Skip to main content
Court Order

Final Order 1

CNR MHMM18000175202009 May 2024
Back to Case

Full Order Text

Final Order 1 · 09 May 2024 · CNR MHMM180001752020

Order Details: Copy of Judgment
Pdf Text: .. 1 ..	न्	 या .ख.क्र .१४०/पी.एस./ २०२०
MHMM180001752020 खटला दाखल दिदनांक १३.०१.२०२०
खटला नोंदणी दिदनांक १३.०१.२०२०
दिनकाल दिदल्याचा दिदनांक ०९.०५.२०२४
कालावधी ०४ वर्षे ०३ मदि"ने २७ दिदवस
दिनशाणी क्र मांकः ०७
अति).मुख्य म "ानगर दंडातिधकारी यांचे ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई.
(दिपठासिसन अतिधकारी के.एच्.ठोंबरे )
( न् याय दिनण5य फौजदारी प्र दिक्र या संदि")ा कलम ३५५ प्र मा णे )
१ खटल्याचा अनुक्रमांक : १४०/पी.एस्./२०२०
२ अपराध घडल्याचा दिदनांक : ११.०८.२०१८
३ दिफया5दीचे नांव : म"ाराष्ट्र राज्य द्व ारा पो लिलस अतिधकारी,
( मादि"म पोलिलस ठाणे)
गुन् "ा क्र मांक २७८/२०१८
४ आरोपीचे नांव, वंशावळ व
रा"ण्याचे दिठकाण
: १. कमलेशचंद्र ज "ागीर गुप्ता ,
वयः ४६ वर्षे ,
 व्
यवसाय - व् यापार
रा.दिठ.: चाळ नं.०९, धारावी पोलीस
ठाणेच्या मागे , १९ दिफट रोड, धारावी,
मुंबई
.. 2..
-- 1 of 5 --
.. 2 ..	न्	 या .ख.क्र .१४०/पी.एस./ २०२०
५ )क्रारीचे	 किं	 क वा अपराध सिसध्द
झाल्याचे कलम
: भार)ीय दंडदिवधान कलम २७९, ३३८
६ आरोपीचा जबाब व त् याची
)पासणी
: आरोपींनी गुन् "ा नाकबुल केला
७ अंति)म आदेश : आरोपींना दिनदOर्षे मुक्त केले .
८ आदेशाचा दिदनांक : ०९/०५/२०२४
अभिभयोग पक्षा )फ वदिकल - स"ाय्यक शासकीय अ भिभयोक्ता	 श्र	 ी . दिकशोर पाटील
आराेपी)फ वदिकल –	श्र	 ी . पी. पी. खो)
न्
या य दिन ण5 य
(दिदनांक ०९.०५.२०२४ रोजी पारी))
१.	प्रस्	 )ु) प्र करणा ) आरोपीवर भार)ीय दंडदिवधान कलम २७९, ३३८ अन्वये
दाेर्षे ारोपत्र सादर करण्या ) आलेले आ"े .
२. अभिभयोग पक्षाची थाेडक्या ) बाजू अशी की :-
दिदनांक ११.०८.२०१८ राेजी ०८.३० वाज)ा दिफया5दी यांना का"ी
मदि"लांनी अपघा) झाल्याबाब ) व जखमीस भाभा रुग् णालया ) नेण्या ) आले आ"े अशी
मादि")ी दिदली. दिफया5दी यांनी रुग् णालया ) जावून पादि"ले अस)ा अपघा) झालेली व् यक्ती
त्
यांची ना )ेवाईक प्र भाव )ी लवांदे "या "ोत्या . दिफया5दी यांनी त् यांचा मुलगा मनीर्षे यांना फोन
.. 3..
-- 2 of 5 --
.. 3 ..	न्	 या .ख.क्र .१४०/पी.एस./ २०२०
करुन "कीग) सांदिग)ली. दिफया5दी यांनी दिफया5दी दिदली की काळी दिपवळी टॅक्सी क्र मांक
एमएच -०१ अेएम-७९२८ चे चालकाने जखमी यांना धडक देवून अपघा) केलेला आ"े .
दिफया5दी यांनी दिफया5द दिदल्यावरुन अपराधाची नोंद करण्या ) आली. )पासाअं)ी आरोपी
दिवरुध्द न् यायालया ) दोर्षे ारोप सादर करण्या ) आले.
३. आरोपीस दिनशाणी-०३ अन्वये अपराधाचे दिववरण त् यांच्या भा	र्षेे	 ) वाचून
व समजावून सांगण्या ) आले. आरोपीने दोर्षे ारोप कबुल नसल्याचे सां दिग)ल्यावरुन आराेपी
दिवरुध्द	 प्र	 करण पुढे चाल दिवण्या ) आले.
४. अभिभयोग पक्षा )फ फक्त एकच साक्षीदार )पासण्या ) आला. साक्षीदार
क्र
मांक ०१ )ुर्षे ार सं)ोर्षे भावकार, दिफया5दी साक्षीदार (दिनशाणी - ०४), अन्वये आरो पीं चे
फौजदारी प्र दिक्र या संदि")ा कलम ३१३ (१)( ब) नुसार जबानी दिनशाणी-०६ अन्वये
नोंद दिवण्या ) आली. आरोपीचा बचाव असा "ो)ा की त् याने कुठल्या "ी प्र कारचा अपराध
केलेला ना"ी.
५. अभिभयोग पक्षा )फ सरकारी अतिधवक्त्यांचा व आरोपी )फ दिवतिधज्ञांचा
युदिक्त वाद ऐकण्या ) आला.
-: का र णे दिम मां सा :-
६. साक्षीदार क्र मांक १ )ुर्षे ार बावकर यांनी पुरावा दिदला की त् या घटनास्थळाचे
जवळ "ोत्या . त् यांना आवाज आल्यावरुन )े घटनास्थळी गेले अस )ा त् यांना त् यांच्या
.. 4..
-- 3 of 5 --
.. 4 ..	न्	 या .ख.क्र .१४०/पी.एस./ २०२०
ओळखीच्या श्र ीम )ी लवांदे या जखमी झाल्या असल्याबाब ) दिदसून आले. एका टॅक्सीने त् या
रस् )ा ओलांड) अस)ाना त् यांना धडक दिदली "ो)ी. सदर साक्षीदाराने उलट )पासणीमध्ये
स्
पष्टपणे कबूल केले की त् यांनी प्रत् यक्ष घटना पा दि"लेली ना"ी. आरोपीने सदर प्र करणा )ील
घटनास्थळ पंचनामा दिनशाणी-०६ खरा व बरोबर असल्याचे मान्य केले .
७. अभिभलेखावरील पुराव्याचे अवलोकन केले अस )ा असा स् पष्ट दिनष् कर्षे 5 दिनघ)ो
की दिफया5दी पक्षाने सादर केलेला पुरावा आरोपीवरील आरोप सिसध्द करण्याइ )प) सबळ
पुरावा ना"ी. या कारणांस् )व आरोपींवरील आरोप संशयापलीकडे सिसध्द "ो) ना"ी.
खालील आदेश पारी) करण्या ) ये) आ"े .
आदेश
१. आरोपी कमलेशचंद्र ज "ागीर गुप्ता यांची फौजदारी प्र दिक्र या संदि")ा कलम
२५५(१) अन्वये भार)ीय दंड दिवधान कलम २७९, ३३८ या आरोपा)ून दिनदOर्षे मुक्त )ा
करण्या ) ये)े .
२. आरोपींचे जा दिमन बंधपत्र रद्द करण्या ) ये) आ"े - आरोपींनी रोख जामीन
दिदलेली असल्यास )ी त् यांना पर ) करण्या ) यावी-
३. आरोपीनी फौजदारी प्रक्र ीया सं दि")ा कलम ४३७(अ) मधील )र)ूदींप्रमाणे
पु)5)ा करावी.
४.	न्	 याय दिनण5याची प्र ) फौजदारी प्रक्र ीया सं दि")ा कलम ३६५ अन्वये पुढील
.. 5..
-- 4 of 5 --
.. 5 ..	न्	 या .ख.क्र .१४०/पी.एस./ २०२०
पु)5)ा करण्यासाठी संबं तिध) सिजल् "ादंडातिधकारी यांना अग्रेर्षे ी) करण्या ) यावी.
(न्याय दिनण5यन् यायालया ) संगणकावरश्रु )लिलखी) व घोदिर्षे ) करण्या ) आला.)
( के.एच्.ठोंबरे )
अति).मुख्य म "ानगर दंडातिधकारी
दिदनांक :- ०९.०५.२०२४ ०९ वे न् यायालय , बांद्रा , मुंबई
 श्रु
)लिललिख) केल्याचा दिदनांक : ०९/०५/२०२४
टंकलिलखी) केल्याचा दिदनांक : ०९/०५/२०२४
स्
वाक्षरी केल्याचा दिदनांक : ०९/०५/२०२४
.. ..
-- 5 of 5 --

TrustJury presents public court-record information for legal discovery and reference. Record availability and detail can vary by source and case.