम अंधितम आदेश भिशक्षा र्फे ौ.प्र .सं.चे कलम अन् )ये समायोजिजत (Set Off) -- 2 of 10 -- न्याय निर्ण य --3-- खटला क्र .१४४/पीडब्ल्यू /२०२५ सी.एन.आर.क्र . एम.एच.एम.एम.१८-०००८४४-२०२५ महाराष्ट्र सकारातर्फे! पोलीस स् थानक - सांताक्रु झ वि). राजेश ) इतर करण्याबाबत काला)धी (१) राजेश रामअ)तार परदेशी. ०७/०९ /२०२४ ०७/०९ /२०२४ भारतीय न् याय संविहताचे कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ सह ३ (५) अन् )ये विनदा!र्षे मुक्त विनरंक विनरंक (२) प्र थम राजेश परदेशी. ०७/०९ /२०२४ ०७/०९ /२०२४ भारतीय न् याय संविहताचे कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ सह ३ (५) अन् )ये विनदा!र्षे मुक्त विनरंक विनरंक भाग क (र्फे ौजदारी आदेभिशकाचे प्र रकण VI मधील परिरच् छेद ४४ अन् )ये) सरकारी पक्षात र्फे ! देण्यात आलेले साक्षीदार / बचा) पक्षाचे साक्षीदार / न् यायालयीन साक्षीदार -- 3 of 10 -- न्याय निर्ण य --4-- खटला क्र .१४४/पीडब्ल्यू /२०२५ सी.एन.आर.क्र . एम.एच.एम.एम.१८-०००८४४-२०२५ महाराष्ट्र सकारातर्फे! पोलीस स् थानक - सांताक्रु झ वि). राजेश ) इतर (अ) सरकारी पक्षाचे साक्षीदार - सा.क्र . साक्षीदार यांची ना )े स् )रुप विनशाणी (१) राजविकरण रामअ)तार परदेशी विर्फे या;दी (विन.क्र .७) (ब) बचा) पक्षाचे साक्षीदार - सा.क्र . साक्षीदार यांची ना )े स् )रुप विनशाणी विनरंक विनरंक विनरंक विनरंक (क) न् यायालयामार्फे ; त साक्षीदार - सा.क्र . साक्षीदार यांची ना )े स् )रुप विनशाणी विनरंक विनरंक विनरंक विनरंक सरकार पक्षात र्फे ! / बचा) पक्षात र्फे ! /न् यायालयातर्फे ! देण्यात आलेले विनशाणी क्र मांक (अ) सरकार पक्षात र्फे ! देण्यात आलेले विनशाणी क्र मांक - अ.क्र . )ण;न विनशाणी क्रं मांक विनरंक विनरंक विनरंक (ब) बचा) पक्षात र्फे ! देण्यात आलेले विनशाणी क्र मांक - अ.क्र . )ण;न विनशाणी क्रं मांक विनरंक विनरंक विनरंक -- 4 of 10 -- न्याय निर्ण य --5-- खटला क्र .१४४/पीडब्ल्यू /२०२५ सी.एन.आर.क्र . एम.एच.एम.एम.१८-०००८४४-२०२५ महाराष्ट्र सकारातर्फे! पोलीस स् थानक - सांताक्रु झ वि). राजेश ) इतर (क) न् यायालयामार्फे ; त देण्यात आलेले विनशाणी क्र मांक - अ.क्र . )ण;न विनशाणी क्रं मांक विनरंक विनरंक विनरंक (ड) महत् )पूण; मुददे्माल (Material Object) - अ.क्र . महत् )पूण; मुददे्माल (Material Object) )ण;न (१) र्फे रशीचा तुकडा सिं स मेंटचा (२) काठी लाकडी (३) पाईप लाेखंडी न् याय विन ण; य (घाे विर्षे त विद नां क ३१ ऑगस् ट २०२६ ) आरोपी यांच्या वि)रुध्द् भारतीय न् याय सं विहताचे कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ सह ३ (५) अन् )ये अन् )ये गुन्हा न् यायप्र वि)ष्ठ आहे . २. अभिभयोग पक्षाची हकीकत थोडक्यात खालीलप्रमाणेः विर्फे या;दी ) आरोपी हे ज)ळचे नाते)ाईक आहेत. विर्फे या;दी राजविकरण रामअ)तार परदेशी ) आरोपी यांच्यात )डीलोपार्जि ज त विमळकती)रुन )ाद आहेत. विद.०६/०९/२०२४ रोजी, सुमारे २३.१५ ते २३.३० )ाजता, घर क्र .६० चे समोर, चंद्राबाई नगर , जुहू कोळी)ाडा, एचपी पेट्रोलपंप ज)ळ, सांताक्रु झ-प, मुंबई येथे त् यांच्यामध्ये )ाद झाला असता आरोपींनी विर्फे या;दी यांना भिश)ीगाळ केली आभिण हाताने ) जिसमेंटच्या र्फे रशीच्या तुकडयाने , लोखंडी रॉडने डोक्या )र आभिण हाता)र मारहाण केली. विर्फे या;दीने भाभा रुग् णालयात जा )ू न प्र ाथ विमक उपचार घेतले आभिण नंतर सदर मारहाणीच्या घटनेबाबत पोलीस स् थानक सांताक्रु झ येथे आरोपींच्या वि)रुध्द् विर्फे या;द नोंद )ली. -- 5 of 10 -- न्याय निर्ण य --6-- खटला क्र .१४४/पीडब्ल्यू /२०२५ सी.एन.आर.क्र . एम.एच.एम.एम.१८-०००८४४-२०२५ महाराष्ट्र सकारातर्फे! पोलीस स् थानक - सांताक्रु झ वि). राजेश ) इतर ३. सांताक्रु झ पोलीस स् थानकाचे अंमलदार यांनी सदर तक्रारीन् )ये अपराध क्र .१०६०/२०२४, भारतीय न् याय सं विहताचे कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ सह ३ (५) अन् )ये नोंद केला ) त् याचा तपास पोलीस ऊप विनरिरक्षक श्र ी इंद्रजीत मो विहते यांच्याकडे सुपू त; करण्यात आला . तपासादरम्यान आरोपींना अटक केली . घटनास्थळा )र जा)ू न त् यांनी पंचासमक्ष जिसमेंटची र्फे रशी, लाकडी काठी ) लोखंडी पाईप पंचनामान् )ये जप्त केले. घटनास्थळ नकाशाचे कच्चे रेखाटन केले . जखमीचे )ैद्य विकय कागदपत्र हस्त केले . साक्षीदारांचे जबाब नोंद )ले. तपासाअंती आरोपी यांच्या वि)रुध्द् न् यायालयात दो र्षे ारोप पत्र दाखल केले. ४. प्रस् तूत कामी आरोपी न् यायालयात हजर झाले . आरेापींच्या वि)रुध्द् भारतीय न् याय सं विहताचे कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ सह ३ (५) अन् )ये दोर्षे ारोप (विन.क्र .३) ला विनधिiत केेले आहे ) दोर्षे ारोप पत्रातील मजकू र आरोपी यांना त् यांच्या भा र्षेे त )ाचून ) समजा)ू न सांगण्यात आला आहे . परंतु आरोपी यांनी आरोप नाकारले ) प्र करण चाल)ण् याची वि)नंती केली. ५. अभिभयोग पक्षात र्फे ! के)ळ विर्फे या;दी राजविकरण रामअ)तार परदेशी (सा.क्र .१) यांची साक्ष (विन.क्र .७) )र नोंद )ण् यात आली आहे . आरोपी यांनी कोणताही पुरा)ा विदलेला नाही. ६. )ारं)ार संधी दे)ू नसुध्दा् अ भिभयाेग पक्षाने इतर साक्षीदारांची साक्ष नोंद )लेली नाही. प्रस् तूत प्र करणातील बळीत विर्फे या;दी यांनी न् यायालयाबाहेर सदरचा )ाद विमटला आहे असे सांविगतले आहे. अशा परिरस्थिस्थ तीमध्ये इतर साक्षीदार तपासून देखील अ भिभयोग पक्षास उपयोगाचे ठरणार नाही. सदरील खटल्यामध्ये तडजोड झाल्यामुळे तडजोडीचा अ ज; (विन.क्र .६) अन् )ये विद.३१/०८/२०२६ रोजी (विन.क्र .१) )रील पारिरत आदेशान् )ये अभिभयोग पक्षाचा पुरा )ा बंद करण्यात आला . ७. अभिभयोग अभिभयोग पक्षामा र्फे ; त पुरा)ा सादर करण्यात आला . आरोपी यांची र्फे ौजदारी प्र विक्र या संविहता १९७३ चे कलम ३१३ अन् )ये संपरिरक्षा विद.३१/०८/२०२६ रोजी (विन.क्र .१) )रील पारिरत आदेशान् )ये रदद् करण्यात आली . -- 6 of 10 -- न्याय निर्ण य --7-- खटला क्र .१४४/पीडब्ल्यू /२०२५ सी.एन.आर.क्र . एम.एच.एम.एम.१८-०००८४४-२०२५ महाराष्ट्र सकारातर्फे! पोलीस स् थानक - सांताक्रु झ वि). राजेश ) इतर ८. अभिभयोग पक्षात र्फे ! वि)व् दान सहाय्यक सरकारी अ भिभयोक्ता श्र ी डी . एस. पाटील ) आरोपी यांच्यातर्फे ! वि)व्दान वि)धिधज्ञ श्र ी ओम प्र काश सिं स ग यांचा समग्र यु विक्त )ाद ऐकण्यात आला . ९. उपलब्ध पुरा )ा ) सादर करण्यात आलेला यु विक्त )ाद या)रुन खालील मुददे् माझे वि)चाराथ; विनष् पन्न झाले . सदर मुद्दयांचे कारण विममांसेसह विनष्कर्षे ; मी खालीलप्रमाणे नोंद )त आहे - अ.क्र . मुददे् विनष् कर्षे ; १ अभिभयोग पक्षाने असे शाबीत केले आहे का की , विद.०६/०९/२०२४ रोजी, सुमारे २३.१५ ते २३.३० )ाजता, घर क्र .६०चे समाेर, चंद्राबाई नगर , जुहू कोळी)ाडा, एचपी पेट्रोलपंप ज)ळ, सांताक्रु झ- प, मुंबई येथे आरोपी यांनी संगनमताने आपखुशीने विर्फे या;दी राजविकरण रामअ)तार परदेशी यांना जिसमेंटच्या र्फे रशीच्या तुकडयाने , लाकडी काठीने ) लोखंडी पाईपने डोक्या )र आभिण हाता)र मारहाण केली आभिण आरोपी यांनी भारतीय न् याय सं विहताचे कलम ११८ (१) सह ३ (५)अन् )ये गुन्हा केला ? नकाराथ २ अभिभयोग पक्षाने असे शाबीत केले आहे का की , आरोपी यांनी संगनमताने उपरोक्त विद)शी, )े ळी आभिण विठकाणी )र नमूद विर्फे या;दी यांना हाताने मारहाण केली आभिण आरोपी यांनी भारतीय न् याय सं विहताचे कलम ११५ (२) सह ३ (५) अन् )ये गुन्हा केला ? नकाराथ ३ अभिभयोग पक्षाने असे शाबीत केले आहे का की , आरोपी यांनी संगनमताने उपरोक्त विद)शी, )े ळी आभिण विठकाणी )र नमूद विर्फे या;दी यांना भिश)ीगाळ करुन अपमाविनत केले आभिण सा);जविनक शांतता भंग करण्यास उद्युक्त केले आभिण आरोपी यांनी भारतीय न् याय सं विहताचे कलम ३५२ सह ३ (५) अन् )ये गुन्हा केला ? नकाराथ -- 7 of 10 -- न्याय निर्ण य --8-- खटला क्र .१४४/पीडब्ल्यू /२०२५ सी.एन.आर.क्र . एम.एच.एम.एम.१८-०००८४४-२०२५ महाराष्ट्र सकारातर्फे! पोलीस स् थानक - सांताक्रु झ वि). राजेश ) इतर ४ आदेश काय ? आरोपी यांना विनदर्षे मुक्त करण्यात येते . कारणविममांसा १०. प्रस् तूत आरोपी यांच्या वि)रुध्द् गुन्हा शाबीत करण्याकरीता अ भिभयोग पक्षात र्फे ! के)ळ विर्फे या;दी विर्फे या;दी राजविकरण रामअ)तार परदेशी (सा.क्र .१) यांचा तोंडी पुरा )ा (विन.क्र .७) )र नोंद वि)ण्यात आला आहे . मुददे् क्र .१ ते क्र .३ करिरता - ११ विर्फे या;दी राजविकरण रामअ)तार परदेशी यांनी त् यांची साक्ष (विन.क्र .७) मध्ये असे सांविगतले आहे की, आरोपी राजेशत् यांचा भा ऊ ) प्र थम त् यांचा पुतण्या आहे . आरोपी ) ते बाजूलाच राहतात. घटना २०२३ च् या गणेशोत्स )ा दरम्यान घडलेली आहे . आरोपीसोबत त् यांची बाचाबाची झालेली होती . ते पडल्यामुळे त् यांच्या डोक्याला लागले होते . ते सांताक्रु झ पोलीस स् थानकात गेलेले होते . आरोपीवि)रुध्द् त् यांनी तक्रार विन.क्र .८ विदलेली हाेती. भाभा रुग् णालयात त् यांनी उपचार घेतले हाेते . १२. बचा) पक्षाने केलेल्या उलट तपासामध्ये विर्फे या;दी राजविकरण रामअ)तार परदेशी (सा.क्र .१) यांनी मान्य केले आहे की , गणपतीच्या ग दत त् यांना धक्काबुक्की झाली होती. आरोपींनी त् यांना मारले नव्हते . त् यांना आरोपी वि)रुध्द् कोणतेही प्र करण चाल )ायचे नाही. १३. विर्फे या;दी राजविकरण रामअ)तार परदेशी (सा.क्र .१) यांनी बचा) पक्षाने केलेल्या उलट तपासामध्ये विदलेल्या कबुल्यांमुळे आ भिण प्र करण विमट)ण्यासाठी विदलेल्या अज; विन.क्र .७ नुसार त् यांची साक्ष अ भिभयोग पक्षाला उपयोगी ठरणारी नाही . अभिभयोग पक्षाने इतर साक्षीदारांना हजर केले नाही . अभिभयोग पक्षाकडे असा कोणताही पुरा )ा नाही की, विद.०६/०९/२०२४ रोजी, सुमारे २३.१५ ते २३.३० )ाजता, घर क्र .६० चे समोर, चंद्राबाई नगर , जुहू कोळी)ाडा, एचपी पेट्रोलपंप ज)ळ, सांताक्रु झ-प, मुंबई येथे त् यांच्यामध्ये )ाद झाला असता आरोपींनी विर्फे या;दी यांना भिश)ीगाळ केली आभिण हाताने ) जिसमेंटच्या र्फे रशीच्या तुकडयाने , लोखंडी रॉडने डोक्या )र आभिण हाता)र मारहाण केली. -- 8 of 10 -- न्याय निर्ण य --9-- खटला क्र .१४४/पीडब्ल्यू /२०२५ सी.एन.आर.क्र . एम.एच.एम.एम.१८-०००८४४-२०२५ महाराष्ट्र सकारातर्फे! पोलीस स् थानक - सांताक्रु झ वि). राजेश ) इतर म् हणू न आरोपी पुराव्या अभा )ी विनदर्षे मुक्त होण्यास पात्र आहेत . विर्फे या;दी ) आरोपी एकमेकांचे ज)ळचे नाते)ाईक आहेत. आरोपींनी विर्फे या;दीवि)रुध्द् प्र करण क्र .१४३/पीडब्लू /२०२५ दाखल केलेले आहे. विर्फे या;दी ) आराेपी यांच्यामधील )ाद संपूष्टात आल्याचे त् यांनी सां विगतले आहे. आरोपीं वि)रुध्द् गुन्हा जिसध्द् होईल इतपत पुरा )ा अभिभलेखा)र आलेला नाही. परिरणामी मुददे् क्र .१ ते क्र .३ ची उत्तरे नकारा थ देण्यात येत आहेत. मुददा् क्र .४च्या उत्तरासाठी खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे . मद्दा क्र .४ करीता - १४. मुददे् क्र .१ ते क्र .३ चे विनष् कर्षे ; नकाराथ असल्याने आरोपी या गुन्हयातून विनदा!र्षे मुक्त होण्यास पात्र आहेत . सबब, मी खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे . आदेश अ. भारतीय नागरीक सुरक्षा सं विहता २०२३ चे कलम २७१ (१) अन् )ये भारतीय न् याय सं विहताचे कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ सह ३ (५) या गुन्हयातून आरोपी क्र .१ राजेश रामअ)तार परदेशी आभिण क्र .२ प्र थम राजेश परदेशी यांना विनदा!र्षे मुक्त करण्यात येते . ब. भारतीय नागरीक सुरक्षा सं विहता २०२३ चे कलम ४८१ (१) नुसार आरोपी यांनी प्रत् येकी रु .१५,०००/- चा त् यांचा )ै यविक्त क ) जातमुचलका बंधपत्र पुर )ा)े . क. जप्त मुददे् माल मुल्यहीन असल्यामुळे अपील काला )धीनंतर विनयमानूसार नष्ट करा )ा. -- 9 of 10 -- न्याय निर्ण य --10-- खटला क्र .१४४/पीडब्ल्यू /२०२५ सी.एन.आर.क्र . एम.एच.एम.एम.१८-०००८४४-२०२५ महाराष्ट्र सकारातर्फे! पोलीस स् थानक - सांताक्रु झ वि). राजेश ) इतर ड. न् याय विनण;य खुल्या न् यायालयात घाे विर्षे त करण्यात आला आहे . विद. ३१/०८/२०२६ सराद (सं. मो. घुगे) प्र थम )ग; न् यायदंंडा धिधकारी, ७१)े न् यायालय , बांद्रा , मुंबई. श्रु तलेखन विदनांक - ३१/०८/२०२६. प्र धितलेखन विदनांंक - ३१/०८/२०२६. स् )ाक्षरी विदनांक - ३१/०८/२०२६. सराद प्र माणपत्र मी प्र धितज्ञे )र कथन करतो की, या पी.डी.एर्फे . न् याया विनण;यातील स); शब्द मुळ न् याया विनण;याप्रमाणे आहेत . न् यायालय प्र थम )ग; न् यायदंंडा धिधकारी, ७१)े न् यायालय , बांद्रा , मुंबई. लघुलेखकाचे ना) संविदप रामभाऊ दरेकर. न् याय विनण;य घाेविर्षे त करण्याचा विदनांक ३१/०८/२०२६. न् याय विनण;या)र स् )ाक्षरी केल्याचा विदनांक ३१/०८/२०२६. न् याय विनण;य अपलोड केल्याचा विदनांक ०१/०९/२०२६. -- 10 of 10 --
